कोणती पोस्ट चांगली आहे Excise SI, ASO, STI, PSI की Industrial inspector.

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • दुय्यम निरीक्षक (Excise Sub-inspector) राज्य उत्पादन शुल्क या पदा संदर्भात सर्व माहिती.
    Excise Sub Inspector ची कायदा Law बॅच जॉईन करण्यासाठी खालील Android ॲप डाऊनलोड करा.
    play.google.co...
    Excise SI कायदा बॅच, Excise PSI
    ज्यांना Excise Sub Inspector ची कायदा Law बॅच जॉईन करायची आहे त्यांनी खालील लिंक मध्ये register करा. forms.gle/FMxx...
    दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या MPSC च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील telegram group जॉईन करावा.
    telegram.me/Ex...
    telegram.me/La...
    MPSC Excise Law guidance.
    PSI, STI, ASO, Industrial inspector
    CZcams channel link
    studio.youtube....

Komentáře • 116

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 Před 2 lety +30

    सर्व पोस्ट क्रीम आहेत... मज्जाच मज्जा... जनता दळते....प्रशासन पिठ खातय....नीतीमत्तेने, सामाजिक व सरकारी बांधीलकी समजून जबाबदारी ने काम केल्यास सर्वच पोस्ट सारख्या असतात...कमाई द्रुष्टिकोन ठेवल्यास आवड-निवड निर्माण होते...

  • @001sopi
    @001sopi Před 2 lety +8

    तुम्ही सांगितलेल्या माहिती मुळे आमच्या मनातील गोंधळ कमी झाला आहे सर, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ टाकत जावे ही विनंती. 🙏🏻

  • @akshaysonawane3402
    @akshaysonawane3402 Před 2 lety +41

    3-4 वर्ष MPSC केली की, तलाठी पण DC सारखच वाटते.😂😂😂😂😂😂 त्यामुळे mpsc च्या कोणत्याच पदाची तुलना करू नका.

  • @dsagarexcdycomm
    @dsagarexcdycomm Před 2 lety +3

    शासन निर्णय, २ सप्टेंबर २०२१ अन्वये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सुधारीत आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे.. त्यानुसार दुय्यम निरीक्षक पदाची राज्यात ८३७ वरून ८९४ पदे (५७ पदे वाढ) मंजूर झाली आहेत.. त्यापैकी काही पदे सरळ सेवेने तर काही पदोन्नतीने भरली जातात.. तसेच राज्यात निरीक्षक (गट-ब,राजपत्रीत वेतन श्रेणी- S-14) दर्जाची केवळ एकूण २५२ , उप-अधीक्षक ४८ (गट-ब,राजपत्रीत वेतन श्रेणी- S-15) अधीक्षक (गट-अ, राजपत्रीत वेतन श्रेणी- S-20) ३६ पदे, उप-आयुक्त ८ (गट-अ, राजपत्रीत वेतन श्रेणी- S-23) पदे आणि संचालक (अंमलबजावणी व दक्षता) (गट-अ, राजपत्रीत वेतन श्रेणी- S-23) दर्जाचे १ पद अशी विभागणी आहे… तसेच मुंबई मुख्यालयात २ सह-आयुक्त व १ अपर आयुक्त व १ आयुक्त (भा प्र से) संवर्गातील वरिष्ठ अधिकारी पदांची रचना आस्तित्वात आहे.. याव्यतीरिक्त चपराशी, जवान, वाहन चालक, कार्यालयीन कर्मचारी, लेखाधिकारी, सहाय्यक आयुक्त ई. विविध पदांचे एकूण ३१ संवर्गांमधील ३८०० पदे मंजूर आहेत..

    • @vikasa111
      @vikasa111 Před rokem

      सर सध्या(nov 2022) excise sub inspector ची किती पदे रिक्त आहेत???

  • @rohidaschaudhari876
    @rohidaschaudhari876 Před rokem +2

    राज्य उत्पादन शुल्क जवान पदाबदल व्हिडिओ बनवा सर

  • @dipalijaybhay5786
    @dipalijaybhay5786 Před 2 lety +3

    Khup motha gondhal Kami Kela ahe sir...correct marg dakhvla ahe ata majhi 1 post nakki fakt tumchya guidelines chi garaj ahe.

