मोचेमाड | या समुद्रकिनाऱ्यावरील रमणीय संध्याकाळ | Marathi Travel Vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • तळकोकणात शिरोड्याजवळ आणि वेंगुर्ल्यापासून साधारण ८,९ किमीवर हा मोचेमाडचा विस्तीर्ण आणि निवांत असा समुद्रकिनारा आहे.इथे मी संध्याकाळचा वेळ व्यतीत केला.छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता आला.आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सूर्यास्त बघता आला.
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    www.facebook.c...
    #kokantourism #Mochemadbeach #Sunset

Komentáře • 529

  • @shreyanshbhosle1109
    @shreyanshbhosle1109 Před 3 lety +8

    मुक्ता, तुझे सगळे Travel Vlog पाहताना प्रत्यक्ष तुमच्या सोबत निसर्ग सौंदर्य अनुभवल्याचा भास होतो. तुमच्या दोघांचे teamwork छान असतं. अप्रतिम Video Shooting, Video Editing, Sound Recording, Background Music आणि जोडीला तुझे अस्खलित मराठमोळे निवेदन सगळं काही मस्त मस्त असतं. तुमचे सर्व travel vlog इतरांपेक्षा त्यामुळेच उठून दिसतात. तुम्हाला दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! 👍🏼

  • @amarrenuke5023
    @amarrenuke5023 Před 3 lety +33

    मोचेमाड माझे ताई च गाव म्हणजे सासर आहे 😊😊😊❤️

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan Před 3 lety +2

      तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या CZcams चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

    • @swapnasakpal4771
      @swapnasakpal4771 Před 3 lety +1

      २/३ दिवस रहाण्याची सोय आहे का इथे

    • @malansatoskar9049
      @malansatoskar9049 Před 2 lety

      @@swapnasakpal4771 आहे

  • @user-fo7ww5wq2x
    @user-fo7ww5wq2x Před 3 lety +6

    अप्रतिम..! निसर्गाच्या प्रेमात पडायला भाग पाडणारा व्हिडिओ. मॅडम खूपच सुरेख आहे तुमचं निवेदन. चेहऱ्यावर स्मित हास्य, गोड आवाज आणि ओघवत्या वाणीणे तुमचा व्हिडिओ अधिकच खुलतो. तुमचे अभ्यासपूर्ण शब्दांकन ज्ञानात भर टाकणारे असते. खूप छान स्क्रिप्ट लेखन. तुमचा साधेपणा, नम्रपणा आणि तुमचं निरागस निवेदन अधिकच मनाला भावतं.
    निसर्गभ्रमंती हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तुमचे व्हिडिओ निसर्गाच्या अधिकच जवळ घेवून जातात. असेच खूप छान छान व्हिडिओ करत चला आणि आम्हा निसर्गप्रेमींना निसर्गाची अद्भुत सफर घडवत राहा. आपल्याला खूप खूप शुभेच्छा...!! 🙏🙏💐💐💐

  • @dropadapatil7605
    @dropadapatil7605 Před 3 lety +9

    तुझा हा निसर्गरम्य आणि मनमोहक अनुभव आमच्यासोबत वाटला त्या बद्दल thanks..mukta tuza voice melodious ahe..nice vlog😘

  • @vijaykambale4720
    @vijaykambale4720 Před 3 lety +2

    सुंदर आणि शांत, हा सागरी किनारा

  • @ravindrapowar4372
    @ravindrapowar4372 Před 2 lety +1

    येवा कोकण आपलोच असा ,खुप सुंदर वर्णन, अप्रतिम निसर्ग.

  • @shyamkulkarni82
    @shyamkulkarni82 Před 3 lety +2

    मस्त छान अनुभव बघताना मजा आली धन्यवाद

  • @sameergudekar7519
    @sameergudekar7519 Před 3 lety +3

    कोकण म्हणजे हिरवाई हिला बिल्डर राक्षस पासून वाचवणे सर्वांचे कर्तव्य Love from नांदोस कट्टा

  • @snehapotnis5400
    @snehapotnis5400 Před 3 lety +3

    मुक्ता , तू उत्तम निसर्गवाचक आहेस...सूर्यास्ताचं रम्य वर्णन ऐकायला पहायला मिळालं ..समुद्र किनाऱ्यावरील दृश्य छान टिपलीयेत .

