खुपचं छान, आमच्याकडे नगर जिल्ह्यात वेगळी पद्धत आहे, पण आपली पद्धत पण खूप छान वाटली, आम्हीपण या वर्षी अशी आरती म्हणणार नक्की, सर्व कोकणी बांधवांना सप्रेम जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया❤
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया आरती ची सुरुवात सुखकर्ता च्या आरतीनेच करायला हवी नंतर च्या आरत्या सुंदर गायले मृदंगमणी आरती म्हणायला साथीदार छानच कोकणी पध्दतीने ताला सुरात वा छानच आपल्या कोकणातील लहान थोर मंडळी गणपती बाप्पा ची आळवणी भक्तीभावाने श्रद्धेने मनापासून करतात ऋषभ तुझ्यावर कुटुंबातील सगळ्यांवर श्री देव गणपती बाप्पा ची कृपा सदैव असुंदे जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
भारी ऋषभ, सर्वांनी गणपती पुजनातले वरवरचे वेगवेगळ्या आकाराचे, तळलेले आणि उकडीचे मोदक दाखवले तू मात्र या व्लॉग मध्ये त्या मोदकांमध्ये किती गोड, स्वादिष्ट आणि खच्चून भरलेले सारण आरती स्वरूपात दाखवलंस. मजा आली.
Thank u tuzya mule aamhala mumbai la aasun pan gavi aslya sark vatat aani ya video chya aarti ne tar purnapane mantrmugha zalo phuna ekdaa thank u love u loot broo
आरती नित्यानंदची जय जय आरती नित्यानंद राया। सगुणारूपी गोबिंदा।। प्रथमा दत्तघेसी। द्वितीया श्रीपाद होसी। तृतीथा नरहरी बनसी त्या गाणगानुरी लिला दाबीसी ।। जय जय महाडीक प्रभू तु होसी । अक्कलकोट स्वामी बनसी। शिर्डी साईनाथ होसी । त्या गणेशपूरी तू वससी ।। जय जय वो ऐसे अनेक रूप घेसी। त्या कनकवळी भालचंद्र होसी । त्या शेगावी गजानन होसी । त्या बाळांना बहू आवडी । त्या बाळांच्या इच्छा पुरविशी। जय जय पावना शंभो, पतीत पावना शंभो, ये रं वनमाळी सावळ्या, नारायणा हुरी,या भक्तजना सांभाळी सावळया थेरं वनमाळीपावना पावना दत्ता दत्ता दत्ता पावना दत्ता,पावना दत्ता पतित पावना दत्ता वंदीला बोलो, आज्ञा वंदीला बोलो वो भजे राजे गोविंद, भजे राजे गोविंद
जय जय आरती नित्यानंद राया। सगुणारूपी गोबिंदा।। प्रथमा दत्तघेसी। द्वितीया श्रीपाद होसी। तृतीथा नरहरी बनसी त्या गाणगानुरी लिला दाबीसी ।। जय जय महाडीक प्रभू तु होसी । अक्कलकोट स्वामी बनसी। शिर्डी साईनाथ होसी । त्या गणेशपूरी तू वससी ।। जय जय वो ऐसे अनेक रूप घेसी। त्या कनकवळी भालचंद्र होसी । त्या शेगावी गजानन होसी । त्या बाळांना बहू आवडी । त्या बाळांच्या इच्छा पुरविशी। जय जय पावना शंभो, पतीत पावना शंभो, ये रं वनमाळी सावळ्या, नारायणा हुरी,या भक्तजना सांभाळी सावळया थेरं वनमाळीपावना पावना दत्ता दत्ता दत्ता पावना दत्ता,पावना दत्ता पतित पावना दत्ता वंदीला बोलो, आज्ञा वंदीला बोलो वो भजे राजे गोविंद, भजे राजे गोविंद
Khupch chhan decoration bharich mustch bappa pan suder ahe thank you so much tuza mule amhala chan chan Aarti ikayla milalyat god bless you Rushabh dada 🙏
साहेब, तुम्ही सर्व कोकणातील CZcamsRS व महाराष्ट्रातील प्रसिद्ध CZcamsRS ( Meet up ) एकत्र येऊन, कोकणातील नैसर्गिक सौंदर्य महाराष्ट्रातील सर्वांना दाखवा. जेणेकरून कोकणात जे प्रदूषणकारी प्रकल्प येणार आहेत, त्याला जोरदार विरोध होईल. धन्यवाद.
