त्या अंध भक्तांच्या ढुंग*णावर फटके द्या.. नितेश कराळे तुफान कॉमेडी भाषण Nitesh Karale Comedy Speech

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 04. 2024
  • त्या अंध भक्तांच्या ढुंग*णावर फटके द्या.. नितेश कराळे तुफान कॉमेडी भाषण Nitesh Karale Comedy Speech
    नितेश कराळे सर यांनी भर सभेत नरेंद्र मोदींची नक्कल करत बिन पाण्याने धुलाई केली. narendra modi यांना माहिती आहे पुन्हा निवडून येणार नाही म्हणून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादीचे ४० आमदार फोडले त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना ईडीची भिती दाखवून टिकिट दिली. एवढं करून भागलं नाही तर मनसेची १.५% मतं घ्यावी लागते इतकी वाईट अवस्था भाजपची झाली आहे त्याला कारण केवळ उद्धव ठाकरे आहे. बिन शिकलेला पंतप्रधान निवडून दिला तर असच होणार असं nitesh karale यांनी म्हटलं. शिदे गटाला ८ जागा दिल्या तरी शिंदेंना ४० जणांचा प्रचार करायचा दुसरे अजित दादा ४ उमेदवार घेऊन ४४ उमेदवारांचा प्रचार करणार पण राज ठाकरे थेट ४८ उमेदवारांचा बिनशर्त प्रचार करणार आहे. काँग्रेसच्या ७० वर्षातल्या कंपन्या मोदींनी फक्त १० वर्षांत विकल्या.
    #NiteshKarale #uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #Modi #नितेशकराळे #ajitpawar #loksabhaelection #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena #cmeknathshinde #लोकसभानिवडणूक #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    1) Nitesh Karale Sir Comedy Speech
    2) maharashtra loksabha 2024
    3) CM Eknath Shinde
    4) PM Narendra Modi
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi CZcams Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Komentáře • 4,8K

  • @gk0031
    @gk0031 Před 16 dny +256

    विदर्भाची भाषा आहे वऱ्हाडी, आपल्या मातीतल्या भाषेला विसरू नये....
    जय विदर्भ....

    • @user-fx1oi2xm5o
      @user-fx1oi2xm5o Před 6 dny +2

      . BJP यायला च नको कारण यांचे अती झालेले आहे
      यां नी सामान्य जनतेचे .
      BJP ला मदत करू नकी

    • @kureshifayaz4124
      @kureshifayaz4124 Před 5 dny +1

      Kothon 😂aale saheb
      Waat laoon takli.

    • @prakashkadu6156
      @prakashkadu6156 Před 4 dny

      Asha hijdya mulech hindu dubhangla aahe ATA tar 9 states hirve zale bolaychi shista nahi galichhha

  • @vilasudar6676
    @vilasudar6676 Před 16 dny +1435

    मोदी पुन्हा नाही यणार आम्ही मत दान bjp ला नाही करणार

    • @vikramthakare3104
      @vikramthakare3104 Před 16 dny +75

      Mi denar

    • @mayurking3814
      @mayurking3814 Před 16 dny

      ​@@vikramthakare3104ky denar 😂

    • @nileshghag-zf6ir
      @nileshghag-zf6ir Před 16 dny +95

      2024 च्या निवडणुकीत बीजेपी बाजी मारणार बीजेपी च सरकार येणार हा काळ्या दगडा वरच रेग आहे आम्ही बीजेपीला च वोट देणार अबकी बार मोदी सरकार

    • @sharmilapai8359
      @sharmilapai8359 Před 15 dny +5

      Dhanyawad

    • @sharmilapai8359
      @sharmilapai8359 Před 15 dny +61

      Desh wachwa,modi la vote deuu naka.

  • @KaranShetty-rp8gp
    @KaranShetty-rp8gp Před 11 dny +65

    उद्धव ठाकरेंचेगुणगान गाणारेमास्तरांना आठवण करून द्यावी कि यांना मातोश्री वरून हकलवून
    दि लेआहे

  • @user-be3pe4xx7q
    @user-be3pe4xx7q Před 8 dny +46

    आपला एकच धर्म असायला पाहिजे माणुसकी. सर्व धर्म समभाव.

  • @ActiveSagar583
    @ActiveSagar583 Před 15 dny +1011

    मी आजपर्यंत भाजपला मतदान केलेलं नाही. देशाच्या नुकसानीला मी जबाबदार नाही

  • @user-yl5kc4mm1b
    @user-yl5kc4mm1b Před 15 dny +340

    मोदी सरकारने ईपीस ९५ पेन्शनरची व्यथा कळून घेतली नाही म्हणून भाजपला मतदान करू नये धन्यवाद

    • @BalasoMahadik-ip4qm
      @BalasoMahadik-ip4qm Před 15 dny +12

      मी पण आपल्या मताशी सहमत आहे ह्या आसाराम बापूला हद्दपार करूया

    • @dhananjaybagad6881
      @dhananjaybagad6881 Před 15 dny

      Apki soch galat hai

    • @arundolas1877
      @arundolas1877 Před 15 dny

      L.p.🎉
      😢by y😊​@@dhananjaybagad6881

    • @kolardorpe3161
      @kolardorpe3161 Před 15 dny +1

      Pagal no 1.

    • @panditindore5970
      @panditindore5970 Před 15 dny +2

      ​@@dhananjaybagad6881का ते आग्नीविर बरं आहे का

  • @Arunayy
    @Arunayy Před 9 dny +8

    कलम 29नागरिकों के वर्ग जिनकी एक विशिष्ट भाषा, लिपि या संस्कृति है, को उसे संरक्षित करने का अधिकार है। बोंबलायचं नाही सर च बरोबर आहे.

  • @Anony14222
    @Anony14222 Před 6 dny +5

    This is what educated politicians look like .🔥🔥
    I request the people of his constituency to vote for him.🎉🎉

  • @shubhammali7887
    @shubhammali7887 Před 16 dny +574

    या वेळेस bjp ल मतदान नहीं

    • @saurabhbibe6142
      @saurabhbibe6142 Před 15 dny

      जा त्या दाऊद इब्राहिम च्या लोबंत्यांना दे मतदान, आरे या दाऊदला आणि त्याच्या टोळीला लहाणाचे मोठे कोणी केले हे जरा चाचपणी कर,

    • @subhashkalsarpe2610
      @subhashkalsarpe2610 Před 8 dny

      काय फरक पडतो, येईल तर BJP. कारण तुमच्या भाषेवरून तुमची लायकी नाही हे तुम्ही सिध्द केले आहे. मग आमच्या कडे दुसरा एकच पर्याय आहे. तुम्ही घ्याल शेकून.

