*Kadam enterprices* 🐟🐠🦈🐠🐟 घेऊन येतोय तुमच्या घरी दर्याची दौलत.... आमच्याकडचे अलिबागचे सुखे व स्वच्छ मासे मिळतील. निरनिराळ्या प्रतीचे. रोजच्या जेवणात समाविष्ट होणारे रुचकर असे सुखे मासे. 100% स्वच्छतेची आणि उत्तम गुणवत्तेची हमी सुख्या माशांची ऑर्डर घेतली जाईल. घरपोच डिलीव्हरी उपलब्ध. *फोन नंबर: 9702039684* (Extra delivery charges depends on area.) कदाचित call चा काही रिप्लाय नाही देऊ शकलो तर कृपया whataap वर msg करा *Delivery All over maharashtra* ● ● आणि हो आता आपली जबाबदारी आहे सपोर्ट करण्याची जमल्यास पोस्ट नक्की शेयर करा जेणेकरून आपल्याच माणसाला त्याचा फायदा होईल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@bhushan7836 *Kadam enterprices* 🐟🐠🦈🐠🐟 घेऊन येतोय तुमच्या घरी दर्याची दौलत.... आमच्याकडचे अलिबागचे सुखे व स्वच्छ मासे मिळतील. निरनिराळ्या प्रतीचे. रोजच्या जेवणात समाविष्ट होणारे रुचकर असे सुखे मासे. 100% स्वच्छतेची आणि उत्तम गुणवत्तेची हमी सुख्या माशांची ऑर्डर घेतली जाईल. घरपोच डिलीव्हरी उपलब्ध. *फोन नंबर: 9702039684* (Extra delivery charges depends on area.) कदाचित call चा काही रिप्लाय नाही देऊ शकलो तर कृपया whataap वर msg करा *Delivery All over maharashtra* ● ● आणि हो आता आपली जबाबदारी आहे सपोर्ट करण्याची जमल्यास पोस्ट नक्की शेयर करा जेणेकरून आपल्याच माणसाला त्याचा फायदा होईल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान भाऊ समुद्र आणि त्यातल्या बोटी मला खुप आवडतात सुकटला आम्ही झिगं म्हणतो मी बोटीतून खुप वेळ समुद्र फिरलो त्यावेळी मला देव मासा पाहायला मिळाला धन्यवाद भाऊ
एक भाऊ रिप्लाय कर, आम्ही विदर्भ वासी या गोष्टीला खुप मीस करतो, जेवढी मेहनत तुम्ही समुद्रात करता, तेवढीच आम्ही आमच्या शेतात शेतकरी करतो, कदाचित तुला आमच्या शेतीची मेहनत माहीत नसेल! पण आम्ही खूप मीस करतो रे!
फारच सुंदर व्हिडिओ. आमच्या सारख्या देशावर रहाणाऱ्या लोकांना फारच मनोरंजक वाटले. असेच निरनिराळे व्हिडिओ बनवत जावा. (१) 'जवळा' म्हणजे काय? (२) आपले गाव कोणत्या तालुक्यात व कोणत्या जिल्ह्यात आहे?
Khup sunder, tu tumcha traditional wyavsay dakawalas...u r different from other people. I like ur simplicity, as I have seen people do lots of drama to get peopl's likes. very beautiful video bro.
खूप सविस्तर पद्धतीने माहिती दिली भाई, जबरदस्त व्लॉग... व्लॉगसाठी खूप खूप शुभेच्छा, असेच नवनवीन व्लॉग बनवत रहा... भाई,एक विनंती आहे... एखादा व्लॉग "सुखी सुरमई" बाजारात यायच्या आधी किती कष्ट घेऊन बनवतात यावर पण बनव... प्लिज
Khup Chan Vinayak... Pan tumhala thodi heigene issue var laksh dile pahije. Platform var chappals Ani slippers....avide Kara tumhi swata laksh ghalun purn koliwada ha hiegene safety var kase laksh deil te observe Kara...baki keep it up and best of luck....
vinayak khup chan video ahe . mi kolhapurla asto parantu Khed Chiplunla jato tyveli hamkhas kolim kharedi karto.kolim kashi sukvtat he prathamch pahile.God bless u and ur family.