आरती नित्यानंदची श्री सचिदानंद सदगुरू साईनाथ महाराज की जय जय जय आरती नित्यानंद राया। सगुणारूपी गोबिंदा।। प्रथमा दत्तघेसी। द्वितीया श्रीपाद होसी। तृतीथा नरहरी बनसी त्या गाणगानुरी लिला दाबीसी ।। जय जय महाडीक प्रभू तु होसी । अक्कलकोट स्वामी बनसी। शिर्डी साईनाथ होसी । त्या गणेशपूरी तू वससी ।। जय जय वो ऐसे अनेक रूप घेसी। त्या कनकवळी भालचंद्र होसी । त्या शेगावी गजानन होसी । त्या बाळांना बहू आवडी । त्या बाळांच्या इच्छा पुरविशी। जय जय पावना शंभो, पतीत पावना शंभो, ये रं वनमाळी सावळ्या, नारायणा हुरी,या भक्तजना सांभाळी सावळया थेरं वनमाळीपावना पावना दत्ता दत्ता दत्ता पावना दत्ता,पावना दत्ता पतित पावना दत्ता वंदीला बोलो, आज्ञा वंदीला बोलो वो भजे राजे गोविंद, भजे राजे गोविंद
किती सुंदर आरती आरती वाल्यांना धन्यवाद तू तर एक नबर आहेस बाबा 🙏🙏🙏👌👌
आरती तर भारी होती ❤ उत्तम सुर तेवढेच सुंदर जोड इतर मंडळींची ❤👍खूप छान ❤पकवाज वादन पण आफलातून 😍 एकंदरीत व्हिडिओ च भारी ❤
😍😍
आरत्या सुंदर स्वरात म्हटल्या आहेत . खूपच छान . सर्व वाद्य वृंदाचा ताळमेळ आणि लय उत्तम . अमेरिकेतून कोंकण दर्शन झाले.
धन्यवाद
खुपचं छान, आमच्याकडे नगर जिल्ह्यात वेगळी पद्धत आहे, पण आपली पद्धत पण खूप छान वाटली, आम्हीपण या वर्षी अशी आरती म्हणणार नक्की, सर्व कोकणी बांधवांना सप्रेम जय महाराष्ट्र,
गणपती बाप्पा मोरया❤
मस्त आरती जय श्री गुरुदेव दत्त जय स्वामी समर्थ
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया आरती ची सुरुवात सुखकर्ता च्या आरतीनेच करायला हवी नंतर च्या आरत्या सुंदर गायले मृदंगमणी आरती म्हणायला साथीदार छानच कोकणी पध्दतीने ताला सुरात वा छानच आपल्या कोकणातील लहान थोर मंडळी गणपती बाप्पा ची आळवणी भक्तीभावाने श्रद्धेने मनापासून करतात ऋषभ तुझ्यावर कुटुंबातील सगळ्यांवर श्री देव गणपती बाप्पा ची कृपा सदैव असुंदे जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
नित्यानंद बाबांची आरती छान गायली गेली खूप सुंदर आरती झाली 🙏🏼जय नित्यानंदाय नमः 🙏🏼
Kharach ekdam mantramugdha karnari aarti hoti,ashich aarti saglikade vayla havi🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌
एका सुरात व लयीत आरती बोलली. खूप छान.अर्जुन मस्त टाळ वाजवतो.