    • @Platinumfitnessvlogs
      @Platinumfitnessvlogs Před 5 hodinami

      Bjp nakoch

  • @headyrebel
    @headyrebel Před 15 dny +274

    कराळे सर जे पण बोलत आहेत ते बरोबर आहे. अस सरकार देशा चा विकास नाही करू शकत फक्त दिशाभुल केली जात आहे.

    • @nimbapatil9462
      @nimbapatil9462 Před 15 dny +7

      विकास केला नाही हे सोडा जो झाला होता तो विकला पुडे जान सोडा हाऊ 10+15.वर्ष मागे घेऊन गेला बाप्पा

    • @prafulwaghade4809
      @prafulwaghade4809 Před 15 dny

      ​@@nimbapatil946210 varsha mage gelo apan???
      Bailgadi na firayla lagle vatta lok😂😂😂😂😂😂😂

    • @ramraogite9759
      @ramraogite9759 Před 14 dny

      किती नालायक माणूस आहे हा. तो भारतात रहातोय का ?

    • @pravinkumarm8676
      @pravinkumarm8676 Před 14 dny +1

      हो पण याला शिव्या देण्याचा अधिकार नाही

    • @ramraogite9759
      @ramraogite9759 Před 14 dny +4

      देशाचा विकास म्हणजे काय आणि कसा असतो ते कळायला बुधदी लागते. फुकटचे खाऊना देशाचेआणि विकासाचे काहीच देणेघेणे नसते.

  • @bharatsardar4540
    @bharatsardar4540 Před 6 dny +4

    कराळे सरजी अति सुंदर भाषन जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @kishorewarkade4241
    @kishorewarkade4241 Před 5 dny +4

    आयत वायत भेटलं अन इकून रायला. हे कोठून आलं इकासाठी. हे थो सांगत nahi चोट्टा. जागे व्हारे लोकहो. जय बाबा.

  • @8055Krushnadeshamukh..
    @8055Krushnadeshamukh.. Před 12 dny +70

    😂बेरोजगारी तर १० वर्षापासूनच वाढली , नाहीतर पूर्वी ७० वर्षापासून लोकं कलेक्टरचं होते.. कराळे पण रतन टाटांच्या बरोबरीचा माणूस होता..😅😂😅😂

  • @shrutikajadhav7696
    @shrutikajadhav7696 Před 16 dny +380

    मस्त बोललास सर या अनपड व्यक्तीला देशाचा पंतप्रधान बनवून देशाची वाट लावून घेतली

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq Před 15 dny +7

      ​@@kishorbagal186ti barobar boltiye sushikshit maanus PM zala payje

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Před 15 dny +12

      😂😂😂😂 अकलेचे आणि तुमचे काही संबंध असतील असे वाटत नाही

    • @ek94933
      @ek94933 Před 15 dny +3

      काळजी नका करू पुडच्या पंचवार्षिक ला K. ANNAMALAI IPS होणार आहेत PM, एवढ्या वेळेस करा ADJUST 🙌

    • @dnyaneshwardeore8724
      @dnyaneshwardeore8724 Před 15 dny +9

      तुम्ही नाही बनवलं वहीणी ज्यांनी बनवले ते पुन्हा त्यांनाच बनवतील मग काय करणार तुम्ही

    • @yogeshNavharkar5698
      @yogeshNavharkar5698 Před 13 dny

      czcams.com/users/shortsxmqGlOjHJfI?si=Cl6IHDDv69M7jKSt😂😂😂❤❤❤❤

  • @chandrabhansingerpathare9694

    तुम्ही सांगा आज खरोखर मोजकेच उद्योगपती श्रीमंत बनत चालले आहेत देशाची संपत्ती त्यांना लुटली जात आहे शेतकऱ्याची अवस्था ही दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे लोकांना हे का नको आहे सध्या

  • @marutigaikwad3825
    @marutigaikwad3825 Před dnem +1

    लाखात ऐक गोष्ट लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद साहेब जयभीम

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 Před 15 dny +257

    खूप छान कराळे सर तुम्ही शंभर टक्के समाजासाठी योग्य शिक्षक आहेत पण भाजप प्रणित शिक्षक संघटनांचे शिक्षक फक्त पगार घेण्यासाठी शिक्षक आहेत आणि इतर संपूर्ण वेळ फक्त मोदी आणि भाजप साठी राजकारण करण्यासाठी शिक्षक आहेत आणि समाजकारण तर अजिबातच नाही त्यासाठी आज साने गुरुजी सारखेच शिक्षकांची आवश्यकता आहे.

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 Před 13 dny +8

      पण हा बेवडा सर वाटतोय

    • @namdeojenekar
      @namdeojenekar Před 13 dny +5

      कडवट भाषाच डोळे उघडवते

    • @suvarnarane7624
      @suvarnarane7624 Před 10 dny +1

      No. Tanki baj modi

    • @ashwiniwalke9308
      @ashwiniwalke9308 Před 9 dny +1

      @@jaibheem5095 वाटनार ना मित्रा कारण तुझ्या बुद्धी बाहेर च विषय आहे..

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 Před 9 dny

      @@ashwiniwalke9308 तो येडा बडबड जास्त करतोय आणी शिव्या पण देतोय, तिथेच त्याची अक्कल समजतोय.

