औरंगाबाद | रात्री रिक्षाचा प्रवास करताय ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • Aurangabad | Alert If You Travel By Auto Rikshaw In Night
    वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
    फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
    ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
    batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह

Komentáře • 401

  • @rameshshinde9776
    @rameshshinde9776 Před 4 lety +489

    दाखवा हे दृश्य ऑटो युनियन वाल्यांना, म्हणे ह्या रिक्षा वाल्याना पेन्शन द्या. लायकी पाहा यांची यांना कडक शिक्षा झाली पाहिजे

    • @pawankolhe1875
      @pawankolhe1875 Před 4 lety +23

      Hyanchya riksha jalun taka

    • @furygaming4614
      @furygaming4614 Před 4 lety +22

      Mi ata 2 years punyat hoto tr 3 vela aamhala lutla ratri pune station javal rikshawalyani chaku dakhavun

    • @sagarnikam1684
      @sagarnikam1684 Před 4 lety +10

      कशाला पाहिजे यांना पेन्शन दोन तीन हजार रुपये छापतात तरीपण दुसऱ्याला लुटतात रात्रीचे भिकारी साले

    • @SachinPatil-vr9qp
      @SachinPatil-vr9qp Před 4 lety +2

      Sglich tsle nstat

    • @MySonu17
      @MySonu17 Před 4 lety +7

      शांतीप्रिय समाजाचे 40% लोक राहतात औरंगाबाद मध्ये

  • @anilshelar5470
    @anilshelar5470 Před 4 lety +104

    चरशी,गांजा वाले मुंबई ठाणे मध्ये खुप आहेत कारवाई करण्यात यावी

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 Před 4 lety +35

    हे वाचले त्याबद्दल परमेश्वराचे आभार..!! ह्या अशा घटनांमुळेच विदेशात भारताची असुरक्षित देश अशी ओळख झाली आहे..!!

    • @gamingkings11
      @gamingkings11 Před 4 lety +1

      अगदी बरोबर बोललात , आणि भ्रष्टाचारात , बलात्कारात भारत नंबर १ अशी ओळख झाली आहे

  • @abhikh5364
    @abhikh5364 Před 4 lety +38

    उगाच नितीन नांदगावकर नाही रिक्षा वाल्याना ठोकत असतात ह्याच कारणाने

  • @prasadmore3256
    @prasadmore3256 Před 4 lety +269

    पोलीस साहेब ह्याला कट मारणं म्हणतं नाही...त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे...हे व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे...

  • @dnyaneshwarn.1802
    @dnyaneshwarn.1802 Před 4 lety +89

    औरंगाबाद चे रिक्ष्यावाले खूप बेईमान आहेत. काहीही मनमानी करतात. भाडे कितीही घेतात. विद्यार्थ्यांना तर खुप अडचणींना सामोरं जावं लागतं. प्रशासनाने लक्ष घातले पाहिजे.

    • @sagarnikam1684
      @sagarnikam1684 Před 4 lety +4

      हो खरं आहे मी पन औरंगाबादला असतो

    • @allinonemadhu1343
      @allinonemadhu1343 Před 4 lety +3

      He Khar ahe

    • @allinonemadhu1343
      @allinonemadhu1343 Před 4 lety +2

      Tyanchi khup manmani vadali

    • @dnyaneshwarn.1802
      @dnyaneshwarn.1802 Před 4 lety +3

      @@allinonemadhu1343 रिक्षावाल्यांना पोलिस प्रशासनाची भिती राहिलेली नाही. हे बाहेरून आलेले विद्यार्थी काय करणार असं वाटतं त्यांना. माझा एका रिक्षावाल्याला सोबत वाद झाला तर मी त्याच्या गाडीचा नंबर नोट करत असताना अतिशय खालच्या भाषेत त्यांने पोलीसांना पन शिव्या दिल्या, आणि म्हणाला पोलिस काही पण करणार नाहीत आमचं.
      असं बर्याच वेळेस झालं आहे. तेव्हापासून मी होईल तोवर city bus नेच जातो.

