Pankaja Maunde On Lok Sabha Election | खोटं बोलून विजय मिळवला पण यापुढे असं होणार नाही-पंकजा मुंडे

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • #abpमाझा #PankajaMunde #Loksabha #abpmajhalive #maharashtrarain #rainupdates #manojjarange #marathavsobc #maharashtrapolitics #ekanathshinde #ajitpawar #devendrafadnavis #sharadpawar #amitshah #pmmodi #navimumbai #hitandruncase #Olymipics #paris #manubhaker #ramitajindal #arjunbabuta
    Pankaja Maunde On Lok Sabha Election | खोटं बोलून विजय मिळवला पण यापुढे असं होणार नाही-पंकजा मुंडे
    Video Credit | Salman Shaikh/Producer | Imran Shaikh/ Editor | ABP Majha
    ABP Majha Live TV | Maharashtra Rain | Sharad Pawar vs Ajit Pawar | Mahayuti vs MVA | Olympics 2024
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Komentáře • 289

  • @kiranzine9835
    @kiranzine9835 Před měsícem +58

    निर्लज्जम सदा सुखी

    • @suvarnatandale6559
      @suvarnatandale6559 Před měsícem

      तुझ्या आईला झवलं तुझ्या.

    • @IndianW3V
      @IndianW3V Před měsícem

      तुझी आई निर्लज्ज

    • @nvmacademy7197
      @nvmacademy7197 Před měsícem

      कोण निर्लज्ज रे

    • @vijaybhakre4011
      @vijaybhakre4011 Před měsícem +1

      पंकजाताई निर्लज्ज आहे तुम्हाला काही शंका आहे का

    • @suvarnatandale6559
      @suvarnatandale6559 Před měsícem +4

      @@vijaybhakre4011 हो मला शंका आहे. तु एका बापाचा नाही. आईला विचारुन खात्री करून घे. व लिस्ट पण घी तिच्या कडुन.

  • @aasonvane8773
    @aasonvane8773 Před měsícem +25

    माघच्या दारण🤗🤗🤗🤗🤗

  • @jaymaharashtra23
    @jaymaharashtra23 Před měsícem +39

    निवडून देणाऱ्या लोकांना असे म्हणू नका.

    • @rajkumarkendre3069
      @rajkumarkendre3069 Před měsícem +1

      @@jaymaharashtra23 निवडून दिलं आता खासदार निधी आणतो का आमदार प्रत्यक्ष येणाऱ्या काळात दिसेल तेव्हा कळेल खरं कोण बोलून खोटं कोण बोललं

  • @jaymaharashtra23
    @jaymaharashtra23 Před měsícem +98

    पक्ष फोडून आलेले आमदार अन् मागच्या दाराने आलेले आमदार अन आमचे सरकार 😂😂😂😂😂😂

    • @RamWaybhase-hv1gu
      @RamWaybhase-hv1gu Před měsícem

      आरे केळ्या तुमचा बाप शरद पवार १५ वर्षा पासुन मागच्या दारातून येतो तेव्हा चालत का……
      आणि राहिला विषय आरक्षण तुमचा बापाने तुमची डांग मारली त्याला आम्ही काय करू

    • @kiranraut3360
      @kiranraut3360 Před měsícem

      Tula gharat kutre vichrtat bagh😂

    • @manojghumre8077
      @manojghumre8077 Před měsícem +15

      अरे भावा दोनदा नापास तिसऱ्यांदा ढकल पास😂

    • @Omkar67890
      @Omkar67890 Před měsícem +4

      😂😂😂

    • @SBUSER888
      @SBUSER888 Před měsícem

      Tuza gandila aag lagali na 😂😂

  • @marutijadhav7237
    @marutijadhav7237 Před měsícem +88

    पंकजाताई तुम्ही निवडून आला नाहीत विधान परिषदेवर आहात

    • @letsstudy.8889
      @letsstudy.8889 Před měsícem

      Minister hoti he pn visru nko jyach yekta to sarpanch pn nhi swata gavatun virodh

