सातारा एक्सप्रेस बलमा मुलाखत | अक्षय मोरे गोडोली| Satara Express Balma |mulakhat

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • बलमा हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल आहे. या बैलाने चालू सीझनमध्ये सर्वाधिक फायनल घेण्याचा मान मिळवला आहे. पेडगाव ,पुसेगाव, वडकी असे प्रत्येक ठिकाणी या बैलाच्या अंगावर गुलाल असतो. त्याचे जोडीदार हे मोहितेवाडी चा सरदार, वजीर, थैमान ,रायबन, सोनारपड्याचा सोन्या असे भरपूर जणांनबरोबर पळाला आहे पुसेगाव ला तेजा बरोबर तसेच मुबंई ला देखील बिनजोडच्या च्या शर्यती खूप पळाला आहे. असे वेगवेगळ्या बैलांच्याबरोबर पळून ठिकठिकाणी मैदान विजेते मैदानाचे विजेतेपद भेटले आहे. या बैलाचा पळणे बैलगाड्या क्षेत्रात एक वैशिष्ट्य पूर्ण आहे. त्याची घोड्यागत शरीर यष्टी आहे.त्याचे पळणे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे .अश्या वैशिष्ट्यपूर्ण बैलाचा संभाळ कसा केला जातो ?त्याचा आहार काय ?त्याच नियोजन कसं केलं जातं ?या एकंदर सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊया. बलमाचे चे मालक दादा मोरे यांच्याकडून.
    Balma is the famous bull of Maharashtra. This bull holds the distinction of taking the most finals in the current season. In every place like Pedgaon, Pusegaon, Vadki, there is gulal on the body of this bull.His consort is Sardar of Mohitewadi, Wazir, Thaiman, Raiban, Sonya of Sonarpadya and many others.Pusegaon has run a long race with Teja as well as Binjod in Mumbai. Thus running away with different bulls, the winner of the field has met with the title of champion of the field. The running of this bull is unique in the field of bullock carts.His body is like a horse. How to take care of a typical bull whose running is characteristic? What is its diet? How is it planned? From Dada More, owner of Balmache.
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Instagram - ...
    Facebook - / sandy.n.yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    CZcams- / @sandy_n_yadav
    mail- Sandyadav24@gmail.com
    what app-.8652149898
    #akshay more godoli
    #akshay more godoli balma
    #akshay more godoli satara
    #akshay more godoli wazir
    #balma_bail_sharyat
    #balma bailgada sharyat
    #balma bail status
    #balma bailanchi sharyat
    #balma bailanchi video
    #balma_bail
    #बलमा_बैल
    #बलमा बैलगाडा शर्यत
    #बलमा बैल पुसेगाव
    #बलमा बैल शर्यत
    #बलमा बैलाची मुलाखत
    #महाराष्ट्र केसरी बलमा बैल
    #balma bail sharyat
    #balma bailgada sharyat
    #balma bairi bhaile hamar
    #balma bairi ho gaye hamar
    #balma bailanchi sharyat
    #balma bail status
    #बलमा बैल
    #बलमा बैलगाडा शर्यत
    #बलमा बैल पुसेगाव
    #बलमा बैल शर्यत
    #बलमा बैलाची मुलाखत
    #महाराष्ट्र केसरी बलमा बैल

Komentáře • 218

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  Před 2 lety +21

    अशी वेगळी शैली असणारा बैल अजून कोणता आहे? मला कळवा ..माझा संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @swapnilmohite3692
      @swapnilmohite3692 Před 2 lety +4

      डबल हिंदकेसरी गोटया

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Před 2 lety +1

      दादा ओगलेवाडी च्या गोटया ची मुलाखत घ्या.... त्यांची संपूर्ण दावन दाखवा... विनंती

    • @aniketpol8447
      @aniketpol8447 Před 2 lety +2

      Shivraj mavkar yanca Jiva 7878 yaci mulakhat ge dada

    • @vaibhavmane7009
      @vaibhavmane7009 Před 2 lety +1

      Anna kale malsheras yancha pradhan

    • @mayurtaware7474
      @mayurtaware7474 Před 2 lety +1

      2005-2012 च्या दरम्यान हुकमी ऐक्का
      बलमा नावाची ज्या बैलापासुन सुरूवात झाली तो
      श्री मोरया प्रसन्न मोरगाव करांचा बलमा

