ठोसेघर धबधबा : महाराष्ट्रातील निसर्ग पर्यटनाचे एक जबरदस्त मॉडेल !

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • JKV Official Amazon Store: Get all my equipment list
    www.amazon.in/...
    -----------------------------------------------------------------------
    To get my personal updates follow me on Instagram:
    / jeevankadamvlogs
    -----------------------------------------------------------------------

Komentáře • 646

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  Před 4 lety +112

    मंडळी तुम्हाला व्हिडिओ मधील आवडलेल्या 3 कोणत्याही गोष्टी मला खाली कॉमेंट मध्ये नक्की कळवा 🙏😍

    • @shilpap1430
      @shilpap1430 Před 4 lety +5

      1. Drone shots
      2. Interviews of locals and the information
      3. Local business aani tithe milnarya vastunchi maahiti...
      .... And btw.. to Urmodi warcha juna pul.. tyala Gajavadi cha pul mhantat.. Gajavadi gaav he thodya antarawarach aahe tithun..

    • @supriyaparab16
      @supriyaparab16 Před 4 lety +3

      1. Nisarg Che drone shots
      2. Tumhi je pratek video madhe kachra hou naye mhanun jo samajala sandesh deta ti gost..
      3. Prayatan kendra Chi bhet

    • @poojaraut3325
      @poojaraut3325 Před 4 lety +5

      १) ड्रोन शोट...
      २) पर्यटकांसाठी केलेल्या व्यवस्था...
      ३) पर्यटन स्थळा विषयी माहिती केंद्र.._
      ४) धबधबा.. आणि रस्ते,
      खूप छान डेव्हलपमेंट केली आहे... एकदम जबरदस्त...😊

    • @rutujaagawaneshorts462
      @rutujaagawaneshorts462 Před 4 lety

      अतिशय सुंदर जीवन दादा...
      खूप सुंदर निसर्ग आहे..खूप छान माहिती दिलीस ..
      मला आवडले म्हणलं तर प्रथम
      धबधबा खूप छान होता..दुसरे म्हणजे
      तुला टोप्या खूप छान दिसत होत्या सगळ्याच प्रकारच्या..😃😃😃.
      आणि अजून 1 म्हणजे त्या ठिकाणच्या सोईसुविधा छान वाटल्या.
      एकंदरीत खूप छान वाटलं..
      मन खूप फ्रेश झालेय विडिओ पाहून..
      ऑल the बेस्ट..
      शुभेच्छा तुला दादा💐💐💐💐💐💐💐

    • @ashwinihulwan7659
      @ashwinihulwan7659 Před 4 lety

      १. हिरव्यागार डोंगरावरून शुभ्र कोसळणारया धबधब्यापर्यंत पोहोचनारा मार्ग
      २. धबधब्याचा आवाज
      ३. तिथल्या लोकांनी दिलेली माहिती
      तशातर खुप गोष्टी आवडल्या..... होटेलवाल्या काकांचा पाहुणचार,त्यांचे जेवण, तिथे पर्यटकांनसाठी केलेली व्यवस्था, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही दाखवल्यामुळे तर आता त्या नैसर्गिक पाण्याच्या टाकीत कोणी कचरा नाही टाकणार

  • @2612santosh
    @2612santosh Před 4 lety +87

    मस्तच... एकच तर हार्ट आहे... किती वेळा जिंकशील भावा.
    आम्ही सातारकर जगात भारी..

    • @salunkegokul
      @salunkegokul Před 4 lety +3

      Jagaat bhari .....aamhi satari...as mhan

    • @akshayhake9003
      @akshayhake9003 Před 4 lety

      Mg aamhi punekar hahahaha nice re satarkar

  • @user-cx8rl7fz6o
    @user-cx8rl7fz6o Před 4 lety +31

    प्रवेश शुल्क बर्याच ठिकाणी घेतात, पण त्याचा असा वापर निसर्गाचे पावित्र्य राखुन क्वचित होत असेल.

    • @sarthak.22228
      @sarthak.22228 Před 4 lety +1

      या फक्त दाखवायच्या गोष्टी आहेत खरं वेगळं आहे. मी त्याच गावची आहे.

