Anjali Damania | कोणत्या नेत्यांचं किती वार्षिक उत्पन्न? दमानियांनी 'झी24तास'वर यादीच वाचली

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • #anjalidamania #ajitpawar #surajchavan #zee24taas
    Anjali Damania | कोणत्या नेत्यांची किती वार्षिक उत्पन्न; दमानियांनी 'झी24तास'वर यादीच वाचली
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Komentáře • 1,6K

  • @Abcd999-t1t
    @Abcd999-t1t Před 26 dny +591

    ह्या बाई जे बोलतात ते १००% खर आहे. लोकांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे आपण नक्की कोणाला निवडून देतोय हे पाहव.

    • @dattaramkadam7252
      @dattaramkadam7252 Před 20 dny +4

      बरोबर आहे

    • @mangeshdeo8767
      @mangeshdeo8767 Před 20 dny

      खानग्रेस, (अ)समाजवादी, आपचे साप, घरकोंबडा, झाकणझुल्या सगलेच ब्रष्टाचारी आहेत.

    • @vitthalraogawande5690
      @vitthalraogawande5690 Před 20 dny +4

      मॅडम परफेक्ट आहेत
      अश्या लोकप्रतिनिधी ची महाराष्ट्राला गरज

    • @sudhirj.9676
      @sudhirj.9676 Před 20 dny +1

      खरंय

    • @arunachalprwdesh
      @arunachalprwdesh Před 19 dny

      @@Abcd999-t1t hya बाईंनी राजकारणात आल्यापासून १च मुद्दा धरून बसल्या. ह्याच्या तोंडून समाजाचा विकास कधीच ऐकायला नाही आला.

  • @ravindrakulkarni1906
    @ravindrakulkarni1906 Před 20 dny +41

    Great अंजली ताई
    तुमच्या बोलण्यावर प्रतिक्रीया देण्याची हिम्मत नेते मंडळी दाखवणार नाहीत
    100% खात्री आहे.

  • @bapumore5533
    @bapumore5533 Před 25 dny +596

    अशा व्यक्तीची महाराष्ट्राला गरज आहे good work ताई

    • @AmitPatil-mm7mb
      @AmitPatil-mm7mb Před 24 dny +5

      Absolutely

    • @anantremje886
      @anantremje886 Před 24 dny +5

      10. Varshat. Deshala. 50. Varsha. Pathimage. Thewala. Aahe. B. J. P. Ne. Oldmadhe. B. J. P. Sarkha. Nalaya paxa. Party. Nasanar.

    • @abhijeetkagwade
      @abhijeetkagwade Před 24 dny +10

      ​@@anantremje886
      अरे बेट्या ,
      सगळयाच पक्षाच्या नेत्यांना म्हणत आहेत त्या.

    • @DhundMat
      @DhundMat Před 20 dny +2

      @@abhijeetkagwadehya chatai uchlyachi laayki tyachta typing warun lakshat nahi aali ka???😂😂😂😂

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 Před 20 dny

      या बाईला एवढंच काम असतं ईदच्या बाप्पाचे काय काय जातं

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Před 25 dny +39

    ताईच्या हिमतीला सलाम,,१० वी पास अर्थमंत्री होतो,आणखी बायको,नी तोंडावरची माशी पण न उडणार्या पोराटोरांची हजारो करोडोंची प्राॅपर्टी कशी

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 Před 26 dny +282

    जबरदस्त अंजली दमानिया...
    🔥🔥🔥

  • @kailasphapale8904
    @kailasphapale8904 Před 20 dny +17

    ताईंना मी स्वतः भेटलोय, त्यांचा शब्द नी शब्द खरा आहे.