  • @doraemon8134
    @doraemon8134 Před 3 lety +1

    आपले सर्व व्हिडीओ हे दूरदर्शनवर डॉक्युमेंटरी पाहिल्यासारखे वाटतात, कुठेच ओव्हर अ‍ॅक्टींग, न पचनारे बॅकग्राऊंड म्युझिक नव्हते. शब्दांची केलेली निवड अणि सहज सोपा संवाद तितकेच सुंदर कॅमेरा वर्क आणि एडिटींग! तुम्ही किती तन्मयतेने आणि कष्टाने विडिओ बनवता याची कल्पना येते, त्यामुळेच रोजच्या जीवनातील धावपळ विसरून निसर्गाशी एकरूप झाल्याची अनुभूती येते.
    या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद!!! ❤️😃😘👌🙏💐

  • @amarwagh7993
    @amarwagh7993 Před 3 lety

    मुक्ता किती नशीबवान आहे हे सर्व प्रत्यक्ष पाहतेस,मला हेवा वाटतोय तूझा सादरीकरण भन्नाट.

  • @chiranjeev5
    @chiranjeev5 Před 3 lety +1

    kiti chan sangitlat hodicha...masrach thanks

  • @usnaik4u
    @usnaik4u Před 3 lety +2

    खुपचं सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे आणि मनाला भावणारा अशी सांजवेळ 👍🏻 अप्रतिम

  • @sagarighe6042
    @sagarighe6042 Před 3 lety +8

    काय आणि किती कौतुक करावं तुमचं काय कळतंच नाही....अप्रतिम...😊👌

  • @prashant_katkar_2121
    @prashant_katkar_2121 Před 3 lety +1

    खूप सुंदर बीच आहे हा मोचेमाड ❤

  • @surajbandal9016
    @surajbandal9016 Před 2 lety

    ताई, तुमचे विडिओ मी नेहमी पाहतो...मला खूप प्रसन्न वाटत... मी सुद्धा माझ्या बायको सोबत निसर्ग चा आनंद घेत असतो...
    "आपण मेल्याने कोणालाही फरक पडत नसतो, आजही पथ्वी चालू आहे... उद्या सुद्धा चालू राहील.. आपल्या जाण्याने किंचित ही फरक पडणार नाही... म्हणून आयुष्यत मनसोक्त फिरा, प्रत्येक गोष्टी चा आनंद घ्या".

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Před 3 lety +2

    माझं सासर...v r lucky आमचं गाव मोचेमाड 👍👍

  • @akshayghanekar401
    @akshayghanekar401 Před 3 lety +1

    समुद्र आणि आजूबाजूचा निसर्ग अगदी अप्रतिम आहे, त्याच प्रमाणे केलेलं विश्लेषण अतिशय प्रलोभनीय आहे...
    छान वाटलं पाहून..🙂

  • @rajeshbhojane3332
    @rajeshbhojane3332 Před 3 lety

    मुक्ता ताई, तुम्ही अप्रतिम वर्णन करता ,तुमचा आवाजही उत्तम आहे, शिवाय कॅमेराने अतिउत्तम दृश्य टिपता, अनेकांनी vlog केले पण तुम्ही भरपूर स्टडी करूनच vlog करत आहात

  • @hemantbharvirkar3391
    @hemantbharvirkar3391 Před 3 lety +1

    होडी पहिल्यांदा समुद्रात जाताना बघीतली छान अनुभव तुमच्या माध्यमातून पहायला मिळाला

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 Před rokem

    तुम्ही कोल्हापूर ,कोकण नंतर इतर जिल्ह्यांच्या योग्य रमणीय स्थळांवर तसेच महाराष्ट्र आणि देशाच्या बाहेर ही जाऊन ट्रेव्हलींग व्हिडिओ बनवावेत यासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @rajukothari9327
    @rajukothari9327 Před 3 lety +2

