भर पावसात पुनग्याक व्हये झाले मासे म्हणून चललाव मिठबांव बाजारपेठेत Fish Market Vlog |ColoursOfKonkan
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन CZcams चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"भर पावसात पुनग्याक व्हये झाले मासे म्हणून चललाव मिठबांव बाजारपेठेत Fish Market Vlog |ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
विनू तुझी भेट ही आज खूप छान होती अस्वमरनिय दिनांक १०.०८.२०२३ (चंदन नाका सिग्नल,17:47,रिक्षा,गाला नगर,नालासोपारा ) 2 सेकंदाला का होईना तू 🤝 मिळवलास यातच खूप आनंद आहे, तुमचे blog आम्हीं नवरा बायको आवर्जून बघतो व तुमच्या प्रत्येक चित्रफीत blog चा आस्वाद घेत असतो, आम्हाला आमच्या गावी असल्याचं फिलिंग तुम्हीं प्रत्येक क्षणी करून देत असता, खूपच भारी वाटत तुम्हां सर्वाना बघून,(तू पाठमोरा असतानाही आम्ही तुला व तुझ्या सदस्यांना ओळखू शकतो एवढे आम्हीं तुझ्या चॅनल चे वेडे आहोत, तू माझ्याच एरियात राहात आहेस हे मला आज कळलं,,,,,अशीच वरचे वर तुम्हा सर्व सदस्यांची भेट होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,,, तुम्हा सर्व सदस्यांना आमचा नमस्कार,,,,,,,आपला स्नेही श्री दिलिप भास्कर गवस 😇
Mala pan chhan watal bhetun❤❤ bolu shakat navhato karan tumchya dusarya auto madhe hota tyasathi sorry 🙏
विनू दादा khup chan zala gana. Kakancha aawaj pan lay bhari. Sagle kalakar aahet. ❤❤❤❤
Thanku
वा विनुभाऊ , पुनमताईला मस्तच शिकवतोहेस .छान पुनमताई छान शिकुन घे.मस्त
पूनम सुरवात तर कर काही चुकल तर सांगतील तुला कर तू व्हिडिओ शूट बिनधास्त थोडे दिवस चुकेल मग होईल ठीक
मिठाबाव नाव ऐकताच गाव गाता गजाली मालिकेची आठवण झाली. माझी सर्वात आवडती मालिका गाव गाता गजाली😘🥰
हो ना गाव गाता गजाली आमची पण आवडती सिरीयल होती
विनू दादा तुझ्या सारख्या भाऊ मिळाला पुनम ला.❤❤
Poonam Tai Chan Bhaji
Market Aahe
Mast Blog
Bloging Kara Jamel
Try Try Don't Cry
👌👌👌👌👌😀😀😀😀😀
पूनम ताई कर तू सुद्धा सुरुवात व्हिडिओ करायला जमेल तुला सुध्दा ❤️🥰
पूनम ताई विनू दादा कडून खूप काही शिकण्या सारख आहे ग त्यामुळे तू जेवढं जमेल तेवढ शिकुन घे कारण जे तुला येत ते दादा ला येत असे नाही आणि जे तुला येत ते त्याला येत असे नाही त्यामुळे प्रयत्न करणं सोडायच नाही ग आणि मला सगळं येत अस म्हणायचं नाही ग ताई😊कधी तरी कमी पणा घ्यायला काय फरक पडतोय ग आणि तू खूप हुशार आहेस ग ताई तू खूप चांगल्या प्रकारे विडिओ शूट करशील आणि चॅनेल पुढे नेशील आम्हाला विश्वास आहे ग.विनू दादा ग्रेट आहे पूनम ताई😙खूप प्रेम तुझ्यासाठी आणि सर्व टीम ला🙏🙏🙏🙏विनू दादा काळजी घे आणि पाय कसा आहे...बाकी तुमचे व्हिडिओ बघुन खूप मजा येते जणू तुमच्या सोबत जगतो अस वाटत पूनम ताई खूप मस्त कॉमेडी करते.🤗जेवढं बोलू तुमच्या बद्दल तेवढं कमी आहे तुमच्या बद्दल 🙋🙋🙏
