सप्रेम जयभिम... वामन दादांच अजरामर भीम गीत आहे हे... वामन दादांनी संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांचे विचार भारतीय समाजात रुजवले... वामन दादांनी गीतात नमूद केल्याप्रमाणे आजही जातीचा विषारी साप फणा उगारून डसण्याचा प्रयत्न करतो आहे... आता समाजाच्या एकी शिवाय पर्याय नाही.. गट तट हेवे दावे बाजूला ठेवून आज समज संघठीत झालाच पाहिजे तरच आपल्या येणाऱ्या पिढीला जगता येईल... धम्म बांधवांनो विचार करा... वामन दादांच्या या भीम गीतात आपली अवस्था आधी काय होती आणि बाबासाहेबांच्या अथक कार्यामुळे आज आपला समाज कुठे जाऊन पोहचला आहे याची जाणं , उपकार आपण कधीच विसरता कामा नये... सप्रेम जयभिम....
अप्रतिम गीत गायले आहेस अनिरुद्धा... 🙏🏻डोळ्यातून पाणी आणण्यास भाग पाडलेस.....😔 काय गीत लिहिले आहे दिवंगत महाकवी वामन दादांनी.... मीच आधी मुजरा करतो या गीताला आणि अनिरुद्धच्या आवाजाला.......जयभीम.🙏🏻🙏🏻🙏🏻 (16 मे 2022 )🌹🌹🌹❤️❤️❤️
माझ्या आई वडिलानी जे मला काही दिल ते बाबासाहेब आंबेडकर यांची देण आहे. आई वडीलानी जल्मच दिल आहे. पन बाबासाहेब आंबेडकर यांनी जगण्याच अधिकार दिल आहे.
माझ्या आई वडीलांनी जे मला काही दिलं ते बाबासाहेब आंबेडकर यांची देणं आहे आई वडीलांनी जन्मच दिला आहे पण बाबासाहेब आंबेडकरांनी जगण्याचा अधिकार दिला आहे
1
Jay bhim 🙏💙🇪🇺
🥰🤩😘🙏🙏🙏
🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺
आंबेडकर घराण्याशी मेलो तरी एकनिष्ठ कार्यकर्ता...❤
बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळे मी आज सावकार आहे...जीवनाचे सोनेच केले
❤❤❤
सप्रेम जयभिम... वामन दादांच अजरामर भीम गीत आहे हे... वामन दादांनी संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांचे विचार भारतीय समाजात रुजवले... वामन दादांनी गीतात नमूद केल्याप्रमाणे आजही जातीचा विषारी साप फणा उगारून डसण्याचा प्रयत्न करतो आहे... आता समाजाच्या एकी शिवाय पर्याय नाही.. गट तट हेवे दावे बाजूला ठेवून आज समज संघठीत झालाच पाहिजे तरच आपल्या येणाऱ्या पिढीला जगता येईल... धम्म बांधवांनो विचार करा... वामन दादांच्या या भीम गीतात आपली अवस्था आधी काय होती आणि बाबासाहेबांच्या अथक कार्यामुळे आज आपला समाज कुठे जाऊन पोहचला आहे याची जाणं , उपकार आपण कधीच विसरता कामा नये... सप्रेम जयभिम....
बाबासाहेबाचे ऊपकार माझ्या पिढ्यान पिढ्यान फेटू शकणार नाहीत खर आहे आपले सोनेच केले या ऐकाच सराफाने 🙏🙏
0😊😊p
एक वेळ उपाशी रहा पण समाजाची दलाली, भडवेगिरी करू नका. जय भीम जय भारत.
Agadi brobr 💙 jay bhim
👍👍
आज आम्ही आहोत... फक्त बाबासाहेब यांच्या मुळे.जय भिम जय शिवराय
अप्रतिम गीत गायले आहेस अनिरुद्धा... 🙏🏻डोळ्यातून पाणी आणण्यास भाग पाडलेस.....😔
काय गीत लिहिले आहे दिवंगत महाकवी वामन दादांनी.... मीच आधी मुजरा करतो या गीताला आणि अनिरुद्धच्या आवाजाला.......जयभीम.🙏🏻🙏🏻🙏🏻 (16 मे 2022 )🌹🌹🌹❤️❤️❤️
फक्त बाबांची च गानी असी आहेत की फक्त मनोरंजन नाही तर पूर्ण खरा ईतिहास सांगतात यांच करनानी मि गानी ही मन शांत ठेऊन एकतो✌️🤩🔥जय भीम
Proud to be Buddhist
Yes same
आज आपण बाबासाहेब मुळे आहेत
माझे सोनेच केले रे 😊❤🤗
अप्रतिम आवाज.... अप्रतिम बोल....