  • @samir_2152
    @samir_2152 Před 2 lety +8

    खूप छान माहिती सर 🙏🙏🙏

  • @samjedhe1893
    @samjedhe1893 Před 10 měsíci +2

    सर माझी उंची १६४.७ - १६४.८ cm आहे, तर मी ESI साठी select होईल का?
    कृपया सांगावे.

  • @MPSCbyShriyashBade
    @MPSCbyShriyashBade  Před 8 měsíci

    MPSC मधील Record.. आपल्या बॅच चे एकूण 40 म्हणजेच 50% विद्यार्थ्यांची दुय्यम निबंधक पदी निवड झाली आहे. महाराष्ट्रात एकूण 78 जागा होत्या.
    आणखीन एक Record झाला आहे तो म्हणजे सलग 1 ते 14 Rank हे आपल्या बॅच चे विद्यार्थी आहेत.

  • @anilkhomane7079
    @anilkhomane7079 Před 2 lety +2

    Sir mast mahiti Sangitali

  • @shaileshtayade4908
    @shaileshtayade4908 Před 2 lety +3

    Thank you sir khup chhan mahiti dili 👍👍👍

    • @shaileshtayade4908
      @shaileshtayade4908 Před 2 lety

      Sir excise psi cha trening MPA la hote ka ?

    • @MPSCbyShriyashBade
      @MPSCbyShriyashBade  Před 2 lety

      साधारण पणे नाशिक येथे पोलिस अकॅडमी ला होते.
      पण यावेळेस तिथे न होता लोणावळा येथे ट्रेनिंग झाले आहे.

    • @shaileshtayade4908
      @shaileshtayade4908 Před 2 lety

      @@MPSCbyShriyashBade ok sir thank you

    • @nishikantsk1110
      @nishikantsk1110 Před 2 lety

      @@MPSCbyShriyashBade what would be the in hand salary sir?

  • @vishaljagtap5434
    @vishaljagtap5434 Před 2 lety +4

    1.5 speed vr bgha video👍

  • @nikhilgedam3029
    @nikhilgedam3029 Před 2 lety +2

    Thank you🙏🙏🙏 Sir for this video

    • @kushikmondol3013
      @kushikmondol3013 Před rokem

      Not clame nomads📱 police's officers👮👮👮👮👮👮👮 C. B I. I. S police's

  • @nishikantsk1110
    @nishikantsk1110 Před 2 lety +4

    Sir please make same informative video on Industrial inspector

  • @vivekbuva5430
    @vivekbuva5430 Před 2 lety +2

    Thank you Sir..

  • @bj1710
    @bj1710 Před 6 měsíci +1

    Sir hya exam sathi X man la education criteria ky aahe

  • @ravihire1859
    @ravihire1859 Před 2 lety

    What a serious and important video.

  • @NDK1010
    @NDK1010 Před 10 měsíci +1

    Sir ..excise PSI training कालावधी किती असतो ..please reply.🙏🙏🙏🙏

  • @mandarmhase6717
    @mandarmhase6717 Před 2 lety +1

    Excise PSI jhalyavr ...higher post la jayla konti departmental exam aste ka ...lukar pramotion sathi ???🤔

  • @MPSCbyShriyashBade
    @MPSCbyShriyashBade  Před 7 měsíci

    Post मधील सुधारणा..
    Industrial Inspector हे पद व्हिडिओ मध्ये दिलेल्या पदांमध्ये सर्वात खाली येईल.

  • @k6studio179
    @k6studio179 Před 9 měsíci

    Central excise inspector ani state excise inspector madhye kay farak asato? Ani konti post best ahe doghanmdhye.

  • @Amarrajmane0069
    @Amarrajmane0069 Před rokem +1

    ह्या विभागात consteble म्हणून भरती झाल्यावर नंतर डिपार्टमेंटल psi ची एक्साम देता येते का????आणि त्या डिपार्टमेंटल psi जागा दरवर्षी पडतात का???? ह्याबद्दल थोडी माहिती सांगा sir डिटेल मध्ये.... मी वाट पाहत आहे reply ची तुमच्या....