  • @_Ommi_0030
    @_Ommi_0030 Před rokem +8

    "जैसा नाम वैसा काम बलमा❤"
    100 हिरा❤️✌🏻

  • @shubham2760
    @shubham2760 Před 2 lety +46

    जणू हरीण च पळत असा पळतो बलामा.... बलमा ला बागितली तरी मन प्रसन च होत... बलमा बाळा तुला भावी वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छ...!!

  • @rushikeshkadam9290
    @rushikeshkadam9290 Před 2 lety +26

    महाराष्ट्रातील सर्वात उंच व ताठ मानेन पळणारा बैल .... हिंदकेसरी सातारा एक्सप्रेस बलमा ...👑

  • @swapnilpawartambavekr3445
    @swapnilpawartambavekr3445 Před 2 lety +49

    100% हा बैल नाही.."एकतर घोडं नायतर हरीण"..पण जे आहे ते १ नंबर आहे

  • @sagarsalunkhe5990
    @sagarsalunkhe5990 Před 2 lety +30

    अगोदर शिरसवस्ती (खटाव) चा हिंदकेसरी बलमा..
    आणि आत्ता सातारा एक्सप्रेस हिंदकेसरी बलमा...👌👌

  • @teaxgamer
    @teaxgamer Před 2 lety +27

    मस्त लंबी झेप घेत पळतो बैल जसकी हरिण पळते 😍👌👍🙏

  • @surajbhusari7713
    @surajbhusari7713 Před 2 lety +10

    सगळी खरी माहिती दिली मालकांनी बाकी लोक एवढं नाही सांगत आणि खरचं बलमा एक वेगळा बैल आहे 😍🤩

  • @pankajjadhav5506
    @pankajjadhav5506 Před rokem +3

    माझा आवडता बैल आहे बलमा जीव कि प्राण आहे mi माझ्या वासरू. मध्ये बलमा ची. छबी बगतो i love u बलमा ❤️

  • @sanketjadhav5461
    @sanketjadhav5461 Před 2 lety +21

    👑बैलगाडा शर्यत क्षेत्रातील टाॅपच हत्यार...🔝राजधानी एक्सप्रेस बलमा...💪💯

  • @SagarPatil-ot5my
    @SagarPatil-ot5my Před rokem +3

    मला सर्वात जास्त आवडणारा बैल बळमा हरणा सारखा पळतोय वरच्यावर

  • @somanathtirvir163
    @somanathtirvir163 Před 2 lety +8

    Sandy bhau tumhala lakh lakh sudhechya Balmachi mulakhat ghetlyabadal my fevret king Balama 🤴 ♥️ love you my king Balma 🤴 ♥️

  • @samadhanraut9750
    @samadhanraut9750 Před 2 lety +5

    चार बैल बैलगाडा क्षेत्रातील श्रीगोंदा तालुक्यातील निलेश काळे यांची मुलाखत घ्या त्यांचा मोत्या, हिरा ,पक्ष्या, चेअरमन, धडकन या बैलांची मुलाखत घ्या एक नंबर गाडा मालक आहेत निलेश शेठ पांडुरंग काळे गव्हाणवाडी श्रीगोंदा, 🙏🙏🙏🙏

  • @santoshrajwade1355
    @santoshrajwade1355 Před 2 lety +3

    गेमचेंजर बलमा.....खूप छान आहे जबरदस्त पळतो

  • @dipakkayande1758
    @dipakkayande1758 Před rokem +2

    धन्यवाद तुम्ही बलमा ची मुलाखत घेतली माझा अवडता बैल बलमा

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 Před 2 lety +18

    सातारा एक्सप्रेस बलमा
    ताठ मानेन पळणारा बैल
    पळताना मोठ्या झेपा घेणारा बैल दुसऱ्या बैलाला कळतच नाही काय होतय .