    • @shubi.d
      @shubi.d Před rokem

      Kharay he mi karla caves la pahila ahe.. paise ghetat praveshache pn kam kahi hot nahiye

    • @shubi.d
      @shubi.d Před rokem

      @@sarthak.22228 he tumchech nahi saglikdchich parishtiti ahe

  • @hemantkhaire2988
    @hemantkhaire2988 Před 4 lety +13

    1.ड्रोन shoots
    2.सतरी चहा.तुझ्या मित्राच्या हॉटेल ची जाहिरात 😉😉
    3.पर्यटन व्यवस्थापन समिती
    4.आणि पूर्ण व्हिडिओ 1 नं यार
    अप्रतिम...........
    ईऊऊऊऊऊऊ..........

  • @kiranvijapure8716
    @kiranvijapure8716 Před 4 lety +14

    असा vlogger होणे नाही... एकच नंबर दादा...👌👌♥️♥️

  • @ganeshnalawade4445
    @ganeshnalawade4445 Před 4 lety +10

    मस्त दादा ,आपला सातारा मुळात ,आहेच कडक ,कडक उन्हाळा सोडून 8 ते 10 महिने जाऊ शकतो असे हे पर्यटनस्थळ आहे

  • @hitudakhinkarvlogs6525
    @hitudakhinkarvlogs6525 Před 4 lety +10

    खूपच छान विडिओ आहे दादा
    आणि महत्वाचे म्हणजे तू नव्याने भेटलेल्या सर्व व्यक्तींसोबत मैत्रीने वागतोस आणि त्यांना जवळचे करतोस हे मला खूप आवडले
    My inspiration@jeevankadamvlogs

  • @vaibhavsutar9336
    @vaibhavsutar9336 Před 4 lety +5

    आमचा सातारा आमचा अभिमान आणि महाराष्ट्राची शान

  • @sachinjoshi5511
    @sachinjoshi5511 Před 3 lety +1

    अप्रतिम निसर्गसौंदर्य !!!! डोळ्यांचे पारणे फिटले. Jivnbhau खुप खुप धन्यवाद !!!

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 Před 4 lety +3

    जीवन दादा या व्हिडीओ मधे खास करुन घाटात रस्त्याच्या कडेला असणारे छोटे गणपती मंदीर तसेच मंदीराच्या लागुन असणारे पाण्याचे टाके व डोंगर दर्या तसेच ठोसेघर चा अप्रतीम धबधबा तसेच छोटा धबधबा तेथील वनविभागानची सुविधा खुप मस्त व्हिडीओ बनवलात

  • @kamalakarshinde5611
    @kamalakarshinde5611 Před 4 lety +2

    आत्तापर्यंतचा सर्वात बेस्ट व्हिडिओ.
    खूपच भारी, खूप सुंदर manegament आहे वन विभागाचे.
    औषधी वनस्पती राखणे, औषध तयार करणे , नेटकेपणा, स्वच्छता आहे. आणि खूप काही....... भारी!!!

  • @wildmenia
    @wildmenia Před 4 lety +12

    माशा_अल्ल्हा' बरे वेडी नातर दादा तुझा वलोग पहिला मान❣️ मस्त झाला ☺️☺️ #jkv

  • @ganeshrajewaghmarevolgs9449

    मी आणि माझे सहकारी गेलो होतो .जेवढ जीवनभाऊने कँमेरात निसर्ग कँच केलाय ना त्याहून 50पटीने डोळ्याने पहायला मजा येते मित्रांनो १दा अवश्य भेट द्या फँमिलीसहित.🙏

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 Před 4 lety +2

    जीवन दादा तुमचा नादच खुळा हो महाराष्ट्राची शान काय आहे ते या व्हिडीओ मधुन कळत खुप छान व्हिडीओ बनवलात तुमच्या चॅनेल ला दोन लाख सब्रकार्यब र झाल्या बद्दल आभीनंदन तुमचा प्रवास असाच पुढे चालत राहो आणि नवनवीन व्हिडीओ पहायला मिळोत

  • @gauravgimonkar5202
    @gauravgimonkar5202 Před 4 lety +6

    Superb!!😍अप्रतिम खरच हे एक मॉडेल आहे महाराष्ट्रातल्या पर्यटन विभागाची प्रगती करण्यासाठी 👍...!!!
    GAURAV GIMONKAR

  • @ShubhamKachare496
    @ShubhamKachare496 Před 4 lety +3

    मस्तच दादा आपल्या महाराष्ट्रातील निसर्ग छानच आहे त्याचबरोबर तुम्ही सांगितलेली माहिती अप्रतिम होती याचा आम्हाला नक्कीच उपयोग होईल .