  • @nileshbhosale9155
    @nileshbhosale9155 Před 16 dny +208

    आम्ही मतदान 2014/2019 ला bjp ला दिले... का तर भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आम्हाला गर्व होता bjp चा... परंतु सध्या bjp ने जे आमदार जेल मध्ये पाहिजे होते तेच आमदार आज त्याच्या पक्षात आहे... आणि विशेष म्हणजे bjp ने त्याच्या वर महाराष्ट्र लुटून खाला हे आरोप केले होते...
    त्या मुळे जो हा विडिओ बघतील त्यांना एकच विनंती आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये जे काय महाराष्ट्र ला लुटून खाल ते आज तिथे नाही bjp मध्ये आहे... त्या मुळे सर्वांनी मतदान हे विचार पूर्वक करा... पुनः महाराष्ट्र त्याच्या हातात जाईल ज्यांनी महाराष्ट्र लुटून खाला... एक वेळेस महाराष्ट्र ची प्रगती कमी झाली तरी चालेल पण ज्या च्या वर आरोप आहे त्यांना मतदान करू नका

    • @sureshkate7401
      @sureshkate7401 Před 16 dny +13

      100% खरं आहे

    • @ganeshpatil5260
      @ganeshpatil5260 Před 16 dny +15

      Do not Vote BJP

    • @user-lr5my4zw3d
      @user-lr5my4zw3d Před 16 dny +3

      ❤🫡

    • @bhaktinaad701
      @bhaktinaad701 Před 15 dny +6

      अाशा मांसाले तिकीटे द्या ला पाहिजे भाऊ कारले गुरुजी विधजसभा मंडे जलकाणारा

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 Před 15 dny +4

      आरे उद्धव ठाकरे वर पण भ्रष्टाचाराचं आरोप आहे त्याला पण मतदान करू नका.

  • @santoshkakade6048
    @santoshkakade6048 Před 7 dny +3

    खर बोलतोय रे बाबा हा काय केल रे शेतकऱ्यांसाठी कांद्याला बाजार 10 रू किलो खर्च 12 रू किलो भाजी पाल्याचे बाजार कमी काय करायचे शेतक ऱ्याने

  • @chandrabhansingerpathare9694

    काळे सर जे सत्य बोलताहेत डिग्री बद्दल शिक्षणाबद्दल तडीपार बद्दल हे काही अंध भक्तांना अजिबात पटत नाही आहे परंतु मित्रांनो जरा विचार करा कराळे सर जे बोलत आहेत याच्या ते मुद्दे किती महत्त्वाचे देशासाठी खरोखर शिक्षणाचा विचार आहे का त्यांच्यामध्ये क्वालिटी आहे का एक देशाचा पंतप्रधान शिकलेला नसावा का शिक्षणाचे आज ताकद आपल्याला सर्वांना माहिती आहे बाकीचे देश कुठे चालले आहेत खरोखरच चंद्रयान पाठवले ते कोणी पाठवले त्याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत कोणी केले त्याच्यासाठी अभ्यास लागतो शिक्षण लागतो आणि एक अनपड व्यक्तीचा झेंडा फडकवतो फक्त जरा हे लोकांना का कळतंय कमीत कमी सत्यात उतरलं पाहिजे

  • @ravipatil8289
    @ravipatil8289 Před 15 dny +242

    बर झाल आम्ही पण मोदी सरकारच्या विरोधात आहे ते कराळे सरांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध झाले.

    • @satishparkar267
      @satishparkar267 Před 11 dny

      😅

    • @nilakanthgore8129
      @nilakanthgore8129 Před 9 dny

      अअअअअअअॲअअअअॲअअअॲॲॲअअअअअअअअअअॲअअअॲअअअअअअअअॲ​

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 Před dnem

      Aamhi tar aamchy experience varun tyachy opposite gelot

  • @user-xu5dh7tu4d
    @user-xu5dh7tu4d Před 16 dny +653

    ऊद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

    • @user-yu7lo8mt1i
      @user-yu7lo8mt1i Před 15 dny +7

      Fakat uddao Thacker ✌

    • @dnyaneshwardeore8724
      @dnyaneshwardeore8724 Před 15 dny +6

      हो पण हा हाये कोन महात्मा गांधी,की सरदार पटेल कोन हाय?

    • @vinodyadav-uq1lp
      @vinodyadav-uq1lp Před 15 dny +1

      लागली का गांधींची गरज भक्ता😂😂😂​@@dnyaneshwardeore8724

    • @dipakrajput4743
      @dipakrajput4743 Před 15 dny +5

      जय ज्ञानेश्वर माऊली

    • @user-uq2fy7oc7e
      @user-uq2fy7oc7e Před 14 dny

      ​@@dnyaneshwardeore8724ठाकरे .बस नाम काफी है

  • @shyamwaghmare5445
    @shyamwaghmare5445 Před 9 dny +46

    एक नंबर सत्य माहिती जनते समोर ठेवली धन्यवाद.

  • @surendramahakalkar9173
    @surendramahakalkar9173 Před 9 dny +5

    Karale you have to use the correct word.
    Use good wording in public speaking. You can express your thoughts in a polite way .

  • @ashokbhusare2913
    @ashokbhusare2913 Před 15 dny +280

    कराळे सर बरोबर बोलतात हा जनतेने विचार केला पाहिजे भाजप हटाव

  • @scgaming1901
    @scgaming1901 Před 15 dny +275

    सत्य बोलणेसाठी हिम्मत लागते ई डी लवकरच येणार आहे पण जनता पाठी राहील

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před 15 dny +10

      इ डी काय उखडून घेऊन जाईल?
      नंगा नहायगा क्या और निचोडेगा क्या?
      अशा अवस्थेत असलेल्या माणसाला इ डी ची भीती नसते.

    • @a.g.n.artistpainter3198
      @a.g.n.artistpainter3198 Před 15 dny

      @@deepaksarawade1062😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 11 dny

      😂😂😂😂 सुजलिो की तोंडानेच

    • @raamkv6194
      @raamkv6194 Před 10 dny

      😊😊

    • @raamkv6194
      @raamkv6194 Před 10 dny

      😊😊

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 Před 10 dny +27

    सलाम खरोखर तुम्ही खरं बोलताय राजीव गांधीची पेन्शन खायला लाज वाटत नाही गांधी परिवाराचे उपकार आहेत

  • @user-lh3rq2zd9h
    @user-lh3rq2zd9h Před 9 dny +60

    जाहीर शिवीगाळ.. बद्दल कोणत्या IPCकलमखाली सरांवर केस करता येता येईल ?याची कल्पना आणि तयारी सरांची असेलच.

