साधं वरण आणि आमटीचे ३ प्रकार । साध्या सुध्या जेवणासाठी, चविष्ट रेसिपी | Sadha varan & Amti
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- जेवण करताना पोळी आणि भाताबरोबर, फक्त साधं वरण आणि आमटी हे जर असेल, तर दुसरं काहीही लागत नाही. सर्वांना आवडणार्या आमटीचे 3 चविष्ट प्रकार कसे करायचे, ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे.
शिवाय साधं वरण कसं करायचं, तेही सांगितलेलं आहे.
तर असे हे आमटीचे चविष्ट 3 प्रकार आणि साधं वरण तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
टोमॅटोची आमटी / Tomato amti:-
- Oil (तेल)
- Mustard seeds (मोहरी)
- Asafoetida (हिंगं)
- Curry leaves (कडीपत्ता)
- Vertically chopped 2 chillis (उभ्या चिरलेल्या २ मिरच्या)
- Chopped tomato + coriander leaves (चिरलेला टोमॅटो + कोथिंबीर)
- Coriander seeds pwoder (धणेपूड)
- Turmeric powder (हळद)
- Red chilli powder (लाल तिखट)
- 2-4 katori water (२-४ वाट्या पाणी)
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
कांदा लसणाची आमटी / Onion Garlic amti:-
- Oil (तेल)
- Mustard seeds (मोहरी)
- Cumin seeds (जिरे)
- Garlic (लसूण)
- Half katori chopped onion (अर्धी वाटी चिरलेला कांदा)
- Coriander leaves (कोथिंबीर)
- Asafoetida (हिंगं)
- Turmeric powder (हळद)
- Red chilli powder (लाल तिखट)
- Water (पाणी)
- 1 tsp Solapuri kaala masala (१ चमचा सोलापुरी काळा मसाला)
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- Cooked toor daal (शिजवलेली तुरीची डाळ)
- Coriander leaves (कोथिंबीर)
साधं वरण / Simple varan:-
- Water (पाणी)
- Asafoetida (हिंगं)
- Turmeric powder (हळद)
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- 1 tsp jaggery powder (१ चमचा गूळ पावडर)
- Cooked toor daal, with added asfoetida & turmeric powder (हिंगं आणि हळद घालून शिजवलेली तुरीची डाळ)
मेथीचं वरण / Fenugreek leaves varan:-
- Oil (तेल)
- Mustard seeds (मोहरी)
- Asafoetida (हिंगं)
- Half tsp fenugreek seeds (अर्धा चमचा मेथीचे दाणे)
- 3-4 chopped garlic petals (लसणाच्या ३-४ चिरलेल्या पाकळ्या)
- Chopped fenugreek leaves (चिरलेली मेथी)
- Turmeric powder (हळद)
- Chilli powder (लाल तिखट)
- Water (पाणी)
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- Jaggery powder (गूळ पावडर)
- Tamarind water (चिंचेचं पाणी)
- Half tsp kaala masala (अर्धा चमचा काळा मसाला)
- Cooked toor daal (शिजवलेली तुरीची डाळ)
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#आमटी #साधं #वरण #चविष्ट #प्रकार #रेसिपी #amti #varan #simple #recipes
आमटीचे प्रकार, आमटी रेसिपी मराठी, आमटीचे प्रकार मराठी, आमटी कशी बनवायची, आमटी प्रकार, आमटी भात, आमटी recipe, आमटी भात, आमटी कैसे बनाते है, वरण रेसिपी मराठी, वरण रेसिपी, वरण भात, वरण कसे बनवायचे, varan recipe in marathi, varan bhat, varan recipe, varan bhat recipe, aamti che recipe in marathi, aamti che prakar in marathi, aamti che recipe, amti recipe, aamti che prakar, amti recipe in marathi,
आमटी,साधं,वरण,चविष्ट,प्रकार,रेसिपी,amti,varan,simple,recipes,
गोडा मसाला घालून केलेली आमटी नाही दाखवली किंवा आमटीत फ्लाॅवर ,बटाटा घालून केलेली ब्राह्मणी आमटी पण दाखवा काकू काय छान असतात तुमच्या रेसिपीज खूप आवडतात .बोलणे खूप गोड आहे तुमचे ..