  • @amitjadhav6395
    @amitjadhav6395 Před 4 lety +4

    धन्यवाद दादा 🙏....For making video on ठोसेघर धबधबा ......सातारा खूप सुंदर आहे पण अजून पर्यटना योग्य न्याय नाही मिळाला .....तुझ्या platform through plz अजून व्हिडीओ कर .....शेवटी महाराजांचा वारसा आहे आपल्या सातारला 🚩🚩
    .......अभिमान आहे सातारकर असल्याचा 💕🚩
    जय शिवराय 🚩🚩🚩
    ................. From :- सातारा

  • @akshaytaywade218
    @akshaytaywade218 Před 4 lety +4

    1. मोठा धबधबा
    2. वन विभागाने केलेली जाण्याची व्यवस्था आणि तिथलं नियोजन
    3. आणि तू काढलेला विडिओ खूप छान एकदम भन्नाट...eeuuuuuuuu...
    Nice video dada khup divsa paan vat bght hoto video chi..

  • @rohinitayade7996
    @rohinitayade7996 Před 4 lety +2

    कसलं भारी निसर्ग टिपलास दादा तू,1 no, खूप वेळा पाहिला व्हिडिओ,आणि तू जी माहिती सांगतोस ती ही अप्रतिम.
    खरच असले व्हिडिओ मुलांना दाखवलेच पाहिजे.

  • @vaibhavnagtilak2333
    @vaibhavnagtilak2333 Před 4 lety +2

    मला आवडलेल्या तीन गोष्टी ,, व्यवस्थापन समितीचे उत्कृष्ट नियोजन, अप्रतिम ड्रोन शॉट्स, आणि सर्वात महत्वाचं आपला जीवन दादा☺️

  • @Ujwalkarangle
    @Ujwalkarangle Před 4 lety +2

    अप्रतिम !!! व्यक्त करायला शब्दच नाहित ...🤐🤐
    3 गोष्टी काय दादा पूर्ण विडिओच लय भारी आहे. जाम टणक !😘😘
    तिथल्या विकासासाठी काम करणाऱ्या सर्वांना मानाचा मुजरा!!!👏👏

  • @ganeshgaikwad8176
    @ganeshgaikwad8176 Před 2 lety +1

    दादा video जबरदस्त आणि अप्रतिम झालाय.....🤝
    Video मध्ये 04.00 मिनिटांवर दाखवण्यात आलेलं नसर्गिक तळ अथवा टाके शिवगर्जना प्रतिष्ठान पठार विभाग यांच्या श्रमदानातून स्वच्छ करण्यात आले आहे आणि सूचना फलक ही लावण्यात आला आहे तरी पठार विभागातील रहिवाशी आणि निसगचा अनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटन मंडळीनी त्या टाक्या बरोबरच सर्व नसर्गिक आणि ऐतिहासिक वस्तूंचे पवित्र राखावे ही विनंती 🙏

  • @aniket_shere
    @aniket_shere Před 4 lety +2

    एकीकडे गावातील लोक आपलं अस्तित्व आणि उदरनिर्वाह पर्यटन आणि जंगल मार्फत टिकवण्याचा प्रयत्न करतायेत तर दुसरीकडे मुंबईमध्ये विकासाच्या नावाखाली खुलेआम जंगलांची तोड होणारे.... खरच मानलं पाहिजेल ठोसेघर मधील जनतेला, त्यांना त्यांच्या लाभलेल्या निसर्गाबद्दल जे प्रेम आणि अभिमान आहे त्याबद्दल.... जर असा विकास आराखडा सरकारने पूर्ण महाराष्ट्रभर पसरवला ना, तर तेथील स्थानिक लोकांसाठी ते खूप चांगलं ठरेल.... महाराष्ट्र हा खूप सुंदर आहे फक्त त्याची जाणीव लोकांना राहिली पाहीजेल.... जय महाराष्ट्र.

