MUMBAI CHI BAY | PREET BANDRE & PAYAL PATIL | TEASER

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 12. 2023
  • मुंबईची बाय | MUMBAI CHI BAY
    म्हणजेच आमची कोळीण बाय. सगल जण बोलतान माव्हरा पकराचा काम सोप्पा नय पुन कवा इचार केलाय म्हावऱ्याच्या इकरा करणारी आपले कोळीण बायला काय काय कष्ट कराव लागतान. दरदिवशी सकालचे पारा बंदराव जाऊन म्हावऱ्याच्या पाट्या झेऊन उन्हा तान्हान बाजारान बेसना, जिऱाकांशी भावताल करना, साधा काम हाय का.......
    याच आपले कोळीण बायचा इकरा करतानाचा अनुभव काय असतय, तिच हावभाव , तिच रागवना आणि तिचा मनमोकळा दिलदार स्वभाव याचा वर्णन करनारा एक मॉडर्न
    कोळीगीत गाना ये २०२४ चे नये वर्षान घेऊनशी येतुन लवकरच .......... 2024
  • Hudba

Komentáře • 106