    एकदम मस्त व्हिडिओ
    नवीन किनारा पाहायला मिळाला असेच व्हिडिओ बनवत जा

  • @ppatil4265
    @ppatil4265 Před 3 lety +1

    मुक्ता सुंदर व्हिडीओ बनला आहे

  • @sureshbhandare9800
    @sureshbhandare9800 Před 3 lety +6

    खुपच छान
    वेंगुर्ला यथे मी चार वर्ष नोकरी निमित्त राहीलो आहे

  • @fight4right007
    @fight4right007 Před 3 lety +4

    The way u describe everything in the voiceover with such innocence just makes me one with the nature and its beauty.. ❤

  • @pareshmhatre4019
    @pareshmhatre4019 Před 3 lety +1

    खूपच छान👌
    सुंदर👌
    लाटांवर झेल घेण्यास मन आतुर झाले क्षणासाठी👌

  • @sudhirkamtekar7432
    @sudhirkamtekar7432 Před 3 lety

    खूप छान पद्धतीने डोळ्या देखत घडणार्या गोष्टीचे विश्लेषण करुन सांगितलय.

  • @balirammore8455
    @balirammore8455 Před 3 lety +1

    सादरीकरण खुप छान 💐💐🙏🙏💐💐

  • @ChetanDodwad
    @ChetanDodwad Před 3 lety +1

    झकास. Background music सुद्धा छान. मस्त choice.

  • @kavitanair7061
    @kavitanair7061 Před 3 lety +12

    When you were walking and enjoying on the beach I felt that I myself was enjoying on the beach.

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan Před 3 lety

      तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या CZcams चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 Před 3 lety

    मोचेमाडचा समुद्र किनारा सुंदर आहे, त्याचे वर्णन शुद्ध मराठीत केले गेले आहे. भाषा कशी बोलावी याचे हे उदाहरण आहे.

  • @vikaskhamkar7512
    @vikaskhamkar7512 Před 3 lety +2

    छान बोलता तुम्ही.... मराठी ऐकल्याचं समाधान मिळतं.
    बहुतांश युट्युब वाहिन्या हिंदीकरण झालेलं मराठी बोलू पाहतात.

  • @arunkadam2844
    @arunkadam2844 Před 3 lety

    खुप सुंदर समुद्राकिनारा खूपच छान video आणि सगळ्यात शेवटचा भाग खूप म्हणजे खूपच सुंदर अप्रतिम जेवढ वर्णन कराल तेवढ कमी

  • @geetahalake9450
    @geetahalake9450 Před 3 lety

    खूप छान! शांत, रमणीय किनारा.

  • @dhavalpatel8796
    @dhavalpatel8796 Před 3 lety +2

    Mast ahes Mukta

  • @pravinkharpude6707
    @pravinkharpude6707 Před 3 lety

    खूपच छान सर्व दृश्य मन अगदी शांत करणारे आणि एक प्रकारचे मेडिटेश....

  • @sourabhwakte6538
    @sourabhwakte6538 Před 3 lety

    Khupach Chaan sagari kinara. Thank you tumchya sarkhya explorer mude amhala itke chaan place mahiti hotay.

  • @vijaywadnere6015
    @vijaywadnere6015 Před 3 lety +1

    Kdddkk hai

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 Před 8 měsíci

    👌🏻👌🏻👌🏻 खूप सुंदर आणि रिलॅक्स करणारा व्हिडिओ आहे.

  • @balasahebkamate7204
    @balasahebkamate7204 Před 3 lety +1

    Khup sunder

  • @nageshadvertising4184
    @nageshadvertising4184 Před 3 lety

    बेस्ट, वार्ताकन उत्तम, बॅकग्राऊंड म्युझिक बेस्ट

  • @prakashphulore512
    @prakashphulore512 Před 3 lety +1

    फार सुंदर आहे म्हणजे भारीच

  • @user-yz6rc4ws5t
    @user-yz6rc4ws5t Před 3 lety +3

    जीतका सुंदर समुद्र किनारा िततकाच सुंदर तुझा आवाज मुक्ता , अप्रतिम सादरीकरण ।

  • @milindrane4995
    @milindrane4995 Před 3 lety

    सुंदर आणि निवांत समुद किनारा आहे..
    व्हिडिओ पण तितकाच आनंद देतो. छान...