    • @vishalkhade4323
      @vishalkhade4323 Před 4 lety +1

      Yacha anubhav Parva himachal madhun pariksha dyayla alelya vidyarthyana pn ala

  • @upendraingole6081
    @upendraingole6081 Před 4 lety +46

    रिक्षा चालक वर कारवाई होणार नाही, आणि ते तुम्ही दाखविणार पण नाही

  • @rcstreams4427
    @rcstreams4427 Před 4 lety +24

    जो पर्यत पोलीस कमीश्नर बदलणार नाही तो पर्यत असच रहाणार, कारण हा अधिकारी शहरावर जरा ही ल्क्ष देत नाही

  • @Tatyasaheb3
    @Tatyasaheb3 Před 4 lety +25

    पुणे शहरात असे किती तरी रिक्षावाले आहेत बॅच, बिल्ला, वर्दी, लायसन्स काहीही नसताना रिक्षा चालवणारे खूप झालेत

  • @kailashgaikwad4597
    @kailashgaikwad4597 Před 4 lety +18

    फक्त लोकांना बातमी दाखवू नका काही तरी उपाय शोधा। म्हणजे परत आस काही घडणार नाही

  • @renudevkate7319
    @renudevkate7319 Před 4 lety +22

    CCTV मध्ये नंबर दिसला पाहिजे होता

  • @anandgawle7229
    @anandgawle7229 Před 4 lety +6

    बरोबर औरंगाबाद मधे असे प्रकार नेहमी होत असतात.
    बहुदा पोलिसांनी कठोर कारवाही केली पाहिजे.

  • @akshaypatil8849
    @akshaypatil8849 Před 4 lety +18

    कारवाई करण्यात यावी

  • @rickyrocks3277
    @rickyrocks3277 Před 4 lety +20

    MNS la bolva

  • @maitugargi7791
    @maitugargi7791 Před 4 lety +3

    औरंगाबाद मध्ये travel s मधुन उतरल्यानंतर बाबा पेट्रोल पंप ला hotel साठी पर्यटकांना विचारले जाते व तब्बल 40 % commissin मिळेल अशा भंगार हाँटेलात फिरवले जाते . एकट्या महीलांना कानात विचारले जाते कि" चलने का है मँडम" "

  • @ankushdudhamal4886
    @ankushdudhamal4886 Před 4 lety +8

    त्याच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे...

  • @tamhanepravin715
    @tamhanepravin715 Před 4 lety +11

    कार्य वाही करा... नुसते inter view नका देऊ...

  • @vinodmanthalkar
    @vinodmanthalkar Před 2 měsíci

    कारवाई करून त्याचा व्हिडिओ जोपर्यंत तुम्ही टाकणार नाही तोपर्यंत आमच्या मनाची शांती काय होणार नाही रे बाबा अवघड आहे 😢

  • @v.s1008
    @v.s1008 Před 4 lety +2

    नक्कीच पोलिसांनी याला ओळखलं.. (एक तर पैसे घेतले किंवा राजकीय संपर्क निघाला)
    त्या शिवाय इतका स्पस्ट कट मारला नसता...

  • @tusharsontakke4975
    @tusharsontakke4975 Před 4 lety +28

    औरंगाबाद शहरातील रिक्षा चालकांची मुजोरी खूप वाढलीय , प्रवाशांनो सावधान

  • @user-ys6ix4ls9i
    @user-ys6ix4ls9i Před 4 lety +22

    फक्त राज साहेबच पाहीजे मग कळते यांना
    जय महाराष्ट्र मनसे

  • @bapusahebkadam4567
    @bapusahebkadam4567 Před 4 lety +1

    आशा रिक्शावाला थर्ड डिग्री दाख होली पाहिजे

  • @user-ib3us2oj8w
    @user-ib3us2oj8w Před 4 lety +12

    औरंगाबाद च " संभाजीनगर " करा असं धाडस पुन्हा होणार नाही.