    • @mayurpalkar3977
      @mayurpalkar3977 Před měsícem +11

      @@letsstudy.8889 tai 2 vela padle he pn visru nka😂😂😂

    • @letsstudy.8889
      @letsstudy.8889 Před měsícem +3

      ​@@mayurpalkar3977tichya bapani dhamkya n deta nt a b c d la reservation dily he pn visru nka😂

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 Před měsícem +7

      उध्दव ठाकरे बी विधानपरिषदेत आहे 😂😂😂😂😂😂😂😂

    • @ramraoghuge1138
      @ramraoghuge1138 Před měsícem +2

      जतीवर मतदान केले 5 वर्षात काय भेटते ते पाहा...

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 Před měsícem +31

    अरे एवढे पक्ष फोडून तुम्ही एकत्र आल्यावर तुम्हाला एक जागा निवडून आणता आलं नाही यापेक्षा दुर्दैव काय मागच्या दाराने येऊन एवढे मोठे मोठे गोष्टी करा काय लागतं

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt Před měsícem +2

      शरद पवार
      सुनेत्रा पवार
      उद्धव ठाकरे
      कोणत्या दाराचे आहेत 😂😂

  • @Sp093
    @Sp093 Před měsícem +32

    पिपाणी 52 हजार आणि वंचित 51 हजार अन् तुम्ही बोगस केलेले 50 हजार 1.5 लाख पेक्षा जास्त मतांनी पडली आहे.

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises Před měsícem +57

    खोटे बोला पण रेटून बोला. पिपाणी देऊन पण पराभव झाला. लय नामुष्की झाली. शेवटी पेढ्या चा तूला येऊन राहिले 😂😂

  • @user-nf7pd3zi2r
    @user-nf7pd3zi2r Před měsícem +62

    मागच्या दाराने प्रवेश केला 😅😅😅😅

    • @DeelipMundhe-zm4zn
      @DeelipMundhe-zm4zn Před měsícem

      तुला खपना वटत

    • @suvarnatandale6559
      @suvarnatandale6559 Před měsícem

      तुझ्या आईला झवायला धनु भाउ येतोय पुढच्या दारानं.

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 Před měsícem +33

    काहिच कामाची बाई नाही पंकजा पालवे

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Před měsícem +21

    दात पडलेली वाघीण

    • @TopTop.2020
      @TopTop.2020 Před měsícem +3

      नाही रे चिक्की खावून दात पडलेली

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 Před měsícem +4

      @@TopTop.2020 का चिक्की ने दातांवर दात चिटकले कायय

    • @TopTop.2020
      @TopTop.2020 Před měsícem +1

      @@arvindbhosale9926 😂😂😂

  • @user-we5wo4mf3x
    @user-we5wo4mf3x Před měsícem +18

    ताई ना आमदारकी च कशीतरी मिळाली त्यात बिचारी धन्यता मानत आहे, त्यात मंत्रिपदाचा प्रश्न म्हणजे जरा जास्त झाल ना राव...जाऊद्या त्यांना लोकांच्या मनातील मुख्यमंत्री राहूद्या

  • @jaymaharashtra23
    @jaymaharashtra23 Před měsícem +41

    हे असे झाले ४० मार्क घेऊन पास झाला पण मलाही ३४ मार्क पडलेत पण पास व्हायला ३५ मार्क लागतात व पास पासच असतो नापास पुढच्या वर्गात जात नसतो 😂😂😂😂😂

    • @bharatgiri4772
      @bharatgiri4772 Před měsícem

      ज्याला तुम्ही पास केल पंकजाताई ला त्यांनी पास केलय

  • @sushilaute3952
    @sushilaute3952 Před měsícem +12

    मागच्या दाराने प्रवेश

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj Před měsícem +40

    नापास झालेले पास. जनतेचा कौल महत्वाचा

    • @rajkumarkendre3069
      @rajkumarkendre3069 Před měsícem

      दोन वेळेस नापास होऊन पास झालेले बजरंग सोनी यांना कोण विचारते

    • @VishnuDudhal-st5uj
      @VishnuDudhal-st5uj Před měsícem +6

      @@rajkumarkendre3069 शेवटी जनतेनेच निवडून दिले ना. याला फार महत्त्व आहे

    • @user-ut8te7dp4t
      @user-ut8te7dp4t Před měsícem +7

      ​@@rajkumarkendre3069बजरंग सोनावणे विजय पचत नाही वाटते. कारखान्याचे काय झाले विचारा पंकजा मुंडे ला लोकां मधून निवडून येणे सोपे नाही. म्हणून २ वेळा पडलीय