😊😊😊
Khup sunder thanks tai
काकू, आजच्या आमटी च्या रेसिपीस अप्रतिम। मला खुप आवडते आमटी। धन्यवाद🙏
सुंदर चवीच्या छान छान आमट्या धन्यवाद ताई
अनुराधा मावशी म्हणते ह तुम्हाला
आमटी चे खुप सोप्या पद्धतीने पण अगदी रुचकर प्रकार तुम्ही दाखवलेत.
खुपचं छान वाटले हे प्रकार 👌
आमटीचे तीन वेगळे प्रकार दाखवले त्याबद्दल तुमचे धन्यवाद.🙏अशाच नवीन नवीन आयडिया आम्हाला देत जा.. म्हणजे आम्ही अजून जेवण चांगलं बनवू शकू,.🙏👍
Aaji aamti khup chan. Asach idea det rha.
काकु तुम्ही खूप सुंदर बोलतात व तुमच्या रेसिपी झटपट होणारे असतात
काकू तुमचा संजीव कपूर show मधील episode बघितला आज y tube वर किती छान दिसत आहात साडी पण सुंदर आणि लबाड वांग भलतंच लब्बाड होत खूप छान
Kaku mast recipe ahe khupch dhanyavad 🙏🙏
खूप छान. आमटीची padhat खूप छान आहे. खमंग होते आमटी.
🙏🙏 काकू खूप खूप छान आणि मस्त सुरेख तुम्ही खूप छान सांगता आणि मनाला खूप छान वाटले मला हेल्प मिळते आणि सुंदर जेवण होते.चविचे आणि मस्त 👍
Khup chan receipe.thanks for sharing madam.ekadam easy receipe.
Aaji tumhala mi khup follow karte..tumchya recipes khup chan hotat. Ghari saglyana avadtat
Kitti ruchkar ahet aaplya recipes ❤ Gharchya Aamti chi athavan zhali Thank you! 🙏
ताई किती सहज आणि मस्त रेसिपी दाखवली धन्यवाद 🙏
खुप खुप छान आहे आमटी धन्यवाद ताई
अतिशय उत्कृष्ट recipes..! Thanks 🙏
Varache tin prakar khup awadalet.. Ashach receipes amchya paryant pohachwa. Thank you.
खूप छान आणि सुंदर asach sadhya आणि सोप्या recipe भाजीचा पण दाखवा
सोलापूरी मसाला कसा बनवायचा, ते सांगाल
का plz
आई खूपच छान आहे रेसिपी डाळीच्या आमटी ची मस्त आहे
Khup chaan ani sopi paddhat. Ruchkar ani chavishth.
खूप धन्यवाद
Sarv aamti prakar uttam aamsul v Gul ghalun methya chi fodni devun goda masala takun 1 prakar hoto mastch Solapuri style🙏🙏👍👍👌👌🌹
धन्यवाद ❤❤
Kya baat..agadi mala hava hota ha video.thx
खुपछानप्रकार
आमटी चे सर्व प्रकार छान
Exactly as learned from my mother some 35 years ago
👌👌 खूप छान 🙏🙏
मस्त.अगदी नेहमीप्रमाणे.वेगवेगळ्या डाळी वापरूनही करू शकतो.मेथीच्या आमटीत तर मूगडाळ हा उत्तम पर्याय आहे.
खूपच छान आमटी चे प्रकार 👌👌
खुप छान,
कधी भाजी नसली आणि आमटी केली तरी चालेल खूप छान
Kiti ho chan tumhi bolta ani recipes shikavta na Kaku .😊 Kiti Chan Tumchya Recipes astat na.👍🏻 Dhanyawad 🙏🙏
छान प्रकार सांगतात मी रेाज पहाते 🙏🏻🙏🏻
Mast recipe!! Khuup avadli
Kaku, tumchya recipes khup sundar aahet, mi tumchi flower chi bhaji try keli. Pan mi varan karte tyachi taste kadu lagte, ti kashamule lagte, halad jast padte mhanun, ka jast boil kelyamule?
Khup chan रेसिपी. काकू.
ठीकरीची आमटी दाखवा ना काकू
Mala tumchya recepies cha khoop upyog hoto ya varshi tumchya padhatine mi anarse kele apratim zale dhanyawad
Mala aawala chatani baddal vdo kara mhanje ya varshi aawala chan upyogat aanta yeil
खूप सुंदर
अनुराधा ताई तुम्ही खूप गोड बोलता, रेसिपी तर मस्त च.👌
ताई छान च नेहमी प्रमाणे🎉
Kaku tumchya recipe khup chan astat
खूपच छान काकू नेहमीप्रमाणेच!!! नक्की करून बघणार 😋🥰
खूप छान सादरीकरण
Chan
Dhanyavad Didi asha recipe post केल्याबद्दल.
