विचार जे आनंद मिळवून देतात | Namdev Shastri | कठोपनिषद

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 07. 2021
  • विचार जे आनंद मिळवून देतात ​| Namdev Shastri | कठोपनिषद
    प्रेम शब्दाला अमर करतं | Namdev Shastri | कठोपनिषद
    Follow Shastri Ji on all social media platforms.
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    Buy Books: www.bhagwangadofficial.com
    #NamdevShastriOfficial
    #कठोपनिषद
    #SaintDnyaneshwar

Komentáře • 158

  • @asha212
    @asha212 Před 18 dny

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 18 dny

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 18 dny

    भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 Před 18 dny

    गुरूमाऊलींचे चरणाची हृदयात करते पुजा गुरू माझे पांडुरंग गुरू माझे रामराजे 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 18 dny

    रोज गाते ओव्या भगवानगडाच्या संताना गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताना 🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před 18 dny

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा रामकृष्णहारी जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 18 dny

    भगवानगडावर वारी भरते आषाढी एक्सष्ट पोत्याचा फराळ दानशुर भारजवाडी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 18 dny

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 18 dny

    रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 Před 18 dny

    वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड होतो पंढरपुर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्तांचे भगवानबाबा गादीचा बहुमान 🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉

  • @arnavganderollnumder7ivc692
    @arnavganderollnumder7ivc692 Před 2 měsíci

    राम कृष्ण हरी हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    ऐकून शास्ञीजीबाबा बाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 18 dny

    भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 18 dny

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 18 dny

    वारी भरते आषाढी गर्दी गडावर मावेना भक्ताना दर्शन देण्यासाठी येतो वैकुंठाचा राणा विठ्ठल माझा ग सावळा हारी माझा ग सावळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    सकाळच्या प्रहरी ऊन पडत कोवळ गुरू शास्ञीजीबाबा कृष्ण गोविंद गोपाळ 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 18 dny

    रोज गाते ओव्या विद्यापीठाच्या गुरूजीला संत नारायणस्वामीजीना कासीच्या पंडिताला भगवानबाबांच्या भक्ताला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले वर्दिचे शिक्षण भगवानगडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉

  • @sampatdeokar3740
    @sampatdeokar3740 Před rokem

    अप्रतिम राम कृष्ण हरी

  • @arvindmahalle2820
    @arvindmahalle2820 Před 2 lety

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.

  • @saralapatil319
    @saralapatil319 Před rokem

    शास्त्री यांचे कीर्तन ऐकावे असेच वाटते नमस्कार माऊली 🙏🙏

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 Před 6 měsíci

    Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna jai bhagwan Baba ki Jai Ho ❤❤❤❤❤

  • @gayatrideshmukh686
    @gayatrideshmukh686 Před rokem

    राम कृष्ण हरी बाबा

  • @madhuribhere7980
    @madhuribhere7980 Před 2 lety

    Ram Krishan Hari🙏

  • @Baba-tp4gq
    @Baba-tp4gq Před rokem

    खूप छान
    🙏🙏जय भगवान 🙏🙏

  • @nagrajsawant6291
    @nagrajsawant6291 Před 2 lety

    ।।रामकृष्णहरी माऊली।।

  • @asha212
    @asha212 Před rokem

    ज्ञानदेव तुकाराम ज्ञान देव तुकाराम

  • @sudhakargurde5414
    @sudhakargurde5414 Před 2 lety

    राम कृष्ण हरी🚩🙏

  • @shubhradhekekar1974
    @shubhradhekekar1974 Před rokem

    व्हेरी नाईस

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Před rokem

    श्री राम कृष्ण हरी🌹🙏

  • @balasahebmohite4804
    @balasahebmohite4804 Před 2 lety

    Kupch chan maharaj ram kurana hari 🙏🌹

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    अप्रतिम माऊली जिल्हा रत्नागिरी

