ताई खूप सुंदर वाणी लाभली आहेआपल्याला. ही खरी देणगी आहे प्रभू कडून आपल्याला आणी आपण त्याच वाणी चा उपयोग त्या प्रभूचे गुणगान गाण्या करता करत आहात ही आहे खरी सात्विक व साम्प्रदाईक भक्ती .......अति सुंदर ........
#MdlNews czcams.com/video/eJA1gCFuFRg/video.html संत जनाबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गंगाखेड ही त्यांची जन्मभूमी. पहा गंगाखेड ते पंढरपूर संत जनाबाई व संत नामदेव महाराज यांचा संपूर्ण इतिहास
Excellent voice 👌👍💯 स्पेप्शल सांगना बोलना हा आंतरा तर खूप छान आणि वरच्या पट्टीत म्हणाल्या ,अप्रतिम👍👌👌👌
खुपच सुंदर गायले मंगला ताई
अगदी मंत्रमुग्ध झालो आम्ही ताईसाहेब ! फारच छान.अतिशय अप्रतिम.
R
@@obhaisab6204 ....ध.ज्ञ..ज्ञ.......ओ.र.....ल...द..
@@obhaisab6204 ....ध.ज्ञ..ज्ञ.......ओ.र.....ल...द...द.
खूप वेळ ऐकतो मी ही तुमच्या आवाजातील गौळन खूप सुंदर
खूप छान मंगल ताई तुमचा आवाज म्हणजे आपल्या मुंढेगावची शान खुप सुंदर
अप्रतिम चाल आणि सुंदर आवाज ताई
जय हरी विठ्ठल माऊली
ताई खूप सुंदर वाणी लाभली आहेआपल्याला.
ही खरी देणगी आहे प्रभू कडून आपल्याला आणी आपण त्याच वाणी चा उपयोग त्या प्रभूचे गुणगान गाण्या करता करत आहात ही आहे खरी सात्विक व साम्प्रदाईक भक्ती
.......अति सुंदर ........
Tumhi manata tithch aal sgl
ताई खूप छान गवळण गातात तुम्ही 👍👌👌
खूपच सुंदर आहे.......सगळी कडे आता हीच गौलण गात जात आहे.
जय हरी......
अतिशय सुरेख सुंदर गायनाने मन प्रसन्न झाले
Mp BP by by an❤m
खुपच छान गौळण आहे आणि आवाज पण सुंदर आहे . . अजुन गौळणी ऐकायच्या आहेत
मंगलताई मला तुमच्याच आवाजाचा छंद लागला ☺️👌👌
खूपच छान ह.भ.प मंगलताई
राधे राधे
ताई तुमचा आवाज खुप छान आहे
Ashwini tai khupach sundar gayan , very nice👌👌👌
जय हरी ताईसाहेब खुपच सुंदर
खुप सुंदर गौळन गाईलि धन्य धन्य ताई
अप्रतिम ताई
खुप खुप छान आजुक आशेच गवळन अभंग टाका👌👌💐💐
डोळ्यात पाणी आले .गोड गायन
खुप छान आवाज 👌👌
खुप छान ताई
Khup sundar
सुरेख सुरेल आवाज खुपच छान ताई......
Kup mast tati
Khup sundar aavaj tai .👌👌👌👌
खुपच छान आवाज माऊली
खुप छान गवळन गायली ताई
मला खुपच आवडली
एका दिवसातुन चार वेळा एैकतो
खुपच छान,
अभिनंदन ताई,,,,,,,
अभंग खूप छान आहे धन्यवाद आणि आभारी आहोत मानेपरिवार
Jabardast Tai
रामकृष्ण हरी मस्त भारी गवळण झाली
ताई 1च नंबर
खुपच भारी गायन. जय हो. मंगलाताई. सुनिताताई. आणि त्या दोन्ही ताई. मस्त
आति ऊतम बहिनिनो खुप छान
👌👌👌👌👌
राम कृष्ण हरी ताई
खुप सुंदर आहे ताई गौलन
मन प्रसन्न झाले ताई सुनीता मंगल ताई तुमचे महाराज गडाक ताई यांचे मार्गदर्शन भारी मला कीर्तन पाठवत जा
Bhagwankhatpe Khatpe lay bhari tai
Bhagwankhatpe Khatpe cvdJjwp2P10 we 010210220o we we we 2 we 91100
@@balumusale6859 ळोऊव
Khup chan tai sunder cal gavlan
मला गवळण खुपच आवडली
ताई तुमचा आवाज खुप सुंदरआहे
Adi navale
Jagnnath
मंगलाताई यांनी गायलेली गवळन फार आवडली त्यांचा आवाज खुप छान आहे त्यांनी आनखी गवळनी यु ट्यूबवर टाकाव्या
खुप छान गवडन म्हटले मंगलाताई
अतिशय आवाज चांगला आहे.