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 Před 3 lety

    खूपच सुंदर व्हिडिओ। लय भारी । खुप आवडला

  • @sandipkolhe5587
    @sandipkolhe5587 Před 3 lety

    मुक्ता तुझं किती कौतुक केलं ना ते कमीच पडतं, मुक्ता तुझ्या साठी माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा, शब्दच कमी पडतात मुक्ता तुझ्यासाठी.👌👌🤝🙏🌳🌳🌳🌳🌅

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 3 lety

      मनापासून धन्यवाद😊🙏
      अश्या शुभेच्छा मिळाल्या की काम करायला उर्जा मिळते..सकारात्मकता येते.
      पुन्हा एकदा धन्यवाद😊🙏🙏

  • @yashvantvalavi6397
    @yashvantvalavi6397 Před 3 lety +1

    नमस्कार ताई
    खुप सुंदर समुद्र किनारा दाखवलं
    माझ्या डोळ्याचा थकवा नाहीचा झाला..
    Take care sister

  • @nilimavedak9121
    @nilimavedak9121 Před 3 lety

    खुप छान शांत आणि अथांग असा समुद्र

  • @Ghs181
    @Ghs181 Před 3 lety +1

    फारच सुंदर व्हिडिओ....मुक्ता तुझ्यातला निरागस पणा असाच राहूदे...असेच सुंदर सुंदर व्हिडिओ तू कर

  • @vinayaknaik2392
    @vinayaknaik2392 Před rokem

    हे माझं गाव आहे तु समुद्र किनारा , सुर्यास्त सुंदररित्या शुटिंग केलं त्या बद्दल तुझं आभार आणि तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...

  • @mohanborsevlogs7753
    @mohanborsevlogs7753 Před 3 lety +2

    समुद्र किनारा म्हटल की कधीही कंटाळा न येणार ठिकाण...👍👍

  • @m.d.kamble9235
    @m.d.kamble9235 Před 3 lety +1

    अगदीच अप्रतिम 👌👌

  • @sunilwargaonkar6311
    @sunilwargaonkar6311 Před 3 lety

    माझो गांव मोचेमाड...छान वर्णन केलस.थोडस पुढे जावुन जीथे समुद्र आणी नदिचा संगम होतो त्या ठिकाणचे दृष्य विलोभनीय असते ते दाखवले असतेस तर फारच छान दिसल असत.

  • @rushaligaikwad176
    @rushaligaikwad176 Před rokem +1

    Khup chan mukta 👌🌹🌹

  • @alliswell6666
    @alliswell6666 Před 3 lety

    अप्रतीम होडी चित्रीकरण ...

  • @yogeshmore3517
    @yogeshmore3517 Před 3 lety +2

    लै भारी गं👌

  • @sangitaghodke3093
    @sangitaghodke3093 Před 3 lety

    अप्रतिम. मुक्ता तू माहिती खूप छान सांगतेस. निवेदन अतिशय रसाळ आहे. इतका छान निसर्ग दाखवतेस त्या बद्दल धन्यवाद

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 Před 3 lety +1

    Mochemaad beach sundar tar ahech but tumhi khup chaan sadhar kela, mast vatle.

  • @amolparab4786
    @amolparab4786 Před 3 lety +1

    tumcha awaj ani tumch storytelling karnaychi paddhatch tumcha video cha glamour ahe

  • @spdpspdp9389
    @spdpspdp9389 Před 3 lety

    निसर्ग म्हणजे कोकण। इतका सूंदर निसर्ग क्वचितच इतर ठिकाणी पहायला मिळेल।
    मी तर निसर्गालाच परमेश्वर मानतो। thanks मुक्ता।

  • @krantikamble3139
    @krantikamble3139 Před 3 lety +1

    खूप छान वाटलं ओढी पाण्यात ढकलने बघून

  • @prafullgaikwad2644
    @prafullgaikwad2644 Před 3 lety +2

    भाषा,आवाजातला गोडवा आणि बोलण्याची पद्धत अप्रतिम!!