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 Před měsícem +3

      ​@@rajkumarkendre3069दोनदा जरी पडले शेवटी जनतेतुनच निवडून आले मागज्या दाराने नाही पंकजा मुंडे दोनदा पराभव झाला जनतेतुनच

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 Před měsícem

      अरे बजरंग सोनवणे आता मिरीट मध्ये आलेले आहे यश या पेशाची पायरी असते

  • @parmeshwarubale4752
    @parmeshwarubale4752 Před měsícem +17

    कोनाकोनला वाटतं ताईला गर्व आला विधानपरिषद भेटल्यापासून

  • @kantilaljawale7676
    @kantilaljawale7676 Před měsícem +14

    चिक्की ताई.पुढे काय?

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks Před měsícem +29

    मोतीलाल शर्मा. जनते तुन निवडुन येयची औकात राहीली नाही हया लोकाना ऊप मुख्यमंत्री होयचे डोहाळे लागले. गेले दिवस आता 😅😅😅😅😅😅

    • @truthseekerma
      @truthseekerma Před měsícem +1

      भावा ह्यो मोतीलाल शर्मा छा काय विषय .. काही कळत नाही

    • @DimpleSharma-bj3ks
      @DimpleSharma-bj3ks Před měsícem +1

      @@truthseekerma मोतीलाल शर्मा. डोकया चे दही करुण घेऊ नको. भावा

    • @truthseekerma
      @truthseekerma Před měsícem +1

      @@DimpleSharma-bj3ks सांग रे भावा माहित असेल तर

    • @DimpleSharma-bj3ks
      @DimpleSharma-bj3ks Před měsícem +1

      @@truthseekerma मोतीलाल शर्मा. सांगीतले तरी तु करणार काय. रोज पायली चे पन्नास येतात

  • @user-sl5vl2or1y
    @user-sl5vl2or1y Před měsícem +26

    थोबाड😂

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 Před měsícem +10

    1 च मार्क कमी पडला नाही तर मी पण pass zalo asto

  • @shrikantshirke4928
    @shrikantshirke4928 Před měsícem +23

    नापास झालेल्या ताई😂

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 Před měsícem +16

    आता विधानसभेचे लक्ष धनु भाऊच ते पडणार त्यात काय वेगळं

    • @Gaikwad649
      @Gaikwad649 Před měsícem +2

      आता आम्ही संपूर्ण ओबीसी त्यांच्या पाठीमागे आहे

    • @hemantkokare2229
      @hemantkokare2229 Před měsícem +4

      धनगर समाज भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही

    • @Gaikwad649
      @Gaikwad649 Před měsícem

      @@hemantkokare2229 आम्ही करोना तुम्ही जरी नाही केले तर

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf Před měsícem +10

    जनतेने नाकारले पक्षाने जीवदान दिले एवढेज

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup2186 Před měsícem +6

    मागच्या दारातल्या आपण फार मोठा पराक्रम नाही केला चिक्की बाई

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 Před měsícem +5

    मागच्या दाराने प्रवेश 😂😂

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 Před měsícem +2

    ह्यांच्या असल्या बोलण्यामुळे BJP चे उमेदवार पडणार मराठवाड्यात 💯😅

  • @user-jw6ym2cr6e
    @user-jw6ym2cr6e Před měsícem +6

    नापास झाले

  • @dr.gulabraojadhav6376
    @dr.gulabraojadhav6376 Před měsícem +12

    खर बोलणारी फक्त ही एकच !!! खुर्च्याशिवाय तगमग चाली होती ,घुसली एकदाची कसतरी मागच्या दाराने !