    • @amolrahangdale671
      @amolrahangdale671 Před 7 dny +4

      master sathi vegdi KLM bnvun pinjryat takate modi yale

    • @sachinbhadange4050
      @sachinbhadange4050 Před 5 dny +4

      लागली का मिर्ची 😂

    • @parag_Parag
      @parag_Parag Před 4 dny +1

      जाहीर शिवीगाळ आणि राजकीय मंच हे नवे नाही... वाईट वाटले चांगली माणसे ह्या जगात टिकत नाही देव तरी नेतो नाही तर दानव राजकारणी तरी नेतात.... काय गरज होती का? चुकून जिंकले तर अजेंडा काय असेल हे तर बोलतच नाही... टिकेला टिकेच उत्तर देत बसलेत...सुधारला महाराष्ट्र..... सुधारला देश

    • @Sachboltahubetasmjhakya
      @Sachboltahubetasmjhakya Před 2 dny +1

      Tumche Beejeepee wale Kay dudhane dhutle aahe ka ??? Aree kiti shivya dilya aahet ektya nitish rane ne te bagha aadhi ...tyana konta kalam lavla tumhi

    • @188pahehe
      @188pahehe Před dnem

      Congress ne kiti paise dile sir bomblayache

  • @satishmoharkar8441
    @satishmoharkar8441 Před 16 dny +144

    कराडे गुरुजी अग्निवीर या करिता आणली कारण गुजरात सोडून सगळे आर्मी मध्ये जातात.
    गुरुजी आणखी
    नागपूर ते मुंबई विमान तिकीट = 4500 - 8000
    मुंबई ते अहमदाबाद तिकीट = 2000 ते 2800 फक्त केव्हाही काढा सगळ्यांना विमान कंपनी डिस्टन्स सारखं आहे

  • @bmmohite
    @bmmohite Před 15 dny +164

    कराळे गुरुजी धन्यवाद लई भारी निर्भिड , अभ्यासू वृत्ती, ग्रामिन जीवन, आत्मज्ञानानं परिपूर्ण भाषण ऐकून आपल्या सारखे तरुण नेत्यांची भारताला गरज आहे, मनापासून अभिनंदन 🙏

    • @shaikhbashir5779
      @shaikhbashir5779 Před 15 dny +1

      करेक्ट भैया

    • @ashokkolhe8104
      @ashokkolhe8104 Před 15 dny +2

      कराळे सर तुम्ही पूर्ण महाराष्ट्र दौरे करा

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 Před 10 dny +57

    सत्य बोलतायत कराळे सर👌👌पण मंद लोकांच्या कडे मेंदू नावाचा अवयव असेल तर त्यांना पटेल न तुमचं म्हणणं..

  • @yuddhveermahindrakar6864
    @yuddhveermahindrakar6864 Před 10 dny +31

    भाषेवरून व्यक्ती कोण आहे , त्याची बौद्धिक. क्षमता त्या व्यक्तीवर संस्कार कसें झाले असतील त्याचे गुरु कसे असतील या सर्वांचा अंदाज येतो शब्दा सारखे शस्त्र नाही ते जपून वापरावे अन्यथा सर्वनाश अटळ असतो
    पेरले तेच उगवते बोलण्यासारखे उत्तर येते
    गतिचा तिसरा नियम सांगतो की क्रियाबल व प्रतिक्रिया बल समान पण विरुद्ध दिशेने असते जाणकारांनी भान ठेवून बोलाव एवढच धन्यवाद

    • @BhaskarRathod-vl9dl
      @BhaskarRathod-vl9dl Před 6 dny

      पंतप्रधानांची भाषण किती खालच्या स्तरावरचं आहे.
      माछली, मास, मुसलमान, मंगलसुत्र, भटकंती आत्मा, मुझे 91 गाली दी, मुझे बदनाम कर रहे हैं. मैं गरिब हू ( रोज दिवसातून दहा वेळेस पाच पाच लाखांपेक्षा महागडे कोट बदलवतो आन म्हणतो मैं गरिब हू) मैं फकीर हू ( फकीर सोडून येथे राजकारण का करतोय) 15 लाख देणार, महागाई कमी करणार, दर वर्षी दोन कोटी रोजगार देणार. कुठे गेले हे आश्वासन? अशी लबाडी पंतप्रधान पदाला शोभते का? याचा गुरु कोण असेन.

  • @panditgaikwad6494
    @panditgaikwad6494 Před 15 dny +48

    हॅलो धन्यवाद सर आपल्यासारखे तरुण अभ्यासू ज्ञानी हुशार उत्साही देशाला पुढे नेणाऱ्या नेत्यांची अत्यंत गरज आहे

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz Před 15 dny +25

    मिलिटरी मध्ये शहा, कटारिया, पारेख, सारडा, काबरा, कुलकर्णी जोशी, या नावाचे किती लोक आतापर्यंत गेले याचा शोध घ्या 😊😊😊खरी देशसेवा आणि रक्षण हे लोक का करीत नाही? हे लोक फक्त माल कमावतात आणि इतर गोरगरीब मिलिटरी मध्ये जाऊन देशाचे रक्षण करतात त्यांना पण सन्मानाने ते करू देत नाही 😊😊😊

    • @user-uq2fy7oc7e
      @user-uq2fy7oc7e Před 14 dny +4

      भाऊ ते टॅक्स भरतात म्हणून सर्व व्यवस्थित चालत .

    • @narendra3671
      @narendra3671 Před 14 dny

      कॅप्टन चंद्रकांत कुलकर्णी कारगीलच्या युद्धात शहिद झाले जरा कारगील पुस्तक वाच मूर्ख कराळे क्लास घेणारा कधी पास झाला नाही

    • @comedycorrtunadda
      @comedycorrtunadda Před 12 dny

      ‌एक निवडणूका झाल्यावर राहुल प्रियांका अरविंद यांनां सैन्यात पाठव.

  • @poonamthube2222
    @poonamthube2222 Před 2 dny +1

    करावे सर तुमचेच भाषण एकदम झकास आहे आम्ही शरद पवारांचे समर्थक आहोत

  • @YogeshSonawane-ow8qm
    @YogeshSonawane-ow8qm Před 10 dny +4

    Sir tumcha himmtila pathima aahe original Congress ❤❤

  • @shubhamgawas4835
    @shubhamgawas4835 Před 16 dny +107

    पूर्व प्रधानमंत्री मा. मनमोहनसिंग ❤

  • @saptshrungigoatfarmdashrat2216

    असाच आवाज उठविणारा योद्धा पाहिजेत आज ह्या देशात नाहीत तर हे बिजेपी वाले देशाचं 💯💯💯 वाटोळे करून टाकणार सावध व्हा सतर्क राहा 😮😮

  • @zachariafrancis436
    @zachariafrancis436 Před 8 dny +10

    I salute Nitesh Karele for his great speech well done I wish him all the best

  • @Ayurveda-1989
    @Ayurveda-1989 Před 10 dny +38

    किती अक्कल आहे हे भाषेवरून कळत.... दुश्मन कोणीही असो चांगला नाहीतर वाईट....आदर महत्त्वाचा....

