बाजाराला विकण्या निघाली | Baajarala Viknya Nighali | Cover Songs 2019 | Avinash Ambre
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- originally posted by:
Original Credits:
दही दूध ताक आणि लोणी - माठाला गेला तडा | Sumeet music
Singer : Suryakant Shinde
Music : Kamlesh Jadhav
Director : Jitendra waikar
Producer : Subhash Pardeshi
Lyricist : Uttam Kamble
Copyright : Soundtrack Records and Cassette Mfg.Co
Cover Sung By : Avinash Ambre
Dholki : Prashant Bhoir
Harmonium :Vinayak Bhoir
Thankyou
ढोलकी वाला दादा खूप अप्रतिम वाजवतो
काय बोट वळतायत
Chukich aahe bhau
Mrudang dolaki hi tamasha madhe
Sir तुमच्या आवाजाला आणि आवाजातिल गोडव्याला तोड नाही👍
*परंपरा वेसावकरांची राजेश खर्डे* दादा ,कांशीराम चिंचय ,तसेच रवींद्र खर्डे दादा सोमनाथ कोळी
*संगीत -श्रेयश पाटील/ किरण वेहळे*
*Tutti section/clarinet -Anand joshi master /Pawan joshi /om joshi*
*mix & masterings-Dj Ganesh panvel*
*Special thanks*
*Akshay s mhatre (SINGER)*
रोहिदास माधवी, पुरुषोत्तम पाटील,मोहित पाटील
आणि तसेच नावाजलेल्या *SAMMY KALAN ,RITIKA KOLI* कलाकार आणि त्यांना साथ दिली आहे *श्रीकांत पांचाळ* यांच्या गृप कलाकारांच्या चित्रीकरनातून
*गायक धिरज मढवी* यांच्या आवाजात केलेलं हे गाणं
उद्या पासून सुरू होणाऱ्या *श्री हिंगळाय देवीचा वार्षिक गोंधळाच्या निमित्ताने खास गोंधळ गीत* घेऊन आलो आहे सर्वांनी पहा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला *कॉमेंट बॉक्स मध्ये द्या like share करायला विसरू नका*
czcams.com/video/kDc2rGfeiKY/video.html
❤️
❤️
आपली संस्कृती जपण्यासाठी व नवीन पिढीला ओढ लावण्या साठी तुमच्या पूर्ण ग्रुप चे अभिनंदन ...
असेच पुढे जात राहा आणि आणखी विडिओ अपलोड करत राहा ...
पेटीवाला भाऊ खूप उत्तम आणि छान गातोय...
अविनाश जेव्हा तु गायलेली भजन गवळण आरती मी ऐकतो तेव्हा मन एकदम प्रसन्न होऊन जाते. God bless you.
खूप सुंदर दादा तुमच्या सारख्या नागरिकांची गरज आहे आज ह्या महाराष्ट्राच्या आपल्या भूमीला।।पुन्हा एकदा खूप छान .........जय शिवराय
खूपच छान गवळण गायली आहात... सहज जरी कोणतं गाणं किंवा अभंग गायलात तरीही तो आम्हाला ऐकताना फारच छान वाटतं... 👌👍
Hii
Ek number
Khupach chan.Harmonieamvale bhau chan gatat.thanchahe awaj chan ahey.
मला हे कधी पासून ऐकायचं होते...
बाजारा विकण्या निघाली,,, दही दूध ताक आणि लोणी..
आज पुन्हा ऐकायला भेटले..खुपचं सुंदर 😊
मला तर खूपच आवडली😊😊👌👌
मस्त दादा , तुझा आवाज म्हणजे काय बोलू 😘😘😘😘😘 🙏God bless you
खूपच सुंदर दादा, कालच हि गौळण एका भजनात ऐकली होती. आमच्या विलास बुवानी संगीतबद्द केली आहे
अविनाश खूप छान आवाज आहे तुझा प्रत्येक गाणं भजन छान गातोस 👌👍
खूप छान मला खूप आवडते ही गवळण🙏🙏👍👍
सुपर भाई
भाऊ चा नाद नाही... आवाज म्हणजे.. विषय hard
एकच नंबर भाऊ सुपर गायली गवळण
Dada masat khupch chan aahe song 👍👍🥳🥳🥳🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏
100 आऊट ऑफ 100 👌👌👌👌👌👌👌
अविनाश सर लय भारी गवळन गायली
खूपच सुरेख ढोलकी पण उत्कृष्ट
Khup chan avinash dada kya jabardast gaylas Tu chan.
Khupch chhan aavaj aani harmonium & dholki vadan
गवळण माझ्या दुधात नाही पाणी वर मराठी Scrolling lyrics व्हीडिओ👇
czcams.com/video/daIkVH_mnXg/video.html
Aaj kal swtala modern mhnavnaryani .