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Před měsícem

      वंजारी.रडके.राजकारण.करतात.पंकजाला.घ्या.नाहीतल.भाजपला.मत.नाही.

  • @ranjitjagtap7508
    @ranjitjagtap7508 Před měsícem +8

    हारलेली व्यक्ती

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. Před měsícem +3

    मला शेवटची संधी द्या.. मी पदर पसरते.. अशी विनवणी करून पण आपटलं की... जास्तच मनावर घेतलं वाटत ताईसाहेबांनी.. 😄😄

  • @balaghatcharaja9024
    @balaghatcharaja9024 Před měsícem +6

    एका जातीला पंकजा मुंडे आमदार झाल्याच सहनच होत नाही 😂😂😂😂😂🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @TopTop.2020
      @TopTop.2020 Před měsícem

      आमदार होवू दे नाहीतर अजून काही इथे जातीचा प्रश्न नाही. कोणी काय विकास केला हे महत्वाचं आहे.
      पण तिला जर गरीब मराठा दिसत नसतीलच तर विरोध होणारच मित्रा.

    • @nikhilnikumbh7210
      @nikhilnikumbh7210 Před měsícem

      Ek Maratha Lakh Maratha ❤️🙏

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 Před měsícem

      @@TopTop.2020 आजपर्यंत एका जातीने बीड जिल्ह्यात कधीच भाजपला मतदान केलं नाही....त्या जातीचे सामान्य माणस ज्यांना कधीच गुलाल लागु शकत नव्हता ते गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडेंने निवडून आणले... 2001 पासून गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडेने आणलेल्या पिकविम्याच्या करोडो रूपयावर एक जमीनदार जात माजुनमातुन गेली पण कधीच मतदान केलं नाही त्या कृतघ्न जातीला पंकजा मुंडे आमदार झाल्याच सहनच होत नाही

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 Před měsícem

      @@TopTop.2020 आणि बीड जिल्ह्याच्या विकासावर बोलताना थोडे तरी मनाला लाजा रे...

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 Před měsícem

      @@TopTop.2020 आजपर्यंत एका जातीने बीड जिल्ह्यात कधीच भाजपला मतदान केलं नाही....त्या जातीचे सामान्य माणस ज्यांना कधीच गुलाल लागु शकत नव्हता ते गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडेंने निवडून आणले... 2001 पासून गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडेने आणलेल्या पिकविम्याच्या करोडो रूपयावर एक जमीनदार जात माजुनमातुन गेली पण कधीच मतदान केलं नाही त्या कृतघ्न जातीला पंकजा मुंडे आमदार झाल्याच सहनच होत नाही

  • @user-gg5ev6kf6g
    @user-gg5ev6kf6g Před měsícem +1

    ताई फक्त तुमच्या कडे बघून तुमच्या उमेदवारांना मतदान करणार नाहीत आम्ही पाडणार 💯💯

  • @SunilGaware-qz7cv
    @SunilGaware-qz7cv Před měsícem +1

    जनतेच्या मनातून उतरलेल्या मुख्यमंत्री.. काय जमाना आहे

  • @yashautomobilesswarajnagar9960

    लोक खोटं बोलून खासदार झाले असतील पण तुम्ही पण रडून रडून विधानपरिषदेच्या आमदार झालात

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Před měsícem +1

    पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे
    मागच्या दाराने गेलात 😁😁😁😁

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h Před měsícem +3

    बजरंग सोनवणे पेक्षा जास्त मते तुम्हांला मिळाली असचं वागताय लोकशाहीचा अपमान नाही का हा