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x Před 26 dny +539

    अंजली ताई खरंच हे राजकारणी किती भ्रष्ट आहेत आणि याची आम्हाला लाज वाटते तुमच्या सारख्या समाज सेवकांची राज्याला गरज आहे
    आम्हाला तुमचा खरंच खूप अभिमान आहे

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 Před 25 dny +8

      आरे तो केजरीवाल पण समाज सेवक होता... त्यांनी का समज सेवा केली नाही... झाले ना भ्रस्टाचारी

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 Před 25 dny +5

      केजरीवालने आपल्या शीशमहलात आठ लाखाचे पडदे कसे लावले हे बोलणार नाहीत अंजली ताई.
      एका काळ होता जेव्हा केजरीवाल पारंपरिक राजकारणाला कलाटणी देऊन काहीतरी भारी करेल अशी आशा होती, त्या काळात त्याच्या उमेदवाराला माझ्या गावातून मिळणारं एकमेव मत माझं होतं.

    • @swapnilsabale697
      @swapnilsabale697 Před 25 dny

      ​@@Rocket_T2अमित शाह च मुलगा काय लायकीचा आहे त्यावर बोल

    • @RavindraNeware-m5y
      @RavindraNeware-m5y Před 25 dny +3

      Loak pan kami naahi -- janta pan bhrashtachaarivaahey

    • @jaykumar-mx6tw
      @jaykumar-mx6tw Před 25 dny +1

      Bjp ko bahar karo

  • @M-pt7kp
    @M-pt7kp Před 24 dny +17

    Actually well educated.. पण यांचं मुद्दामून कोणी जास्त highlights करत नाही कारण त्यांच्या भुडाखली मोक्कार घान आहे आहे आणि या त्या well explained करताय👆🙏

  • @prakashvadawane21
    @prakashvadawane21 Před 25 dny +159

    अंजली ताई आपण जे काही करता ते जनतेच्या हितासाठी असते हे मात्र खरे आहे.
    लोकांना पडलेले प्रश्न आपण मोठ्या हिमतीने विचारता आणि जनजागृती करण्यासाठी धाडसाने प्रयत्न करत आहात याबद्दल धन्यवाद.
    शुभेच्छा.

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 Před 20 dny +3

    याला म्हणतात जगणे, नाही तर आपण जगतोय किदे मुंग्या सारखे, देशासाठी प्रत्येकाने जागृत. राहिले पाहिजे , आणि salute ताई तुम्हाला , god bless you

  • @user-mk2lf4cz6t
    @user-mk2lf4cz6t Před 25 dny +153

    दमानिया ताई खरोखरच तुम्ही देशाच्या हितासाठी लढत आहात. तुम्हाला जेव्हढे धन्यवाद देण्याला पाहिजे तेवढे थोडेच आहेत.

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 Před 24 dny +10

    अंजलीताई मनापासुन सलाम तुमच्या कार्याला.🎉🙏💐

  • @SantoshGaikwad-n3r
    @SantoshGaikwad-n3r Před 25 dny +120

    खूपच हिम्मत आहे तुमच्यात मॅडम. hats off❤

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 Před 24 dny +17

    देशातील जनता गरीब आहे आणि देशातील राजकारणी आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकारी कर्मचारी हे मला मालामाल आहेत.

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 Před 25 dny +100

    मा.अंजली ताई या 101% खरे बोलल्या आहेत. खरे बोलणारे यांना चालत नाहीत. आपले अभिनंदन, जय महाराष्ट्र

  • @damudhadvad5278
    @damudhadvad5278 Před 24 dny +7

    जबरदस्त मॅडम! नागरिकांनी मॅडमना पाठिंबा दिला पाहिजे.

  • @333-e4s
    @333-e4s Před 26 dny +145

    आमदार खासदारांची पेन्शन बंद करण्यासाठी .. सर्वानी आवाज सुप्रीम कोर्टात उठवला पाहिजे.. पापांचे भागीदार आपण सर्वच झालात.. टॅक्स पेयेंर्स चे पैसे.. निवणूक साठी वापरतात.. असे किती दिवस चालेल..

