Video není dostupné.
Omlouváme se.
मंत्रमुग्ध करणारे गायन l ही चाल एकदा ऐकाच l महेश महाराज भगुरे l यशवंत महाराज खामकर l गंभीर महाराज
Vložit
- čas přidán 13. 10. 2022
- #𝐃𝐧𝐲𝐚𝐧𝐝𝐢𝐩_𝐋𝐚𝐮_𝐉𝐚𝐠𝐢 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
#9657896021
#𝐒𝐮𝐫𝐞𝐬𝐡_𝐆𝐚𝐰𝐚𝐝𝐞
मंत्रमुग्ध करणारे गायन l ही चाल एकदा ऐकाच l महेश महाराज भगुरे गुरुजी l यशवंत महाराज खामकर l गंभीर महाराज अवचार
Mahesh Maharaj Bhagure Guruji
Yashwant Maharaj Khamkar
Gambhir Maharaj Awchar
अप्रतिम आवाज .......
मंत्रमुग्ध...
सोबत caption मद्ये अभंग टाकत चला ....
जय हरी माऊली 🌹🌹🙏🙏
माऊली शब्दच नाहीत हे विठू माउली चे कृपाशीर्वाद आहे 🌹🌹 जय हरी माऊली 🌹🌹🙏🙏
गुरुजी खूपच छान
आवाज खूप छान भगुरे दादा गायन सगळ्यांना सोबत एकत्रित करायला हवं लोकांना लहानपण दाखवण्या करिता आलेला गुण शून्य अस्ते, त्या समोर असलेल्या दादा ला प्रेम खूप 🙏❤️🙏
Mala hi gayan shikavasa vattay bhagure gurujinch gayan aikun
Very nice singing il like it
तबला वादन ही सुरेख 🙏🙏
अप्रतिम गायन. जय हरी माऊली
गुरुजी तुमची चाल साखरेची गोडी, खुपच छान झाली चाल 👌👌🙏.
गंभीर महाराज अवजार खुपसुंदर वादन ,भगुरे गुरुजी अप्रतिम गायक
🙏🙏🌸🌸🌸🌸🌹🌹👌धन्य झालो चाल ऐकुन 🙏🙏
very nice Mauli parmeshwari
आहिर भैरव राग आहे का महाराज.....
भगुरे गुरुजी ❤🎉
अतिशय सुंदर मनाला भिडणारे गायन
Khup chan gayan
Raag aher bhairav ahe ka?
Ka parmeshwari Ani bhupesh wari mix ahe?
क्या बात है गुरूजी अप्रतीम अभंग गायन!!👌👌
🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻
VA aky mast aavaj ahe
।ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
वा! यशवंत महाराज व भगुरे गुरुजी
खुप छान चाल गुरुजी
फार छान वाटले खामकर महाराज
आमचे भगुरे गुरुजी म्हणजे साक्षात्
ईंद्रदरबारातील गायक
अच्छा समोरच्या गायकला शून्य समजणारे का, इंद्रदरबारात अशेच असेल सगळे 🤦♂️
वा गुरुजी 👌🙏🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🌹🌹
👌👌🙏
🙏🙏🙏🙏
No pathva
राम कृष्ण हरी महाराज अप्रतिम गायन आहे ,मी पुण्यामध्ये राहते ,गरुवर्य भंगुरे गुरुजींचा भजनाचा क्लास पुण्यात कुठे आहे ,प्लिज मला नंबर पाठवा
जय हरी माऊली 🌹🌹🙏🙏
माऊली शब्दच नाहीत हे विठू माउली चे कृपाशीर्वाद आहे 🌹🌹 जय हरी माऊली 🌹🌹🙏🙏
जय हरी माऊली 🌹🌹🙏🙏
माऊली शब्दच नाहीत हे विठू माउली चे कृपाशीर्वाद आहे 🌹🌹 जय हरी माऊली 🌹🌹🙏🙏