Hi vinu and poonam Tai mi tumche video daily bagte mala kup aavadtat
❤️❤️👍
पूनम ताई छान व्हिडिओ करतेस आणि विनू दादा शिकवेल तुला मग तू आजुन छान करशील फक्त त्याच ऐकत रहा
😂😂 fakt tyach aikat raha tach karat nay😂😂
म्हणूनच सांगितलं ताईला
Good going pungya, ata bablya barobar tu pan shoot kar vinu mumbaila astana, baki khup divsani malvnatla bazar baghitla ,khup bhari vatal🤗🤗🤗
Beautiful vlog and weekend🍕🏠🎉 बाज़ार khup chan aahe aani fish 🐠🐋🐟cool😎👍 yummy food🍲 for dinner🍽 take care and be happy😊
👍👍
मिठबाव माझं माहेर . खूप छान
बापरे! मासे किती महाग 😂😂खायाचे कि नुसते बघायचे 😅😆 पुनम आणि बाबु तुम्ही विडीयो छान बनवता 👌👌तुमचे मास्तरच एवढे शिस्तबद्ध असल्यावर भाऊ बहिण अप्रतिम काम करणारच 😊 बाबु आणि पुनम तुम्हाला सेलुट 😂😂या किरकिर मास्तरामास्तरांना सहन करता त्यासाठी 👍😂😂😂😂
Tumcha mule mithbavcha bazar samajala.nice vlog.
राज्यातील सर्वच ठिकाणच्या बाजारात आणि एस.टी. स्थानकांत चिखलाचे साम्राज्य दिसून येते. एवढ्या वर्षात लोकप्रतिनिधींना जनतेशी निगडीत इतकी साधी सुधारणा करता आली नाही. किती उद्वेगाची बाब आहे.
पूनम व्हिडीओ बनवायला सुरुवात कर हळू हळू येईल नीट. मासे महाग वाटतात. बाकी मजा आली.
ते व्हिडिओ कसे पण बनवा आम्ही बघतो 😂 मज्जा येते
Chan hota video
Nice volg पुनम प्रयत्न कर जमेल तूला
🙏 नमस्कार पुनम ताई,
वैतागू नका, कॅमेरा हाताळायला
वेळ लागेल, त्या त्या अॅंगलने कसा सेट
करायचा विडिआे शूट विनू खुप छान परफेक्ट
ट्रेनींग देतोय, 👍👍
👍👍
❤❤❤
मी नारिंग्रेला गेल्यावर पुनमताईच्या हातची फिशकरी-राईस खाणारै, ओलं नारळ-धणे-कोकम टाकून बनवलेलं!!!
Mast vlog khup chan vatla bazar bagun tar mastach..👌👌
Tumache vlogs khupch vegale aani chan asatat roj baghato majja yete pungyani chan survat keli vinu tu pan down to arth aahe sarve khup chan aahet 🥰aahmi navin subscribe aahe 7 months jahale aahe teva pasun roj vlog baghato .punna ek navin video banav ajun samajal nahi tumach sorry aani vinu tuj 🏡khup ch chan aahe aani navin gharach tour kar bhaghayala aavadel 😌all best to all.(ketymangela vlog 🇬🇧 uk London)
Thanku so much❤️ ❤️
मासे तुमका खावचे असतले, उगाच पुनग्याचा नाव पुढे.
छान वीडीओ बाजाराची
market vlog mast ch vatato pahayla. maja ali aj vlog pahayla khup pavsat. tithe chan paus padtoy mumbait vagare garam khup hotey.
आम्ही यतो फोंडाघाट ला दि 10/9/2023 तारखेला चाळीसगांव ते गांगोवाडी गावात
लय भारी 👌👌👌👌
Tumche video chan astat
👍
खुपच छान ❤❤❤🎉🎉
Nice video
विनू आता तुला चांगला शिकवेल व्हिडिओ बनवायला पुनम ताई आता बघत फक्त तू
खुपचं छान पूनमताई❤❤
Khup chan
🙏🙏
Ata gaadi susaat. Lavkarch 1 lakh. 🎉
😃😃👍👍
Macchi khup mahag vatli baba. Tymanane mumbait swasta ahe...