    • @maheshphadtare3257
      @maheshphadtare3257 Před 25 dny

      भाऊ RTI टाकला होता suprim कोर्टाने ते नाकारले

  • @milindpatil5091
    @milindpatil5091 Před 22 dny +3

    मॅडम तुम्ही जे समाजकार्य करता आहात हे खरच दिव्य आहे. सामान्य सरकारी कर्मचारी / व्यक्तीचा उत्पन्न स्त्रोत पाहून मालमत्ता तपासली जाते परंतु सर्व राजकारणी यातून सही सलामत सुटतात. हे सत्तेसाठी एक मेकांना क्लीन चिट देतात. अशा लोकांवर जसे फडणवीस यांचेवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. साखर कारखाने कवडीमोल किमतीला आपल्या नातेवाईकांना देणे, नंतर ह्या नेत्यांना क्लीन चिट देवून केसेस मागे घेणे या मागील करते करविते है सुद्धा कायदेशीर कारवाईला पात्र आहे. यांचेवर कारवाई झाली पाहिजे.

  • @dattatraykumbhar3120
    @dattatraykumbhar3120 Před 25 dny +87

    ताई तुम्ही great आहात, निर्भीडपणे सत्तेसमोर लढण्यासाठी खूप मोठं धाडस आपण केलं आहे आपणाला पाठिंबा

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Před 20 dny

      भूकायला बेशरम पणा पाहीजे
      भाजप आणी चड्डीधारी च्या नसानसात

  • @user-tr7cl4ko8b
    @user-tr7cl4ko8b Před 24 dny +8

    I AM PROUD OF YOU ANJALI MADAM, ALL MAHARASHTRIAN GIVE SUPPORT THIS MADAM

  • @annasoshendge5286
    @annasoshendge5286 Před 26 dny +256

    मी कट्टर हिंदुत्ववादी आहे पण मला तुमचं म्हणणं बरोबर आहे असे वाटते

    • @justFun-2.0
      @justFun-2.0 Před 25 dny +6

      @@annasoshendge5286 तू भागवत कडे जॉब ल आहे का

    • @subhashmore7265
      @subhashmore7265 Před 25 dny +9

      कट्टर हिंदू चा संबंध काय. सत्य ची बाजू घेणारं हिंदू असतो

    • @annasoshendge5286
      @annasoshendge5286 Před 25 dny +2

      @@justFun-2.0 तु कोणाकडे आहे

    • @survepra
      @survepra Před 21 dnem

      तू हीन आहेस .रे

    • @savitaghate-u9l
      @savitaghate-u9l Před 21 dnem +4

      Kattar hindu mhanje Kai re baba?

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 Před 21 dnem +7

    आशा ताई सारख्या मॅडमची महाराष्ट्राला गरज आहे

  • @dharamdasdawale2073
    @dharamdasdawale2073 Před 26 dny +211

    खरच राजकारण सडलेले आहे. आता हळूहळू मतदार सुद्धा सडत जाणार असे वाटते. त्यामुळे प्रामाणिक माणसाचे मन होते. 🙏🌹

    • @hiteshtambe1929
      @hiteshtambe1929 Před 25 dny +5

      अंजली ताई ❤ आज सत्याचा मागे कोणी नाही

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r Před 24 dny +6

      मतदार सडलेले आहे म्हणूनच राजकारण सडलंय😢

    • @ShailendraShriman-jc2ql
      @ShailendraShriman-jc2ql Před 23 dny +1

      Aaijale damaaniyaa bue nakos jantaa aaj na uadaay tumcha sobat aasel jai Maharashtra shivaaji maharaj ki jai Maharashtra cha nav karab kele. Takmak tok potaay made baidun dklun dene

    • @knayak6062
      @knayak6062 Před 20 dny

      Voters are stupid and selfish.

  • @sudhirpatil3434
    @sudhirpatil3434 Před 19 dny +3

    अंजलीताईचे खरं आहे -

  • @desaiss2012
    @desaiss2012 Před 20 dny +3

    ताई तुम्ही खूप छान मुद्दा उपस्थित केला आणि जनतेला माहिती दिली आपला पैशाचा कसा दुरुपयोग होतो या राजकारणी गरीब भिकारी नेत्यांवर . आम्ही तुमच्यासोबत आहोत या नालायक नेत्यांचा पर्दाफाश करायला