  • @yuvrajghgue
    @yuvrajghgue Před rokem

    जय भगवान

  • @kishorwakade1245
    @kishorwakade1245 Před 2 lety

    Ram Krishna Hari Mauli

  • @dashrathaarsul8905
    @dashrathaarsul8905 Před rokem

    Ram Krishna Hari

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +4

    आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    नमस्कार मोठे बाबा

  • @sindhupawar211
    @sindhupawar211 Před 2 lety

    खूप छान 🙏🙏

  • @santoshborade404
    @santoshborade404 Před rokem

    Chan 👍👍

  • @jalindarkokate9170
    @jalindarkokate9170 Před rokem

    👌👌

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 Před 2 lety

    ॐ नमो भगवते वासुदेवाय

  • @gorakhrade5996
    @gorakhrade5996 Před rokem

    🙏🙏🌹🌹🌹

  • @ambadasnagare2770
    @ambadasnagare2770 Před rokem

    😀😃nawara chaha deto 🙏🙏

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav139 Před rokem

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @cartoonvidio5693
    @cartoonvidio5693 Před 2 lety +12

    कटोपनिषद चे सर्व भाग टाका ना.

  • @SaiRam-xq2yj
    @SaiRam-xq2yj Před 2 lety +2

    गुरुजी तुमच्या मुखातून अमृत बरसतय ,प्रत्येक शब्दामध्येअप्रतीम जादू आहे,जे मिळाले आहे त्याला मर्यादा आहे, किती सुंदर किती मधुर!!!विश्र्वातील माझी माऊली श्रेष्ठ, मराठी श्रेष्ठ, शब्द धन हे अभंग आहेत. शब्दात वर्णन करता येत नाही.

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 Před 2 lety +1

    लयभारी सांगता,माहाराज, धन्यवाद पांडुरंग हरी, माऊली लयभारी

  • @archanagade3643
    @archanagade3643 Před 2 lety +5

    अप्रतिम खूपच सुंदर विचार खरंच शब्द हेच उत्तम धन आहे हा विचार शास्त्री महाराजांच्या वाणीतून ऐकायला खूपच छान शास्त्री महाराजांची सांगण्याची शैली खूप आवडते शास्त्री महाराजांचे खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏👌👌 जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🚩

  • @mahalakshamisansthanoffici4540

    🌹🌷🥀🌷🌼🌼♥️♥️👏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम, जिल्हा रत्नागिरी

  • @archanasurya124
    @archanasurya124 Před 2 lety

    अप्रतिम महाराज "!ज्ञानेश्वरी " म्हणजे ज्ञानामृत व ती आपण ऊलगडून सांगता ती दैवी शैली ! अप्रतिम!

  • @Tiger-yw4yc
    @Tiger-yw4yc Před 2 lety +1

    श्री गुरुदेव माऊली 🙏🙏🙏🙏💐💐

  • @shraddhabile.946
    @shraddhabile.946 Před 2 lety

    😀😊💕💞💖💞

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 Před 2 lety +1

    जय रामकृष्ण हरी

  • @swatipadole817
    @swatipadole817 Před 2 lety

    🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @narayangarkal8337
    @narayangarkal8337 Před 2 lety +1

    भगवान बाबा की जय🙏
    ज्ञानेश्वरीतील सखोल ज्ञान देणारे मंहत फक्त न फक्त भगवानगडाचे मंहत गुरुवर्य न्यायाच्यार्य गुरुवर्य शास्त्री महाराजांचं.
    नाद नाही करायचा.
    👍👍👍🙏🙏🙏

    • @dattatraykumbhar500
      @dattatraykumbhar500 Před rokem

      लय भारी विचार मन तृप्त होत.जय गुरुदेव.

  • @sunilabhale1283
    @sunilabhale1283 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji

  • @jaysingdeshmukh5853
    @jaysingdeshmukh5853 Před 2 lety

    🙏जय हरी राम कृष्ण हरी 🙏

  • @shivajipabdurang8134
    @shivajipabdurang8134 Před 2 lety +1

    जय गुरूदेव

  • @ashokshekade6060
    @ashokshekade6060 Před 2 lety +1

    अप्रतिम महाराज!!