  • @Reactionvlogger1852
    @Reactionvlogger1852 Před 4 lety +4

    सगळे रिक्षा वाले सारके नसतात एकाने केल म्हणून सगळ्या वर आरोप लावु नये

  • @lovelynisha9772
    @lovelynisha9772 Před 4 lety +7

    अवैध रिक्षा चालकांना आवर घालण्याची जबाबदारी पोलिसांची आहे औरंगाबाद च आर टी ओ झोपेत आहे का ।।।

    • @jatwe
      @jatwe Před 4 lety +1

      नाही अवघ्या सात तासात हे हरामखोर पोलिसांच्या ताब्यात होते

  • @shravansanas
    @shravansanas Před 4 lety +2

    मी पण एक रिक्षा चालक आहे ‍ पुणे पिंपरी-चिंचवड
    मध्ये ‌ जसे ‌ Ola /Uber
    मोबाईल ॲप आहे तसे
    संभाजीनगर शहरात चालू
    करावे तेव्हा मुजोर रिक्षाचालकांना चपराक
    बसेल ,,🌚🌚🌚
    जय जिजाऊ🚩🚩🚩
    जय शिवराय🚩🚩🚩
    जयशंभुराजे🚩🚩🚩

    • @bhagyashri2000
      @bhagyashri2000 Před 4 lety

      Ola rikshaw ahet aurangabad madhye...ani tya parvadtat....jithe sadhe rikshaw vale 100₹ chya khali yet nahit tithe ola rikshaw 50/60₹ madhye yetat

    • @salimshaikh3547
      @salimshaikh3547 Před 4 lety

      Dadus aurangabad naav ahe😂

  • @k.a6487
    @k.a6487 Před 4 lety +3

    औरंगाबाद मध्ये रीक्षाचालक हे पॅसेन्जर सोबत खुप दमदाटी करतात . रस्त्यावर ही खुप दादागिरी करतात. यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.

  • @amrapalilaged6916
    @amrapalilaged6916 Před 4 lety +1

    Girish bhau tumhi tya rikshawalyacha riksha number nitin nandgavkarana dya te tyala fodun kadhtil.

  • @orion_op
    @orion_op Před 4 lety +3

    ह्या रिक्षा वाल्याला सामाजिक रित्या सोमोर आना सर्व न्युज चॅनेल्स वर त्याचे फोन प्रदर्शित करा

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 Před 4 lety +8

    पोलिसांनी च माजून ठेवलेत हे रिक्षा वाले

  • @bablualvi8740
    @bablualvi8740 Před 4 lety +1

    तया रिक्शा चालक का चा परवानगी रंद करा आणि तेजयावर कटोर करा हे माजी विनंती आहे पोलीस याना

    • @bablualvi8740
      @bablualvi8740 Před 4 lety

      कटोर कारवाई करा

  • @Rohan_Tek4UT
    @Rohan_Tek4UT Před 4 lety +11

    Saheb cut nai jivvar al hot vachlet te......

  • @hanmantswami7319
    @hanmantswami7319 Před 4 lety +1

    माझा अनुभव आहे की औरंगाबाद रिक्षाचालक बेशिस्त आहेत बोलण्याची वागण्याची मर्यादा नाही

  • @sachinbhoite29
    @sachinbhoite29 Před 4 lety +1

    औरंगाबादला कामानिमित्त 2 दिवस होतो.. खूप थर्ड क्लास आहेत रिक्षा वाले...

    • @azharshaikh4721
      @azharshaikh4721 Před 4 lety +1

      Sorry hm aurangabad wale bhi en se rikshwalo se pareshan h yaha ki police or RTO n sir p chadaya h es tabkhe ko

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db Před 4 lety +4

    हाफते मिळतात म्हणून चोराला पाठीशी घालतात... कट मारतोय म्हणे.... पोलीस साहेब तुमच्या कुटुंबा तील एखादा वेक्ती असता tar.. तू कट मारला असेच म्हणाले असता का ..... मीडिया नी new चा पाठलाग करावा, योग्य तो न्याय मिळवून दयावा

  • @santoshkadam3537
    @santoshkadam3537 Před 4 lety

    प्रत्येक राज्यात रिक्षचालकांची अशीच मुजोरी पाहायला मिळते.