  • @kumarsonawane3712
    @kumarsonawane3712 Před 26 dny +85

    अंजली ताई या खुपच तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या बद्दल वाईट कमेंट करणाऱ्याने अगोदर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

  • @gaurishankarhippargi2468
    @gaurishankarhippargi2468 Před 25 dny +5

    ताई तुमचे अगदी बरोबर आहे
    काही फरक पडणार नाही।जो पर्यंत जनता राजकीय लोकांना महत्त्व देण बंद करत नाही

  • @mbk3989
    @mbk3989 Před 25 dny +50

    अंजलीताई ग्रेट, सर्वच राजकारण करणाऱ्या च्या सर्वच बाहेर काढले पाहिजे

  • @jaysanatan.312
    @jaysanatan.312 Před 24 dny +8

    Anjali is speaking is ultimate truth…100% true

  • @AkashPatil-ts9jx
    @AkashPatil-ts9jx Před 25 dny +42

    आजकाल जे गलिच्छ राजकारन सुरू आहे हे पाहुन मला तरी वाटत नाही कोनताही नेता महाराष्ट्राचा बाबतीत विचार करीत असेल
    सर्वांना आपले घरे भरायची आहेत आणि आपल्या घरान्याला राजकारणात मोठे करायचे आहे
    मॅडम तुमच्या सारखे निर्भिड व्यक्तिमत्व व सामाजिक कार्यकर्त्याची महाराष्ट्राला फार गरज आहे तुमचे कार्य असेच चालु राहुद्या
    व तुम्हि राजकारणात यावे अशी आमची इच्छा आहे.

  • @businessswot1003
    @businessswot1003 Před 24 dny +8

    मराठा समजाने संपलेल्या पक्षाला लोकसभेत भर भरुन मतदान करुन नवसंजीवनी दिली, उबाठा गट OBC मधुन Maratha आरक्षणाला विरोध करत असतील तर येणाऱ्या विधानसभेला यांना यांची जागा दाखवुन दिली जाईल..
    *एक मराठा लाख मराठा*

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 Před 26 dny +91

    सत्य हे चिरकाल टिकते, असत्य हे निसर्गा, पुढं टिकत नाही धन्यवाद Z T.V.

  • @patil-cd2wg
    @patil-cd2wg Před 23 dny +2

    100% खरं बोललात या गोष्टींचा खूप त्रास होतो देश कुठे चालला आहे

  • @rahuldhamodkar4639
    @rahuldhamodkar4639 Před 25 dny +54

    आता मतदारांनी जागृत होऊन भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी पुढे आले पाहिजे... Good job Anjalitai

  • @SagarJadhav-jj3cf
    @SagarJadhav-jj3cf Před 25 dny +3

    Very nice work mam. India need more people like you, who fight for the growth of the country not for the political parties growth.

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 Před 25 dny +47

    राजकारणी लोक आता असंवेदनशील झाले आहेत. खरच ह्या लोकांच उत्पन्न लोक जाहीर व्हावे

  • @rajeshkocharekar8788
    @rajeshkocharekar8788 Před 25 dny +4

    एकदम बरोबर बोललात ताई तुम्ही.....
    सामान्य माणसाच्या मनातील चिडचिड तुम्ही बोलुन
    दाखवतात

  • @prabhakarjoshi6605
    @prabhakarjoshi6605 Před 26 dny +175

    Great mam, हे पेपर्स सगळ्या मीडियात गेलेच पाहिजेत , यांचे प्रतिज्ञा पत्र भरले की पी आय एल दाखल झाली पाहिजे

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 Před 25 dny +1

      अंजली ताई तिच्या पक्षाच्या संजय सिंगच्या उत्पांनाबाबत बोलणार नाही. सिनेमा तिकिटं ब्लॅकने विकणारा माणूस आज कोट्यधीश खासदार बनलाय यांच्या पक्षाचा.

    • @Jaimaharashtra23
      @Jaimaharashtra23 Před 20 dny +2

      @@Rocket_T2 तुमच्या माहितीसाठी अंजली दमानिया यांनी याच कारणामुळे आप पक्ष सोडला.

