रत्नागिरी सिंधुदुर्ग Vidhan Sabha लोकसभेनुसार | विधानसभेचा धक्कादायक पोल 2024 | काय होणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • #vidhansabha #RATNAGI #sindhudurg
    रत्नागिरी सिंधुदुर्ग Vidhan Sabha लोकसभेनुसार | विधानसभेचा धक्कादायक पोल 2024 | काय होणार? #sangli
    त्याच काय ना! महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी, बातम्या, राजकारण याची इत्यंभूत माहिती आमच्या पोर्टल वर अगदी सोप्या आणि सहजतेने सगण्यात येईल. राजकीय विश्लेषण तसेच तुमच्या शहरात तुमच्या शेजारच्या शहरात मुंबईत पुण्यात काय सुरू आहे अगदी तुमच्या हातात असलेल्या मोबाईल अर्थात स्मार्ट फोनवर समजेल...आता तुम्हाला याला त्याला विचारण्याची गरज नाही..अरे ते त्याचं काय? आम्ही तुम्हाला सांगू आता त्याचं काय...कारण बातमीच्या मागची बातमी आणि चालू घडामोडी बद्दल तुम्ही आम्हाला विचारा 'त्याचं काय?
    रत्नागिरी सिंधुदुर्ग विधानसभा मतदारसंघ,
    रत्नागिरी सिंधुदुर्ग विधानसभा मतदारसंघ,
    रत्नागिरी सिंधुदुर्ग विधानसभा निकाल,
    रत्नागिरी सिंधुदुर्ग विधानसभा लाईव्ह,
    रत्नागिरी सिंधुदुर्गविधानसभा 2024,
    रत्नागिरी सिंधुदुर्ग विधानसभा न्यूज़,
    रत्नागिरी सिंधुदुर्गविधानसभा,
    sangli vidhan sabha,
    sangli vidhan sabha 2024,
    sangli vidhan sabha live,
    sangli vidhan sabha nikal,
    sangli vidhan sabha news,
    sangli vidhansabha matdar sangh,
    sangli vidhan sabha matdan,
    sangli vidhan sabha nivadnuk,
    sangli vidhansabha nikal live,
    sangli vidhan sabha update,
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. youtube.com/@tyachkay?feature... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    जर तुम्हाला काही सुचवायच असेल :
    tyachkay@gmail.com या मेलआयडीवर कळवू शकता.
    जाहिरातीसाठी : 9860412277

Komentáře • 68

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 Před 28 dny +55

    भास्कर जाधव साहेब, दापोली मध्ये संजय कदम फिक्स येणार.

  • @AthrvaKadam-t6e
    @AthrvaKadam-t6e Před 28 dny +33

    Dapoli vidhan sabha Sanjay kadam saheb 101%🚨🚩

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Před 22 dny +7

    एकच लक्ष्य जिंके पर्यंत लढायचे.
    सत्यमेव जयते.
    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचे वर्चस्व मुंबई व महाराष्ट्रात ठेवले त्यामुळेच मराठी माणसाला मान सन्मान आहे.तो कायम राखण्यासाठी.
    उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभे रहायचे.
    जय महाराष्ट्र.

  • @user-cd5wd2zc8z
    @user-cd5wd2zc8z Před 26 dny +24

    मालवण निलेश राणे ❤

  • @RoshnKambali
    @RoshnKambali Před 22 dny +8

    Malavn vaibhav naik 🚩🚩

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 Před 28 dny +14

    विधानसभा आणि लोकसभेच गणित वेगळे आहे

  • @user-fj1gs4sw4c
    @user-fj1gs4sw4c Před 25 dny +4

    आता निष्ठा नेत्यान मध्ये नाही,ते बघून मतदार मध्ये पण राहीली नाही,हिथे फक्त जो पैस्याचा पाऊस पडणार तो विजयी होणार हे सध्याच समिकरण आहे,.

  • @DevaBhate-s2g
    @DevaBhate-s2g Před 7 dny +1

    सावंतवाड़ी - दिपक केसरकर
    कुडाल - निलेश राणे साहेब
    कनकवली - नितेश राणे साहेब
    रत्नागिरी-उदय सामंत
    राजापुर - अविनाश लाड
    संगमेश्वर चिपलुन - प्रशांत यादव
    गुहागर - सहदेव बेटकर
    दापोली - संजय कदम

  • @swapnilbargode2425
    @swapnilbargode2425 Před 28 dny +6

    2024 ची परीस्थिती काय असेंल याच विश्लेषण करा 2019 ला काय झाले ते काय करायच

  • @vinayakgovare6763
    @vinayakgovare6763 Před 11 hodinami

    आमदार dr राजनजी साळवी साहेब विजयी होणार 101 टक्के 🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @akshayambre1850
    @akshayambre1850 Před 27 dny +3

    म.न.से. फक्त

  • @chandrakantthakar6147
    @chandrakantthakar6147 Před 28 dny +11

    भास्कर जाधवाना का दाखवले नाही?.