खुपचं छान आरती! मी पहिल्यांदा ऐकली , मला खुपच आवडली.आरती एकदमच सुरात म्हटली, लयभारी.झक्कास!,,🙏👌👍
thank you so much
भारी ऋषभ, सर्वांनी गणपती पुजनातले वरवरचे वेगवेगळ्या आकाराचे, तळलेले आणि उकडीचे मोदक दाखवले तू मात्र या व्लॉग मध्ये त्या मोदकांमध्ये किती गोड, स्वादिष्ट आणि खच्चून भरलेले सारण आरती स्वरूपात दाखवलंस. मजा आली.
❤❤🙏🏻thank you dda
आरती तर भारी होती ❤ उत्तम सुर तेवढेच सुंदर जोड इतर मंडळींची ❤👍खूप छान ❤पकवाज वादन पण आफलातून 😍 एकंदरीत व्हिडिओ च भारी ❤
छान खूप छान.
व्वा 👌👌👌👌
गणपती बाप्पा मोरया.
🙏🙏🙏🙏🙏
hrishbh beta loved it very much. divine. reliving the childhood memories of attending aarti in ratnagiri. Ganpati Bappa Morya🙏
भावानु खरंच सुंदर आरती डोळ्यातील आनंद अश्रू थांबत नायत एवढे शब्द मनाक भिडले, अंगावर अक्षरशः काटो इलो 🙏🙏🙏 मोरया बाप्पा श्री स्वामी समर्थ 🙏
ओम नमो साईनाथ नित्यानंदाय 🙏🙏🙏💐💐💐
खुपच छान. सर्वच आरत्या खुपच छान आहेत.
खूप खूप छान आरती शब्द नाही गणपती बाप्पा मोरया🙏
🙏खुपच सुंदर, माझ्या देवगड गावची आरती आठवली
कौलरू घरातली अस्सल कोकणी सुंदर आरती 👌👌खूप छान 👍👍धन्यवाद 🙏🙏 आणि शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
सुंदर झाली आरती, गणपती बाप्पा मोरया
आरती खुप मस्त 👌...ani arjun tr mast trained ahe taal vajvinyat 😁😍
Thank u tuzya mule aamhala mumbai la aasun pan gavi aslya sark vatat aani ya video chya aarti ne tar purnapane mantrmugha zalo phuna ekdaa thank u love u loot broo
खूपच छान आरती आहे आणि मी स्वतः सुद्धा भरपूर वेळा बोललो आहे त्याच ताला सुरात 🌺🌺
खूप छान आरती !!गणपती बाप्पा मोरया!!मंगलमूर्ती मोरया!!अनिल मामा की जय!!
आरती नित्यानंदची
जय जय आरती नित्यानंद राया। सगुणारूपी गोबिंदा।।
प्रथमा दत्तघेसी। द्वितीया श्रीपाद होसी।
तृतीथा नरहरी बनसी त्या गाणगानुरी लिला दाबीसी ।।
जय जय
महाडीक प्रभू तु होसी । अक्कलकोट स्वामी बनसी।
शिर्डी साईनाथ होसी । त्या गणेशपूरी तू वससी ।।
जय जय
वो ऐसे अनेक रूप घेसी। त्या कनकवळी भालचंद्र होसी ।
त्या शेगावी गजानन होसी । त्या बाळांना बहू आवडी ।
त्या बाळांच्या इच्छा पुरविशी।
जय जय
पावना शंभो, पतीत पावना शंभो,
ये रं वनमाळी सावळ्या, नारायणा हुरी,या भक्तजना सांभाळी
सावळया थेरं वनमाळीपावना
पावना दत्ता दत्ता दत्ता पावना दत्ता,पावना दत्ता पतित
पावना दत्ता
वंदीला बोलो, आज्ञा वंदीला बोलो
वो भजे राजे गोविंद, भजे राजे गोविंद

मस्त
❤❤
खूप छान दादा मन मोहून टाकणारी आरती गणपती बाप्पा मोरया
🙏अंबज्ञ श्री गणेशाय नमो नमः
Ek no.....khup chan...sadhya ashya artya aikayla Kami miltat...ya nimittane ektr yetat sare..good...khup chan unity
सुंदर आरती
एक सुर,एक लय
एक नंबर
गणपती बाप्पा मोरया🌺 🙏🙏
❤
एकच शब्द.....मंत्रमुग्ध🔥❣️❣️
धन्यवाद❤
@@hRishabhtodankar hyache lyrics miltil ka?