  • @amitavasave1076
    @amitavasave1076 Před 2 lety +1

    जय हरी विठ्ठल

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    अप्रतिम माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    अप्रतिम गुरुवर्य

  • @vidyanandrajgude5970
    @vidyanandrajgude5970 Před 2 lety

    🚩राम कृष्ण हरी 🚩🙏🙏❤🚩🚩🚩🚩

  • @hanmantgadme4795
    @hanmantgadme4795 Před 2 lety

    जय हरि

  • @chhayadeshmukh7373
    @chhayadeshmukh7373 Před 2 lety

    एक दम छान पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल नमस्कार

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.9731 Před 2 lety

    रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 Před 2 lety

      नमस्कार माऊली, तुम्ही म्हणाल ही व्यक्ती म्हणते की मी अज्ञानी आहे पणं लिहील्याशिवाय, रहात नाही मला माहित आहे माऊली की आपल्यापुढे बोलूच नये पणं आमचे विचार आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी आम्हा ला बोलावे लागते, खरे धन कोणते ते तुम्ही आम्हाला ज्ञानेश्वरी तून, शिकवलेत, काय म्हणायचे 11 आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने 11 खूप छान मार्गदर्शन करतात माऊली आपले वर्णन करायला आमच्याकडे शब्दच अपुरे पडतात माऊली आणि प्रयत्नच केलाच तर आपले शब्द आठवतात, आमच्याबद्दल बोलू नकोस तु स्वतः अभ्यास कर तु मोठा हो, लाडकी लेक मी संतांची हो लाडकी लेक मी संतांची

  • @vijaymhettar5754
    @vijaymhettar5754 Před 2 lety

    🙏🙏🙏 Ram Krushan Hari 🙏🙏🙏

  • @sudhachamle2187
    @sudhachamle2187 Před 2 lety

    रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 Před 2 lety +3

    "SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."

  • @vikramauchar9267
    @vikramauchar9267 Před 2 lety

    Jay hari 🚩🚩

  • @drravirajnikam5388
    @drravirajnikam5388 Před 2 lety

    Jay Hari Mauli 🚩🌷🌿🌸🌻🌹🌺

  • @bharatbojage8016
    @bharatbojage8016 Před 2 lety

    राम कृष्ण हरी

  • @pankajmali7351
    @pankajmali7351 Před 2 lety

    हा चायनल चालवणाऱ्या दादा ला कोटी कोटी धन्यवाद

  • @sarladesai8606
    @sarladesai8606 Před 2 lety +1

    छान

  • @rajendrakapse3376
    @rajendrakapse3376 Před 2 lety

    राम कृष्ण हरी माऊली माहराज

  • @alkakhapre3007
    @alkakhapre3007 Před 2 lety

    जय भगवान बाबा

  • @shakuntalalokhande1289

    जयहरी माऊली

  • @kumarpawar885
    @kumarpawar885 Před 2 lety

    गुरू माऊली 🙏

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 2 lety

    Ram kurshna hari

  • @haribhausandhan5805
    @haribhausandhan5805 Před 2 lety

    उपनिषदे चालू करावी महाराज

  • @ambadasbade4252
    @ambadasbade4252 Před 2 lety

    Jay bhagwan Baba.

  • @shubhamkakade2494
    @shubhamkakade2494 Před 2 lety +5

    राम कृष्ण हरी .
    माझं इंजिनीरिंग कंप्लिट झालेलं आहे तरी मला भगवानगड वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घ्यायचं आहे , मला नामदेव महाराज शास्त्री यांना भेटायचं आहे तरी मला मदत करा...
    कृपया माझ्या कमेंट ची दखल घेण्यात यावी

  • @manoharkhade162
    @manoharkhade162 Před 2 lety

    Jay hari pune to 61

  • @Sanjog9999
    @Sanjog9999 Před 2 lety

    ❣️❣️❣️

  • @manishajawalge1597
    @manishajawalge1597 Před 2 lety +2

    🙏🙏🙏💓

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 2 lety

    Mauli

  • @vikasrede-patil1326
    @vikasrede-patil1326 Před 2 lety

    👌

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 Před 2 lety

      माऊली माऊली तुमच्या कृपेची ती नवलाई वाल्याचा वाल्मिकी होई

  • @satishbhusal6247
    @satishbhusal6247 Před 2 lety +3

    अप्रतिम विचार भक्ती आदरणीय दादाश्री