    • @VijayNawkar-cl7kp
      @VijayNawkar-cl7kp Před 8 dny +6

      Are baba pn khar bolat aahe ns

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 Před 8 dny +6

      Gavchya lokkanna hyach bhashet kalte ani walte

    • @babashebgavhane2957
      @babashebgavhane2957 Před 8 dny

      मास्तर होण्याची लायकी आहे का?

    • @swatizawar2879
      @swatizawar2879 Před 8 dny +1

      He congress bhakt distance. Atishay gachal bhasha.

    • @Ayurveda-1989
      @Ayurveda-1989 Před 7 dny

      मी सुद्धा गावाचा आहे.... karale sir short videos या नावाने you tube वर सर्च कर आणि त्यांच्या वर लोकांनी केलेल्या कमेंट read कर कळेल तुला या माणसाची लायकी काय आहे ते...

  • @rajanizende6474
    @rajanizende6474 Před 16 dny +21

    मा.कराळे सर नमस्ते आपण सत्य आहे तीच आजची परिस्थिती जनतेला सांगितली मान्य आहे ऐकून समाधान आहे . परंतु आपण जे पक्षाचे चिन्ह आहे. त्या बाबतीत माहिती दयावी ही विनंती आपणास आमचे ग्रुप तर्फे सांगणे❤ आहे

  • @dadaravranjr
    @dadaravranjr Před 14 dny +49

    माननीय शिवश्री कराळे सर यांना मानाचा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🌹🌹🚩🚩
    प्रिय सर तुम्ही एकदम बरोबर बोलला आहात
    तुमचे विचार ऐकून हायसे वाटले.
    कुणीतरी बुडत्या वेळेला आपल्यासोबत आहे.
    हे पाहून धीर आला आधार वाटला.
    सर सध्या परिस्थितीत देश आणि देशवासी अत्यंत नाजूक व भयावह परिस्थितीला तोंड देत आहेत.
    देशात प्रचंड महागाई वाढली आहे.
    प्रचंड महागाईला तोंड देण्यासाठी लोकांकडे रोजगार नाही.
    रोजच्या जगण्या मरण्याचे प्रश्न अत्यंत गंभीर बनले आहेत.
    संसाराचा गाडा हाकतांना लोकांच्या नाकी नऊ येत आहेत.
    लोकांच्या डोळ्या पाणी नाही तर रक्त सुद्धा येत आहे.
    देशाचा प्रधानमंत्री अडाणी असला की असेच होणार म्हणून या वेळेस सुशिक्षित प्रधानमंत्री
    निवडला पाहिजे .
    तुमच्या विचारांशी आम्ही सहमत आहोत.
    RSS ने देशभरातील शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयांचे खाजगीकरण करून गोर, गरीबांना ज्ञान, शिक्षणापासून कोसो दूर नेले आहे.
    आपल्याला RSS ने पाषाण युगाकडे जाण्यासाठी मजबूर केले आहे
    RSS देश चालवत आहे.
    मोदी, शहा फक्त आणि फक्त नामधारी प्रधानमंत्री व गृहमंत्री आहेत.
    RSS. मुखवटे
    ,
    सर तुम्ही तुमच्या परखड, निर्भिड आणि प्रामाणिक पत्रकारितेसाठी व विचारांसाठी प्रसिध्द आहात .
    तुमच्या परखड, निर्भिड आणि प्रामाणिक विचारांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा.❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🛞🛞🙏🏻🙏🏻❤️❤️🌷🌷🌷🌷🌷🌹
    जय जोतिबा, जय भीम, जय संविधान, जय भारत 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @khadarnawazkhadarnawaz7491

    Grate tiger grate truth speaker you
    God bless you bjp matlab jhut hai

  • @MarathiNaukri
    @MarathiNaukri Před 20 hodinami

    बाकीचं सगळ बरोबर आहे सर, पण डिग्री प्रमाणपत्र पण चूक असेल पण, University हे शब्द बरोबर आहे, आणि तो फाँट पण वेगळाच आहे,..... बाकी सगळ बरोबर आहे.....

  • @rohidaspanpatil6080
    @rohidaspanpatil6080 Před 12 dny +27

    संविधानाची ताकद काय असते हे आपण दाखवून दिलं धन्यवाद सर जय भीम जय शिवराय 🙏

  • @vishnupingale535
    @vishnupingale535 Před 16 dny +285

    कराळे सर बरोबर आहे तुमचं
    जयमहाराष्ट

  • @user-ex4cp9fq6n
    @user-ex4cp9fq6n Před 7 dny +2

    karale guruji love you aamhi kalakr ya modi sarkarne lockdown cha kala madhe lalakararana upashi thaval sir

  • @prafullchintaman3466
    @prafullchintaman3466 Před 10 dny +54

    आरे स्वतः सर म्हणुन घेतो आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांन बद्दल कसे बोलावे ते सुद्धा तुला कळत नाही का

    • @bhaskarjangar6200
      @bhaskarjangar6200 Před 9 dny

      Tula kalte ka yedgandya

    • @moredipikat837
      @moredipikat837 Před 9 dny +2

      कळते का. काही तुला थोडे तरी

    • @sureshgite7128
      @sureshgite7128 Před 8 dny +5

      तू मोदी भक्त आहे का जय महाराष्ट्र

    • @shivagosavi236
      @shivagosavi236 Před 8 dny

      Ka tuza PM Pakistani aahe ka​@@sureshgite7128

    • @yasmeenkhan1545
      @yasmeenkhan1545 Před 8 dny +10

      Jab nainsafi hoti h to dil ka dard ese hi bahr aata h fir bhasha mayne nahi rakhati ki samne koin h

  • @pp-bj6sk
    @pp-bj6sk Před 15 dny +82

    कराळे गुरुजी अगदी सामान्य माणसाच्या मनातील भावना बोलताना दिसत आहेत

  • @sachinkale5733
    @sachinkale5733 Před 15 dny +14

    कर‍ाळे सर यांतरच्या भाषणात यु.पी.एस.सी.च्या भर्तीचे सर्वोच्च पदे परीक्षा न घेता लॅटरल एन्ट्रीने कसे भरलेत हे सुद्दा सांगा.