  • @DhanrajDhas-qu8cv
    @DhanrajDhas-qu8cv Před měsícem +1

    Congratulations Tai ❤❤

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 Před měsícem +1

    ताई एकच नंबर 🎉🎉🎉🎉

  • @sharaddeshmukh5546
    @sharaddeshmukh5546 Před měsícem +4

    सत्यवती की जय हो😂😂😂 चिक्की खाने के 😂😂😂

  • @shriramgarje7384
    @shriramgarje7384 Před měsícem +6

    Only taisaheb 💐

  • @subhashsanap7072
    @subhashsanap7072 Před měsícem +6

    प्रत्येक निवडून फक्त ओ बी सी नेते पाडायचे तुमी नेहमी केल पंकजा ताई तर सहा लाख मत भेटली फक्त दुःख याचे आहे मुस्लिम समाज ओ बी सी समाजा पूर्ण पणे उभारण्यात आम्ही यशस्वी झालो नाही तुमची मत फक्त तुमचा लोकाना देतात तुमी नाही पाडले आमचा मुस्लिम समाजातील काहि नाराज होता पण आम्ही नक्की प्रयत्न करू त्याना एकत्र घेऊन प्रकाश आंबेडकर साहेब आता ओ बी सी ची एकता तयार करत आहेत

    • @MahiPatil-uf2fz
      @MahiPatil-uf2fz Před měsícem +1

      Bhau yevdhe divas marthyani dilay na nivdun .....yek vel dusra nahi jamat ka

    • @yashautomobilesswarajnagar9960
      @yashautomobilesswarajnagar9960 Před měsícem +1

      ​@@MahiPatil-uf2fz दुसरा निवडून दिला की जातीयवाद वाटतो त्यांना निवडून दिलं की मग सर्वसमावेशक नेतृत्व आहे

    • @rajendraithape8399
      @rajendraithape8399 Před měsícem

      भाऊ लोकसभेला ताई बरोबर मराठा नेते असल्यामुळे बरेच मराठा मतदान ताईला झाले आहे. विश्वास बसत नसेल तर ताईला विचारा त्या काय म्हणतात प्रतिक्रिया द्या. मराठा समाजाचे ६०% सोणवने आणि ४०% ताईला झाले आहे. ताईला ज्या मराठ्यांनी मतदान केले त्यांना नाराज करु नका नाहीतर पुढील काळात ते पण करणार नाहीत.

  • @vilasdighe6319
    @vilasdighe6319 Před měsícem +1

    बाता तर आशी मारते जशी लोकनियुक्त आमदार आहे

  • @user-ku4hp1on5c
    @user-ku4hp1on5c Před měsícem +1

    🎉🎉❤❤only tai

  • @prasadtalekar4043
    @prasadtalekar4043 Před měsícem +3

    Mi chikki khali nahi . Kha kha kha 😂

  • @AshokkekarKekar
    @AshokkekarKekar Před měsícem +1

    Tai only brand 🎉🎉❤❤❤😊

  • @pravinwetal9036
    @pravinwetal9036 Před měsícem +1

    Tai aage badho ham aapke sath hai

  • @kamininagare4914
    @kamininagare4914 Před měsícem +1

    Tai saheb ❤

  • @panditulape3890
    @panditulape3890 Před měsícem +4

    Very good Acting

  • @user-be4pq5ks3j
    @user-be4pq5ks3j Před měsícem +1

    खोटं बोलणार आपोआप उघडे होतात,सांगण्याची गरज नाही.कोण खोटे, कोण खरे हे जनता जाणते.

  • @sureshhengade7488
    @sureshhengade7488 Před měsícem +2

    मागच्या. दारनेआले

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h Před měsícem +2

    बरोबर आहे सोनवणे पेक्षा आपल्याला जास्त मिळाली आहेत.
    😂😂😂😂😂😂

  • @Aaisaheb-wo3zy
    @Aaisaheb-wo3zy Před měsícem +1

    दोन महिने झाल्या नंतरही लोकसभा निवडणूक डोक्यातून जात नाही

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Před měsícem +1

    आमदारकीला . खासदारकीला . बीड जिल्ह्यातील जनतेने पाढले. चोरी करून पद घेतले. काय केले बीड जिल्ह्याचे. फक्त माझे बाबा माझे बाबा. किती दिवस.

