गणेश मूर्तीच्या विसर्जनाच्या मातीतून फुलविते फुलझाडी;श्रद्धा वाळुंज हिचा पर्यावरण पूरक गणेशोत्सव

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #loksanvad24

Komentáře • 13

  • @amolarote4038
    @amolarote4038 Před 11 měsíci +1

    श्रद्धा एक संवेदनशील व्यक्ती आहेस..याचा मला सार्थ अभिमान आहे.खूप मोठी हो..आणि समाजाचा आणि पर्यावरनाचा असाच नेहमी विचार कर...खूप खूप शुभेच्छा☺️

  • @girishrahurkar4037
    @girishrahurkar4037 Před 11 měsíci

    कौतुकास्पद व स्तुत्य उपक्रम आहे पर्यावरणाचा छान संदेश या उपक्रमामार्फत दिलास व प्रेरणाही घेण्यासारखी आहे श्रद्धा खुप छान आणि गणपती ही सुरेख ❤👌🏻👍🏻🌹

  • @soniyakolhe8241
    @soniyakolhe8241 Před 11 měsíci

    आजची तरुणाई एकावेगळ्या वळणाकडे वाहताना दिसते, पण तुझा हा उपक्रम बघुन खुप कौतुक वाटते. कि जिथे अमाप इंटरनेट च्या जाळ्यात अडकलेल्या तरुणाई साठी तू एक प्रेरणा आहेस. एक आगळा वेगळा विचार प्रवाह सर्वामध्ये तू प्रवाहित केलास .खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @swapnapande6000
    @swapnapande6000 Před 11 měsíci

    खूप कौतुक श्रद्धाचे

  • @user-lf5vw2hh4u
    @user-lf5vw2hh4u Před 11 měsíci

    खूप मस्त श्रद्धा 👍👍👍

  • @kaminiphatangare9562
    @kaminiphatangare9562 Před 11 měsíci

    Khup Chan

  • @ajaytalekar9123
    @ajaytalekar9123 Před 11 měsíci

    👌

  • @aditiabhijeet
    @aditiabhijeet Před 11 měsíci

    That's amazing Shraddha... I am proud of you.. My student... Keep up the good work ... Best wishes always 😍

  • @gitagadekar1005
    @gitagadekar1005 Před 11 měsíci

    खूप खूप छान श्रद्धा बाळा ❤

  • @user-xm1fc9zv1o
    @user-xm1fc9zv1o Před 11 měsíci

    Nice Shradha didi ❤🎉

  • @ajayawari6665
    @ajayawari6665 Před 11 měsíci

    I am blessed to have a sister like you

  • @user-el6nj2hp6q
    @user-el6nj2hp6q Před 11 měsíci

    खूप छान बेटा

  • @user-hb9hn1cc8n
    @user-hb9hn1cc8n Před 11 měsíci

    पर्यावरणाचे संरक्षण लक्षात ठेवून आम्ही सुद्धा दरवर्षी अशाच पध्दतीने शाडुच्या माती पासुन गणपती तयार करुन तो घरच्या घरी विसर्जीत करायला हवा . पर्यावरणाच्या दृष्टीने पुरक ठरतील अशा पेपरच्या लगद्यापासुन सुद्धाआम्ही गणपती मुर्ती तयार करु शकतो .