Special Report | Manoj Jarange Patil | Maratha Vs OBC | आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय कोंडी?

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2024
  • Special Report | Manoj Jarange Patil | Maratha Vs OBC | आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय कोंडी?
    मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांची राजकीय कोंडी झाली आहे. कारण मनोज जरांगे पाटलांनी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे . पण जरांगेंची मागणी मान्य केल्यास ओबीसी समाजाची नाराजी ओढून घ्यावी लागणार आहे. आणि जरांगेंच्या मागणीला विरोध केल्यास मराठा समाज विरोधात जाण्याची भिती आहे. त्यामुळेचं मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याचं पाहायला मिळतंय.
    #marathareservation #marathavsobc #politics #news18lokmat #marathinews #marathibatmyanews18 #maharashtranews18
    #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Komentáře • 30

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 Před 14 dny +3

    फक्त राजकारण . कुणबी ही जात नाही किंवा पोट जात नाही.सरसकट कुणबी प्रमाण पत्र देऊ नये.

  • @harishinde946
    @harishinde946 Před 14 dny +3

    ओबीसी आणि मराठा यगळ आरक्षण द्यायचे असेल तर 1994 आमचं 16% देलेल वापस द्या. प्रश्न मिटेल

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 Před 14 dny +3

    Jay OBC Jay Dhangar

  • @user-ni6lc9fs3e
    @user-ni6lc9fs3e Před 14 dny +5

    संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩

  • @myschool777
    @myschool777 Před 14 dny +5

    मराठी anchor लोकांचे कपडे दिवसेंदिवस छोटे होत चालले आहेत. बातम्या मराठी असतील पण सांगणारे अमेरिकन संस्कृती चालवतील

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Před 14 dny

    काही होणार नाही, है सर्वांना माहीत आहे. आंदोलकांना सुद्धा माहीत आहे

  • @Technicalskills501
    @Technicalskills501 Před 14 dny +2

    Jay bhim

  • @YogeshRajput_67
    @YogeshRajput_67 Před 14 dny

    भुजबळ साहेब..... नावातच दहशत आहे!

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 Před 14 dny +2

    Jay OBC Jay

  • @sachinghanwate7406
    @sachinghanwate7406 Před 14 dny +2

    Vba jay obc

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 Před 14 dny +1

    Jay bhim Jay obc 💯 rait hai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 Před 14 dny +1

    Jay OBC Jay Bhim

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 Před 14 dny +1

    जय ओबीसी❤❤❤❤❤

  • @user-yo5gm8ci5e
    @user-yo5gm8ci5e Před 14 dny

    सगळ्याच राजकारणी लोकांना मराठा आरक्षण नको आहे

  • @user-ho4zh3vo3x
    @user-ho4zh3vo3x Před 14 dny

    Sarkar ek number aahi

  • @user-ho4zh3vo3x
    @user-ho4zh3vo3x Před 14 dny +2

    Ek maratha lakh मराठे

  • @rajatashishagrawal9525

    Jase obc nete maratha samajala obc madhun marathyana aarakshan denyacha virudh karat aahe.

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 Před 14 dny +2

    तुमच्या कडे दोन शे आमदार काय उपडायला आहेत काय

  • @vijayparhad8049
    @vijayparhad8049 Před 14 dny

    पडळकर मंत्र म्हणत होता का 🤣🤣🤣

  • @rameshmore25
    @rameshmore25 Před 14 dny

    अहो पण ते मराठा समाजाला सध्या 10% आरक्षण लागू आहे त्याचे काय करायचे मग हे तरी सांगावे कोणी