  • @lalsingvairat8916
    @lalsingvairat8916 Před 2 lety +2

    बलमा इजै ❤️
    सँडी भाऊ आपला त्यादिवशीच विषय झाला होता.
    आपला आवडता बैल बलमा...☺️

  • @Lalmati.
    @Lalmati. Před 2 lety +4

    एक नंबर मुलाखत बलमा ची

  • @tusharchavan6437
    @tusharchavan6437 Před 2 lety +11

    सातारा एक्सप्रेस बलमा💥

  • @pravinkatarepatil4232
    @pravinkatarepatil4232 Před 2 lety +4

    धन्यवाद मुलाखत घेतल्या बद्दल🙏🙏

  • @DigambarGavali-un2zv
    @DigambarGavali-un2zv Před rokem +2

    पेडगाव मैदान बकासुर बालम 1 नंबर

  • @dnyaneshbathe4946
    @dnyaneshbathe4946 Před rokem +1

    Maza favourite Balma... Haran ahe haran..

  • @NRR344
    @NRR344 Před 2 lety +15

    पेडगावला फक्त सोन्या आतील बाजूला पाहिजे होता, बालम। 2no ला होता आणि सोन्या king 1 no ,,,love u मोठा सोन्या

    • @yashpawar1741
      @yashpawar1741 Před 2 lety +6

      Sonya👀👀👑👑👑⛓️⛓️🔝🔝

    • @mayurphadatare250
      @mayurphadatare250 Před 2 lety +3

      अरे भावा सोन्या बरोबर पण गाडी बांधून पळालाय हा

    • @NRR344
      @NRR344 Před 2 lety +4

      @@mayurphadatare250 मला वाटतय की तुम्हाला पण माहिती नाही की,सोन्यापन गाडी बांधल्याशिवाय पळत नाही, मग तो कोणताही बैल असो.सोन्या हा सर्वात वयस्कर आणि आदत वासराला घेऊन फायनल करणारा बैल आहे.एवढा हुशार बैल आत्ता तरी कोठे नाही.खिल्लार महाराष्ट्र।ची शान🙏

    • @mayurphadatare250
      @mayurphadatare250 Před 2 lety

      @@NRR344 सोन्याने आत्तापर्यंत कधी 1नंबर केलाय का ?

    • @mayurphadatare250
      @mayurphadatare250 Před 2 lety +1

      @@vaibhavjadhav4967 tula Kay shett mahit ahe ka sag ki kadhi 1kelay

  • @lalasojadhav574
    @lalasojadhav574 Před 2 lety +10

    बलमा हा बैल धनाजी तात्या शिंदे यांच्या वशा बैलांच्या धाटीचा आहे

  • @sachindhane5978
    @sachindhane5978 Před 2 lety +2

    बलमा प्रेमी, लव्ह यू बलमा

  • @babashinde677
    @babashinde677 Před 2 lety +3

    हि तर सुरुवात आहे हो आणखी लय काही राहील य खरोखरच नाव करनार मोरे सरकारचं. बलमा वस्तू तशी आहे हो

  • @niteshmarathe2159
    @niteshmarathe2159 Před 2 lety +2

    भाऊ तुम्ही खुप मोलाचे कार्य करीत आहेत

  • @pramodkdm3
    @pramodkdm3 Před 2 lety +5

    एक नंबर बैल,तब्बेतीने सडपातळ आहे ,शरिर्वैशिष्ठ की ?

  • @vaibhavpatil3946
    @vaibhavpatil3946 Před 2 lety +3

    शंभू प्रेमी नेर्ले शंभू बैलाची मुलाखत घ्या
    बिनजोड बादशहा

  • @sonyakharat2684
    @sonyakharat2684 Před 2 lety +1

    सर तुम्ही भारत आणी सुंदर ची मुलाखत घ्या खूप भारी मुलाखत घेता सर

  • @sopuwadkar4251
    @sopuwadkar4251 Před 2 lety +1

    खूप सुंदर बैल आहे दिसायला.

