कचरा वर्गीकरण,व्यवस्थापन आणि composing ची जाणीव | Ft. Aarati Bhandare | waste management.

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • या पॉडकास्ट माध्यमातून आपण Dr. आरती ताई कडून कचरा त्याचे विविध प्रकार आणि त्याच्या व्यवस्थापन या विषयवार चर्चेचा केली आहे.
    समाजवृद्धी, विविध विषयांशी संबंधित जनजागृतीसाठी समाजाचा सेवाभावी उपक्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याच्या उद्देशाने एक सेवाभावी संस्था चालविण्यासाठी त्यांनी Dr. कीची नोकरी सोडली.
    तर वेगवेगळी मनं कशी विचार करतात, विश्लेषण करतात आणि काम करतात हे जाणून घेण्याची संधी मिळाली.
    त्या भविष्यातील खास ध्येयसाठी म्हणजेच.... लोकांना ते कोणत्या ग्रहावर राहत आहेत याची जाणीव करून देणे आणि ते सर्व आपला स्वार्थी दृष्टीकोन कसा बदलू शकतात आणि हरित ग्रहासाठी एकत्र काम कसे करू शकतात याबद्दल आहे.
    कचरा कोण आणि कसा करतात?
    Taxes pay करता तर जबाबदारी पण सरकारची आहे का?
    Composting किती महत्त्वाचं आहे?
    How to do Composting at home?
    ओला आणि सुका कचरा कसे ठरवायचे?
    west management and e west plastic west , other type of west कसा फरक आहे?
    small steps towards planet saving and reducing कचरा?
    sanitary pad and other bio medical west management?
    Credits:
    Guest: - Dr. Aarati Bhandare, Founder at amulya boondh
    Hosts: Rushikesh Khandave.
    Editor: Mayur, Ganesh.
    Connect with us:
    Instagram-
    / golaberij
    Guest Instagram-
    / amulya_boondh_foundation
    Chapters | Composting

Komentáře • 13