छान प्रेसेंटेशन, कोळी महिला किती मेहनती असतात ते समजलं
Aatachya muli nahi mehnat karat
अप्रतिम व्हिडिओ भावा गेल्या ५० वर्षात एवढा चांगली माहिती जवल्या ची कोणी नाही दिल्या बद्दल धन्यवाद दादा
अप्रतिम. खूपच छान video आणि माहिती. निसर्गाच्या सान्निध्यात रहायला मिळणं खाडी आणि नदीच्या संगमावर असलेले तुझे गाव. खूप सुंदर
*Kadam enterprices* 🐟🐠🦈🐠🐟
घेऊन येतोय तुमच्या घरी दर्याची दौलत....
आमच्याकडचे अलिबागचे सुखे व स्वच्छ मासे मिळतील.
निरनिराळ्या प्रतीचे. रोजच्या जेवणात समाविष्ट होणारे रुचकर असे सुखे मासे.
100% स्वच्छतेची आणि उत्तम गुणवत्तेची हमी
सुख्या माशांची ऑर्डर घेतली जाईल.
घरपोच डिलीव्हरी उपलब्ध.
*फोन नंबर: 9702039684*
(Extra delivery charges depends on area.)
कदाचित call चा काही रिप्लाय नाही देऊ शकलो तर कृपया whataap वर msg करा
*Delivery All over maharashtra*
● ● आणि हो आता आपली जबाबदारी आहे सपोर्ट करण्याची जमल्यास पोस्ट नक्की शेयर करा जेणेकरून आपल्याच माणसाला त्याचा फायदा होईल
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान व्हिडिओ, मासे खाणाऱ्या सर्वांनी पाहायलाच पाहीजे कोळी लोकांनां कीती कष्ट असतात ते
कोळी बांधव खरे छत्रपती ची निष्ठावंत मानसे आणि तितकेच मयाळु जय महाराष्ट्र
आमच्या कोळी बांधवांची मेहनत सर्वांनी पहावी ,🙏🙏
👌👌👌
🙏🙏🙏🙏
Dada number de macchi pahije hoti
@@bhushan7836 *Kadam enterprices* 🐟🐠🦈🐠🐟
घेऊन येतोय तुमच्या घरी दर्याची दौलत....
आमच्याकडचे अलिबागचे सुखे व स्वच्छ मासे मिळतील.
निरनिराळ्या प्रतीचे. रोजच्या जेवणात समाविष्ट होणारे रुचकर असे सुखे मासे.
100% स्वच्छतेची आणि उत्तम गुणवत्तेची हमी
सुख्या माशांची ऑर्डर घेतली जाईल.
घरपोच डिलीव्हरी उपलब्ध.
*फोन नंबर: 9702039684*
(Extra delivery charges depends on area.)
कदाचित call चा काही रिप्लाय नाही देऊ शकलो तर कृपया whataap वर msg करा
*Delivery All over maharashtra*
● ● आणि हो आता आपली जबाबदारी आहे सपोर्ट करण्याची जमल्यास पोस्ट नक्की शेयर करा जेणेकरून आपल्याच माणसाला त्याचा फायदा होईल
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay koli
खुप छान भाऊ समुद्र आणि त्यातल्या बोटी मला खुप आवडतात सुकटला आम्ही झिगं म्हणतो मी बोटीतून खुप वेळ समुद्र फिरलो त्यावेळी मला देव मासा पाहायला मिळाला धन्यवाद भाऊ
अरे दादा कोलिंबी पण आवडली पण तू बी लय आवडला बग कोल्याचे पोर लय भारी दिसतंय..
Khup chan video..Evdhi changli mahiti dili ahes..sunder
एक भाऊ रिप्लाय कर, आम्ही विदर्भ वासी या गोष्टीला खुप मीस करतो, जेवढी मेहनत तुम्ही समुद्रात करता, तेवढीच आम्ही आमच्या शेतात शेतकरी करतो, कदाचित तुला आमच्या शेतीची मेहनत माहीत नसेल! पण आम्ही खूप मीस करतो रे!
😍😍😍😍
Plz रे भावा reply de
खुप छान मस्त
सागराच्या कुशीत रहाणारे तुम्ही भाग्यवान
Masta...awdhi sari sukat ek saath 1st time ch pahili😍😍😍thnq so much for such wonderful video...🙂🤟
खूप छान माहीती दीली मी कोळी लोकांच्या कष्टास सलाम करतो 💪👍👍
Wa khup khup sunder video aahe khupach chaan mahiti milte thanks vinayak bhau.👍👍🤟🤟
Khup mast vidiyo
सविस्तर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
Txxx
Khrj khupch chan video bghitla mi aaj jai aagri koli dadus asech nvin nvin video bnvt rha aani aapli snskruti jpt rja ekveera aai cha aashirwad aahe aaplya aagrya kolyanvr
Kiti mehnat lagte he avd sgl krayla mi first time bghitl.Thank's a loot tumchyamule he sgl klal aamhala.