  • @aniket_shere
    @aniket_shere Před 4 lety +3

    जीवन दादा तुझी जी माहिती समजावून सांगण्याची पद्धत आहे ना तर मला नाही वाटत तुझा बोट पण कोणी पकडू शकेल.... खूप सुंदर असतात तुझे विचार... निरस्वार्थपणे तू जे काम करतोस ना खरच छत्रपती शिवाजी महाराजांचाच आशीर्वाद आहे तुझ्यावर आणि ते तू खूप चांगल्या पद्धतीने पार पडतोस त्याचा सर्व मराठी जनतेला अभिमान आहे. खूप खूप शुभेच्छा दादा ❤️

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 Před 3 lety

    मी तुझे व्हिडिओ उशीरा बघायला सुरुवात केली.
    तुझे सगळे व्हिडिओ खुपच भारी आहे.
    खुपच सुंदर, अप्रतिम शब्द नाहीत 🙏🏻

  • @dhanashrichorge8940
    @dhanashrichorge8940 Před 4 lety

    व्यवस्थापन खुपच छान आहे पर्यटकाचा विचार करुन सोयी उपलब्ध केल्या आहे यामुळे खरंच पर्यटक आकर्षित होतील तसेच आपली ही जबाबदारी ही राहते कि आपण निसर्गाचा आनंद घेताना निसर्गाची काळजी घेतली पाहीजे .प्लास्टिक कचरा कुठेही टाकु नये .दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बचत गटातील वस्तु आपण घेतल्या पाहीजे आपल्या माणसाना व त्याच्या कलेला वाव दिला पाहीजे .आपण कितेक वस्तु माॕलमध्ये जास्त किमतीत घेतो तर बचत गटातुन ही घेऊन आपल्या माणसाच प्रोत्साहन वाढवावे हीच अपेक्षा .आणि नेहमी प्रमाणे विडियो छान होता.

  • @surykantgole6847
    @surykantgole6847 Před 4 lety +1

    kadak अप्रतिम ...सातारा ची शान ... thanks dada

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 Před 4 lety

    खुपच महत्वाच्या माहिती सहित तुझ्या ड्रोणाचार्य यांनी घेतलेले शॉट्स👌👌👌👍👍👍

  • @swapnilsomawanshi5625
    @swapnilsomawanshi5625 Před 4 lety +1

    ह्या पर्यटन जागेला आपन म्हणू शकतो परिपूर्ण व्यवस्थापित पर्यटन स्थल।
    कारण त्यांनी ऐकून एक गोष्टीचा योग्यरित्य व्यवस्ता केली आहे..... विशेष म्हणजे चेंजिंग रूम आणि खाण्याची जागा...... अप्रतिम 👍👍

  • @shubhamshinde8553
    @shubhamshinde8553 Před 4 lety +2

    दादा एकाच नंबर व्हिडिओ .. 😍😍👌👌
    फिरायला तर भेटत नाही पण तुझ्या मुळे सर्व महाराष्ट्र बघायला भेटो खूप खूप आभार आहे तुझा मी... Love dada...😍😍

  • @rohanjadhav3468
    @rohanjadhav3468 Před 4 lety

    दादा मला तुझे व्हिडिओ खूपच आवडतात. मीही पावसाळ्यात गेलो होतो ठोसेघर ला पण मी तेवढ काही फिरलो नव्हतो . खूप मस्त वाटलं व्हिडिओ पाहून धनयवाद

  • @vaibhavvlogs8111
    @vaibhavvlogs8111 Před 4 lety +1

    मस्तच दादा...
    किती दिवस वाट बघत होतो, आशा trekking video ची #जबरदस्त

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 Před 4 lety

    छान व्हिडिओ आहे. पर्यटन करायच म्हणजे काय करायच हे छान सांगितले.👍

  • @vaibhavbatawale6722
    @vaibhavbatawale6722 Před 4 lety +1

    दादूस ऐक नंबर व्हिडिओ आणि एक म्हणजे झाडाला कुराड तिते लावली जात नाय एक नंबर दादा आणि साप सपाई मस्त दादा 😘🌹🌹💐

