Dwarkadas Shamkumar Panvel | Rs 70 SAREE and 50% DISCOUNT SALE | मान्सून फेस्टिवल धमाका ऑफर
Vložit
- čas přidán 16. 06. 2023
- Rs 70 SAREE and 50% DISCOUNT SALE at Dwarkadas Shamkumar Panvel | मान्सून फेस्टिवल धमाका ऑफर
Shop Address:
Dwarkadas Shamkumar, Shop no 4-5, Anand nagar, Chhatrapati Shivaji Maharaj Chowk, Panvel
Contact: 9049777544/ 8104207793
नमस्कार🙏Shila's Marathi Vlog ह्या माझ्या चॅनल मधे तुमचे सर्वांचे मनापासुन खूप खूप स्वागत आहे. तुमच्या परयंत खूप छान छान व्हिडीओ मि आणणार आहे . त्यासाठी मला तुमचा सर्वांचा सपोर्ट हवा आहे .त्यासाठी आधी चॅनलला Subscribe करा बेल बटन दाबा जेणे करून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. धन्यवाद..🙏😊
I wish you enjoyed watching the video, Subscribe for more such videos!
#dwarkadasshamkumar #monsoonsale #sareecollection #wholesalesarees #discountsarees #sarees #panvelshopping #shilasmarathivlogs #silksarees #wholesale
छान शॉप आहे 👌👍
खूप सुंदर आहे सर्व साडया 👌👍
Nice 👌
खूप छान 👌
👌👌👌sady
अरे व्वा नक्की भेट देऊ 💃💃👍
मस्त आहेत साड्या 👌👌
Very nice sari
Dwarkadas Shamkumar Exclusive chi video banva. Especially lehenga wale
त्या शॉपची चॅनल वर व्हिडीओ टाकली आहे नक्की बघा सर्व साड्या लेहेंगा आहे.
ही लिंक आहे बघा.
czcams.com/video/2iXfQNRhpVM/video.html
@@shilasmarathivlogs thanks.
Sadhya sale chalu aahe tike.
हो पूर्ण जुलैपर्यत सगळीकडे आहे. आता पुढचा vlog बदलापूरच्या त्यांच्या शॉपचा राहणार आहे नक्की बघा. 🙏
madam tumcha adrs patva
वाव खूप छान 50% 👌👌👌मस्त
छान आहेत चारू
वाव 50% भारीच स्त्रीयांची तर मज्जाच आहे छान आहे साड्या 👌👌👍💃💃
खुप छान भाऊ
बदलापूर ला आहे का सेल?
हो तिथेही चालू आहे आज किंवा उदया तिथलाही vlog टाकणार आहे नक्की बघा
Mam tumcha contact no. Milel ka mala. Maza shop ahe so tumcha choice chhan ahe tyasathi thoda bolaycha ahe.
Thank you!
Share your contact details on this email:
shilasmarathivlogs@gmail.com
Cost is very high.
Single piece milel ka
हो मिळेल त्यांनी सांगितले आहे सर्व प्राईज सांगताना
धन्यवाद