  • @sagarw4197
    @sagarw4197 Před 4 lety

    चवल्यापावल्यांचे हिशोब लाऊन यांना कोणतेही लाइसन ब्याच आणि गणवेशाशिवय रिक्षा चालू देणाऱ्यांना मी इतकचं सांगू इचछितो की आपलीही मुले भाऊ बहीण मुली यातून प्रवास करतात.. उद्या कोणता गैर प्रसंग होईल सांगू शकत नाही

  • @shivajijadhav3730
    @shivajijadhav3730 Před 4 lety +2

    क्रांती चौकात नेऊन त्याला रिक्षाच्या वर
    रिक्षाला बांधून भोंगळ करून हाणला पाहिजे परत कोणी असं करणार नाही

  • @amitmathure1113
    @amitmathure1113 Před 4 lety

    पोलिसांनी याला चोपले पाहिजे व सोडुन द्यायचे. कशाला गुन्हा दाखल पाहिजे

  • @nileshpadosa5980
    @nileshpadosa5980 Před 4 lety +7

    Cut nhi marala sir
    Saral saral thokla aahe bagha nit

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy Před 2 měsíci

    मलाही असा प्रसंग आला होता, कामानिमित्त संभाजी नगर मूकामी होतो.

  • @krishnachoure2722
    @krishnachoure2722 Před 4 lety +5

    ख़ुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे

  • @vasantjagtap5617
    @vasantjagtap5617 Před 4 lety +5

    Asha ghatnancha gambhiryane vichar karawa karan ya ghatnet manus hota. Udya koni ladies aselter kay hoine. & Riksha chalkacha parwana pahile tabadtob radda kara & jail madhe pathwa. Ha far dhokadayak prakar ahe

  • @terrorist6928
    @terrorist6928 Před 4 lety +6

    Aurangabad is saddest city in Maharashtra

  • @amolmali715
    @amolmali715 Před 4 lety +6

    Riksha chalakache nav ka nahi sagitale tumhi

  • @abhipawar4046
    @abhipawar4046 Před 4 lety +2

    औरंगाबाद नाय संभाजी नगर म्हणायचं 👍

  • @shubhpatil3631
    @shubhpatil3631 Před 4 lety +4

    Aaj aas vat te ki aaplya surakshe Sathi gun thewavi.

  • @cg_4699
    @cg_4699 Před 4 lety +1

    औरंगाबाद मधून तुम्ही काय अपेक्षा करता, प्रशासन पण तसाच...

  • @nileshlanghe512
    @nileshlanghe512 Před 4 lety +2

    महिलांनी रात्री रिक्षात प्रवास करताना सुरक्षा बाळगली पाहिजे

    • @shitals251
      @shitals251 Před 4 lety +1

      Ho asha veli continuous mobile var family shi contact madhe rahila pahije, mobile nasel tar ajun khoop kalji ghetli pahije

    • @nileshlanghe512
      @nileshlanghe512 Před 4 lety

      Yes

  • @JJ-eu5ek
    @JJ-eu5ek Před 4 lety

    त्या पैठण gate सिग्नल जवळ कोणी सिग्नल follow करत नाही.... पोलीस कोपऱ्यात उभे राहून Timepass करतात, 3ple seat वाले चक्क wrong side जाताना दिसतील...

  • @dineshgawale7887
    @dineshgawale7887 Před 4 lety

    अशा रिक्षाचालकावर कटोर कारवाई करायला पाहिजे नशे मध्ये असतात लोकांना लुटतात. लायसन्स रद्द केले पाहिजे पब्लिक बरोबर कस वागायला पाहिजे चांगली संमज दिली पाहिजे.