  • @pramodghule6565
    @pramodghule6565 Před 4 lety

    उत्तम व्यवस्थापनाचा नमुना..आदर्श घेण्यासारख गाव आहे खरोखरच..म्हणजे नुसतं पर्यटन जागा आहे म्हणून पर्यटकांना लुबाडल जात नाही तर तितकीच चांगली सोय आणि व्यवस्थापन पर्यटकांना दिल जात... लाईक आणि कमेंट तर बनतेच दादा एक तर गावकर्यान साठी आणि लोकांपर्यंत हे सर्व पोहचवतो म्हणून तुझ्यासाठी सुद्धा...आपल्या कँमेरामुले नक्कीच त्यांची जिद्द वाढेल..👍👍

  • @kirtiavinashnatekar7303
    @kirtiavinashnatekar7303 Před 4 lety +1

    नेहमीप्रमाणे उत्तम व्हिडिओ.उत्तम चित्रीकरण.एक नंबर. खूप छान वाटलं व्हिडिओ पाहून. 🥰🥰😍😍👌👌👌👌👌👌🙏🙏

  • @amitkadam463
    @amitkadam463 Před 2 lety +1

    रघुवीर घाट- चकदेव हा घाट रस्ता रत्नागिरी आणि सातारा यांना जोडणारा घाट रस्ता आहे . चकदेवला वर शंकराचे खुप सुंदर मंदिर आहे व तेथून खाली कोकणात उतरायला लोखंडी पायऱ्या देखील आहेत .
    खुपच सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे तुम्ही नक्की भेट द्या .

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 Před 2 měsíci

    Mi Satara jilhyatil aahe , mi thoseghar dhadhaba pahila aahe, satara jilhach swargbhumi aahe, septembermadhye janacha vichar aahe , Jeevan thank u, tula pan nisargachi khoop aawad aahe 👌

  • @SanketPatil-pj9xo
    @SanketPatil-pj9xo Před 4 lety +7

    कुठलही पर्यटन स्तळ कस जगायचं ते तू... भारी शिकवला.... पुढच्या वेली कुठेही गेलो का त्या जागेचा पर्ण शोध घेणारच....😜😍😀😀

  • @meerashelke9134
    @meerashelke9134 Před 4 lety +6

    तिकडे जंगलतोड होत नाही म्हणून तर पाऊस चांगला पडतो आणि जिकडे जंगलतोड होते तिकडे पाण्याला लोकं तरसतात .

  • @roheetgadhawe6881
    @roheetgadhawe6881 Před 4 lety +2

    Most beautiful waterfall in Maharashtra thank you for taking us for this journey

  • @abhishekbhosale7422
    @abhishekbhosale7422 Před 4 lety

    Drone shots #kahar.....😎.. cinematic shots #kharch .. ekch number..🚩

  • @amishamehta4327
    @amishamehta4327 Před 4 lety +1

    Dear sir u r superb .so much clarity in video n voice 2.really I proud to be your follower.Thank u.vegli ch system Aahe explanation chi.Mandli aapli aabhari Aahe.

  • @madhuri1879
    @madhuri1879 Před 4 lety

    Khupch mast quality vlog dada. . . Kharach gavchi khup aathvan aali. . . Je kahi tyani kela aahe tyala tod nahi. . . Shakar rao chavan hats of. . . Kharach khup sundar vapar kelela aahe. . N khup swatccha pn thevla aahe. . . Khupch sundar vlog. . . 😍😍👌

  • @ajitingavale9344
    @ajitingavale9344 Před 4 lety +2

    भावा खूप खूप धन्यवाद घरची आठवण आली . विडिओ तर खूप छान

  • @priyankapednekar1347
    @priyankapednekar1347 Před 4 lety +1

    1. दादा तू स्वतः
    2. धबधबा तर आहेच पण गावातील सरपंच, अध्यक्ष व सगळी मंडळी ज्यांनी एवढे सांभाळले आहे.
    3. तू जेवत होतास ते जेवण. एक नंबर बघूनच समजले.
    आणि अवर्णनीय निसर्ग.

  • @MPatil9797
    @MPatil9797 Před 4 lety +1

    अप्रतिम माहिती सुदंर महाराष्ट्र😍🚩

  • @salmantamboli1897
    @salmantamboli1897 Před 4 lety +2

    Classss hota dada video.
    3 goshti
    1. Development bhari hoti.
    2. Lokanche rahniman changle disle.
    3. Rojgar swathach uplabdh kartat.

