Pudhari News |मविआची 6 पेक्षा जास्त मतं फुटली| MVA| vidhanparishad election| BJP| Mahayuti|

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024
  • #pudharinews #marathinews #mva #vidhanparishadelection2024
    Pudhari News |मविआची 6 पेक्षा जास्त मतं फुटली| MVA| vidhanparishad election| BJP| Mahayuti|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Komentáře • 50

  • @gl2161
    @gl2161 Před 23 dny +19

    ज्या आघाडी आमदारांची मते युतीला गेली त्यांना उमेदवारी देऊ नये

  • @latamhatre5108
    @latamhatre5108 Před 23 dny +14

    अशा आमदारांना पुन्हा तिकिट देण्यात येऊ नये 😂

  • @amolparte3520
    @amolparte3520 Před 22 dny +8

    इथे पैसा बोलतो मतदारांनी याची नोद घ्यावी

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Před 23 dny +17

    गद्दारी करणाऱ्यांना माफ करू नका, राज्यात लाचखोरी करणारे, सत्तेचा माज आलेल्या ना धडा शिकवला पाहिजे.

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Před 22 dny +4

    पंकजा मुंडे यांना जनतेने दोन वेळा नाकारले आहे. हे मतदान जनतेने केलेले नाही. हा सर्व खोक्यांचा खेळ आहे.

    • @pramodsawant57
      @pramodsawant57 Před 22 dny +2

      भाई तिची समजूत काढली, काही पद नाही, नाराजना हे करावे, लागते, जनतेतुन निवडुन यैईल, तो खरा आमदार, कोणी काही बोलू द्या,

  • @user-jq7fl9mi6j
    @user-jq7fl9mi6j Před 23 dny +6

    काग्रेसला पण त्याचि जागा कळल लवकर मा उद्धव ठाकरे साहेब तुम्ही आता याचि युति तोडा एकटे लढा

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Před 23 dny +7

    नैतिकता राजकारणात राहिली नाही.
    विकावु

  • @rajeshshende9800
    @rajeshshende9800 Před 23 dny +6

    हा सगळा प्रकार घोडेबाजार आहे.

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 Před 22 dny +3

    विधानसभा निवडणुकीतला पिच्चर अभी बाकी है!

  • @Maratha1990
    @Maratha1990 Před 22 dny +2

    झिषा न सिद्दिकी ने नक्कीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत दिले असणारं.

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Před 22 dny +6

    नारायण राणे नरेश म्हस्के रवींद्र वयकर कसे निवडून आले ते लोकांना माहित आहे आणि ही तर विधान परिषदेची निवांफणूक आहे आणि भाजप या लोकांचा गोदफतहेर आहे

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 Před 22 dny +1

    माझ्या मते तरी जनता निवडुन देईल, तो खरा आमदार, कोणी काही बोलू द्या,

  • @jadhav6808
    @jadhav6808 Před 23 dny +2

    काँग्रेसचे चार मत एम आय एम चे दोन समाजवादी पार्टीचे दोन मतलब प्रहार पार्टीचे दोन मतलब हे मतदान अजित पवार व शिंदे गटाला मिळाले आहेत

  • @vinodparsewar7043
    @vinodparsewar7043 Před 22 dny +1

    मला असे वाटते राज्यसभा खासदार श्री अशोकराव चव्हाण यांच्या कृपाशीर्वादाने महायुती विजयी असे मला वाटते.

  • @sanjaybhagwankamble9765
    @sanjaybhagwankamble9765 Před 22 dny +1

    विकले गेले आहेत.😂😂😂😂मा.प्रकाश आंबेडकर याच साठी या आमदार खासदार यांना महा विकास आघाडी मधे नको होते.

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 Před 22 dny +1

    फार मेहनत करावी लागली. जर फुटलै नसतै तर आरामशीर आले असते

  • @vasantparhad5860
    @vasantparhad5860 Před 22 dny +1

    महायुती दनाचा जोरावर निवडून आले रूपया फेको तमाशा देखो

  • @padmakaragte9564
    @padmakaragte9564 Před 22 dny

    पुढारी चॅनल वर बातम्या देताना फारच संक्षिप्त सांगितल्या जातात. पाऊस पाणी ह्या बद्दल फक्त अंधेरी, दहिसर, मिरा रोड अस उल्लेख असतो पण पूर्व की पश्चिम तो भाग कोणता ह्या बद्दल पण सविस्तर माहिती द्यावी.

  • @pravinsavant7683
    @pravinsavant7683 Před 22 dny +1

    विकत घेता येतात. पण जनतेची मते विकत भेटतील का.

  • @himmatmujawar9558
    @himmatmujawar9558 Před 22 dny +1

    Ashya lokanmule lokshahi dhokyat aahe

  • @gstgurugyan3616
    @gstgurugyan3616 Před 23 dny +7

    100 khoke ekdam ok

  • @mahadevwaghmare4758
    @mahadevwaghmare4758 Před 22 dny

    महाविकास आघाडी सोबत घेऊन असाच गेम केला जातो, जयंत पाटलाला सोबत घेऊन पाडला आहे महाविकास आघाडीने

  • @adinathpalake
    @adinathpalake Před 22 dny

    तू शांत बसा रे नुसतं त्या तारबुजा किती भारी आहे यातच बुलेटिन चालवता त्यांच्याकडे मत होती ते निवडून येणारच होते यात काही कमाल केली वैगरे काही नाही

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 Před 22 dny

    मविआ ला स्वतः च घरं सांभाळता येत नाही.लाज घालवली

  • @user-bi2si8td2c
    @user-bi2si8td2c Před 22 dny

    Now udhav, patole & kaka will know their "real worth"& " green effect"😅😂❤😮😢

  • @user-ml8md9ec6i
    @user-ml8md9ec6i Před 23 dny +2

    Ashok chavan samarthak amdar futlet

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 Před 23 dny +2

    Congress ne gaddarana ticket deu naye balki pakshatun haklun dyave gaddarancha wicket ghyava v mahayutimadhye haklun dyave pan vidhansabha madhye MVA SARKAR YENAR KARAN JANTA GADDARANA JAGA DAKHAVEL BJP HATAO DESH BACHAO MAHAYUTI HATAO MAHARASHTRA BACHAO

  • @rajarampatil2208
    @rajarampatil2208 Před 22 dny

    मानसिंग नाईक शिराळा

  • @user-zv9rv9ib2x
    @user-zv9rv9ib2x Před 23 dny

    Toba toba toba sara mood kharab kar diya bhai jan😢😢😢,😅😅😅

  • @milindthakur8042
    @milindthakur8042 Před 22 dny +1

    Chor bjp

  • @ajinkyapatil3543
    @ajinkyapatil3543 Před 22 dny

    Khokyacha Asar

  • @milindthakur8042
    @milindthakur8042 Před 22 dny +2

    Bjpchya gadet pay ghala

  • @milindthakur8042
    @milindthakur8042 Před 22 dny

    Bjpaplya aila zavty

  • @milindthakur8042
    @milindthakur8042 Před 22 dny +1

    Cograsni vichar kra

  • @milindthakur8042
    @milindthakur8042 Před 22 dny +1

    Ty ६ jnana kahi deu nka

  • @milindthakur8042
    @milindthakur8042 Před 22 dny

    Bjp ayzvadei

  • @user-ur1qw5gj9r
    @user-ur1qw5gj9r Před 22 dny

    Muslim umedvari dili nahi mhanun