  • @Vidarbh_HP
    @Vidarbh_HP Před 19 dny +2

    अंजली ताई तुम्ही याबद्दल आवाज उठवला हेच खूप धाडसच काम । अभिनंदन तुमचं।

  • @mbk3989
    @mbk3989 Před 25 dny +63

    सत्य परेशान होऊ शकते, पराजीत नाही.

  • @vinodgaikwad9275
    @vinodgaikwad9275 Před 24 dny +3

    आगदी तंतोतंत खरं आणि योग्य बोलल्या अंजली ताई.

  • @MrGuruprasadT
    @MrGuruprasadT Před 26 dny +83

    एकदम बरोबर बोलल्या बाई. परफेक्ट..

  • @satishsakat136
    @satishsakat136 Před 21 dnem +2

    अंजली ताई खूप सत्य बोललात जनतेच्या मनातलं

  • @ashokwaybhase5057
    @ashokwaybhase5057 Před 25 dny +50

    ताई तुमची प्रतिक्रिया तळमळीने मांडता खुप ईमानदार आहात बुडती हे जन न देखवे डोळा परंतु इथे सर्व व्यवस्था सडली आहे लोकं म्हनतात ईश्वर आहे कुठे झोपला आहे बिचारा आपलं मनःपूर्वक अभिनंदन

  • @sids4079
    @sids4079 Před 20 dny +2

    सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात अंजली दमानियाजी सारखी लोकं नक्की बदल घडवतील खात्री वाटते

  • @avinashjadhav3932
    @avinashjadhav3932 Před 25 dny +56

    दमानिया मॅडम महाराष्ट्रातील जनता आपल्या सोबत आहे. ही लढाई पूर्ण राज्य आणि देशात उभी केली पाहिजे. हे जन आंदोलने सहज शक्य आहे.

  • @akshaynaitam2473
    @akshaynaitam2473 Před 20 dny +2

    ताई सोबत अहो आम्ही फ्कत तुमच्या सारख्य व्यक्तिमत्व पाहिजेत..❤

  • @narayangundre1519
    @narayangundre1519 Před 26 dny +95

    ताई तुम्ही ज्या मिडीया पुढे म्हणन मांडताय त्याच विकाउ आहेत

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 Před 24 dny +2

    एकदम बरोबर ताई
    राजकारणी खुप खाली आले आहे.

  • @amarsapkal3938
    @amarsapkal3938 Před 25 dny +27

    एक नंबर मॅडम खरे बोल लात. या आमदार खासदार यांची तुम्ही पेन्शन बंद करा आणि खरे कोणी किती कमवते हे लोकांना समजले पाहिजे.आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत मॅडम.

  • @rajabhaubhailume4759
    @rajabhaubhailume4759 Před 23 dny +3

    ताई तुम्हच्या सारख्या माणसांची गरज आहे.आम्ही ही आमच्या पातळीवर काम करतो.

  • @mbk3989
    @mbk3989 Před 25 dny +24

    अंजलीताई आमचा तुम्हाला फुल सपोर्ट आहे❤😊

  • @stockintellect3135
    @stockintellect3135 Před 16 dny +1

    Anjali taai aani pandit sir ase lok are hope for India

  • @PrakashDhotre-q7f
    @PrakashDhotre-q7f Před 25 dny +18

    ताई तुम्ही खरी वस्तुस्थिती मांडलाय 🙏धन्यवाद 🙏

  • @rawatad12345
    @rawatad12345 Před 18 dny

    ताई
    आपली तळमळ
    खरी आहे
    आपल्या प्रयत्नाला पुर्णपणे पाठिंबा आहे
    🎉🎉

  • @rajvardhanpatil3579
    @rajvardhanpatil3579 Před 26 dny +63

    वा ताई अभिमान आहे तुमचा महाराष्ट्राला.... जिजाऊ ची लेक शोभता तुम्ही 🙏🙏

  • @ultimaterocks9208
    @ultimaterocks9208 Před 25 dny +18

    ताई तुमच्या समाजसेवेसाठी मनापासून शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 Před 20 dny +1