  • @A_K_K_I_E
    @A_K_K_I_E Před měsícem +1

    एकच वाईट वाटते माननीय गोपीनाथ साहेब मुख्यमंत्री होता होता त्यांचा जीव गेला …आणि फडणवीस मुख्यमंती झालं याची जरा ही खंत n बाळगता ताई तुम्ही फडणवीसांचे उपकार मानता ही खूप वाईट गोष्ट आहे😢😢

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h Před měsícem +2

    काय खोटं बोलले कोण खोटं बोललं
    तुम्हांला खोटं बोलायला कुणी रोखले होतं.
    मराठा समाज सोबत होता म्हणून निवडुन येत होतात
    या वेळेस नव्हता सोबत म्हणुन पडलात तरि सारे अधिकारी तुमचेच होते. नसता दोन लाख मतांनी पडला असतात. दिपा ने दिवा लावला नाही म्हणुन तीची बदली केली. 😮😮😮😮😮😮

  • @aghavramprasad
    @aghavramprasad Před měsícem +1

    Onli tai saheb

  • @SanskarChavan-
    @SanskarChavan- Před měsícem +2

    😂😂😂😂😂😂😂😂😂 जनतेतून निवडून या. मग बोला. विधान परिषद बोलघेवढ्यासठी आहे भाजप मधे.... दरेकर लाड....

  • @user-gg5ev6kf6g
    @user-gg5ev6kf6g Před měsícem +1

    यांना कोणी तरी सांगा तुतारी चे ५४ हजार मते पिपाणी ला पडलेत म्हणून 😂😂😂 अल्प मतांनी पराभव झाला

  • @AnandMalve
    @AnandMalve Před měsícem +1

    Only only pankaja tai

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Před měsícem +1

    पंकजा मुंडे ओबीसी समाज आमदार १८०

  • @user-mn7yo6qd6i
    @user-mn7yo6qd6i Před měsícem +1

    शिक्षण विभागातील शिक्षकांच्या बदल्या तुम्ही ग्रामविकास विभागात घेतल्या आमचा मित्र
    तीन वर्षे झाले आहे परेशान आहे, बदली होत नाही त्याची,
    निघाले विकासाच्या गप्पा मारायला.

  • @MH25Rushikesh
    @MH25Rushikesh Před měsícem +1

    Copya लय केल्या पण पास काय झाली नाही ....😂😂😂...नापास विद्यार्थ्यांची वायफळ कथा .. 😂😂

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Před měsícem +1

    बहू मातांनी खासदार झाले
    ते पण
    शेतकरी पुत्र
    खासदार बीड
    ओन्ली बप्पा बस

  • @yashautomobilesswarajnagar9960

    मतदार खुप हुशार असतात हे अगदी बरोबर बोललात आणि ते जनतेने लोकसभेत दाखवून दिले

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 Před měsícem +4

    अभिनंदन

  • @kiranjagdale5308
    @kiranjagdale5308 Před měsícem +2

    आजून रेटुन बाेला चीकी ताई

  • @rajeshtiadake9304
    @rajeshtiadake9304 Před měsícem

    आदरणीय ताई

  • @user-vk5pc5cu8x
    @user-vk5pc5cu8x Před měsícem +2

    Jai pankaja tai.

  • @MH25Rushikesh
    @MH25Rushikesh Před měsícem +1

    उमेदवार manage करून , बोगस मतदान, बुथ capture, असे नाही ते सर्वच प्रयत्न करून देखील विद्यार्थ्यी नापास..😂😂😂😂 ...आण वरून लबाड गप्पा😂😂😂

  • @kalyantanpure1278
    @kalyantanpure1278 Před měsícem

    निर्लज्ज सदा सुखी

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 Před měsícem

    लोकसभेला थोडया म्हणजे ६५०० मतांनी पडलेल्या आणि विधान परिषदेला मराठा आमदारांच्या मतांवर मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करुन तब्बल विश्वविक्रमी २३ मतांनी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीत हार्दिक शुभेच्छा. आपल्या हातून कधी नव्हे ते शुभ कार्य घडो.