    • @MPSCbyShriyashBade
      @MPSCbyShriyashBade  Před rokem +1

      डिपार्टमेंट ची परीक्षा देता येते.
      पण परीक्षा दरवर्षी होत नाही. या अगोदर 2014 ला परीक्षा झाली होती, पण तांत्रिक अडचणी मुळे परत आणखीन परीक्षा झाली नाही.

    • @Amarrajmane0069
      @Amarrajmane0069 Před rokem

      @@MPSCbyShriyashBade thank uu sir

  • @amolpankure
    @amolpankure Před 2 lety +4

    Khup chan explain kele sir
    Sir Apan Excise law chi online batch ghenar ahat ka

    • @MPSCbyShriyashBade
      @MPSCbyShriyashBade  Před 2 lety

      Thank You.
      ज्यांना Excise Sub Inspector ची कायदा Law बॅच offline किंवा online जॉईन करायची आहे त्यांनी खालील लिंक मध्ये register करा. forms.gle/FMxxvuD8zksanbcMA

  • @vilasdeshmukh2974
    @vilasdeshmukh2974 Před 2 lety +3

    सर मी तुमची batch केली आहे औरंगाबाद ला ऑनलाइन batch घेतली तर चांगल होईल

    • @MPSCbyShriyashBade
      @MPSCbyShriyashBade  Před 2 lety +1

      Thank You.
      ज्यांना Excise Sub Inspector ची कायदा Law बॅच offline किंवा online जॉईन करायची आहे त्यांनी खालील लिंक मध्ये register करा. forms.gle/FMxxvuD8zksanbcMA

  • @snehalpatil9478
    @snehalpatil9478 Před 2 lety

    दरवर्षी येते का सर जाहिरात ,आणि अपंग असल्यानंर भरता येतो का फॉर्म

  • @swapnilsawant1886
    @swapnilsawant1886 Před rokem

    Sir sports madun 2.5 inch सुट aste ka hight madye

  • @shubhamshelar6220
    @shubhamshelar6220 Před 2 lety +2

    Industry inspector paper 2 sathi online batch aahe ka

  • @pravin7188
    @pravin7188 Před 2 lety

    Excise psi vs Amvi rto konti post better rahil?

  • @yogesh210
    @yogesh210 Před 2 lety

    Sti vr video banva sir

  • @krushnapatil1761
    @krushnapatil1761 Před rokem

    Nice information

  • @omkarmore8234
    @omkarmore8234 Před 2 lety +1

    Sir excise dysp / sp la gun milte ka

  • @Amolaj1210
    @Amolaj1210 Před 7 měsíci

    Sr clerk sub inspector excise nadhe promotion hote ka ?

  • @ashishgaikwad4181
    @ashishgaikwad4181 Před 2 lety +1

    सर excise चे पदे 2017 आधी कसे भरले जायचे कोणती एक्साम आणि वर्ष

    • @MPSCbyShriyashBade
      @MPSCbyShriyashBade  Před 2 lety

      2017 च्या आगोदर राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत हे पद भरले जायचे.
      Promotion किंवा अंतर्गत परीक्षा यापैकी कोणत्या पद्धतीने भरल्या जायचे या संदर्भात सध्या तरी माहिती नाही.

    • @ashishgaikwad4181
      @ashishgaikwad4181 Před 2 lety

      @@MPSCbyShriyashBade thanks

  • @rahulpatwardhan5297
    @rahulpatwardhan5297 Před 2 lety +1

    Sir
    SC male 59 ahe
    Excise hoil ka

  • @kisankhandekar759
    @kisankhandekar759 Před 2 lety

    Sir duty janral ship aste ka ani duty kiti hours aste.?

  • @pharmacist3718
    @pharmacist3718 Před 2 lety

    Industrial inspector chya vacancies regular nightil ka

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 Před 2 lety +2

    जिथे पैसा जास्त खायला मिळतो ती ...

  • @omakarjarag
    @omakarjarag Před 2 lety +2

    Sir ya padavarun apan limited department exam deu shakato ka ?

    • @MPSCbyShriyashBade
      @MPSCbyShriyashBade  Před 2 lety

      Excise विभागात या Sub Inspector पदावरून promotion आपोआप होते, promotion साठी परीक्षा द्यावी लागत नाही.