अप्रतिम, छान, सुरेख सुंदर आहे आरती मला खुप आवडली.
Maji saglyat awadti aarti aahe khup Sundar bhava Om Sai Ram 🙏♥️
Ek number..kadak.... ❤️ Anil Bhava 👍
Bhajan mast zala video mast zala keep it up
Khupach chaan aarti.
माझी पण हि आरती खुप आवडीची आहे.😍❤️
खूप छान आरती तुमचे व्हिडिओ पण छान असतात
Ganapati Bappa.. Morryya..!!
🙏🏻😍🙏🏻
Aarti khup chan 👌👌
Khup khup sundar Bappachi aarti mast 🙏🙏🙏👌👌👌👌🌹
छान आरती आहे छान गायली त साहेब गणपती बाप्पा मोरया
thank you so much
खूपच छान गायली गेली आरती 👌🏻👌🏻👌🏻😍
Lay bhari aarti.mi philyanda aykli mala khupch aawdli aarti
लय भारी आरती.सुर ताल पण खुपच सुंदर 💕💕 आडिवरेकर एकच नंबर 🙏🌺🙏
बुवांचा आवाज लय् भारी अति सुंदर
आरती ऐकून मन प्रसन्न झालं
Khup khup dhanyawad hi aarti record kelya baddal!
खुप छान आहे आरती आणि सर्व एकत्र येऊन आरती करण्याची ही पद्धत खरच खुप छान आहे.... त्यात वेगवेगळे गजर 👌 खुप सुंदर
thank you
koknat ashich ekatr eun bhajan aarati asatat parampara aahe.
pan durdaivane kahi gavanmadhe he band hot aahe.
Khup masta Aarti ahe❤️🥰
Excellent !!! Ameriket asun pan kokanat ghari asalyacha feel ala …dhanyavad!!!!
जय शिवराय भावा..🙏🚩
गणपती बाप्पा मोरया....🙏🙏
Hya aarti cha full video pan taka you tube vr..sukh karta dukh harta pasun..
Khupach mast zakash apli parampra atachya pidila kalu day🙏👍
Hi aarti khupach chhan gayli aahe abinandan
Bhava thank you for this video....... kokan cha Darshan ghari baslya karavlas
Khpch sundar Aarati…..Jar hya aaratichya aani bhajnachi lyrics milale tr khpch aabhar hotil 😊
Khup chan.. vatal aarti aikun.. khup prasan vatal 👍
खूपच छान आरती
माझ्या आवडीची आरती
गणपती बाप्पा मोरया
❤ very nice aarty performance mostly in Goa we perform in other way
Khupch chhan decoration bharich mustch bappa pan suder ahe thank you so much tuza mule amhala chan chan Aarti ikayla milalyat god bless you Rushabh dada 🙏
Amey bhava mast vajavalas....Ani arti pn khup chan bhavano
खूप सुंदर आरती भावा लय भारी
नाद......भावा👌 repeat repeat Eektoy.. 🙏
धन्यवाद भावा❤
आरती तर भारी होती ❤ उत्तम सुर तेवढेच सुंदर जोड इतर मंडळींची ❤👍खूप छान ❤पकवाज वादन पण आफलातून 😍 एकंदरीत व्हिडिओ च भारी ❤😍😍😍
❤❤
आरती चांगली केली पण ॠषभ भावा तू मराठी भाषेची वाट लावू नकोस. उदा. आरती बोलले वैगेरे आरती म्हणतात किंवा आरती करतात असं म्हणावं🌹🌹🌹
खूप छान आरती 👏👏👏👍👍
आरती नित्यानंदराया अस जरी सर्च केल तर ही आरती नक्की मिळेल.