    • @adityavanarse8062
      @adityavanarse8062 Před 27 dny

      @@chandrakantthakar6147 मित्रा कारण भास्कर शेठ यांचा मतदारसंघ लोकसभेसाठी अर्धा रायगड मध्ये आणि अर्धा रत्नागिरीत जातो

    • @adityavanarse8062
      @adityavanarse8062 Před 27 dny +3

      मित्रा कारण भास्कर शेठ यांचा मतदारसंघ लोकसभेला अर्धा रायगड मध्ये जातो आणि अर्धा रत्नागिरीत जातो

    • @DevaBhate-s2g
      @DevaBhate-s2g Před 7 dny

      Yaveli pdnar aahet mhanun

    • @adityavanarse8062
      @adityavanarse8062 Před 7 dny

      @@DevaBhate-s2g Bhatya shendi janwa walya,Lihun ghe nay padat😎🔥

  • @ramchandradevji5332
    @ramchandradevji5332 Před 24 dny +13

    संपूर्ण सिंधुदुर्ग राणे साहेब 🎉🎉

  • @nareshpedhvi2184
    @nareshpedhvi2184 Před 17 dny +2

    सर्व आमदार महविकास अगडीचे येणार बघा

  • @ganeshpatil2743
    @ganeshpatil2743 Před 28 dny +2

    महाराष्ट्र राज्यातील रिक्त असलेल्या राज्यसभा खासदार पदांच्या दोन जागा आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळणार यावर व्हिडिओ बनवा उदयनराजे भोसले साताऱ्यातून लोकसभेवर निवडून आले आहेत व पियुष गोयल उत्तर मुंबईतून लोकसभेवर निवडून आले आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळेल
    भारतीय जनता पार्टी
    पुनम महाजन रणजितसिंह नाईक निंबाळकर सुजय विखे पाटील महादेव जानकर. निलय नाईक मनोज कोटक. कापिल पाटील
    शिवसेना शिंदे गट
    राहुल शेवाळे. अर्जुन खोतकर हेमंत गोडसे सदाशिव लोखंडे

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 Před 27 dny +28

    केवळ आणि केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @chandrakantzore5925
    @chandrakantzore5925 Před 26 dny +6

    🎉राजापूर मध्ये राजन 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩साहेब ताकतीने लढायचं आहे सर्वांनी आणि गद्दारी करणारे घरी बसवयच

  • @pradeepsatam4323
    @pradeepsatam4323 Před 16 dny +1

    रत्नागिरी मध्ये 3 सीट्स महविकास च्या येतील, राजापूर, गुहागर, खेड ubt च्या

  • @ravindrahande3162
    @ravindrahande3162 Před 24 dny +1

    गुहागर मध्ये भास्कर जाधव यांच्या बाबत काहीच बोललात नाही.

  • @milindchibade1992
    @milindchibade1992 Před 10 dny

    राजापूर विधानसभा मतदारसंघातून मविआ कडून गेल्या विधानसभेत केवळ10,000 मतांच्या फरकाने पराभव झालेले कुणबी सुपुत्र, ओबीसी नेते, तथा जिल्हा अध्यक्ष काँग्रेस श्री. अविनाश लाड साहेब यांना संधी मिळाल्यास विजय निच्छित आहे.
    कुणबी समाज बहुसंख्येने मैदानात उतरेल.

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 Před 21 dnem

    बापरे काय करायचे ते सिंधुदुर्ग मध्ये करा. रत्नागिरी शांत आहे..

  • @yogeshvarge8572
    @yogeshvarge8572 Před 14 dny

    रा 1:08 जकारणी लोकांनी सर्व वाट लावले

  • @user-xe3yt4cf8d
    @user-xe3yt4cf8d Před 20 dny +2

    आपला एकच वाघ, वैभव नाईक

  • @ajaymohite6044
    @ajaymohite6044 Před 28 dny +21

    कुडाळ मालवण मधून निलेश राणे साहेब विजयी होणार १००/

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Před 28 dny +11

      Kudal malwan madhun nilesh rane padnar 100%

    • @chetandhandrut1434
      @chetandhandrut1434 Před 28 dny +6

      Nilesh rane 101% padhar jorat

    • @akashbachar9871
      @akashbachar9871 Před 24 dny

      @@chetandhandrut1434 लोकसभा निवडणुकीत निलेश राणेंनी मालवणतून 28000 मतांची लीड मिळवून दिली.....