  • @vikramshinde3971
    @vikramshinde3971 Před 3 lety

    Mast mast mast ekach no.vlog kelay bhava ...kharach khup chhan mahiti dili ahes tu video madhe ani nisarg yevdha bhari dakhavla ahes ki asa wataty tuzyasobat mepan firtoy ...ani tya lokani nisarg pan khup chhan japla ahe management rules khup changle thevle ahet....kharach lay bhari video💓💓

  • @nitinpagare4739
    @nitinpagare4739 Před 4 lety

    मस्त जीवन भाऊ ग्रेट माहिती तिथली माणसं काय मस्त arejment महिला बचत गट आणि तिथून मिळून देणारा रोजगार मस्त .. याला म्हणात गाव

  • @rutujaagawaneshorts462

    अतिशय सुंदर जीवन दादा...
    खूप सुंदर निसर्ग आहे..खूप छान माहिती दिलीस ..
    मला आवडले म्हणलं तर प्रथम
    धबधबा खूप छान होता..दुसरे म्हणजे
    तुला टोप्या खूप छान दिसत होत्या सगळ्याच प्रकारच्या..😃😃😃.
    आणि अजून 1 म्हणजे त्या ठिकाणच्या सोईसुविधा छान वाटल्या.
    एकंदरीत खूप छान वाटलं..
    मन खूप फ्रेश झालेय विडिओ पाहून..
    ऑल the बेस्ट..
    शुभेच्छा तुला दादा💐💐💐💐💐💐💐

  • @amolra2328
    @amolra2328 Před 4 lety +1

    Atta parayant Saglyat bhari vatla mala ha video tyach karan as ahe ki tithali hirval khup bhari ahe Hoti 1 no bhava

  • @kavitalotekar9452
    @kavitalotekar9452 Před 4 lety

    1. तुमची त्या संदर्भात माहिती .
    2. व्हिडीओ अप्रतिम .
    3. तूम्ही निवडलेले ठिकाणं.
    हे माझं गाव आहे सातारा
    माझा गावाचा दिशेनं गेले आहेत हो तुम्ही पुल दाखवला होता तो. खूप छान वाटत पाहून ही व्हिडिओ. आणि ज्यांनी कधी सातारा या जिल्हा मधे काही ठिकाणं पहिली नाही त्यांना बघण्यासारख आनंद आहे. आणि असेच सातारा जिल्हा मधे जे ठिकाणं.आहे ते नक्की दाखवा.
    Good job 😇🤘👍

  • @AtoZMarathi
    @AtoZMarathi Před 4 lety +3

    कडक 🔥

  • @engineersujit
    @engineersujit Před 4 lety +1

    एकदम मस्त...क्या बात है👌👌👌

  • @govindaunawane5903
    @govindaunawane5903 Před 4 lety +4

    खर खूर रोल मॉडेल आहे, इथलं व्यवस्थान, कुऱ्हाड न वापरणे ह्या गोष्टी uniq वाटल्या

  • @ritzzz5747
    @ritzzz5747 Před 4 lety +1

    Mi pan satara kadhi yevdhya sundar reeti ne pahila nahiye jya prakare tu amhala he sagla dakhavtos❤️❤️❤️❤️you are true inspiration 😀

  • @hitudakhinkarvlogs6525
    @hitudakhinkarvlogs6525 Před 4 lety +4

    @jeevankadamvlogs
    Fabulous
    Fantastic
    Speechless
    Best drone shots
    Best cinematic
    One of the faovoaraite vlogger

  • @chandrakantgurav1305
    @chandrakantgurav1305 Před 4 lety

    tumchya cameryatun baghave tewde najare apratim....ati sunder thikan ani tyachi dekhbal.

  • @vivekmali2349
    @vivekmali2349 Před 4 lety

    एक नंबर.!
    बर्‍याच दिवसांनी निसर्गाची मेजवानी मिळाली..
    🙌🙌🌲🌳☘️🍁🌱🌿🌴🌴

  • @shekharchavan6291
    @shekharchavan6291 Před 4 lety

    Khup chan
    Me hi karad chach n khup bar vatla aaplya bhagatil ya goshti sgalya jagala mahit hon garjech aahe n te tu kelas
    Khup ch chan