  • @user-hn5sl3xe4o
    @user-hn5sl3xe4o Před 9 dny +18

    खुप छान संस्कार आहेत तुम्हचे आदर्श पुरस्कार मिळाला पाहिजे ऐक

  • @yasmeenkhan1545
    @yasmeenkhan1545 Před 8 dny +15

    Ye dil ka dard h jo gusse me bahr aa raha h

  • @pandurangkarche8095
    @pandurangkarche8095 Před 13 dny +33

    याला मास्तर कोणी केला,,, कराळे पेक्षा जास्त शिकलेली लोक आहेत पण याच्या सारखं गाढव बघीतले नाही

  • @vitthaljadhav8687
    @vitthaljadhav8687 Před 14 dny +93

    सर तुमच्या पेक्षा तुमचे आईवडीलांना धन्यवाद देणे महत्वाचे आहे कारण की असा सुपात्र पुत्र रोख ठोक बोलणारा त्यांनी या भारत भूमिस दिला आहे जसा श्वान दारात येणार्याला करतो आहे तसाच आपण देखील असाच पराक्रम गाजवला आहे या मागची चार पाच वर्षे कुंभ करणा सारखी झोपुन विश्रांती घेतली होती आणि आज तुमची सदरचे राजास गरज पडल्यामुळे तुमचा निद्राभंग करून आपणास रंगमंचावर पाठवले आहे सर मी कोणत्याही पक्षाचा अथवा नेत्यांचा बगल चेला नाही मी तुम्हांस विचारणा करतों की आपणास खरोखरच देशाची, गोरगरीब जनता याची सेवा करावीशी वाटत असल्यास बाबा आमटे,शाहू राजे, लालबहादूर शास्त्री, नेताजी सुभाषचंद्र बोस,लाला रजपुत राय ,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज,मेहरबाबा संत तुकडोजी महाराज,संत तुकाराम महाराज या सारख्या अनुययां सारखी सेवा करावी खरं,बोलतो सर जर मी दुसऱ्या स नावे ठेवली नाहीत तर मला कोण मोठे म्हणणार सुज्ञास अधिक काय सुचवावे सुर्याच्या प्रकाशापढे काजव्यांचा काय उजेड सर मी हे काय टिप्पणी केली त्या बद्दल आपले क्षमा मागून माफिची भिक्षा मागत आहे ती आपण उदार अंतःकरणाने घालावी हीच आपले जुगल चरणी विनम्र प्रार्थना आहे धन्यवाद

    • @sharaditnare63
      @sharaditnare63 Před 13 dny +3

      सर लवकर च. B J P जॉईन करतील

    • @PrabhuHolkar
      @PrabhuHolkar Před 12 dny

      Virynice sirji

    • @meriawaz1975
      @meriawaz1975 Před 12 dny +4

      Sir te je Modi sirana shivi deta na tya warur tyanche sanskar tyachya war kay jhalet te kalat .,.

    • @yashwantdeshmukh8019
      @yashwantdeshmukh8019 Před 11 dny

      हींदू च पतन नीस्चीत आहे कारण हीन्दूंला सत्रू वळखू येत नाही

    • @anuradam7186
      @anuradam7186 Před 11 dny

      ....आत्ता समजले, शिवसेना प्रमुखांनी या इसमाला त्याची जागा का दाखवली!

  • @ashoksadafale566
    @ashoksadafale566 Před 2 dny +4

    अबकी बार बिजेपी ४४४+ पार.जय श्रीराम.

  • @user-zw1rx8dx9q
    @user-zw1rx8dx9q Před dnem +1

    vaha mastar manala tumala salama karato ase karya karte pahijeth choara nako sikalela pahije good job sirji

  • @manikpawane3247
    @manikpawane3247 Před 15 dny +164

    भाजपला स्वर्गवासी झालेल्या लाखो पेन्शनर्स बांधवांचा ७५ लाख वयोवृद्ध पेन्शनर्स यांचा शाप आहे.कोट्यावधी मतदाते पेन्शन महागाई च्या कारणांमुळे भाजपला मतदान करणार नाहीत.भाजपची चारशेहून जादा सिटे पडणार आहे.राहूल गांधी जिंदाबाद भारत माता की जय ❤

    • @prafulwaghade4809
      @prafulwaghade4809 Před 15 dny +4

      Mungerilal😂😂😂😂

    • @pravindeshpande3525
      @pravindeshpande3525 Před 15 dny

      पेंशन बंस करा

    • @cutestbeby
      @cutestbeby Před 15 dny

      Bhai pension koni band keli

    • @bansidharphalke1307
      @bansidharphalke1307 Před 15 dny +2

      त्या बावळटाला काही अक्कल आहे का ?

    • @bansidharphalke1307
      @bansidharphalke1307 Před 15 dny +3

      काँग्रेसच्या काळात म्हणजे 2005 साली
      पेन्शन बंद करण्यात आलेली आहे.
      उगीचच काहिही बोलण्यात अर्थ नाही.

  • @gautamsuradkar8410
    @gautamsuradkar8410 Před 15 dny +175

    एकदम बरोबर आहे सर तुमचं अशी खर बोलायची हिम्मत फ्कत तुमच्या मध्येच आहे.

    • @kamalnirphale4596
      @kamalnirphale4596 Před 14 dny

      भाजप हटाव नाही तर लावो फिरसे.बीजेपी को.