Nic
Khup chan gavalan ahe maglatai hauo lukig biuotiful
म
खुप छान गवळण👌👌👌
Khupc chan mla aavdla aavaj apratim gayn
खूप छान गवळण ताई
खुपच छान एकदम सुंदर आवाज
खुप सुंदर आवाज आहे ताई मस्त
Wow Mauli God awaj she tuhmacha...
Khup khup khup chan
राधे राधे खूप छान गायले अपन ताई
Very very nice tai खूपच छान i like you
राम कूष्ण हरी खुप छान
लई भारी ताई अजून टाका नवीन नवीन.👌👌🌹🌹
Khup chan taieji👌👏
खुप छान आहे गाैळण ताई
जय हरि खूप छान गायन आवाज अप्रतिम ......
Laxman Yamkar ygil
खुप छान गवळन खुप गोड आवाज👌👌💐💐
अप्रतीम गौळण, सुरेख, ख़ुप छान ताई
खुप छान ताई गवळन
खूप छान
ताई गैळण खुप छान आहे
1 no aawaj ahe tai Tumchcha
खूप मस्त आवाज
मंगलाताई
तसेच गवळण पण खूप मस्त आहे ना
Mangal Tai tumcha khup chhan khup God aavaj aahe aai shapt.....
अतिशय सुंदर आवज ताई
खुप छान आवाज मंगलताई
जय भोले ताई सुंदर आवाज
Khupach sundar kitihi veles aikal tari aikavch vatate
सुंदर आवाज आहे
खुप छान आवाज आहे तुमचा तुमचा
Khup chhan aahe gavlan 👌👌👌👌
Khup mast tai agdi good
Sunder tai
खुपच छान म्हटले ताई आवाज तर खुपच छान आहे
छान माऊली
Khup mast Mangal tai
ताई खुप छान आवाज आहे तुमचा
ताई तुझ्या आवाजाचा
लागला छंद मला
आमच्या हि गावात येशील
का
मंजुळ वाणी ऐकवशील का
सांगना बोलना सागना बोलना
ताई तुझ्या गाण्याचा लागला छंद मला
सतत ऐकावी वाटती
एकदम छान
अप्रतिम अवाज आहेत ताई
एक नंबर आवाज तुमचा आवाज
आवाज़ छान आहे मंगला ताई
खूप. छान आवाज आहे माऊली
खूप छान ताई
Khupach Bhari awaj Tai Ani tyahun bhari tumchya chahryavar utsah kharCh apratim tai
बेस्ट आवाज आहे
एकदमच खास गवळन गायली ताईंनी
वा ! क्या बात हे ताई
#MdlNews
czcams.com/video/eJA1gCFuFRg/video.html
संत जनाबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गंगाखेड ही त्यांची जन्मभूमी. पहा गंगाखेड ते पंढरपूर संत जनाबाई व संत नामदेव महाराज यांचा संपूर्ण इतिहास
Sundar khup
खुप मस्त ताई...
1dam zakkkss tai Sundar susravys avaj jay jay Ram Krishna Hari 👌🌹
👃अति गोड ताई 👌
SupAr gavlaln,
खुप छानच आवाज जय भगवान पुरुषोत्तम कृष्णकन्हैया
Pandhari Kusale wzf
Khup sundar
Khup छान आवाज ताई
1dam bhari
अप्रतिम गायन
अजून गवळण भजन टाका
छानच गाता ताई राम कृष्ण हरी
In
छान
सुपर गायन
छान गवळण गायलं आहे मंगलाताई
खूप छान आवाज ताई
सुंदर गवलन
जय हो
जय.हरी.ताई
ताई आवाज खुप छान आहे
खूप छान ताई धन्यवाद