    जय महाराष्ट्र दमानिया मॅडम 👌👍💪✅️💐

  • @PankajBhave
    @PankajBhave Před 25 dny +45

    ED, Income Tax व CBI महाराष्ट्रात अश्या लोकांच्या हाती विकल्या गेल्या आहेत हे आता लोकांना स्पष्ट जाणवायला लागले आहे.... मॅडम तुम्ही फार चांगले काम करत आहात... सर्व जनता आपल्या पाठीशी आहे...in this topic all Common Peoples are with you.... request you to please keep us updated... this will definitely encourage peoples to be fight against corruption.... Thanks Madam

    • @santoshmg193
      @santoshmg193 Před 21 dnem

      Keval Ed cbi nahi sarv police khate mahsul khate sarvch thikani keval bhad khanare bhadve dalalch baslet 😂😂😂

    • @sameerdeshmukh8235
      @sameerdeshmukh8235 Před 19 dny

      Thanks Madam for ur support against corruption, and manipulated administrative system. We definitely Support for ur action.

  • @supervideo4407
    @supervideo4407 Před 21 dnem +2

    सलाम ताई तुमच्या कार्याला

  • @RehanShaikh-lv8vu
    @RehanShaikh-lv8vu Před 26 dny +31

    Very True Sister

  • @maheshsalunkhe219
    @maheshsalunkhe219 Před 25 dny +2

    100% true

  • @pradnyashinde4792
    @pradnyashinde4792 Před 26 dny +37

    सगळ तुम्ही बाहेर काढलं तरी त्यांना लाज नाही.आता जे काही चालले ते किळसवाण चालले आहे.

  • @smitasawant3037
    @smitasawant3037 Před 20 dny +1

    अंजली damaniyanchya मताशी मी 1001% सहमत आहे. केवळ नेतागिरी करून सर्व सर्व सुखसोई घेतात. पण सर्व सामान्य pensiondarana 5/7 वर्षे पेंशन EPFO वाढवून देण्यासाठी ऊन पाऊस थंडी वारा झेलत आंदोलन पेन्शनर करीत आहेत त्यांना पेन्शन अद्याप वाढवून देत नाही नाहीत कारण EPFO च्या pensionaranche जमा झालेले केंद्र सरकारने श्रीमंत कर्जदारांचे karj writeoff.करण्यासाठी देऊन टाकले असा आता संशय यायला लागला आहे.

  • @sujatagharge813
    @sujatagharge813 Před 25 dny +16

    एक नंबर काय एकदम सगळंच बाहेर काढलं धन्यवाद🎉

  • @sandeepInamdar-qr7mv
    @sandeepInamdar-qr7mv Před 19 dny +1

    ताई अभिनंदन तुमचे ,आम्ही निर्लज्ज आहोत हे खरे आहे

  • @vishnudada97
    @vishnudada97 Před 26 dny +49

    सगळ्यांच्या विरोधात ED चौकशी करा

    • @nitinjain2089
      @nitinjain2089 Před 25 dny +1

      *वाट बघा...* 😂,.. sorry

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 Před 25 dny

      केजरीवालांची दारू विक्री परवाना वाटण्याबाबत चौकशी झाली आणि तुरुंगवास झाला तर "संविधान खतरे मे" होती.

    • @krishnaparab8272
      @krishnaparab8272 Před 25 dny +1

      Ed pan tyanchich,kai karnar

  • @jeetudhanvate6194
    @jeetudhanvate6194 Před 21 dnem +1

    Hats off to you Ma'am

  • @user-eu4zi4mk4i
    @user-eu4zi4mk4i Před 25 dny +19

    मॅडम जी ,
    या सर्वांना लगाम घालण्याची आवश्यकता आहे.
    आपण हे काम सहज करू शकता. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

  • @MATHS_VS
    @MATHS_VS Před 18 dny

    अंजली ताई खरंच ग्रेट आहात
    अपेक्षा आहे आपला देश भ्रष्टाचार मुक्त व्हावा
    Well educated persons need in politics.