  • @shubhampol8665
    @shubhampol8665 Před 4 lety

    तू नेहमीच सुंदर सुंदर ठिकाणांची भेट घडवतोस
    यावेळी ही अगदी तसाच झालं
    हा व्हिडिओ बघून नक्कीच आम्ही ही तिथे भेट द्यायला जाऊ.
    खूप सुंदर मज्जा आली

  • @sjlovebeats1495
    @sjlovebeats1495 Před 4 lety

    Jiwan bhau... Amhi ugadya dolyanni pan nahi pahu shakat ha dhabdaba.. Evdha chaan n sundar padhttine aapan dakhvila..
    Mandal aabhari aahe tumche. 🤘🧡🧡😍👑👑

  • @tusharkhandekar413
    @tusharkhandekar413 Před 4 lety

    दादा एकदम जबरदस्त....
    Dron shot तर एकदम झक्कास....

  • @dramit64
    @dramit64 Před 4 lety +2

    amazing compilation and presentation of the heritage of the nature,Maharastra has.........congratulations....

  • @yashchorghe7902
    @yashchorghe7902 Před 3 lety

    Khupach sundar, ashi soy sagli kde jhli tr kit sundr hotil sagle parytn stal.
    🔥🎉😍

  • @SameerGosavi42
    @SameerGosavi42 Před 4 lety

    Drone Shots khup jabardast hote dada... Aani tu khup chhan information dili... 👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰💓💓💓🙏🙏🙏🙏

  • @bhagyashrikale7657
    @bhagyashrikale7657 Před 4 lety

    खुपच भारी दादा आमी पण गेलो होतो जुलै महिन्यात आणखी ऐकदा तुझ्या सोबत पाहुन भारी वाटल

  • @nits5825
    @nits5825 Před 4 lety

    लहान धबधबा च्या इथला डोह नाही पाहीला अजून.. thanks information sthi.👍

  • @samirpimpale3100
    @samirpimpale3100 Před 4 lety

    Jeevan, sajjangad aani thoseghar Chya paythyala ch maze gaon aahe..nisarg khup ch chchan aahe.....nice video...

  • @prajaktaravetkar9489
    @prajaktaravetkar9489 Před 4 lety

    दादा. खूप छान माहिती दोतोस.तुझ्या मुळे घरबसल्या हे आम्ही बघु शकतो.

  • @prajaktagurav8855
    @prajaktagurav8855 Před 4 lety

    ड्रोनाचार्य ची कमाल ... 1 no vedio ... नयनरम्य निसर्ग..❤❤❤

  • @alimoddinkhatik8665
    @alimoddinkhatik8665 Před 4 lety

    Khup mast dada mala sagdyat bhari aavdla to hitla manegment he sahja sahji kuthe baghayla nahi bhetat aani destination pan khup changla aahe ek number aani nantar je aavdla to tumcha ha mahiti Pat khupach chhan👍👍👍👌👌👌

  • @sunilmohol6619
    @sunilmohol6619 Před 4 lety

    1:- ड्रोनाचार्य शॉट्स एक नं.
    2:- पर्यटन व्यवस्थापन समिती तर्फे केलेला विकास
    3:- संपूर्ण गावात कुऱ्हाड बंदी
    4:- धबधब्या च्या मागील गुहा
    5:-आणि नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडीओ

  • @Hacker-ry8iv
    @Hacker-ry8iv Před 4 lety

    एक no पर्यटनाची व्याख्या 10:11
    जबरदस्त विडिओ शूट,एडिटिंग👌👌👌👌👌👌👌

  • @ravigambhire
    @ravigambhire Před 4 lety +13

    Khup divas vat bagat hoto dada.. love you so much, miss Kel itke divas ❤❤😍

  • @rajendramorye7989
    @rajendramorye7989 Před 4 lety

    उत्तम माहिती
    राजन मोर्ये ठाणे

  • @shaileshkadav2637
    @shaileshkadav2637 Před 4 lety +1

    1नंबरच.... स्वर्गाहुन सुंदर

  • @vashishthakatare677
    @vashishthakatare677 Před 4 lety +1

    जीवन दादा खूप दिवसांनी व्हिडिओ बनवला आहे छान व्हिडिओ बनवला दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prashantvarak9760
    @prashantvarak9760 Před 4 lety

    जीवन दा is back लय भारी वाटलं दादा तुला बघून जाम टणक 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @pravinkumbhar256
    @pravinkumbhar256 Před 4 lety

