Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
दादा असेच गावचे गाई बैलांचे व्हिडीओ बनवत रहा व्हिडीओ खरच खूप भारी असतात कामामुळं मुंबईला असल्यामुळे गावाला जास्त जायला मिळत नाही पण असे गाई गुरांचे व्हिडीओ बघिल्यावर मनाला ❤️❤️❤️❤️❤️खुप म्हणजे खुप भारी वाटत. धन्यवाद दादा !! राम कृष्ण हरी !!
@@roshanjogle4455 धन्यवाद दादा ...नक्कीच चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन ❤️🙏.🚩🚩!! राम कृष्ण हरी दादा !!🚩🚩
बाजीराव अजून तयार झाला पाहिजे,तशी मेहनताही घ्यावी लागणार मालकाला
@@kamtekar22 हा दादा .. अजून खूप मेहनत घ्यावी लागेल ..😍👍🏻
खुप भारी भावा ❤
@@niteshbelkar3240धन्यवाद भावा.. 😍🙏
Big पांडू ची आणि कबीर ची झुंड बघायला आवडेल बघायला नाही भेटली आहे अजून
@@user-pv4sm1iu4u ह्या भादव्याच्या महिन्यात नक्की पाहायला मिळेल ..😍👍🏻
👌👌
@@chandanghanekar875 धन्यवाद ..😍🙏
मित्रातुझे वीडिओ पहुनच खुप प्रसन वाटत , दिवस खुप छान जातो . साऊथ Australia 🙏🙏
@@user-jx1wo9ex2k धन्यवाद दादा ....😍🙏.असाच प्रेम सदैव करत राहा ❤️...
Video chhan aahe. All the very best!
@@sandeeppatil8066 Thanks Dada..😍🙏
Masth chetan
@@MangeshKamble-d4t धन्यवाद दादा ...😍🙏
खुप छान दादा ❤
@@yogeshkhale1549 धन्यवाद दादा..😍🙏
खुप छान व्हिडिओ आहे.अशेच बैलांचे व्हिडिओ नवीन नवीन बैल दाखव
@@bhaulad7033 हो नक्कीच दादा ...😍🙏
Bigg pandu aani Kabir chi zunja dada bagayachi aahe
@@user-jh3dl1gc4h झुंज झाली तर नक्कीच आपल्या #चेतन आगरी चॅनल वर पाहायला मिळेल ..😍👍🏻
Kabir la tod nhi aahe aajun pn
@@user-ye9vc6eg2s हा भावा ...😍👍🏻
बाजीराव मागच्या पायात थोडा जवळ आहे वाटत
@@siddhudalvi2979 भावा अजून बाजीराव पाहिजे तसा भरला नाही आहे ..म्हणून तसा वाटतोय ..❤️👍🏻
@@ChetanMali-gh1dv झुंज करेल पण चांगली बघुन तर वाटत आहे
Chetan, Gawala kandi gelas?
@@sandeeppatil8066 दादा गेल्या रविवारी जाऊन आलो ..😍👍🏻
बिग पांडू आणि कबीर ची झुंज बघायला आवडेल
@@rupeshjadhav8618 झुंज झाली तर नक्की अपलोड करेन ..😍👍🏻
दादा असेच गावचे गाई बैलांचे व्हिडीओ बनवत रहा व्हिडीओ खरच खूप भारी असतात कामामुळं मुंबईला असल्यामुळे गावाला जास्त जायला मिळत नाही पण असे गाई गुरांचे व्हिडीओ बघिल्यावर मनाला ❤️❤️❤️❤️❤️खुप म्हणजे खुप भारी वाटत. धन्यवाद दादा !! राम कृष्ण हरी !!
@@roshanjogle4455 धन्यवाद दादा ...नक्कीच चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन ❤️🙏.
🚩🚩!! राम कृष्ण हरी दादा !!🚩🚩
बाजीराव अजून तयार झाला पाहिजे,तशी मेहनताही घ्यावी लागणार मालकाला
@@kamtekar22 हा दादा .. अजून खूप मेहनत घ्यावी लागेल ..😍👍🏻
खुप भारी भावा ❤
@@niteshbelkar3240धन्यवाद भावा.. 😍🙏
Big पांडू ची आणि कबीर ची झुंड बघायला आवडेल बघायला नाही भेटली आहे अजून
@@user-pv4sm1iu4u ह्या भादव्याच्या महिन्यात नक्की पाहायला मिळेल ..😍👍🏻
👌👌
@@chandanghanekar875 धन्यवाद ..😍🙏
मित्रा
तुझे वीडिओ पहुनच खुप
प्रसन वाटत , दिवस खुप छान जातो .
साऊथ Australia 🙏🙏
@@user-jx1wo9ex2k धन्यवाद दादा ....😍🙏.
असाच प्रेम सदैव करत राहा ❤️...