पुष्पा,पुनग्या आणि बाबल्याकं, विनू लाखात नेऊन बसवतंलोच आणि मगे मुंबईचो परतीचो प्रवास करतलो 😄keep it up 👍 एकदा आमच्या वेंगुर्ल्याचो बाजार, बंदराक भेट देवा. पुन्हां देवगड, आचरा, मिठबाव बाजाराचा नाव घेवंचात नाय..
मित्रा, आम्ही देवगड, मालवणकर आसव.ह्यो आमका गर्व आसा.❤
@@chandrakantrasam1052 असुकंच व्हयो. पण तळकोकणातल्या सावंतवाडी, वेंगुर्ल्याचो पट्टो थेट आरवली, शिरोडा, रेडी ते अगदी आरोंदा दोडामार्गपर्यंत सागर संपत्तीचो आस्वाद घेऊकं येवा एकदा. हरकुळातले रासम आणि आचिरण्यातले राणे आमच्या पाहुण्यांपैकी. तुमचो गर्व दुखवून कसा चलातं..
एकदा वेंगुर्ल्याचो बाजार बघलाव काय मग आयुष्यभर आमका सामान सुमान घेवकच नको काय, इसरुक सांगातास ता,
अहो शेवटी वायट बरो आमचो तो आमचोच बाजार, मग देवगड असो आचरा की मिठबाव तिच्याशिवाय आमका असणार काय.😀
@@krishnanarsale7138 विसरू नकोत बाबांनो. माझा तसा म्हणना पण नाय.. 😟
पुनम ताई मस्त तु करू शकते प्रयत्न कर
Love you guys
❤️❤️
Aamcha adhik mahina chalu aahe😂Mumbai peksha mase mahag aaheth mithbav la😄
मस्त 👌👌👌
Vengurlyak yeva tumka swastat mashe ditay ghevn khup mhag aast mashe tumchyakade
पूनम.लय.भरी.
होय
Nakki yeva 😄
Mithbav cha bazaar baghun khoop majja aali.👌👍
Kai kai ghetle tyachahi ek video karun taka
Tumache videos khup mast astat fanny pn mitra date takat java mag video kadhipn banvlala asla tr chalel pn lokana samjal pahije .karan tumhi lokansathi video kartat tyatun ky tari shikayla milat mhanun
👍👍
Poonam asa jasta bajar ghyaycha asel tevha bajarat jatana dress vaparat ja ga.
पुनम तू पण कर व्हिडिओ ती प्रिया पवार बघ "साधा स्वयंपाक" कसे व्हिडिओ बनवते घरच्या घरी तसे बनव
Mast
Dahibav aamach gav
Shravan ahe na pan
अरे तुमच्या कडे म्हवर जाम महाग आहे.. मुंबई मध्ये स्वस्त आहे या पेक्षा 🤦
Vinu dada tuji wish hoti na na ki vasai varun aaplya koknat janari train pahije tyasathi
Application pn kel ahe railway minister kde
Vasai warun ahe already bt week madhun 2da ahe
पुणग्या चो अधिक श्रावण महिनो नाय हा वाटता
पुष्पा क पण कैमरा दया
Hoo… ani mag pudhe… bolayla sarvch sopp ahe… tila sadh camera samor bolat karayla amche naaki nau yetat ani tumhi tar chakk camera dyayla sangatay… Anyways mi deto pan tila shikavaych kaam tumhi karat asal tarch karan amchya konachach ti aikat nahi… poonam at least badbadun aikel tari karan tila mahitiy ki jag baghtay pan pushpach tass nahiye.. jag bagho wa konihi ti tashich rahte…
विनू पूनमला जरा ब्लॉग बनवण्याची चांगली ट्रेनिंग द्यायला हवी
AJ cha video ahe ka
Fish Kay ghetle
विनु दादा माझी मुलगी तुमचे विडिओ खुप बघत असते आता परिक्षा आहे तर सांगुन पण ऐकत नाही समजला तिला जरा
Arere… parikshet abhyas karudet nantr kiti te video baghudet
Tuzya gava che nav kay? Mitbav javal ahe na?
Naringre
Q and A cha ek vlog hu de barech prashna ahet
Hoo 1lac subscribers zale ki karu nakki
Punam tai tujo shravan nay
Are dada tujo shravan mas nay
मुर्खा 😂😂
CZcams ch payment kas divayd karta
दाभोळे किती किलो मितर आहे तुमच्या पासून
8km
Murkh 😂