    माझ्या आयुष्यातील एक अवि्मरणीय वेळ म्हणजे ठोसेघर धबधबा

  • @kunalgharat438
    @kunalgharat438 Před 4 lety

    अप्रतिम दादा एकदम कडाक माहिती आजूनच भारी

  • @truedreamers4315
    @truedreamers4315 Před 4 lety

    Bhava lockdown ughadlaki pahili pheri ithech tuza video guide mhanun vaparnar
    1 no

  • @anuandaaifoodlabpatil5279

    EK dam bhari vlog dada......#jamtanak.....
    1. Drone shots...
    2.Nisarga....
    3.Ani tuze vlogs.....

  • @rakhijadhav8389
    @rakhijadhav8389 Před 4 lety

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य. खुप छान व्हिडिओ.

  • @ganeshgawalivlogs4910
    @ganeshgawalivlogs4910 Před 4 lety

    एक नंबर 🤟🤟लई भारी जीवन दादा सिंगापुर चा दौरा होउन जाऊ दे एकदाचा इथे आल्यानंतर ची व्यवस्था माझ्याकडे🤟 सोबत वीडियो करू आपल "मराठी माणुस इन फॉरेन" आणि JKV यूट्यूब चैनल ईईव....!!! आशा करतो तू लवकरच सिंगापुर दर्शन ला येनार 🥰🤟👍

  • @JUSTDOIT4078
    @JUSTDOIT4078 Před 4 lety

    भावा ... लयभारी...आम्ही केलेली bikeride आठवली आणि समितीने केलेलं नियोजन ही खूप उत्तम.

  • @viky6113
    @viky6113 Před 4 lety

    अप्रतिम निसर्ग त्याची आपण च त्याचि काळजी घेतली पहिजे 👌

  • @avinashkale6696
    @avinashkale6696 Před 4 lety

    जबरदस्त.....अप्रतिम.....डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग...

  • @vimaljadhav3706
    @vimaljadhav3706 Před 3 lety

    भाऊ,🙏
    खुपचं छान धबधबा व तिथलं पिरीसर👍👍👍👍 विडीओ शुटिंग सुपर कॅलेटी

  • @pravinpradhan80
    @pravinpradhan80 Před 4 lety

    खुप छान वाटले.. तुझा वीडियो बघून फार दिवसानंतर आलाय.. आता येऊ द्या...
    ईऊ.... 😍😍😍

  • @ruchitasurve9466
    @ruchitasurve9466 Před 4 lety

    Shabd apure padtil etka sunder nisrgaramy ahe thoseghar.khup avdla video.ani mahiti pun chaan dilis dada. Nakki janar thosegharla.

  • @satishjore7342
    @satishjore7342 Před 3 lety

    अप्रतिम व्हीडिओ...लव्ह सातारा...👌आम्ही पुणेकर - sattu...😊

  • @ajitkhatkale3661
    @ajitkhatkale3661 Před 4 lety +3

    Aaplya sahyadri la glamour Ani fame milvun denyach bhari kaam kartoy bhava tu.....jinklas parat ekda👌😊

  • @pavanjadhav___
    @pavanjadhav___ Před 4 lety

    ठोसेघर ची व्यवस्था खूप चांगली केलेली आहे मला आवडली.नियोजन खूप छान केले आहे

  • @Knowbbies
    @Knowbbies Před 4 lety +1

    The Benchmark of Highest Quality Content . Above all. Amazing.

  • @vinayakbabar8372
    @vinayakbabar8372 Před 4 lety

    Aaj video dusryanda pahila..tati as vattai punha baghawa....Khoopach sundar.....satara district is mini kashmir.....best vlog...jeevan tuzyamule avde sundar shan baghaila bhetat...thnx bro

  • @ganeshnehare5944
    @ganeshnehare5944 Před 4 lety

    मस्त विडीयो , भन्नाट ड्रोन शॉट्स, अचूक व फायदेशीर माहिती 👍👌

  • @sarveshkavhale3374
    @sarveshkavhale3374 Před 4 lety +1

    लय भारी दादा !!!!!

  • @ujwalsuvarna9974
    @ujwalsuvarna9974 Před 4 lety

    Dada...Drone shot ek no aahe...👍👌