  • @krishnapujari6707
    @krishnapujari6707 Před 2 lety +1

    King Balma... I am big fan of Balma.....

  • @pranav_2310
    @pranav_2310 Před 2 lety +4

    ऐगदम छान माहिती 🙏

  • @Prashant_jagatap
    @Prashant_jagatap Před 2 lety +2

    धावपटु मा.पंडीत कट्टीकर.(गरीब घरातील श्रीमंत माणुस) नाव ऐकलं नसेल पण जेव्हा त्यांची माहिती ऐकाल ना तेव्हा अंगावर काटा येईल.
    आज पण वय ५२ वर्षे आहे.
    रनिंग मधे आम्हाला टक्कर देतात.
    मी फौज मधे आहे माझं रनिंग पण चांगलं आहे तरीसुद्धा आम्हाला हार मानावी लागते.
    तो माणुस मनजे दुष्काळी भागातला हुसैन बोल्ट😍

  • @rupeshjadhav9320
    @rupeshjadhav9320 Před 2 lety +1

    Balma mhanje bailgadi madhil ek harin ek nambar balma ani tyala nav shobht balma

  • @dhirajbarge8157
    @dhirajbarge8157 Před rokem +2

    हिंदकेसरी प्रशांत ड्राइव्हर चिंचनेर ची मुलाखत घ्या

  • @sumeetmadhukaradivarekar9216

    त्याला ह्या कलरचा त्रास होईल अस करू नका.
    मी खूप फ्यान आहे ह्याचा.

  • @manojkhomane1114
    @manojkhomane1114 Před 2 lety +3

    वजीर ग्रुपचा किंगमेकर दादा मोरे

  • @santoshkathare8921
    @santoshkathare8921 Před 2 lety +1

    Godoli chi shaan.. Balama Bhaii☺🥰

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Před rokem +1

    सातारा एक्सप्रेस बलमा❤❤❤❤😊😊😊😊

  • @hemantkakade8564
    @hemantkakade8564 Před 2 lety +2

    SATARA EXPRESS BALMA DOUBLE HINDKESARI.. 🔥👑

  • @akshaygujar8638
    @akshaygujar8638 Před 2 lety +3

    हिरा ग्रुप हिंजवडी यांची मुलाखत घ्या ना 💯💯

  • @pranilk8576
    @pranilk8576 Před rokem +1

    Ek number

  • @Prashant_jagatap
    @Prashant_jagatap Před 2 lety +2

    साहेब माझ्याकडे तुमच्या विडिओ साठी खुप चांगला कंन्टेंट आह

  • @yuvrajghadge9569
    @yuvrajghadge9569 Před 2 lety +3

    कळंबी च्या हिंद केशरी बावऱ्या ची मुलाखत घ्या

  • @user-ov6cq3lp5r
    @user-ov6cq3lp5r Před 2 lety +4

    मांगडे तात्याच्या सुदंर ची मुलाखत घ्या

  • @amarjadhav6202
    @amarjadhav6202 Před 2 lety +2

    हिंदकेसरी बिरजा आणि आदत हिंदकेसरी पालवे साहेब सदाशिवनगर यांचा नंद्या मुलाखत घ्या

  • @vilasgurav2789
    @vilasgurav2789 Před 2 lety +5

    Dada lavkar motha lakshya chi mulakhat ghy

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 Před 2 lety +2

    बलमा 🔥❤️

  • @rohitsarate3593
    @rohitsarate3593 Před 2 lety +1

    राजधानी एक्सप्रेस हिंदकेसरी बलमा 🔥💥💥

  • @harshadajadhav6162
    @harshadajadhav6162 Před 2 lety +3

    कुंभार गाव चा हरण्याची मुलाखत घेतली पाहिजे

  • @mulaniaayan313
    @mulaniaayan313 Před rokem +2

    Sandy Bhau vajir 916 Chi mulakhat ghya Mahuli yete aahe bail mla mahit aahe tumhi ghenar mulakhat ghya Bhau 💯

  • @nareshsonvar9992
    @nareshsonvar9992 Před 2 lety +1

    खुप छान

  • @swapnilchavan9529
    @swapnilchavan9529 Před 2 lety +3

    बलमा ni काल पण घेतली फायनल. 🚩 म्हासुरणे..