  • @vkarale46
    @vkarale46 Před 3 lety +8

    You are lucky You are there and you experience there

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 3 lety

      Thank you 😊

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan Před 3 lety

      तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या CZcams चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @nareshandade9413
    @nareshandade9413 Před 3 lety +2

    Nice

  • @shraddhamhaskar4031
    @shraddhamhaskar4031 Před 2 lety

    खूप सुंदर शूटिंग केले आहे.

  • @varshapatil697
    @varshapatil697 Před 3 lety

    Apratim khup sundar aahe kinara agdam shant

  • @unclebagpacker9406
    @unclebagpacker9406 Před 3 lety

    Far sunder !ase watale apan pratyaksha ch tehte aahot.

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 Před 3 lety +1

    खुपच सुंदर. छान सुर्यास्त.

  • @prodevidas
    @prodevidas Před 3 lety

    सुंदर.. माझे गाव... सुंदर समुद्र किनारा

  • @vilobhkumbhar3869
    @vilobhkumbhar3869 Před 3 lety +1

    शब्दांकन खूपच छान👍

  • @shankarshinde8499
    @shankarshinde8499 Před 3 lety +2

    ताई खूपच छान
    होडी ज्याप्रकारे पाण्यात चढवली जाते ते बघायला मिळालं

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan Před 3 lety

      तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या CZcams चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @tasmairevandikar3294
    @tasmairevandikar3294 Před 3 lety +4

    ह्या episode मधे आपल्याला guitarचे जे स्वर ऐकू येतात त्यांनी तर सहजासहजी तंद्री लागते. मोचेमाड beachवर पोहोचण्या साठी चुकीची वाट निवडून खूपच चांगलं काम तुम्ही केलं कारण चुकीची वाट कोंकणी वास्तूकला आणि नैसर्गिक सुंदरतेनी खच्च भरलेली होती. मोचेमाड बीचवरील नैसर्गिक सुंदरता, तळपणाऱ्या सूर्याचं नारंगी होणं आणि त्या बरोबर निळ्याशार समुद्रावर त्या सूर्याच्या रंगछटेंचं प्रतिबिंबित होणं -- हे सर्व मनसोक्त आणि तृप्त करणारं होतं. Videoच्या अखेरच्या भागात माशेमार लोकांच्या जीवनाचा जो छोटासा भाग तुम्ही दाखवलेला आहे तो पण खूप छान होता.😄👍.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Před 3 lety +1

      धन्यवाद😊🙏🏻🙏🏻

    • @gandharsalgaonkar8969
      @gandharsalgaonkar8969 Před rokem

      साहेब तुमचं पण मराठी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे. जसं मुक्ताचा आहे.

    • @Arsinartindia
      @Arsinartindia Před rokem +1

      मी मोचेमाड गावचा ग्रामस्थ आहे.
      Google map वर जी वाट आहे ती चुकीची आहे.
      मुक्ता ताई गेल्यात तीच वाट बरोबर आहे.🙂

    • @Arsinartindia
      @Arsinartindia Před rokem +1

      ​@@MuktaNarvekar तुम्ही ज्या वाटेने beach var gela ahat ti vat barobr ahe

  • @shaileshjanawlkar9428
    @shaileshjanawlkar9428 Před 3 lety

    खूप छान वर्णन, आवडले मनापासून

  • @sukanyadeo9934
    @sukanyadeo9934 Před 3 lety

    Ramaniya sandhyakal.....sukhad ani shant suryast

  • @deepak9011
    @deepak9011 Před 3 lety

    Best aani chan viDeos with best easy information......Aapan kelele marathi video pahun khup aanand jhala....Best marathi blogs.....
    Wish u best wishes for u r future from my family and me

  • @swapnilnarvekar5886
    @swapnilnarvekar5886 Před 3 lety

    Sunder

  • @MrM1602
    @MrM1602 Před 14 dny

    अतिशय सुंदर

  • @satishshengalephotography5153

    मुक्ता खूपच छान व्हिडिओ

  • @apkeskar
    @apkeskar Před 3 lety +1

    छान विडिओ. थँक्स बट do रिप्लाय.

