Suman Kalyanpur | Lyrical Jukebox | Pivli Pivli Halad Lagali | Are Sansar Sansar
Vložit
- čas přidán 18. 03. 2020
- Listen to 10 songs of Suman Kalyanpur with lyrics - Jukebox
00:00:05:00: Pivli Pivli Halad Lagali
00:03:20:15: Saang Kadhi Kalnar Tula
00:06:44:13: Utha Mukunda Sarli Raat
00:09:43:24: Are Sansar Sansar
00:13:00:23: Asave Ghar Te Aapule Chhan
00:16:13:04: Jithe Sagra Dharni Milte
00:19:38:14: Ketakichya bani tithe nachla mor
00:22:55:18: Navika Re Vara Vahe Re
00:25:57:22: Nimbonichya Zadamaage
00:29:14:21: Pahilich Bhet Zaali
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal - Hudba
सुमनताई साष्टांग नमस्कार. तुमची गाणी अलौकिक आहे त. तुम्ही खरोखर गाण्याचा आत्मा आहात. तुम्ही स्वरसम्राज्ञी आहात. तुमच्या गायकीला कोटी कोटी प्रणाम. शतायुषी ह्वा. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
साठ वर्षे भावगीते ऐकत आहे, परंतु आज ही लता ताई का सुमन ताईंंचा आवाज,ह्यात गोंधळ होतोच. 🙏🙏🙏
True
सुमन कल्याणपूर यांचा गोड व कोमल-मधूर
आवाज व त्या आवाजाचा परीसस्पर्श झालेलं कोणतंही गाणे चिरतारुण्याने अमर होऊन जाणार नाही तर नवलच..!!
सुमनताई निर्विवाद प्रतिभाशाली गायिका आहेत. अशा गायिका पुन्हा होणे नाही.
धन्यवाद
अप्रतिम सुमन ताई! आपल्या मधुर आवाजातील गाणी ऐकायला मिळणे म्हणजे सुवर्ण योगच!
सुमन कल्याणपूरकर तुमचा आवाज ऐकून लहानपणीची आठवण झाली 🥰🥰🥰😍
आपल्या आवाजातील जुनी गाणी ऐकताना खुपच आनंद होत असतो
सुमन कल्याणपूरकर यांची सगळीच गाणी मला खूप आवडतात.आजही मी त्यांची गाणी ऐकते. गोड आवाज आहे.👌👌
लता मंगेशकर साठी जिच्यावर दबाव टाकला ती सुमन कल्याणपूर खरी गानकोकिळा होय
सुमन बाई नी मराठी आणि हिन्दी मध्ये खूप उत्तम गाणी दिली आहेत ती काही काळा पर्यंत आम्हाला लता बाईंची वाटायची पण जेव्हा कळलं ही गाणी सुमन बाईंची आहेत तेव्हा अवाक व्हायची पाळी आली. सुमन बाई ना प्रणाम
सुमनताई च गानकोकीला..आहे.लताबाई. नाही
❤❤❤❤❤❤❤
लता दिदी एवढाच गोडवा यांच्या ही आवाजात आहे
@@Ajgaug20❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
अतिशय सुंदर आवाजाची मैफल ,निसर्गाला पडलेले पहाट चे स्वप्न
वा वा व्वा अगदी नेमकी जाणीव
खूप छान...सगळी गाणी फर्स्ट क्लास... सतत एकत राहविशी वाटतात
संजना ताई, मी तुमच्याशी सहमत आहे 🙏👌
चिरतरुण आवाज.मनस्वी आनंद.
सुमन कल्याणपूर यांची गायकी ही मराठीतील अजरामर खाणच होय.
इतका तरल शांत, अणि मधुर अलौकिक आवाज परत होणे नाही.
सुमनताईंची अविटगाणी ऐकून जुन्या आठवणींना उजाळा मिळतो
कुणीतरी आता सुमन ताईना पृकाशात आणणाची खूप गरज आहे
सुमनतांईचा आवाज अप्रतिम.
Suman ji deserves Bharat Ratna award 🙏🙏🙏🙏🙏
She got Padma Bhushan todday :)
100% true
सुमधूर सुमन ताई
एक झाकाळलेला चंद्र
हे गीत तर अप्रतिम. अनेकदा ऐकले तरीही पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे. एक गुणी गायिका.
अप्रतीम गायिका आम्हाला लाभल्या🎉🎉🪔🪔
I bought this Saregama Carvan for my mom and that added so much colour back to her life and I too picked up the joy .. listening to Suman Ji is pure bliss.. my and my mom s favourite.. Sang Kadhi Kadnaar tula...