  • @Akash_Kamthe
    @Akash_Kamthe Před 2 lety +8

    Nisarg garden katraj cha sunder Ani balma cha paira zhala paygen

    • @ADU-vm1nj
      @ADU-vm1nj Před 2 lety

      Donipan aatun palnari ahet.

    • @swapnilchavan9529
      @swapnilchavan9529 Před 2 lety

      Ho mala pn khoop awdel Balma Ani sundar .pn आतून पाळतात बैल दोन्ही ... 🚩

    • @akshaygosavi7444
      @akshaygosavi7444 Před rokem +1

      आणि कडेने कोणी पळायचं मग

    • @Akash_Kamthe
      @Akash_Kamthe Před rokem

      @@akshaygosavi7444 hona tyoch tr problem a

  • @SharyatPremi1213
    @SharyatPremi1213 Před rokem +1

    ३ नंबर सोन्या ५०५० आणि बलमा चा पेहरा करावा अशी इच्छा आहे ✨

  • @chaitanyagorle8840
    @chaitanyagorle8840 Před 2 lety +3

    सोन्या आणि बालमा ची गाडी असली तर गाडी कोणावर बांदायला लागते

  • @akshayshinde2632
    @akshayshinde2632 Před 2 lety +2

    मुळशी करांच्या मिल्खा शेठ ची मुलाखत घ्या दादा.

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 Před rokem +1

    हा रेस चा घोडा आहे, खरा कस लागलाच नाही, च्यारीपाय पळतो, हरिण आहे.

  • @MakarandParab01
    @MakarandParab01 Před 2 lety +1

    Nadkhula Bail balma🔥💫

  • @virajsonavane4338
    @virajsonavane4338 Před 2 lety +4

    ❤️

  • @user-oj8fu3qv3l
    @user-oj8fu3qv3l Před 2 lety +12

    अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏

  • @aniketnakhate2731
    @aniketnakhate2731 Před 2 lety +2

    भारत केसरी omya

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z Před 2 lety +1

    Waaa

  • @mayurbotalji7321
    @mayurbotalji7321 Před 2 lety +4

    King balama👑

  • @amarjadhav6202
    @amarjadhav6202 Před 2 lety +1

    हिंदकेसरी birjya ani आदत हिंदकेसरी पालवे साहेब यांच्या nandychi मुलखात घ्या

  • @bakasurlover....
    @bakasurlover.... Před 2 lety +3

    Balma king is king 👑

  • @बकासुरमथुरफेनक्लबखालापूररायगड

    बालामा फेन खोपोली रायगड

  • @prathmeshpawar5518
    @prathmeshpawar5518 Před 2 lety +2

    Nad ✌👑

  • @akhil3116
    @akhil3116 Před 2 lety +3

    सातारा एक्स्प्रेस बलमा

  • @pratikthakare4345
    @pratikthakare4345 Před rokem +1

    मथुर आणि बालम A 1 जोडी आहे

  • @vaibhavlokhande858
    @vaibhavlokhande858 Před 2 lety +1

    मस्त

  • @user-vf2md3uj4j
    @user-vf2md3uj4j Před 2 lety +1

    Teja n balma chi jodi 1no palali pusegao maidanat

  • @amarjadhav6202
    @amarjadhav6202 Před 2 lety +1

    हिंदकेसरी बिरजा आणि पालवे साहेब सदाशिवनगर यांचा नद्या मुलाखत घ्या

  • @sanketchougale4142
    @sanketchougale4142 Před 2 měsíci

    kalij Balma ❤❤🙌😊

  • @sumitshende1389
    @sumitshende1389 Před 2 lety +1

    Bhau tumhi khup changale kam karata

  • @amarjadhav6202
    @amarjadhav6202 Před 2 lety +1

    हिंदकेसरी बिर्याणी आदत हिंदकेसरी पालवे साहेब यांचा नंद्या ची मुलाखत घ्या

  • @mahendrapawar9765
    @mahendrapawar9765 Před 2 lety

    खुप छान sir

  • @vihaanpatil1784
    @vihaanpatil1784 Před 2 lety +1

    Sonya 5050 barobr pn gadi bhandun palal ka?? Sonya wr gadi bhandli?