एकदम मस्त सुरात आरती छान.
खूप छान आरती सगळ्या देवाचं आरास आलं
खूप सुंदर दादा🖤
मंत्रमुग्ध करणारी आरती🙌🏻
मन प्रसन्न झाले💯
धन्यवाद भावा
khup chhan 🙏🙏
amchya ithe pan boltat he aarti.
Girye bande wadi,Devgad
Amazing Ganapti Bappa Aarti❤ | पुढच्या वर्षी ही आरती आम्ही नक्की try करणार.
thank you bhawa
Kakani kadak aarti boli ❤️Ek no 👌
thank you
Khup chan
Yavrshichi aartichi video tak
Khupch sundar arti zali
Khupch sundar Aarti
सगळ्यांनी खुपच सुंदर आरती गायले ❤🌺👏👏🙏😊
Excellent aflatun jabrdast. Jabrat. Zakas. Na. Bhava
thank you bhawa
आरती खुप सुंदर होती वादन एक सुरात होते
किती सुंदर आरती
खूप छान आरती आपली परंपरा जपणं महत्वाची
thank you
Aarati khup changli hy 😍🤗
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!!
खूप मस्त एक नंबर मला खूप आवडली
one of the most fev aarti of mine owsome
आरती खूप सुंदर 👌👌👌👌👌👍
अतिशय सुंदर धन्यवाद
एक नंबर आरती बोलली काकांनी 👌👌👌🙏🙏🙏
thank you
Its superb anil mama rocks
Khup sundar
MAULI MUSIC VRK
पकवाज वाजवणारो पण भारी हा👍
अप्रतिम आरती. नमस्कार 🎊🙏
छान अप्रतिम🙏🙏🙏
साहेब,
तुम्ही सर्व कोकणातील CZcamsRS व महाराष्ट्रातील प्रसिद्ध CZcamsRS ( Meet up ) एकत्र येऊन, कोकणातील नैसर्गिक सौंदर्य महाराष्ट्रातील सर्वांना दाखवा. जेणेकरून कोकणात जे प्रदूषणकारी प्रकल्प येणार आहेत, त्याला जोरदार विरोध होईल.
धन्यवाद.
माझी पण ही favorite आरती आहे.... पण lyrics पाहिजे आहेत.... Please please दे na
Lyrics Google vr search kra , bhetel purn arti nityand 👍👍
आरती नित्यानंदची
श्री सचिदानंद सदगुरू साईनाथ महाराज की जय
जय जय आरती नित्यानंद राया। सगुणारूपी गोबिंदा।।
प्रथमा दत्तघेसी। द्वितीया श्रीपाद होसी।
तृतीथा नरहरी बनसी त्या गाणगानुरी लिला दाबीसी ।।
जय जय
महाडीक प्रभू तु होसी । अक्कलकोट स्वामी बनसी।
शिर्डी साईनाथ होसी । त्या गणेशपूरी तू वससी ।।
जय जय
वो ऐसे अनेक रूप घेसी। त्या कनकवळी भालचंद्र होसी ।
त्या शेगावी गजानन होसी । त्या बाळांना बहू आवडी ।
त्या बाळांच्या इच्छा पुरविशी।
जय जय
पावना शंभो, पतीत पावना शंभो,
ये रं वनमाळी सावळ्या, नारायणा हुरी,या भक्तजना सांभाळी
सावळया थेरं वनमाळीपावना
पावना दत्ता दत्ता दत्ता पावना दत्ता,पावना दत्ता पतित
पावना दत्ता
वंदीला बोलो, आज्ञा वंदीला बोलो
वो भजे राजे गोविंद, भजे राजे गोविंद
@@prathameshsatam6544 thank u so much ♥️
Hoo please mala pan have aja
Radhe govinda nuntr konti arti aahe
Visarjan video kadhi yenar ?
Listening this on loopp amazinggg ❤❤❤
रिषभ अप्रतिम
अशीच आरती पाठवत रव भावा 🙏👍