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 Před 26 dny +27

    शंभर वेळा पैशासाठी चानेल बदलणारे पत्रकार खरी पत्रकारीता करून सरकारला जाब विचारतील की पाकिट पोचल्यावर चुडीचिप होतील.

  • @navnathgaikwad6295
    @navnathgaikwad6295 Před 21 dnem +1

    खूपच हिंमत, सलाम तुम्हाला,

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 Před 26 dny +46

    दोन वर्षांत सत्तांतर झाल्यापासून या लोकांनी करोडो रुपयांची उधळण केली आहे.मग हा पैसा हे आणतात कुठून.

  • @AmitPatil-mm7mb
    @AmitPatil-mm7mb Před 24 dny +3

    Great work !!! Hats off !!

  • @dharmeshvagare4592
    @dharmeshvagare4592 Před 25 dny +19

    अंजली दमानिया is a fighter

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Před 26 dny +31

    तुमचा सात्विक संताप योग्य आहे.
    लोकांना समजायला हवे.

  • @ramkrishnaambaji3358
    @ramkrishnaambaji3358 Před 21 dnem +1

    अंजली ताई आगे बडो जनता आपके साथ हैं।

  • @user-rb3pq5yi1n
    @user-rb3pq5yi1n Před 26 dny +97

    जेल वारी फेमस मफलर वाल्या च्या चेल्या कडून पैसे न देता 30 वर्षे जागा वापरत होते ते पैसे व भयानक अन्याया तून सुटका करून
    ऐका वृध्द माउली व तिच्या अपंग मुलांची सुटका करून 8.50 मिळवून दिले या बद्दल आपल्या ला लाख लाख धन्यवाद

    • @maheshphadtare3257
      @maheshphadtare3257 Před 25 dny +2

      पूर्ण गोष्ट कळू शकेल का दादा

    • @maheshphadtare3257
      @maheshphadtare3257 Před 25 dny

      @@Rocket_T2 पूर्ण गोष्ट कळेल का

    • @user-rb3pq5yi1n
      @user-rb3pq5yi1n Před 25 dny

      @@maheshphadtare3257 अंजली ताई दमानिया याचे व्हिडिओ न्यूज चेनेल व सोशल मीडिया वर आपण सर्च करा उपलब्ध आहेत त्या मद्ये त्या फ्यामिलीची 30 वर्षे दयनीय परिस्थिती पाहून आपल मन सुन्न होऊन जाईल

    • @user-tq6ui5sx8s
      @user-tq6ui5sx8s Před 24 dny +1

      मफलरवाला जेलमध्ये गेलेला एकच आहे​@@Rocket_T2

    • @ShakilShaikh-wj5iy
      @ShakilShaikh-wj5iy Před 22 dny

      आसलीच लोक जनतेला पाहिजेत
      जनताच खुळ्याची अमावस्या आहे

  • @sagarpatil-g4o
    @sagarpatil-g4o Před 24 dny +1

    Fan zalo madam tumcha ha interview aikun. Perfect work. Hats off 🫡

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 Před 26 dny +35

    काय सुरज चव्हाण आहे का या प्रश्नांना ची उत्तरे. मराठी त एक म्हण आहे स्वतः ने स्वताच्या पायावर दगड पाडून घेणे 😊😊😊

    • @BrownByTasteProudByChoice
      @BrownByTasteProudByChoice Před 21 dnem +1

      @@mahadevmane9333 haa chavhan naavacha bhaamta Purna Maharashtralaa mahit zhala, that is his achievement

  • @Kkstrugler
    @Kkstrugler Před 24 dny

    Great work ताई. आयुष्यात संधी मिळाली तर तुमच्या सारख्या लोकांसोबत काम करायला आवडेल. अनंत अडचणी येणार आहेत तुम्हाला. पण तुम्ही हा मार्ग कधी सोडणार नाही याची खात्री आहे.