  • @vaibhavchavan6084
    @vaibhavchavan6084 Před 2 lety +4

    हींदकेरी बलमा 2022

  • @pranav_2310
    @pranav_2310 Před 2 lety +2

    👍❤❤

  • @onlyncpstatus_9675
    @onlyncpstatus_9675 Před 2 lety +1

    ❤️❤️

  • @sanketchougale4142
    @sanketchougale4142 Před rokem +1

    balma ❤️

  • @Sumittandale07
    @Sumittandale07 Před rokem +1

    Balma Kontya jaticha ahe

  • @mangeshsupe6152
    @mangeshsupe6152 Před 2 lety +1

    King balma 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @nileshbodare4676
    @nileshbodare4676 Před 2 lety +1

    Maharastra madhe satara district ch nav koni kel asel tr te Hindkesari , Satara express BALAMA nch kel

  • @maheshjadhav-gx7vv
    @maheshjadhav-gx7vv Před rokem +1

    गाडी बांधून बैल पळणे म्हणजे काय... भावानो

  • @dilipsalunkhe7446
    @dilipsalunkhe7446 Před 2 lety +2

    Balmaa

  • @prathmeshpawar5518
    @prathmeshpawar5518 Před 2 lety +2

    Fig fan ⚡

  • @yogeshdangale8947
    @yogeshdangale8947 Před rokem

    माझ्याकडे पण असा बैल आहे

  • @dhangariovik.t.3914
    @dhangariovik.t.3914 Před 2 lety +3

    सोनारपाड्याच्या सोन्याबर पण गाडी बांधली होती का बलमावर

    • @pratikshelke9298
      @pratikshelke9298 Před 2 lety +1

      सोन्याच्या खरा खांद डावा आहे आणि बलमा सोबत सोन्या उजव्या खांदी पळालाय म्हणल्यावर बलमावरचं गाडी बांधली असेल 100%

    • @swapnilchavan9529
      @swapnilchavan9529 Před rokem

      Ho mg badhlich hoti

  • @vaibhavnhavakar2600
    @vaibhavnhavakar2600 Před rokem +1

    Rajdhani Satara express balama❤️❤️

  • @prathmeshpawar5518
    @prathmeshpawar5518 Před 2 lety +1

    King 👑

  • @ganeshthombare2358
    @ganeshthombare2358 Před 2 lety +1

    Sk Group cha King Tejya 2052 chi interview ghya plz

  • @dattarandve5527
    @dattarandve5527 Před 2 lety +1

    शिरस वस्तीच्या बलमाची मुलाखत घ्या सर

  • @i.m.himanshu7669
    @i.m.himanshu7669 Před 2 lety +1

    Tufan 9291 che mulakhat ghya🙏🏼❤

  • @ajmusic75
    @ajmusic75 Před 2 lety +1

    Balama कोणत्या जाती मधला बैल आहे

  • @sanketgadankush2674
    @sanketgadankush2674 Před 2 lety +1

    ❤VAJIR & BALMA❤

  • @gauravmohite7812
    @gauravmohite7812 Před 2 lety +2

    udya dada chya Hindkesri gotya chi mulakat ghya

  • @jayeshmarathe9872
    @jayeshmarathe9872 Před 2 lety +1

    Sandy bhau sangun sangun kantla ala tumchya camera 📸🎥 man la...
    Are bhau dogh lok eka frame made ghe
    Sarkha jo bolayla lagla ki tikde camera neto ani haloto...
    Kasa ha tumcha camera man...
    Canglya interview chi aai bahin karto...