  • @lifeandliving.2849
    @lifeandliving.2849 Před 3 lety +1

    Khup chan.👍👌👌👌👌👌👌

  • @koregaonlive5113
    @koregaonlive5113 Před 3 lety +1

    😇

  • @TravellerHarry
    @TravellerHarry Před 3 lety +3

    खुपच छान शब्दांमध्ये वर्णन आणि तेवढंच सुंदर छायाचित्रण. खूप प्रेरणादायक. 😊

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan Před 3 lety +1

      तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या CZcams चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

    • @TravellerHarry
      @TravellerHarry Před 3 lety

      @@ExploreKonkan subscribe done. Please majhya channel la subscribe kara.

  • @shrikantgokhale8186
    @shrikantgokhale8186 Před 3 lety +1

    खूप छान मुक्ता जी.

  • @sagargite5283
    @sagargite5283 Před 3 lety

    खूप छान आणि महत्त्वाचे म्हणजे तेथील समुद्र किनारा व संध्याकाळ ती शांत वेळ।
    आणि तेथील आल्हाद दायक वातावरण!
    मला पण खूप आवडतो समुद्र किनारा,

  • @KonkaniManus
    @KonkaniManus Před 3 lety +1

    छान

  • @prashantchavan4357
    @prashantchavan4357 Před 3 lety

    Wow supar 👌👌👌👌👌👌👌 खुपच छान आवडलं

  • @GentleM360
    @GentleM360 Před 2 lety

    Khup chan episode hota, mukta

  • @funnymedia5986
    @funnymedia5986 Před 3 lety

    Khup Chan....Assch firat raha ..Masta....Aapla kokan lay bhari....

  • @ganeshdudhale7963
    @ganeshdudhale7963 Před rokem

    १च नंबर..good job..

  • @memysterious735
    @memysterious735 Před 3 lety +3

    ताईचा स्वभाव खूपच शांत आहे😊

  • @yogeshgavankar1508
    @yogeshgavankar1508 Před 3 lety

    खूप छान वाटलं वातावरण बघून मी मी सुद्धा असाच संध्याकाळी बीच वर जातो दररोज संध्याकाळी जाण्यात खूप आनंद भेट माझ्या घराच्या बाजूलाच बीच आहे...👍🙏

  • @MrTravelblog
    @MrTravelblog Před 3 lety

    छान व्हिडिओ आहे. आरवलीच्या वेतोबा चे नक्की दर्शन घ्या. मोचेमाडपासून थोड्याच अंतरावर आहे.

  • @gundevrushal710
    @gundevrushal710 Před 3 lety

    मोचेमाड चे निसर्ग खूप छान आहे आणि त्यामध्ये तू उपयोगी केलेले गोड शब्द त्या किनाऱ्याला जास्त मनमोहक करतात

  • @santoshgaikwad9403
    @santoshgaikwad9403 Před 3 lety

    सुंदर असा मोचेमाडचा समुद्रकिनारा, सुंदर शब्दरचना, सुंदर आवाज, छान वर्णन

  • @tusharwanole4969
    @tusharwanole4969 Před rokem

    Ekdam mast khup sundar

  • @sujatamohitepatil4394
    @sujatamohitepatil4394 Před 11 měsíci

    नमस्कार मुक्ता मला तुझे सगळे व्हिडिओ खूप आवडतात परत परत पहावेसे वाटतात

  • @sandipkhot4324
    @sandipkhot4324 Před 3 lety

    kokan ha sudha ahye ,,,,tumcha febuless work madhun desun alye ,thx mm

  • @chetanpatil6920
    @chetanpatil6920 Před 3 lety

    अतीशय उत्तम, होडी चे समुद्रात जाताना चे चित्रण आणि वृत्तांकन 👌👍

  • @govindgavhane37
    @govindgavhane37 Před 3 lety

    अति सुंदर

  • @sharadsanap8708
    @sharadsanap8708 Před 2 lety

    Sundar