  • @dipalijadhav561
    @dipalijadhav561 Před 2 lety

    EWS female 53 ahet mains karavi ka sir...

  • @chetanshindecreative5840

    Excise sub inspector sathi age limit keti aahe

  • @nitinchilgar8550
    @nitinchilgar8550 Před 2 lety +2

    Sir ya padachi training kuthe hote aani kiti kalavadhi

    • @MPSCbyShriyashBade
      @MPSCbyShriyashBade  Před 2 lety

      नाशिक येथे पोलीस अकॅडमीला ट्रेनिंग होत असते..

    • @mksmks6584
      @mksmks6584 Před 2 lety

      @@MPSCbyShriyashBade PSI sarkhi aste ka training

  • @abhichavhan4632
    @abhichavhan4632 Před 2 lety +3

    सर या पदासाठी मेडिकल होते का? आणि psi सारखी gun भेटते का? Plz reply me.

    • @MPSCbyShriyashBade
      @MPSCbyShriyashBade  Před 2 lety

      मेडिकल जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये होत असते.
      बंदूक ही मिळते. परंतु जेव्हा तुमची Range ला posting असते तेव्हाच मिळते.

    • @abhichavhan4632
      @abhichavhan4632 Před 2 lety

      Medical hard aste ki sopi

  • @prashantbhosale1772
    @prashantbhosale1772 Před 2 lety +2

    कामाचे स्वरूप काय 24 x7 आहे का??

    • @MPSCbyShriyashBade
      @MPSCbyShriyashBade  Před 2 lety

      तुमची पोस्टिंग कुठे आहे त्यावर कामाचा वेळ अवलंबून आहे.. परंतु आवश्यकता असेल तेव्हा कधीही कामावर जावे लागू शकते.. त्यामुळे 24×7 आहे

  • @nishikantsk1110
    @nishikantsk1110 Před 2 lety +2

    What would be the final in-hand salary sir?

  • @premkamble-gp4hv
    @premkamble-gp4hv Před 2 lety +1

    Sir ESI पदासाठी किती मार्क घ्यावे लागतील?

  • @omipangale5455
    @omipangale5455 Před 2 lety

    Sir State excise mdhe jawan chi bharti kadhi nighnar ahe

    • @MPSCbyShriyashBade
      @MPSCbyShriyashBade  Před 2 lety +1

      Jawan भरती संदर्भातील माहिती नाही..

  • @funofvik4300
    @funofvik4300 Před 2 lety

    Training kiti mahinyanchi aste sir?

  • @nikhilgedam3029
    @nikhilgedam3029 Před 2 lety +2

    Sir..... Excise mains kayde books suggest kra..... Plz

    • @MPSCbyShriyashBade
      @MPSCbyShriyashBade  Před 2 lety +1

      Excise कायदा पुस्तक सध्यातरी मार्केट मध्ये उपलब्ध नाही.

  • @mangeshkhedkar3290
    @mangeshkhedkar3290 Před 2 lety +3

    Psi sti पेक्षा salary खूप कमी आहे , तर excise च पद frist choice का आहे

    • @MPSCbyShriyashBade
      @MPSCbyShriyashBade  Před 2 lety +11

      छान प्रश्न आहे.
      ESI हे जेव्हा range ला असतात तेव्हा 2-3 तालुक्यांचा स्वतंत्र चार्ज असतो, तेव्हा executive कामे करायला मिळतात. अशाप्रकारे स्वतंत्र कामकाज PSI,STI ASO ना मिळत नाही.
      ESI यांना स्वतःसाठी व कुटुंबासाठी पुष्कळ वेळ मिळू शकतो, त्यामानाने PSI यांना मिळत नाही.
      Work Satisfaction हे ESI यांचे खुप जास्त आहे.
      शेवटी, सर्व गोष्टी पैशांत किंवा salary मध्ये मोजता येत नाहीत.

