शेवट नाही बरा या सौंसाराचा | Marathi Bhedik भेदिक | शवत्तीवाले शाहिर | रावजी कांबळे | नांदारी |

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2020
  • #भेदिक#
  • Hudba

Komentáře • 38

  • @jotiramkhot7062
    @jotiramkhot7062 Před 3 lety +3

    बाळु माने तुणतुनेवाले

  • @sanjaychavan7069
    @sanjaychavan7069 Před 4 měsíci

    खूप छान आहे

  • @vilasmane4408
    @vilasmane4408 Před rokem

    Khup chhan

  • @sanjaykhot3119
    @sanjaykhot3119 Před 8 měsíci

    रावजी कांबळे शाहीर यांचे काही दिवसा पूर्वी दुःखंद निधल झाले आहे.एक शाहीरी कलेतील उत्कृष्ट शाहीर आपल्यातुन गेला भावपुर्ण श्रध्दांजली शाहीर

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 Před 2 lety +2

    अनेक शाहिरां सोबत तुणतुणे वाजविणारे टोपीवाला मामा हेच खरे आकर्षण आहे, या कलेत आनंद घेणारे असे खूपच विरळ,त्यांना माझा सलाम

  • @universalboss9216
    @universalboss9216 Před rokem +1

    तुणतुणे वाजवणारे बाबा लयी भारी 😅

  • @anantdurgoli4848
    @anantdurgoli4848 Před 3 lety +5

    तुणतुणवाले बाबाना सलाम उत्साह वाखाण्याजोगा अप्रतिम

  • @Deep89
    @Deep89 Před rokem +1

    शाहीर रावजी कांबळे आमचे मामा याची काल रात्री निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @MugdeMusic
      @MugdeMusic  Před rokem +1

      मनाने निर्मळ आणि भोळा भाबडा कलाकार होता शाहिर रावजी कांबळे त्यांच्या सुंदर गायना सोबत ते सदैव आपल्या सर्वाच्या आठवणीत राहतील 💐🙏

  • @tanajipatil9026
    @tanajipatil9026 Před 3 lety +4

    ग्रामीण भागातील सर्व कलाकार बंधूंची कला युट्युबच्या माध्यमातून सर्वांच्या पर्यत पोहचवण्याचे उत्तम उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आमचे पाहुणे मुगडे शाहीर यांचे मनपूर्वक अभिनंदन व शतशः आभार💐💐

  • @sagarpilavare3481
    @sagarpilavare3481 Před 3 lety +2

    मस्तच

  • @rohidasdoke4119
    @rohidasdoke4119 Před rokem

    Nice

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 Před 3 lety +4

    तुणतुणे वाले बाबा झकास

  • @deepakk9505
    @deepakk9505 Před 3 lety +1

    माझे मामा रावजी कांबळे यांना खुप शुभेच्छा

  • @bhimraorakh1758
    @bhimraorakh1758 Před 4 lety +3

    लय भारी

    • @ramchandrapansare4722
      @ramchandrapansare4722 Před 3 lety +1

      शाहीर तुने तुने वाजवणारे बाबांचं नाव काय आहे जोश एकदम जोरात आहे

  • @deepakk9505
    @deepakk9505 Před 3 lety +1

    खुप छान मामा

  • @mohankondibakhot5825
    @mohankondibakhot5825 Před 3 lety +1

    Chan tun tun wale Chan wajwatatat

  • @sagarpilavare3481
    @sagarpilavare3481 Před 3 lety +1

    Kaddakkkk

  • @rajeshpatil3589
    @rajeshpatil3589 Před rokem

    1 no 👍🏻

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 Před 3 lety

    khup Chan 👍👍👍

  • @shivajimaskar1449
    @shivajimaskar1449 Před 3 lety +2

    खुप सुंदर आवाज आणि सादरीकरण..
    शाहिर आणि साथीदारांना सलाम...

  • @rockyka1981
    @rockyka1981 Před 2 lety +1

    mala he gane milel ka...

  • @sujitshinde4338
    @sujitshinde4338 Před rokem

    Ajoba is great

  • @ndhander
    @ndhander Před 3 lety +1

    खूप छान
    पण शब्द कळत नाही काही काही

  • @sourabhpatil509
    @sourabhpatil509 Před 4 lety

    Mast👌

  • @ramdashajare3630
    @ramdashajare3630 Před 2 lety

    चैनेल वाले सर नंबर मिळेल का

  • @sanjaychavan7069
    @sanjaychavan7069 Před 4 měsíci

    लिहून पाठवु शकता का

  • @sidhaeshwardukare807
    @sidhaeshwardukare807 Před 3 lety +3

    माझ्या मातीतलं संगीत...माझ्या मातीतले कलाकार आणी अस्सल सादरीकरण

  • @anandakamble9177
    @anandakamble9177 Před 3 lety +4

    शाहीर तुणतुणे वाल्या काकांचे नाव काय आहे जोश वाखाणण्यासारखा आहे
    शाहीर आनंदराव गगनबावडेकर

    • @dattatraykamble1932
      @dattatraykamble1932 Před 2 lety

      होय त्यांच्या तुणतुने वाजवण्याची कला अप्रतीम .

    • @Mangeshkakadekalakar.6696
      @Mangeshkakadekalakar.6696 Před 2 lety

      Balu mane Navy ahe tuntunvalyache

  • @harianarse
    @harianarse Před 4 lety +1

    नंबर भेटल का