नको साजणी ग​ | Jaywant Kulkarni, Usha Mangeshkar | Bhairu Pahelwan Ki Jai

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • नको साजणी ग​ | Jaywant Kulkarni, Usha Mangeshkar | Bhairu Pahelwan Ki Jai
    Credits
    Directed by: Kamalakar Torne
    Starring Arun Sarnaik, Usha Chavan, Usha Naik and Dhrumal
    #lavni #marathi #songs #music
  • Hudba

Komentáře • 14

  • @VinayakPofalkar-s6v
    @VinayakPofalkar-s6v Před měsícem

    हे गाणे मला मनापासून आवडते आहे, "कितीदा ऐकावे तरी त्या गाण्याची गोडी कमी होत नाही"शब्द खूप सुंदर व छान अर्थपूर्ण असे लिहिले आहे ❤🌹🌹❤

  • @VinayakPofalkar-s6v
    @VinayakPofalkar-s6v Před měsícem

    लुगडे नेसलेले हिरोईन व गुरु शर्ट, धोत्र व फेटा असलेला हिरो व हा गाण्याचा व्हीडीओ म्हणजे "दुग्धशर्करा योगच आहे "असे मला वाटते व हा व्हिडिओ पाहत राहावा असे मला वाटते ❤🌹🌹❤🙏🙏

  • @gajanansahane8508
    @gajanansahane8508 Před 3 měsíci +1

    "भैरु पैलवान की जय" या चित्रपटातील सर्वच गाणी एकापेक्षा एक सरस व श्रवणीय आहेत..हे गीत उषाताई मंगेशकर व जयवंत कुलकर्णी यांनी गायलेले असून उषा नाईक व यशवंत दत्त यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे....

  • @VinayakPofalkar-s6v
    @VinayakPofalkar-s6v Před měsícem

    ।।"हा चित्रपट खूप सुंदर आहे "कथा पण खूपच सुंदर आहे 🙏🙏🙏🙏

  • @VinayakPofalkar-s6v
    @VinayakPofalkar-s6v Před 2 měsíci

    खूप सुंदर व छान असे अर्थपूर्ण गाणे आहे मला मनापासून हे गाणे आवडते आहे ❤❤🌹🌹

  • @laxmannivruttikhandagale5259

    My very, very fevret song from my childhood "👍👍👍👍👍

  • @shivajisalunkhe7641
    @shivajisalunkhe7641 Před 3 měsíci

    खूपच श्रवणीय

  • @bharatkumbhar1676
    @bharatkumbhar1676 Před 4 měsíci +1

    Old is gold mast gany

  • @rameshsorte40
    @rameshsorte40 Před 3 měsíci

    👌👌👍👍🙏🙏

  • @VinayakPofalkar-s6v
    @VinayakPofalkar-s6v Před měsícem

    ❤🌹🌹❤

  • @Mugdha754
    @Mugdha754 Před 3 měsíci

    Very nice

  • @ashokbirje6094
    @ashokbirje6094 Před 4 měsíci

    फार जून गाणं ऐकूण बरं वाटल

  • @VinayakPofalkar-s6v
    @VinayakPofalkar-s6v Před měsícem

    ✍️✍️✍️✍️❤🌹🌹❤👌👌👌

  • @VinayakPofalkar-s6v
    @VinayakPofalkar-s6v Před 2 měsíci

    ✍️✍️✍️✍️👌👌👌❤🌹🌹❤