We are because He Was...
JAY BHIM....
घेतो तो श्वास खातो तो घास फक्त बाबासाहेबांमुळे
Jay bhim
I proud of Indian I am Buddhist.koti Koti tya mahamanvala🙏🙏
सर्व काहीं त्या भीमाचा प्रतापाने च फक्त
JAy bhim JAy savidhan
बाबा तुम्ही जे दिलय त्याचे उपकार शब्दात फेडता येणार नाहीत 💙 #जय_भिम
मला गर्व आणि स्वाभिमान आहे माझ्या बापाचा
आपण हे उपकार कधी विसरू नका, असं कुणी केला नाही आणि पुढे करणार नाही आम्हला तुम्ही असं घडविले आहे 🤗🙏🙏🙏🙏
खरच माझे सोने च केले राव
गर्व आहे मला मी जय भिम आसल्यांचा
Majhe sonech kele re ...eka motya sharafhane....Thank you so much for B.R Ambedkar.
Maze sonech kele re Eka mothya sarafaane 🌹💙
मला गर्व आहे मी बुद्ध असल्याचा
कडक मानाचा जय भीम.
आपण आज बाबासाहेबा मुळे आहोत
King of...ward..aekac साहेब....बाबासाहेब.....kadak jay भीम
🌷🌷NAMO BUDHAY JAY BHIM..💐💐SWEET SONGS..💐💐
Jay bhim
Jay bhim 🙏🙏💙😴😴
Dil ko chune wala songs kadak Jay Bheem
best song.
namo bhima
अप्रतिम ❤️
अप्रतिम! जय भिम.
वनकर साहेब nice songs
नवकोटीचा राजा
ये गीत संगीत का राग पटदीप पर आधारित है
Right sir
बाप आहे आमचा बाबासाहेब आंबेडकर
All song singing liked 💙🙏🙏🙏
Jay bhim 💙
बाबा 💙
Jay Bhim Jay indian constitution
अप्रतिम सर 🙏🙏🙏🙏🙏जय भिम
Mi roj skali skali he git aykto
Me pan
Jay bhim 🙏
Jay Bhim 💙🙏🏻 ✨ Saheb ❤
Jai Bhim very nice song
Kaddak Jay bhim 💙🙏🌎
Bhim soorya.....
Jay Bhim 🙏🙏🙏
Jay bhim...
❤ touching song . Jay bhim
Kay voice hai
Excellent song....
Jay Bhim
🙏🙏🙏Jai bhim🙏🙏🙏
खूप छान वाटते हे गाणं ऐकल्यानंतर
सप्रेम जय भीम दादा 🙏....
बाबासाहेब नसते तर आज आपण असुन नसल्या राहिलो असतो 💙
जय भिम राज जय संविधान जय शिवराय
Dr.babasaheb ambedkaranchi punyayi
This song very good and khatarnaak jay bhim 💙🙏🥰
Anirudh sir jay bhim 🙏🙏
Baba hote mnun aamhi ahot 💐💐
Jay bhim 💙🙏
Favorite song 💙🔥
Vishal Tuljapure 🙏🙏
BABA fakt tumchmule
Mahol
Je kahi ahe te sarv babasahebamule
Very nice song
Jay bhim ,,niece song,,
Nice song
Jay bhim khup avdte mla aikl ka energy yete
very nice jay bhim
Nice jay bhim
Outstanding.
Apratim gane osem song
Very nice voice Jay Bheem ba bhima mule
👌👌👌👌👌👌👌
Jay Bhim Dada💙💯
Love you Babasaheb ❣️👑
JAY BHIM❤️🙏
Swabhimani jay bhim.
Very nice voice very nice song
Jay Bhim 🙏🙏
❤
My love ❤️😍
What a song 🤗👌👌
Khup chan ❤
पूर्वजांनी मुजरे केले पण आम्ही करणार नाही
Jay bhim 💥 ♥️ ❤️ 😍 💙 🙌 💥
Super 👌 👌 song
🙏Jay bhim 🙏
Jai bhim.
Jai bhim
Jai bhim namo bhudhay
🙏💙 jay bhim
jai bhim namo buddhay
💙💙💙🙏🙏🙏🙏
🙏🙏
#बापमाणूस 💙
Kdk song jay bhim 🙏💙
माझे सोनेच झाले आहेत
Punha akeda Jay bhim