    • @omkarmore8234
      @omkarmore8234 Před 2 lety +1

      पैसा खूप आहे यात

    • @ujwal2943
      @ujwal2943 Před 2 lety +1

      Chikkkarr Paisa aahe so Satisfaction Aahe 😂

    • @surajlohar2416
      @surajlohar2416 Před rokem

      @@omkarmore8234 kase kay jast piesa melto

    • @omkarmore8234
      @omkarmore8234 Před rokem

      @@surajlohar2416'दारू' ह्या एका शब्दातच सगळं काही आहे. सर्व अवैध धंदे असतात त्यामुळे हफ्ते असतात यांना , ESI चे जेंव्हा inspector होतात तेव्हा तर सगळे तेच बगतात. उगाच मुलं राज्यसेवा class 2 ची पोस्ट सोडून ही पोस्ट घेतात का

  • @vikasbhosle977
    @vikasbhosle977 Před 2 lety

    sir awaj kami at ahe

    • @MPSCbyShriyashBade
      @MPSCbyShriyashBade  Před 2 lety

      पुढील videos मध्ये improvement करण्यात येइल.
      Thank you for feedback.

  • @MPSCbyShriyashBade
    @MPSCbyShriyashBade  Před 8 měsíci

    आपल्या Excise Inspector या पदी या वर्षी 47 विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे.
    सविस्तर माहिती खालील video मध्ये दिली आहे.
    czcams.com/video/QiouHB5bBfw/video.htmlsi=YIIn4xXXkbDgtwJf

  • @shitalawari8439
    @shitalawari8439 Před 2 lety +2

    Sir posting kuthe milte.

    • @MPSCbyShriyashBade
      @MPSCbyShriyashBade  Před 2 lety

      महाराष्ट्रात कोठेही, शक्यतो आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यांत मिळते.

    • @shitalawari8439
      @shitalawari8439 Před 2 lety

      @@MPSCbyShriyashBade thank you

  • @AymanAyman-oe3hk
    @AymanAyman-oe3hk Před rokem

    Telegram name ky ahe

  • @saurabhbunage
    @saurabhbunage Před 2 lety +1

    100 जागा ला मेरिट किती

    • @MPSCbyShriyashBade
      @MPSCbyShriyashBade  Před 2 lety +1

      First Answer Key नंतर अंदाज काढलेला बरा ठरेल.

  • @sushant_mote
    @sushant_mote Před 2 lety

    Cut off ?

  • @rohitgirase6541
    @rohitgirase6541 Před 2 lety +1

    Sti peksha bhari he😮

  • @RJ-kv4wx
    @RJ-kv4wx Před 2 lety

    Training kasa asata

  • @sagarkawalempscaspirant2102

    Ground aste kay sir

  • @AN-lu2jd
    @AN-lu2jd Před 2 lety +1

    इनपेक्टर नंतर कशा मध्य होते प्रमोशन

    • @MPSCbyShriyashBade
      @MPSCbyShriyashBade  Před 2 lety +1

      Excise Sub-inspector group-C चे promotion Inspector group -B (Gazetted) मध्ये होते

    • @AN-lu2jd
      @AN-lu2jd Před 2 lety +2

      @@MPSCbyShriyashBade promotion..ESI - EI - ?

    • @prashantbhosale1772
      @prashantbhosale1772 Před 2 lety +2

      किती वर्षानी प्रमोशन होते?

    • @apc6494
      @apc6494 Před 2 lety

      @@MPSCbyShriyashBade sir kiti varshanni hote promotion

  • @user-ec7qs3jj2g
    @user-ec7qs3jj2g Před 2 lety +2

    माझ्या मते तुम्ही पदाचा क्रम जो सांगितला आहे तो चुकीचा आहे कारण हे पद सातव्या वेतन आयोगानुसार S 12 मध्ये येते व psi,sti,व aso हे पद S 14 मध्ये येते म्हणजे गट ब अराजपत्रीत आहे त्यामुळे तुम्ही क्रमाची माहिती चुकीची दिलेली आहे. बाकी हे पद का आवडते हे सर्वाना माहिती आहे .....

  • @digitalservicepoint-nagpur4791

    Interview aste ka

  • @surajlohar2416
    @surajlohar2416 Před rokem

    Payment konala bhet jast
    Psi vs esi

  • @pradippatil5767
    @pradippatil5767 Před 2 lety

    Excise class available ahe ka