  • @sandeshgavit8167
    @sandeshgavit8167 Před 3 dny +2

    सर तुम्ही लालू प्रसाद यादव सारखे सर्वांत जास्त प्रसिद्ध होणार अस माझ मत आहे

  • @dineshgavit2003
    @dineshgavit2003 Před 9 hodinami

    सर तुम्ही बोलले ते काहींच्या खाली जळजळ होईल पण अगदी बरोबर आहे ..👍

  • @user-tq2zu9fo1w
    @user-tq2zu9fo1w Před 15 dny +31

    शिक्षकी पेशाला कलंक लावु नका.ईतकी वाञट भाषा एका शिक्षकाच्या तोडुन शोभत नाही

    • @umeshkadam7752
      @umeshkadam7752 Před 15 dny +5

      दिदी ओ दिदी ... ही भाषा पंतप्रधान पदाला शोभत असेल तर.. ह्या शिक्षकाची भाषा काही वाईट वाटत नाही...

    • @ajayendgallu2328
      @ajayendgallu2328 Před 14 dny +2

      50 Crore ki girlfriend

    • @Devila912
      @Devila912 Před 6 dny

      गप रे पिल्लू... तू एकटाच असं बोलणारा आहे 😂😂

  • @pushpapise5342
    @pushpapise5342 Před 11 dny +3

    कराळे सर जिंदाबाद 🙏🙏

  • @chandrabhansingerpathare9694

    मी अनपड अडाणी पंतप्रधानांना कधीच साथ देणार नाही यापुढे

  • @nehajadhav4348
    @nehajadhav4348 Před 14 dny +19

    बरोबर आहे तुमच thanks

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 Před 13 dny +52

    कराळे सर म्हणजे जनतेचा आवाज 👍👍महागाई वाढवली टैकस,वाढले तरी पैसा नाही सगळ्या कंपन्या विकल्या

    • @gauravsheshravjiakotkar1564
      @gauravsheshravjiakotkar1564 Před 11 dny

      पन भाऊ पगार वाढले नाही का . रोजगार वाढले नाही का.

    • @ramraogite9759
      @ramraogite9759 Před 11 dny

      करालेना विकास म्हणजे काय समजेका ? तो ज्या विषयावर बोलतोय त्या विषयात किती बदल झालेत ते पण त्यांना माहीत नाहीत वाटत.

  • @shitalbhalerao8465
    @shitalbhalerao8465 Před 10 dny +24

    कराळे सर तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात
    जय भीम 💙

  • @MarotiShende-tv5iz
    @MarotiShende-tv5iz Před 10 dny +1

    Saheb तुमचं सव्वा द खूप कॉन्फिडन्स आहे, मला तुमचं धारा 370 वर काय बोलणार याची ऐकायची आवड आहे
    फक्त इच्छा आहे

  • @sureshgite7128
    @sureshgite7128 Před 15 dny +120

    कराळे सर एकदम कडक बोलले सर खूप घेतली आगे बढो सर जय महाराष्ट्र

    • @saiecorp5646
      @saiecorp5646 Před 7 dny

      सरांनी आज सकाळीच कडक चढवली शाळेत शिकवायला गेलेले दिसत नाहीत...

    • @avithapde______
      @avithapde______ Před 6 dny

      घ्या उडवून असला मदरचोद नेता

  • @bhimarajmungsse969
    @bhimarajmungsse969 Před 15 dny +35

    जो निवडून येईल त्यालाच मतदान करा आपलं मतदान फेल गेले नाही पाहिजे आपल्याला बी कळलं पाहिजे कोण

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Před 3 dny +1

    अभिनंदन कराळे सर अभिनंदन जय महाराष्ट्र

  • @vikasahire3536
    @vikasahire3536 Před 3 dny +1

    एक नंबर कराळे मास्तर वास्तव मांडलय बरोबर

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 Před 15 dny +98

    हिंगोली यथे सर तुमची सभा‌ झाली पाहीजे ❤ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 Před 15 dny +133

    शाब्बास कराडे सर धन्यवाद लगे रहो मुन्नाभाई खराखुरा एमबीबीएस

  • @DhaneAtul
    @DhaneAtul Před 10 dny +7

    एकच मंदिर घेतले तर, किती दुःख झालंय, विरोध करणारे हिंदूंना पुढं करून विरोध करतायंत. अवघड आहे., तरी पण, जहाँ नहीं खुदा वहॉं खुदेगा जरूर! हर हर महादेव 🚩

  • @ajaybhavar1189
    @ajaybhavar1189 Před 3 dny +3

    मोदी सरकार आलाच नाही पाहिजे

  • @motivationalumesh4625
    @motivationalumesh4625 Před 15 dny +20

    मोठे आहे तर लाज वाटले पाहिजे... देशा ची आणि लोकांची वाट लावली त्या माणसांन.... देशाची प्रगती करायला पाहिजेत 👍

  • @s.bbhalshankar6767
    @s.bbhalshankar6767 Před 13 dny +71

    ❤ कराळे सर फार छान स्पीच, संविधानाप्रमाणे कार्यवाही होत नाही. आपण तळमळीने सत्य सांगत आहात. ❤🙏

    • @tigerarvind4299
      @tigerarvind4299 Před 12 dny +1

      हा मातोश्रीच्या अंगणात 2 दिवस उभा होता, तिकिटासाठी. भेट नाही मिळाली मग दुसरीकडे गेला

  • @laddilip4000
    @laddilip4000 Před 9 dny +8

    कराळे सर सलाम तुमच्या धाडसी वृत्ती ला जय महाराष्ट्र ❤❤

  • @jayambeprinters9240
    @jayambeprinters9240 Před 8 dny +1

    सर अगदी बरोबर बोलले तरी काही लोकांना कळतच नाही भाजपा हटाव गरिबी बचाव ओन्ली ठाकरे शिवसेना जिंदाबाद

  • @pramodpednekar9994
    @pramodpednekar9994 Před 12 dny +33

    पण एका पंतप्रधानाला झुकविण्यासाठी किती कामाला लागले, मग ३५ टक्के वाल्यांना नोकरी दिल्यावर देशाची काय वाट लागेल ते पण संग मूर्खा

  • @panditraomenthewad8368
    @panditraomenthewad8368 Před 15 dny +14

    पीएफ 95 वाले कांग्रेस कंग्रॅजुलेशन मतदान करनाल

  • @Kiaansh-re2lr
    @Kiaansh-re2lr Před dnem

    Jo Desh ka bhala soche, wahi chunke ayega. Koi kitna bhi bole, janata apna vote sahi karegi. Yeh aise speech deke, kisiko apmanit karke koi Desh ka bhala nahi hota. Jai shree Ram ❤❤ Vande mataram ❤❤

  • @ezzyhome1227
    @ezzyhome1227 Před 9 dny +2

    Saheb khara khara bolte tumhi
    Jai Maharashtra jai Mumbai

  • @victoriajohn1024
    @victoriajohn1024 Před 15 dny +8

    आपल्या विधर्भा च्या लोकांना information देतोस खूप चांगला करतोय. तरुण पिढी जागृत केलाच पाहीजे

  • @prashanthatkar8429
    @prashanthatkar8429 Před 15 dny +24

    बुध्दी वाल्याला बोलण्या साठी आपण यांच्या मागे असणे गरजेचे आहे.आगे बढो सर.