  • @amg8468
    @amg8468 Před 4 lety +1

    कट नाही तो, गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न होता साहेब

  • @rameshwarthorat9520
    @rameshwarthorat9520 Před 4 lety +2

    Ipc 307 प्रमाणे गुन्हा दाखल करायला पाहिजे

  • @mohanbadade3323
    @mohanbadade3323 Před 4 lety

    कायदा कडक नाही त्यामुळे अशा लोकांना माज येतो त्यांना ठोकले पाहिजे

  • @amolmali715
    @amolmali715 Před 4 lety +4

    Nav ter sanga

  • @shyammali6695
    @shyammali6695 Před 4 lety +2

    Aaple mnse karykarte Bala nandgavkar an paryant phochva ha vedio mag baga Kasa chop milto

  • @piazm5308
    @piazm5308 Před 4 lety +1

    Nitin Nandgaonkar Saahebaana bolwaa zaraaa...😅

  • @bhupendradeore1895
    @bhupendradeore1895 Před 4 lety

    लुटण्यासाठी थोडीच केलेले दिसते ते तर जीवठार मारण्याचा प्रयत्न केला आहे

  • @jayeshchandragadkari3811

    सर्व जण महिला चा सुरक्षा ची चर्चा करतात पण पुरुष चा सुरक्षा करायची का नाही ? पुरुष पण सलामत नाही ।

  • @sujitmaske
    @sujitmaske Před 4 lety

    Unity आहे ना त्यांची कधी माझ्यावर वेळ येउदे ढुंगावट बाहेर काढतो तुमची unity कभी

  • @LuckyBoy-jw2zg
    @LuckyBoy-jw2zg Před 4 lety

    हया रीकशा वाले ची आय घातलीच पाहिजे

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 Před 4 lety +6

    इम्तियाज जलील झिंदाबाद....

  • @yogeshthale8416
    @yogeshthale8416 Před 4 lety

    यांना चांगली शिक्षा करा

  • @lahunavpute1347
    @lahunavpute1347 Před 4 lety +1

    नाव का जाहिर करत नाही रिक्शा वाल्याचे

  • @amarshrinath5471
    @amarshrinath5471 Před 4 lety

    Something like this happen with me 3 months ago, and called police at that moment and leave likshaa quickly. It was around 11.30pm. i gave all details on 100 no.

  • @rkhedekar7436
    @rkhedekar7436 Před 4 lety +1

    Chitar , Chor, ashya lokanvar kadak karvayi hot Nahi...
    Karvayi fakt samanya mansavar lagech hote.....
    Chukun jar akhadya kadun signal miss zala tar karvayi lagech hote....
    Mg hyachi tar riksha zatp karayla havi Hoti....
    Pan tas Nahi honar.....

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 Před 4 lety +1

    Me Aurangabad la rahato, Aurangabad la 10 nantar mulina firne dhikadayak ahe ani 11 nantar mulana hi baher firne avghad ahe, Aurangabad che maximum riksha chalak he gunegar vrutiche ahe, ani yala karan police, Aurangabad mahapalikecha dhisal karbhar ya goshti jababsar ahe

  • @mrmahesh3758
    @mrmahesh3758 Před 4 lety +1

    Ola book kara

  • @shrikantkamble4402
    @shrikantkamble4402 Před 4 lety +4

    Police jople li ki kay???

  • @chetandhure4383
    @chetandhure4383 Před 4 lety

    Take Serious Action Against Them...

  • @rahulbhosale4839
    @rahulbhosale4839 Před 4 lety

    Ase riksha valyanchya riksha japt kara sir

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 Před 4 lety

    ...असे हारमखोर रिक्षा चालक सुधारले नाही तर,, एक दिवस गरजू रिक्षावाले भिकेला लागणार हे निश्चित... 😠😠😠

  • @lahunavpute1347
    @lahunavpute1347 Před 4 lety +2

    औरंगाबाद चे निम्मे रिक्शा वाले गांजा पितात

  • @kantilalpaithankar4752

    चांगला ठोका रिक्षा वाल्याला

  • @suniltribhuvan9434
    @suniltribhuvan9434 Před 4 lety +3

    Police wale ky bindok ani murkh ahet evdha distay clear ki to auto wala direct tyachya angawar jatoy ani mhane cut marla

  • @azharshaikh4721
    @azharshaikh4721 Před 4 lety

    Vishay khup gambhir aahe police ekhadyacha pran abru sampatti gelyawar karwahi karel ka? Hi sudha karnar nahi

  • @VIJAYS1610
    @VIJAYS1610 Před 4 lety +1

    कट नाही मारला लुटत होते त्याना हे

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 Před 4 lety +1

    कारवाई झाली च पाहिजे

  • @rjpratiksha...6407
    @rjpratiksha...6407 Před 4 lety

    We want justice

  • @furkhanshaikh7780
    @furkhanshaikh7780 Před 4 lety

    सर माज्या सोबत सुद्धा पंधरा दिवसा खाली एका रिक्षा चालकाने चक्क रेल्वे स्टेशन सकाळी आठ वाजता अडमुथि केली .मी माझिया पपा ला सिग्मा हॉस्पिटल ला जाताना ऑटो नाही केले म्हणून माझ्या सोबत अड्मुथि करू लागला .