  • @rameshchavan2030
    @rameshchavan2030 Před 25 dny +16

    मॅडम, तुमच्या या कार्याला सलाम 👍

  • @sanjayraut6420
    @sanjayraut6420 Před 23 dny +1

    Madam तुमच्या विचारांची गरज आहे

  • @Suryakant.choudhari
    @Suryakant.choudhari Před 26 dny +35

    Good
    Madam
    True

  • @madhukarrikame9
    @madhukarrikame9 Před 20 dny

    Zee 24 तास चे हार्दिक अभिनंदन 🌹बेधडक बेबाक दमानी ताईंची मुलाखत दाखवली त्या बद्दल 👍

  • @indrajitkhating8243
    @indrajitkhating8243 Před 25 dny +7

    आपण खुप चांगल्या प्रकारच्या समसेवक आहात दमानिया ताई 👍👍 good wark

  • @nitinsali5152
    @nitinsali5152 Před 20 dny

    छान! Great!
    तुम्ही नेहमी चांगलं काम करत आलेला आहात.
    धन्यवाद! 🙏🌹

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 Před 25 dny +20

    धन्यवाद मॅडम राज्यातील जळजळीत वास्तव मांडल्या बद्दल

  • @user-wq9gi6mb2e
    @user-wq9gi6mb2e Před 23 dny +1

    Barobar madam

  • @prashantkadam086
    @prashantkadam086 Před 26 dny +37

    अंजली दमानिया जरी चांगल्या काम करत असल्या तरी जनतेला भ्रष्टाचारी धर्मांध पक्ष नेते आवडतात त्यांच्या बचावासाठी ते तुटून पडतात ही परिस्थिती बदलेल तेव्हाच काहीतरी आशा ठेवू शकतो आपण.

  • @pettagamer8021
    @pettagamer8021 Před 20 dny

    अंजलीताई सर्वसामान्य जनमाणूस आणि आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत....तुम्ही लढाई थांबवू नका... 🙏

  • @sopansawale9141
    @sopansawale9141 Před 25 dny +15

    100% सही.good work ताई.

  • @ganeshkale3747
    @ganeshkale3747 Před 20 dny

    मॅडम आपण सच्चा देशभक्त आहात मी बऱ्याच वर्षापासून तुमची एकरी लढाई पाहत आहे आमच्या सुद्धा घरात वीस पंचवीस लाख रुपये टॅक्स भरला जातो आम्हाला पण आमच्या टॅक्स अशी उधळण बघून खूप वाईट वाटते म्हणून टॅक्स देणाऱ्यांची एक संस्था असली पाहिजे आणि त्याची गव्हर्मेंट वर पक्कड असली पाहिजे

  • @mbk3989
    @mbk3989 Před 25 dny +15

    झी २४ तास चे विषेश आभार❤

  • @swarajsawant5096
    @swarajsawant5096 Před 23 dny +1

    khup chaan taii
    aamhi tumchya sobat aahot
    hya bhrashta netyanaa kayamcha hatwa

  • @buntybhau
    @buntybhau Před 25 dny +31

    नेत्यांना खरी ताकद करोडो कार्यकर्ते देतात 😂😂 म्हणून आपल्या आसपास चे करोडो कार्यकर्ते खरे दोषी आहेत 😂😂

  • @aniketshastri24
    @aniketshastri24 Před 19 dny +1

    योग्य निर्णय
    जय हिंद जय भारत

  • @dipakgurnule7438
    @dipakgurnule7438 Před 25 dny +10

    अंजलीताई आपल्या कार्यास सलाम 🙏

  • @user-zm2yy7yy3i
    @user-zm2yy7yy3i Před 20 dny

    Hon.Anjali Damaniya Jindabad.She is really patriot of India.She has told the truth of Maharashtra leaders .So she is very praiseworthy.Many many Congradutions for her

  • @PravinNikam-qk5zb
    @PravinNikam-qk5zb Před 25 dny +20

    एवढे गरीब नेते महाराष्ट्र मध्ये आहेत आणि मतदान आले कि कार्यकर्ते निघाले ढाब्यावर किंवा हॉटेल वर देशी दारु मटणावर ताव मारायला
    2015 पासून ते 2023 पर्यत सगळ्यात जास्त तरुण पोरं दारूच्या आहारी गेली आहेत हे सत्ये आहे