व्वा...! दोन महिन्यात दीड लाखांची कोबी | पाैर्णिमा, अमावस्येचे गणित | कोबी लागवड तंत्रज्ञान | Kobi

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 07. 2022
  • व्वा...! दोन महिन्यात दीड लाखांची कोबी | पाैर्णिमा, अमावस्येचे गणित | कोबी लागवड तंत्रज्ञान | Kobi
    शिवाजी विठ्ठल दिवटे (रा. भांबर्डा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) फक्त दोन महिन्यांत दीड लाखांचे उत्पन्न घेतले आहे. एकरी सातशे कट्टे उत्पादन कोबीचे होते. पाैर्णिमा आणि अमावस्येच्या दिवसाचे गणित साधून फवारणी केल्यास चांगले उत्पन्न मिळते.
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    #Cabbageplanting
    #कोबीलागवड
    #CabbageMarket
    #ShivajiDivateBhambarda,
    #businessideas
    #shivarnews24

Komentáře • 38

  • @vijaykate8028
    @vijaykate8028 Před rokem +8

    भाव नाही मिळालं तर जेवणाला पै से घेऊन जावं लागतं हे पण सांगा

    • @Farmer_rahul
      @Farmer_rahul Před 11 měsíci

      80 नंबर व्हरायटी ने हीच हाल केली होती आमची

  • @popatthorat7017
    @popatthorat7017 Před 2 lety +2

    Very good dada

  • @manoharsakapal1086
    @manoharsakapal1086 Před rokem

    Very good bava

  • @umeshsalunkhe1988
    @umeshsalunkhe1988 Před 2 lety +2

    🙏🙏🙏👌🏼👌🏼👌🏼

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Před rokem

    खूप छान काय काय डोक आहे दुसऱ्याला कसं जमत नाही

  • @NavnathKale-ei6xc
    @NavnathKale-ei6xc Před 3 měsíci

    शेतकरी गरीब कधीच होणार नाही

  • @keshavkajabe4790
    @keshavkajabe4790 Před 2 lety +4

    युरिया ला 21 दिवस नाही लागत भाऊ लागू व्हायला काही पण सांगू नका

  • @dnyanobachaudhari4815
    @dnyanobachaudhari4815 Před 2 lety +2

    अशा फालतुगिरीने शेतकऱ्याच्या मालाला भाव राहिला नाही पन्नास हजाराचे उत्पन्न लाख रुपये सांगायचे आपला मोठेपणा करायचा

  • @narayangote806
    @narayangote806 Před 2 lety +2

    कश्यासाठी व्हिडिओ टाकत आहेत असे ज्यांना कश्याचीच माहिती नाही

  • @user-vc2gy8ps8d
    @user-vc2gy8ps8d Před rokem +3

    शेतकऱ्यांसगट पत्रकाराला पुरस्कार द्यायला काहीच हरकत नाही युरिया लागला 21 दिवस लागतात 🤣🤣🤣

  • @sureshaannboleniwar335

    Variety konti aahe

  • @babanpatil1986
    @babanpatil1986 Před rokem +3

    लवकर तयार होणारी फुल कोबी बियाणे कोणते

  • @merchandjadhav2036
    @merchandjadhav2036 Před 2 lety +5

    सगळे कीटकनाशक बुरशीनाशक हेच खाऊ घाला

    • @2727gn
      @2727gn Před 28 dny

      fukat pajije tula

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 Před rokem

    Abhi aur dekho suno

  • @chaudhurysuvakant7499

    Verity sanga

  • @AshokThakar-xt9qq
    @AshokThakar-xt9qq Před rokem

    गोबी फार चांगली आहे तिची जात कोणती आहे ते सांगा कृपया

  • @sureshpeharkar4594
    @sureshpeharkar4594 Před 2 lety

    Mobile

  • @sureshpeharkar4594
    @sureshpeharkar4594 Před 2 lety +1

    Mobile give me

  • @maheshpokale5464
    @maheshpokale5464 Před 2 lety

    युरिया ला 22 दिवस...?

  • @priyankakolekar1804
    @priyankakolekar1804 Před rokem +1

    Kobi ani flower yatla farak kaltoka

    • @balasokolpe2531
      @balasokolpe2531 Před 11 měsíci

      गाव कोणते आहे तुमचे

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 Před rokem

    अभ्यासपूर्वक मुलाखत नाही.

  • @ndsarkargaming8345
    @ndsarkargaming8345 Před rokem

    फ्लावर व्हिडिओमध्ये कशाला आई घालायला दाखवत आहे

  • @aplishetishivar9142
    @aplishetishivar9142 Před 2 lety +5

    कोबी नाही ही फ्लावर आहे नाहीतर फुलकोबी म्हणू शकता

    • @keshavkajabe4790
      @keshavkajabe4790 Před 2 lety

      कार्यकर्ते फुलकोबी आणि पत्ताकोबी हे दोन प्रकार आहेत तुम्हाला माहित आहे का

    • @aplishetishivar9142
      @aplishetishivar9142 Před 2 lety

      @@keshavkajabe4790 गोबी कसला गोबी

    • @balabhor8981
      @balabhor8981 Před rokem +1

      त्यांच्या इकडे फ्लाँवरला गोभी म्हणतात,,

  • @keshavkajabe4790
    @keshavkajabe4790 Před 2 lety

    फ्लावर अडीच महिन्यात संपते हे लक्षात असू द्या तुम्ही चालू व्हायला अडीच महिने लागतात असं सांगताय

    • @yuvarajpatil6548
      @yuvarajpatil6548 Před rokem +2

      पुनर्लागवड नंतर साठ दिवसात तयार होणाऱ्या जाती आहेत भाऊ. शिवाय नव्वद ते शंभर दिवस लागणा-या ही जाती आहेत.

    • @mayurbhagat6731
      @mayurbhagat6731 Před 11 měsíci

      हो भाऊ लागतात अडीच महिने चालू व्हायला धवल

  • @ravindrausnale7718
    @ravindrausnale7718 Před 2 lety

    Shetkaryachya mobil no. det java mhanje tyachyashi bolane sope hoil.

  • @sandippingal9842
    @sandippingal9842 Před 9 měsíci +1

    800×40=16000 य S झव्या तुला अककल् आहेका