Ek no bhava.. Khup Chan video bnvtos..best wishes..✌🏼👍🏼💓 jay agri koli .....🚩🚩🚩
Nice information..khup Bari vatli video 👍
Kiti sundar gav tujha mast samudrakinari wa chan .tumhala roj mase khayla bhetatat na kitihi
विनायका तुझ्यामूळे सूखा कोलीम कसा जवळ्या पासून होतो हे कळल .
पहीले फक्त आवडीचा जवळा आणि कोलीम खात होतो .आभारी आहे
Koli lokan chi Mehanat 👏👏👏👏👏👏👏👌👌👌. Vloge chan ch hota
Chan vattala khup Chan video bagayla bhetala mala ⛺⛺⛺⛺ parti khup best chala ata me chalo jevayla alay var bagal ajun bye
खूप छान मित्रा , भारी व्हिडीओ आहे , i have never seen before. Nice great
Nice video जय आगरी जय कोळी आई एकवीरा bless you
फारच सुंदर व्हिडिओ. आमच्या सारख्या देशावर रहाणाऱ्या लोकांना फारच मनोरंजक वाटले. असेच निरनिराळे व्हिडिओ बनवत जावा. (१) 'जवळा' म्हणजे काय? (२) आपले गाव कोणत्या तालुक्यात व कोणत्या जिल्ह्यात आहे?
जावळा म्हणजे बारीक झिंग / झिंगा
khupach chan. asech video banvat ja..mahiti milte amhala.
Txx
Masta 👌 Nicely Explained. Very informative video. 👍 thanks...
Mast. Mala. Koliwada Khup aavdla 👌👍🐟🐠🐙🦐🐳🐬🦈🦀🌊
Khup chan video hoti dada jai agri koli 🚩
Khup mast explain kelas sarv kahi.. thanks.. aavdli video.. keep it up bro.
Mi pahile aahe he gao khup chan aahe tithali manse kasht khup karatat..I like you korlai..khup chan banvla vedio bhava..
विडीयो च गाण छान वाजवल 👌👌👍
Are babare javala machi bhari💃
Khup sunder, tu tumcha traditional wyavsay dakawalas...u r different from other people. I like ur simplicity, as I have seen people do lots of drama to get peopl's likes. very beautiful video bro.
खूप सविस्तर पद्धतीने माहिती दिली भाई, जबरदस्त व्लॉग... व्लॉगसाठी खूप खूप शुभेच्छा, असेच नवनवीन व्लॉग बनवत रहा...
भाई,एक विनंती आहे... एखादा व्लॉग "सुखी सुरमई" बाजारात यायच्या आधी किती कष्ट घेऊन बनवतात यावर पण बनव... प्लिज
बेस्ट वीडियो
खूप छान व्हिडीओ भावा.. छान माहिती मिळाली 👍👍 बॅकग्राऊंड music also good 🥰🥰
Tqq
आगरी कोळी कदिच कुठे कमी पडत नाही भावा 🙏🙏 मस्त
Wow nice house of urs. Samudra kinari ghar. How lucky u r. And tumchya mehantila salam. Very nice
वीनायक तूझे विडीओ खूप खूप आवडले असेच विडीओ पाठवत रहा धन्यवाद
Nkii bhavano
खूप सुंदर आहे हा एरिया कोणता आहे कोळी संस्कृती जपण्याचा छान प्रयत्न केला कोळीवाडा पहायचा आहे जरा पत्ता सांगाल का?
Alibag raygad
खूप छान माहिती मिळाली दादा सुकट माहिती आहे पण ती कशी वाळवून हे माहिती नव्हते. खूप त्रास आहे. आमच्या कोळी बांधवांना .
Masta chan video banvlas tu. Karach khoop mahinaat kartat ya baika.❤️ Big fat 👍thumbs up.
Tq , 😊 tqq
Great Great Great Great Great Great video thanks
Nice video music chan thevl
Beautiful vedio, hard working people of Konkan and specially ladies of there.
This is the first time i saw fisherwomen dry fish and how hard work it is thank you
very nice . video enjoyed
Wow amazing 👌
Khup Chan Vinayak...