Asa girsamj balgnaryani sanskriti shikavi dada kadun🚩
Khara ahe bhau
बरोबर आहे मित्रा
जय हरी माऊली
Dada tumcha fan zalo ..ky aawaj ahe rao god tumcha ..
khup chhan... asech pudhe jaat raha
छान आहे भाऊ गवळण खुप आवडली
अवीनाश दादा खुपछान आवाज आहे खुप छान गाता
ढोलकी वादन एक नंबर कड्क
Bhajan both acha huha bhai khup chan jala ahe keep it up bhavanao
खूप छान
ढोलकी मुखड्यावेळी जरा फास्ट होतेय
Ho barobar
Brobr
Ho Right starting la fast jhaliy
भन्नाट, great सादरीकरण*बहुत खूब * 👍👍👍🌹🌹🌹👏👏👏
छान प्रयत्न केलास भावांनो 🎉🎉🎉🎉🎉
Dada yarr kiti chan Gatos tu man harvun jat aikatch rahavas vatta sarkha 😍🤗🤗😍😍
Nad kela bhau tighani🔥
Voice quality khup chhan.... Dholaki pn khup chhan vajavali... Fakt thekyanvr laksh dya bhau.... All the best
नादच खुळा राव.....
अप्रतिम दादा 👌👌👌
Khup sunder gayan...ani sath dekhil chan keliy
लय भारी भावा
मनमोहक
खूप सुंदर , मन हलके झाले।
उत्कृष्ठ ढोलकी वादन
खूप छान ढोलकी आणि पेटी 👌
👍👍👍👌all team
मस्त बाई बाई 👌👌दादा
भावा ढोलकी मस्त वाजवली
मन मोहुन टाकल गवळीणे
खुप छान
ढोलकी फास्ट होतेय.
Dholaki Apratim 👏👏👏👏👏
खुपच भारी... खतरनाकच
खूपच छान.... अप्रतिम ☺️
अप्रतिम भावा....माझ गाव ही शिवफाटा ..बोरज .
खरच खुप छान आवाज आहे तुमचा. गवळण ऐकुन खुप छान वाटल. 👌👌
खरंच भाऊ खूप सुंदर
Kya bat yar khup bhari ani Harmonium wajawnarya dada cha awaj pn bhari
Dholki pn khatarnak
Ek number 🙏🙏
Dholaki vadan fantastic and u're voice is magicable
सुपररर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर
अविनाश भाऊ तुमचा आवाज तुमचा परिचय करून देतो खरच खुप सुंदर गवळण झाली
खूप छान, मजा आली ऐकायला.
सुर , ताल ,लय यांचा सुरेख संगम ।। खुप छान
खूप छान
👌👌👌👌👌
Superb dada khup chan gatos
बाळा खूपच छान विशेष सगळी ही गाणी माझी नात 7 वर्षाची आहे तीला सुध्दा खूप आवडली ही गाणी ऐकल्या शिवाय ती रात्री झोपत नाही रोज मला सांगते मामाचे गाणी एकव आजी बाळा तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
वा, फार छान
👍सुंदर!
कडक भावा
अप्रतिम दादा
अप्रतिम भावानो
खूप सुरेख🥰🥰
एक नंबर
Dholaki vajvinare khup Chan vajtatay
एकच नंबर
खूप छान किती गोड आवाज वाह मन प्रसन्न झाला ऐकून खूप खूप शुभेच्छा तुम्हां सर्वांना !!!
खुपच छान अप्रतिम 👌👌👌🙏🙏
चालला नामाचा गजर |अवघे गरजे पंढरपूर ✌✌🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
Khup khup chan.bhari
Mast bhau ❤❤
दादा हे रेकॉर्डिंग छान आहे
अती सुंदर प्रसिद्ध गवळण.
आपल्या आवाजात गोडवा आहे. हार्मोनियम, नाल/ढोलकी साथ उत्तम.
जय जय विठ्ठल रखुमाई,,
जय श्री कृष्णा,🙏🙏🌹🌺☘️☘️👏👏
फारच छान !
खुप छान गवळण गायली....
मस्त दादा.
वा ढोलकी भाऊ
अति सुंदर.....
व्वा बंटी व्वा सुंदर अतिशय सुंदर गवळण सादरीकरण.
best dada
Khupach chaan
Tuzha fan ahe mi ❤💯
किती गुण आहे भाऊ तुझ्यात यार nice bhajane bhau
Mazi favourite gavlan ahe avi dada👌👌👌👌👌👌
ढोलकी फास्ट होतंय
अविनाश माऊली 🙏 अप्रतिम आवाज व ढोळकी
Mast khupach Chan
Khup mast dholki wajawli
Nice dholki master
Khufch chan bhavano gaulan khuf divsani aikli
No 1
खुप छान दादा
खूप छान भावांनो