  • @parag_Parag
    @parag_Parag Před 2 dny

    जाहीर शिवीगाळ आणि राजकीय मंच हे नवे नाही... वाईट वाटले चांगली माणसे ह्या जगात टिकत नाही देव तरी नेतो नाही तर दानव राजकारणी तरी नेतात.... काय गरज होती का? चुकून जिंकले तर अजेंडा काय असेल हे तर बोलतच नाही... टिकेला टिकेच उत्तर देत बसलेत...सुधारला महाराष्ट्र..... सुधारला देश

  • @shaileshrana6514
    @shaileshrana6514 Před 22 hodinami

    हा तोच आहे जाणे राम मंदीर ला विरोध केला होता... विदर्भ मध्ये सर्वात जास्त कोणते लोक राहतात.. माहीत आहे

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe1811 Před 14 dny +24

    आपण शिकलेलेआ आहात तर इतरांना किती शिव्या देता.आधी स्वतःत योग्य बदल करा.नाही तर त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक राहिला.आपली बोलण्याची पातळी फारच खालच्या पातळीची दिसते.

    • @sachinchanorkar64
      @sachinchanorkar64 Před 13 dny +1

      Comedy veer😂 fkt

    • @rajpalgajbhiye2568
      @rajpalgajbhiye2568 Před 13 dny

      भक्तांना नाही समजु शकत,त्यांची काती अर्वांच भाषा आहे ते भक्तांना दिसणार नाही.

    • @khushalchavan2726
      @khushalchavan2726 Před 3 dny

      Bhosdichya ashich bhasha vaprali pahije

    • @subhashusewar6066
      @subhashusewar6066 Před 2 dny

      भारतीय जोकर आणि फालतू टाकाऊ मास्तर जोकर.....

    • @Nature.love09
      @Nature.love09 Před 2 dny +1

      बोली भाषा आहे विदर्भाची. नुसतं कोकलून खोटं तरी नाय बोलतोय तो.

  • @suryakantkshirsagar9903
    @suryakantkshirsagar9903 Před 15 dny +109

    नांदेड ला एक सभा झाली च पाहिजे ❤

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg Před 7 dny +2

    अगदी बरोबर बोलत आहात सर

  • @ImranKhan-sv8ki
    @ImranKhan-sv8ki Před 11 dny +4

    Ek number kaka😮😮😮

  • @dilipsondare7619
    @dilipsondare7619 Před 15 dny +36

    100% बरोबर सर बि जे पि संपणारच

  • @mahendrabiraris
    @mahendrabiraris Před 9 dny +6

    या शिक्षकांना माझा सलाम आहे बरोबर सांगत आहे ते

  • @ashokkalanke7571
    @ashokkalanke7571 Před 8 dny +1

    खूप मस्त बोलता निलेश सर.आता या वेळास उद्धव साहेब जिंदाबाद.मोदी हटाव काँगेस बचाव.शिंदेला घरी बसावा.

  • @vinodlokhande3897
    @vinodlokhande3897 Před 13 dny +31

    गुरुजी, स्पष्ट व परखड विचार मांडायला धमक पाहिजे ती तुमच्यात आहे ❤❤

  • @ismaildunge5088
    @ismaildunge5088 Před 14 dny +181

    मोदीसाहेब हॆ देशाचे कमी बीजेपी चे पंतप्रधान जास्त वाटतात..! सहमत असेल तर ठोका लाईक 👍🏻

    • @KM-xb9hi
      @KM-xb9hi Před 14 dny +2

      ठोकली असती लाईक पण तुम्ही फेकूला साहेब म्हटलात.

    • @vaishalidatir5499
      @vaishalidatir5499 Před 14 dny +1

      😂😂😂😂😂😢🎉❤❤❤

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq Před 14 dny

      Modi BJP hatao desh bachao loktantra bachao sambhidhan bachao 😢😢😢🙏🙏🙏

  • @HardikPawar-fj9up
    @HardikPawar-fj9up Před 11 dny +14

    आता गुरुजी नाही नेतेझालात, आता तुम्ही पक्ष नुसार बोलणार प्रत्येकावर टीका करणेहाच आपला
    पक्ष धर्म

    • @Miss_reena.official
      @Miss_reena.official Před 3 dny

      काँग्रेस यायलाच पाहिजे प्रार्थना करा हवन करा हे काय करायचं ते करा पण ह्यावेळेस काँग्रेसला आणायचं

  • @user-br9jx7xp2y
    @user-br9jx7xp2y Před 5 dny +1

    कोणताही नेता अभिनेता फक्त हिंदू धर्माच्या विरोधात प्रचार व गरळ ओकत आहे, इतर धर्माच्या विरोधात ब्र शब्द काढीत नाही, फक्त हिंदू देव देवतांच्या विरोधात बोलतात, जरा लाज वाटली पाहिजे. जय श्री राम!

  • @arvindmahalle2820
    @arvindmahalle2820 Před 14 dny +41

    कराळे सर तुम्हाला ई डी सी बी आय गृह विभाग यांची भीती वाटत नाही. सलाम तुमच्या वक्तव्याला.

    • @madhukarkulkarni8738
      @madhukarkulkarni8738 Před 7 dny

      नाही. कराळे ना सीबीआय, इडी कडून काही भीती नाही, ED, CBI ha माणूस माथेफिरु आहे म्हणून सोडून देतील!

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 Před 15 dny +122

    मतदारानी बी जे पी ला पुन्हा सत्ता देऊ नये ही विनंती.ण

    • @kvmarathi1085
      @kvmarathi1085 Před 14 dny +4

      सत्ता तुलाच दिली पाहिजे.