राधानगरीचे धरणाचे दरवाजे उघडलेच कसे ??? | Radhanagari Dam Accident | Special Report |
Vložit
- čas přidán 5. 01. 2022
- #TarunBharat #Radhanagari #RadhanagariDam #KolhapurHistoricalDam #DamsinRadhanagari #DamsinIndia #LargestDaminindia #LargestDaminMaharashtra
RadhaNagari Dam Drone view
radhanagari dam drone video shoot
२९ डिसेंबर रोजी राधानगरी धरणाचा दरवाजा उघडल्याची बातमी ऐकून सर्वांची भीतीने गाळण उडाली. पाऊस नसताना दरवाजा उघडला कसा? असा प्रश्न कोल्हापूर वासियांना पडला. पण हा दरवाजा तांत्रिक कारणाने उघडला असल्याचं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलं. मात्र हे इतकं सहजपणे सांगणं किती धोकादायक ठरू शकले असते,याची कल्पना न केलेले बरं..पण त्या दिवशी नेमकं झालं काय हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत...
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News
Ads :
घाबरलो होतो आम्ही आणि अचानक पणे सांगितलं त्यांनी शेतात पाणी आले आणि की न्हवाच . धावपळ उडाली पापना जगेच हलायला येईना .... रडकुंडीला आलेलो आम्ही सगळी
अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे.
दोषींना शिक्षा झालीच पाहिजे
धन्यवाद तरूण भारत >>>>>
हा अतीदुर्दम्य बेजबाबदारपणाचा कळस होय!!
संवेदनशील ठीकाणी एवढी *सरकारी*
बेजबाबदारी घातकच होय,सुदैवाने अघटित
घडले नाही.卐ॐ卐
तशी ही कोणती सुरक्षा असते धरणावर
कठोर कारवाई झाली पाहिजे..
Tu kon aahes
@@rohit8335 tula kay karaych aahe
हे सर्व ठरवून केलेले आहे.
High level Inquiry is required
CBI & CID inquiry on B fast 2022
pathbandhare karmachari daru piyun zopale asatil.... Adhikari cctv camera chalu ahe ka? he check ka karat nahi... suspend kara sagalyanna
Pathapdhare vibhagatil lokana chokayala dya ma..archot ,ra...che ,akhada jiv gela asata
Jo praminikala tras det asel tar tache kul nasht hovo
Dismiss kara absent asnaryala
निलंबित करा सगले
खेकड्यानी उघडला असतील दरवाजा 😅😅
खाजगी करण करा
90 marun button marala vatat 😁
पाहिले ते बिहारी हाना मग अधिकाऱ्यांची चौकशी करायला हवी
KATHOR SHIKSHA KARA.
Pathbaandhare vibhag avishvashu mahabrusht paise khau vibhag murdabaad
Dʜᴀʀɴᴀᴄʜʏᴀ ɢᴀᴛᴇᴠᴀʀ ʀᴀᴛ ᴅɪᴠᴀs ᴛʜɪᴛʜᴇ ɢᴀʀᴀᴅ ɴᴇᴍᴀʟᴇ ᴘᴀʜɪᴊᴇᴛ