  • @dhananjay555
    @dhananjay555 Před 4 lety

    संभाजीनगर म्हणा!

  • @g.s.videos3312
    @g.s.videos3312 Před 4 lety

    Majhy sobat Asech jhale,mala itava la jayache sangitle Asun Ranjangaon madhe sodle..

  • @Nifty50today
    @Nifty50today Před 4 lety

    अवघड आहे

  • @kalyanimhatre7038
    @kalyanimhatre7038 Před 4 lety +2

    Riksha valyalaa chopa

  • @vivekkolambkar202
    @vivekkolambkar202 Před 4 lety

    Band kara rickshaw madhun pravas. Ola Uber best aahe

  • @jatwe
    @jatwe Před 4 lety

    माजलेले रिक्शा चालक, रात्रीच्या वेळी लूटमार करायला घाबरत नाही..

  • @Nifty50today
    @Nifty50today Před 4 lety

    *bad things*

  • @shiva2474
    @shiva2474 Před 4 lety

    ओला उबेर वाल्यांनी यांची मारली ते चांगलेच आहे 👍

  • @ateedullashaikh2522
    @ateedullashaikh2522 Před 4 lety +1

    Aurngaabaadche rishaawaalynchyaa maaylaa jhawaaylaa paahije te nawin jaanaaryaa saarwanni sarw rikshaawlyanchyaa maay jhawaaylaa paahije .

  • @ganeshwaghmare3712
    @ganeshwaghmare3712 Před 4 lety +1

    Sambaji nagar

  • @nileshpatil8553
    @nileshpatil8553 Před 4 lety +1

    Riksha chalak pakadla Ka Nahi te sanga agodar ,, ......harami sale dusarache aayushya majak samajtat .........tyann pakadlyavr fact riksha stop varach hana salyanna kaludya sarvanna kayada Kai aste te ..........Jai Maharashtra.

  • @vivekdubey8870
    @vivekdubey8870 Před 4 lety

    Auto wale ko police ki 3rd degree milna chahiye

  • @k66250
    @k66250 Před 4 lety

    100% शांतीप्रिय समाजाचा असणार तो रिक्षा वाला

  • @siddharthshinde2449
    @siddharthshinde2449 Před 4 lety +2

    एका मुले सर्व रिक्षा वाले बदनाम होतात पण काही चांगले आहेत सर्व सारखे नसतात

  • @akhileshroy5282
    @akhileshroy5282 Před 4 lety

    Mee pune yethe astana mazya sobat asech ghadle

  • @subhasubhash9862
    @subhasubhash9862 Před 4 lety +2

    Aurangabad che मुसलमान असेच आहेत आमच्या वर पण प्राणघातक हलला करण्याचा प्रयत्न केला

    • @kiranwaykos4747
      @kiranwaykos4747 Před 4 lety

      मुस्लिम असेल तर वाट लावा साल्या ची....
      लवकरच श्री श्री श्री श्रीमान.छत्रपती संभाजीनगर नाव ठेवण्यात यावा ही विनंती...

  • @prasannatambe296
    @prasannatambe296 Před 4 lety

    Ata riksha cha number suddha disat aselach na... Gunha dakhal karnya peksha fatkawa na direct adhi...

  • @omrathod2993
    @omrathod2993 Před 4 lety

    त्याला धडा शिकवा

  • @kalpeshmore8294
    @kalpeshmore8294 Před 4 lety +1

    Police wale kay nai karnar

  • @krushnachavanchavan5484

    Police vale Riksha aani Bulet valyana Ghabartat
    He satya aahe