    • @chetanparab5816
      @chetanparab5816 Před 20 dny +1

      Gharat basun Nilesh saheb padnar he swapn baghat Raha..kame kon karte he jantela mahit ahe so nivdun yenar Nilesh sahebancha kuni kitihi udya mara...khasdar pan udat hote ata ghari baslet tase baki basnr

  • @sanjayjadhav8935
    @sanjayjadhav8935 Před 28 dny +8

    ह्या वेळेस छोटा बेडूक आपटला पाहीजे 😅😅😅😅 हुशार अहात साहाजिकच नितया बेकार घराणे आहे पडायला हवा ह्या वेळेस , नहवे नहवे पडलाच पाहीजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @ABC-qq8dq
      @ABC-qq8dq Před 27 dny

      चिवसैनिका सतरंजी उचलायला जा

    • @akashbachar9871
      @akashbachar9871 Před 20 dny

      @@sanjayjadhav8935 लोकसभा निवडणुकीत नितेश राणेंनी कणकवलीतून 50000 मतांची लीड दिली.......
      कणकवलीतून स्वतः उद्धव ठाकरे जरी उभे राहिले तरीसुद्धा तरीसुद्धा ते निवडून येणार नाही........
      कणकवलीमध्ये नितेश राणेंचा दरारा आहे....

  • @narendragavtade6478
    @narendragavtade6478 Před 22 dny

    व्हिडिओ बनवाणऱ्यांनी कोकणच्या आमदारांनी काय काय घाणेरडी कामे केली ते पण दाखवा

  • @navnathnaik8333
    @navnathnaik8333 Před 28 dny +3

    Thakresaheb zindabad.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Před dnem

    Bhaskar jadhaw waibhaw naik rajan saivi he u.thakrenche umedwar 100% jinknar.

  • @AthrvaKadam-t6e
    @AthrvaKadam-t6e Před 28 dny +1

    Dapoli vidhan sabha

  • @eknathdalvi6728
    @eknathdalvi6728 Před 25 dny

    गुहागर मतदार संघावरील विश्लेषण न करण्याचे कारण कळेल का????
    आपण पत्रकार आहात असं कसं चालेल

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 Před 15 dny

    Gujrat, Gohatila Khokyasati gele Goa Marge Majha Marun Maharashtrat Aale Udhogh Officess Gujratla Palvaila Madat keli Asha Gadharana Jantene Dhada Shikvava

  • @avinashkalan8622
    @avinashkalan8622 Před 11 dny

    राजन साळवी पाच वर्षे झोपलेला का

  • @Truthalonetriumphs05
    @Truthalonetriumphs05 Před 25 dny

    Narayan Rane... Uday samant mule Ratnagiri madhe jinkle....... Pan aata Ratnagiri madhe fakt Congress..... BJP out.....

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 Před 22 dny +2

    राणे पडणार आहे 100%

  • @user-rr8ks7lf7j
    @user-rr8ks7lf7j Před 10 dny

    पैसा फेको तमाशा देखो

  • @AthrvaKadam-t6e
    @AthrvaKadam-t6e Před 28 dny +3

    Dapoli Vidhan Sabha

  • @laxmanpandhare2668
    @laxmanpandhare2668 Před 3 dny

    Rane yenar nahi.

  • @user-dw1co4cv7c
    @user-dw1co4cv7c Před 28 dny +7

    Nilesh Rane saheb ayenar❤❤

  • @akshayambre1850
    @akshayambre1850 Před 27 dny +1

    पण विनायक राऊत विधानसभेला उभ राहतीन काय ?

  • @dilipkadam110
    @dilipkadam110 Před 28 dny +13

    कणकवली मा.आमदार नितेश राणे १०१/

    • @vinodsonawane6562
      @vinodsonawane6562 Před 28 dny +1

      @@dilipkadam110 छोटा नेपाळी पडणार

    • @ABC-qq8dq
      @ABC-qq8dq Před 27 dny

      ​@@vinodsonawane6562घरकौंबडा

    • @adityavanarse8062
      @adityavanarse8062 Před 27 dny

      Half ticket chinese manjar😂

  • @sandychigang6959
    @sandychigang6959 Před 27 dny +6

    कोकणात महाविकास आघाडीच्या सहाही जागा येणार

  • @user-fy2mo8wj4x
    @user-fy2mo8wj4x Před 25 dny

    Ithe doghanche bhandan apakshala labh honar ahe.

  • @user-mf6ts3ge3c
    @user-mf6ts3ge3c Před 28 dny +1

    Vidhan sabhet Thakare gat nivdun yenar

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Před dnem

    Bhaskar jadhaw waibhaw naik rajan saivi he u.thakrenche umedwar 100% jinknar.