#संततुकाराम

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • दिनांक 10 डिसेंबर 2023 वार शनिवार रोजी #पुणे हडपसर, काळे बोराटे नगर येथील #हभप जाधवसर
    यांच्या घरी भजन सेवा करताना
    #नागिनीताईपांचाळ #गायिका व हार्मोनियम वादक
    #वादक तबला -1) श्री श्रीपाद कुलकर्णी सर
    2) हभप शंकर महाराज
    #गायिका व गायक
    1) #नागिनीपांचाळ
    2)#प्रभावतीकाळे, #प्रभावती वीर
    #विजयाकुदळे #सुशीलाजाधव #प्रेमापांचाळ
    #प्रमीलाजाधव #रंजनाकापसे #मोहिणीयेळे
    गायक
    #जाधवसर #रघुनाथवीर # #श्रीपादकुलकर्णी
    #श्रीबालाजीप्रभातफेरीलातूर9421604837
    #बजाजसर9421604837लातुरयुट्यूब चॅनेल
    #Bajajsir9421604837
    #संततुकारामअभंग - 1722 - 2673
    #Santtularam
    Lagoniya Paya vinvito tumhla
    लगोनिया पाया विनवितो तुम्हाला
    लगोनिया पाया विनवितो तुम्हाला
    कर टाळी, बोला मुखे नाम विठ्ठलाचे 2
    विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा
    कर टाळी बोला मखे नाम विठ्ठलाचे
    हा सुख सोहळा स्वर्गी नाही
    विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा
    विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा
    हा सुख-सोहळा स्वर्गी नाही 2
    विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा
    2)कर टाळी, बोला मुखे नाम विठ्ठलाचे 2
    विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा
    हा सुख सोहळा स्वर्गी नाही
    3) कृष्ण, विष्णु, हरी गोविंद गोपाळ
    कृष्ण, विष्णु, हरी गोविंद गोपाळ
    मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा
    मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा
    विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा 2
    हा सुख सोहळा स्वर्गी नाही
    4)सकळांसी येथे आहे अधिकार
    सकळांसी येथे आहे अधिकार
    कलियुगी उध्दार हरीच्या नामे
    कलियुगी उध्दार हरीच्या नामे
    विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा
    हा सुख सोहळा स्वर्गी नाही
    लगोनिया पाया विनवितो तुम्हाला
    5)तुका म्हणे नामा पाशी चारीमुक्ती
    तुका म्हणे नामा पाशी चारीमुक्ती
    ऐसे बहुग्रंथी बोलीयेले
    ऐसे बहुग्रंथी बोलीयेले
    विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा
    हा सुख सोहळा स्वर्गी नाही

Komentáře • 29