Pan tumhala thodi heigene issue var laksh dile pahije. Platform var chappals Ani slippers....avide Kara tumhi swata laksh ghalun purn koliwada ha hiegene safety var kase laksh deil te observe Kara...baki keep it up and best of luck....
Tqqq so much
नमस्कार भावा तुझ्या टिक टॕक ला मी सर्व विडिओ like केली खुप छान आसायच्या पण टिक टॕक बंद झालं पण यु टुब च्या माध्यमातून भेटला बरं वाटलं जय आगारी कोळी
हे खरे कोकण यायला हवे इथे👍👌👌
Khup chan mala tumch avidio khup avdla 😊 thank you 🙏
vinayak khup chan video ahe . mi kolhapurla asto parantu Khed Chiplunla jato tyveli hamkhas kolim kharedi karto.kolim kashi sukvtat he prathamch pahile.God bless u and ur family.
मस्त भावा
Masta asa 1 time bagitla me age from 35 but 1 st time pahun masta vatla khup mahinat lagate masta vatla pahun hard job
खूप छान व्हिडिओ भाऊ.
Really ffarach chhan video, very interesting to see all the activities ,khoop mehnat ghetat sagle ...
Khupach chhan Video aahe video aavadla....👌👌👍
लय भारी पकि मजा येत होवी बघायला लय भारि वाटते
Tujya saglya videos me bghitle ek no aahet.
Nice Vlog... keep it up✌
Khup changlya video astat bhava
खूप भारी ......
खूप छान विनायक पण पार्श्र्वभूमी संगीत ओरिजनल आपली कोळी गीते वाजवली तरी अजुन चांगले वाटेल धन्यवाद
खुप छान
चांगली माहिती मिळते भावा
Nice
तुमच्या गाव कुठल्या जिल्ह्यात आहे कृपया सांगा मला सुकी मच्छी घेण्या करता यायचे आहे आपला फोन नंबर द्या बंधू प्लिज -8421376800
@@chandrashakershinde1155 haa
@@chandrashakershinde1155 taluka murud
District raigadh
Kharch khup chhan mahiti Dili sir👌👌
खूप छान सलाम या महिला ना
Mastach bhava👍👍👍👍😘
Tex bhai
खूप छान वाटले भावा बघुन
खूपचसूंदर दादूस आयलवयू टू अपरतीम अशीचपरगतीकर
दादूस खूपच छान गावाच चित्रीकरण दाखवून जून्या आठवणी जाग्या केल्यास 🙏🙏आई माऊलीचा ऊदो ऊदो 🙏🙏धर्मेंद्र ठाकुर ऊरण -रायगड
Very nice, koliwada baghun chaan watle
Full support from Trombay Koliwada Mumbai! 👍🏻❤️ #vinayaksodekar
Khup chan video
☺खूपच मस्त ☺जय एकविरा माऊली☺🙏
Khup mehanat aste 🐟 sathi Koli lokancji
Pan hi baby 😘😅pan solid Aahe.
he.dakhavalaya baddal thanks Dada
Tumchi moti Aai mast bolat hoti😊😇
हे गाव कुठे आले मला बघायच आहे मी माझ्या मैत्रिणींबरोबर येईन खूपच मेहनत आहे या व्यवसायात
Sagale Ch natural . Bala tuhi god ahes.me asa arnala versova safala dahanu kelawe yethe pahile.aaj gharbadalya pahile.chha n vat
Ale.
Bhava ek no. Ahe tuja Goan kup majjya yet asel rahayla
would like visit ur place and stay couple of days
छोट्या गोमु नी जाम भारी काम केलाय👌👍
लय भारी मित्र👍👍
Chan mahiti dilis bhawa.👍
छान आहे विडीयो
छान माहिती असेच विडिओ टाकत जा सोबत माहिती देत आहेस ती खूप छान आहे शिवाय किती मेहनत आहे आणि मानस ती करतात छान माहिती
Tx video share kraa bhava
Khupach sundar 😍
Follow Instagram
so nice dada खूप छान वाटल बघुन
मस्त च
Khup chan 👌👌
Mast bhava aamachya gavche videos aamhala baghayla bhetat
Mast bhai Aasch video kad
Jay ekvira Aai
Seriously osm video 😊& very hardworking job👍
Tq
😊 what's the village name
👌👌👍
खुप छान भावा
भावा कुठला कोलीवाडा ते सांग
मस्त होत विडिओ
Lay bhari bhava dhanyavaad
Khup chhan