  • @sandipgavhane
    @sandipgavhane Před měsícem +1

    मागच्या दाराने घुसू कोरी म्हणावे लागेल

  • @Marathi9292
    @Marathi9292 Před měsícem

    सबसे हे राजकारण फील झालेला आहे ताई तुमचं

  • @pradeepapet2303
    @pradeepapet2303 Před měsícem

    खोट बोलून आपल्याला राजकारण करायची सवय आहे ताई

  • @amolyelmame658
    @amolyelmame658 Před měsícem +1

    ताई साहेब

  • @Masoodsayyed-m7m
    @Masoodsayyed-m7m Před měsícem +4

    Zhal hich suru

  • @Cartoonkatta0710
    @Cartoonkatta0710 Před měsícem

    Only bappa ❤❤

  • @aloklad3046
    @aloklad3046 Před měsícem +2

    Chikki.....

  • @rajuugalmugale2329
    @rajuugalmugale2329 Před měsícem

    Congratulations tai

  • @sachinRc9892
    @sachinRc9892 Před měsícem +6

    Tu meli na mi dagdusheth ganpati la 7 naral fodel pankitai

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 Před měsícem +10

    पालवे मॅडम तुमचे वडील पण दाऊद इब्राहिमला घेऊन यायच्या गप्पा मारत सत्तेवर आले होते.. तुम्ही तर निवडणूक आणि जात याशिवाय काही बोलतच नाही..

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Před měsícem

      जातीवादी
      सगळेच.मुंडे.घराणे.आणी.तुणतुणं.वाजवाणारे.बाकी.वंजारी

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu Před měsícem +1

    निर्लज्ज ताई.😂

  • @K_V_Gaming_11
    @K_V_Gaming_11 Před měsícem

    ताई.सुरेश.नागरे.साहेबाला.ऊभ.करा...भावी.आमदार..जितुर.जि.परभनी

  • @santoshjadhav3877
    @santoshjadhav3877 Před měsícem

    ताई तू मला आतापर्यंत मराठा समाजाने खूप काही दिलं पण तुम्ही मराठा समाजाला कोंडीत पकडलं व विरोध केला आता तुमचा इथून पुढे राजकारणातून संपलेला विषय आहे. तुम्ही लगेच संन्यास घेऊन टाका

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 Před měsícem +3

    Janatene nakarale mhanun magachya darane amdar zale 😂😂😂😂

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 Před měsícem +1

    Finally chikki tai aamdaar zalya 10 yr nantr backdoor tr backdoor pan zalya😂😂

  • @krishnakorde7409
    @krishnakorde7409 Před měsícem +4

    खरं जनतेतून निवडून या मागच्या दाराने निवडून काही फायदा नाही

  • @allaboutfitness1335
    @allaboutfitness1335 Před měsícem

    Maratha💯

  • @yl7698
    @yl7698 Před měsícem +2

    30 warshe tu ani tuzya bapani bhulthapa kelya tya chalalya nahi yaweli

  • @gajananawchar4366
    @gajananawchar4366 Před měsícem

    एखादा विद्यार्थी नापास झाल्यावर त्याला ढकल पास करतात तोच प्रकार आहे

  • @AnilDongliker
    @AnilDongliker Před měsícem

    पंकजा baisaheb🙏🙏😊😊😊

  • @3252-t8j
    @3252-t8j Před měsícem

    सगळे राजकारणी एकाच माळेचे मणी...

  • @prakashombase353
    @prakashombase353 Před měsícem

    Tai saheb

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 Před měsícem +1

    जनता bjp ल मतदान नाही करणार

  • @Ag0373
    @Ag0373 Před měsícem

    गर्व्हिस्ट ताई

  • @pravinmugle525
    @pravinmugle525 Před měsícem

    तब्बल 23 मतांनी निवडुन आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉

  • @rameshwargutte2010
    @rameshwargutte2010 Před měsícem +3

    Only tai saheb

  • @Marathi9292
    @Marathi9292 Před měsícem

    खोटं बोलून केलेला ममता पण तुम्ही परळी मतदार संघामध्ये काय दिवे लावले लोकांना माहीत नाही का

  • @rameshwarsanap4684
    @rameshwarsanap4684 Před měsícem +1

    Pm taisaheb only

  • @SandipTakale-kh3wk
    @SandipTakale-kh3wk Před měsícem

    जनमतान तूम्ही कधीही निवडून येनार कारन तुम्ही आता संपल्या आहात