Thankyou Ma'am for tasty Aamty
छान छान रेसिपी आहे
खूप छान आहे रेसिपी ❤️❤️😉😉
Kaku kolshachya dhuri kashi dyayachi dakhaval ka pls
पाणी गरम वापरले तर छान तर्री येते.बघा तुम्हाला काय वाटते.मी माझं मत, अनुभव सांगितला. छान रेसिपी
नक्की करुन बघीन धन्यवाद
Khup ch chhan aahe 🙏🙏
खुप धन्यवाद
Khup mast
वाह काकू धन्यवाद आमटी प्रकार दाखवणया बददल
Khupch Sundar👌
Khupch chan
Ekdum Mast !!
खूप छान आमट्या
खूप छान 👌👌
Khupch chan.
🙏ताई खुपच मस्त आमटी चे वेगळे प्रकार अतिशय सुंदर 👌👌👌❤️❤️
farqch sundar dhanyavad
आमटी हा झक्कास मराठी प्रकार आहे.3न्ही आमट्या छान ..
काकू तुम्ही ,मासूराची आमटी ,डाळ मेथीचे वरण,वांग्याचे वरण,आणि मी खूप वर्षांपूर्वी एकदाच खाल्लेली,काळाच्या ओघात लुप्त झालेली ,बोर आणि मेथीची आमटी ह्यांची रेसिपी कुठे मिळाली तर शिकवाल..?नाशिक जवळ ,पूजेच्या प्रसादाच्या जेवणाच्या निमित्ताने ही आमटी खाल्ली होती पुन्हा कधीच ती चाखली नाही....करून पाहिली पण जमली नाही,मेथी वाळवळेली होती आणि छोटी बोराही वाळवळेली होती .अप्रतिम चव...
नक्की करूयात
Excellent aai. Mast. Jhakaas.
Surekh! Dhanyawad Madam!
खुप खुप छान...
अप्रतिम !!!!
पाणी किती घालायचं
मस्त 😋
Khupach yummy
सगळेच पदार्थ छान आमटी चे प्रकार
Tomato chi fodni deun aamti keli
😁Mastach zali
Thank you aaji!!!
Mavashi 1 number
मी पण करते, आजच केली होती, पण मी धने पावडर नाही घालत, आता या पद्धतीने करून बघेन
I did it watching your video. Thank u.
धन्यवाद
Khup Chan!
Kaku khup ch sunder avadcha menu
Khup chan amtiche prakar Anuradhatai 👌👌
Solapuri masala nasel tar kanda lasun masala chalel ka kaku?
Super varan n amti mam
mastach kaku. kaku thalipithache prakar aani daal baati dakhva please.
Best recipe
Masta bhari❤
Chanach as usual
Kaku masta👍💯
कोळशाचा तडका आमटी ला कसा द्यायचा ,सांगाल का प्लिज
Solapurikalya masalyachi recipe pl dakhea
Mast
Mastch 👌
सोलापुरी काळा मसाल्याची कृती सांगा ना
Yummy 😋
👌👌👌👌
Methichi bhaji ghatleli aamti chanach pan solapuri style chi aamti pan dakhava ekda
Shan dakhavl tai
Wow 😋😋👌👌
Aaji panyal fodni denya peksha direct warnala tadka dila asta aani natar paani takle aste tar osm zhale aste
ताई मी अगदी तुम्ही सांगता तसाच स्वयंपाक करते,आणि याच टिप्स वापरते. कढी लिंबाची पाने बारीक चिरून घातली तर कोणी काढून टाकत नाही.सगळ्यांच्या पोटात जातात.
मस्त! काकू सोलापुरी masala recipe dya na.
Eka amtit tumhi solapuri Kala masala vaparlay. Krupya tyachi kruti sangal ka?
Tempting 👍👌😋
Sundar 😊
Amti che prakar baghun kadhi karate garam garam bhakri barobar khate as watay sr. Citizen
Yummy
कोल्हापुरी मसाला कुठचा वापरावा