खरच वाटत नाही की हा आवाज सुमन कल्याणपूर यांचा आहे मानावे लागेल
अप्रतिम, मधुर, मधाळ, जणू कोकीळ कंठातून अमृत ओसंडून आमच्या कानात व मनात झिरपते आहे. अगदी तृप्त झाले मन. कित्ती सुंदर आवाज. कोटी कोटी नमन ताई 🙏 🙏
स्वभावातला शांतपणा , नम्रपणा प्रत्येक गाण्यात उतरतो...👌🙏🙏
Sumantai must be awarded Bharat Ratna for her great contribution in Indian music, and in entertaining the masses for more than seven decades, with her melodious and soul touching songs!
Should be recognized with bharat ratna awards...
Hare krushna, radhe-Radhe🙏🙏🙏
अप्रतिम गाणी आहेत...🙏
शाळेतले दिवस आठवले🥺❤️ आईं रेडिओ वर ही गाणी ऐकायची, सुमन कल्याणपूर यांना शतशः प्रणाम आणि धन्यवाद🙏🙏 एवढी छान गाणी ऐकायची संधी मिळाली ❤️
शापित यक्षीनी.. 👍👍👍👍
Suman ji' s voice is soooo sweet, hats off Suman ji 🙏
ghdjghyg
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
It is always said that the voice of Sumanji is similar to Late Smt Lataji but I think it's unique
Very nice songs,
जून ते सोन
Good morning
अप्रतिम गाणी मन खूप आनंदी झालं
Simply great. Sumantai 🙏🙏🙏
खूपच गोड आवाज आहे अप्रतिम
Suman tai awaj madhur, man प्रसन्न झाला gaane eikun मस्त
मन मोगरा फुलला पाहिजे ऐकावंया एकदा तरी
Khuupach kamalichya gayachya. Mala khuup khuup awadtaat❤️
वाह वाह अहाहाहा सुमन ताई
सुमनताईंचा सुमधूर स्वर ऐकून धन्य झाले. धन्यवाद कारवान!
P
Good morning
अतिशय सुमधुर व श्रवणीय अवीट गोडी. 🌻🌻🌻🌻🌻
अप्रतिम सुमनताई खूपच सुंदर
No one can match with Sumantai
सुमनताई माझ्या आवडत्या गायिका आहेत .त्यांची गाणी ऐकणे माझ्यासाठी आनंदाची पर्वणी आहे.🌹🙏🌹
सुमनताई ची गाणी धेट काळजात भिडतात
Suman tai , great songs ,heart touching
सुमनताई वर अन्याय करून लता मंगेशकरला काय मिळाले. सुमनताई सुखी आहेत.
Very nice sweet voice of sumen taie 👌👌👌
अप्रतिम गाणी सुमधुर गोड गळ्यातून जूनी गाणी
Suman Kalyanpur's voice and melody is so perfect and aligned with emotions involved in the songs that it is like a wonder in musical world. Unfortunately in a way the society has done injustice to her even by comparing with anyone else. I personally would like to say "Sorry Suman Tai" on behalf of all who feel the same way.
Really, great voice & evergreen songs
God bless her
खरी गान कोकिळा सुमन कल्याणपूर आहे, पण मुद्दाम ताईला डावललं आहे.. आजही बघा सुमनजीचा आवाज दीदी पेक्षा कमी नाही पण........ असू द्या..❤❤❤
खूप सुंदर गीते, बालपण आठवते.
Emotions expressed from depth...
वी अप्रतीम गाणी गाईली आहेत.मनास समाधान वाटले वा!👌👌☺
Great Sumantai,so sweet
Unforgettable heart touching voice
खूप गोड आवाज आहे सुमनताईंचा.
एकमेवाद्वितीय गायिका सुमन कल्याणपूर यात शंकाच नाही फक्त अन्याय झाला ताईंवर कोणाची तरी मक्तेदारी होती म्हणून पण त्यांची अवीट गोड गाणी चिरतरुण आहेत आवाज आजही बदलला नाही तीच नाजूक पोत आहे.
हिरा तो हिराच.
Tyanna ata madat keli pahije tyanche album samor aana kunitari. Kashya aahet kuthe aahe suman kallyanpurkar?
Grateful for uploading this golden songs bunch. Saregama keep it up.
हे एक भारतमातेच रत्न आहे.भारत सरकारने "भारत रत्न"देवून सन्मानित करायला पाहीजे.
सुमनताईनचा आवाज वैशिष्टपूर्ण आहे व ही सगळीच गाणी कर्णमधुर, परत परत ऐका्वि अशीच आहेत! नक्कीच त्यांच्या वर अन्याय झाला आहे व एका विशीषट दहशतीमुळे( काहि थोडे सन्माननीय अपवाद वगळून) हिन्दी संगितकारानी त्याना गाणी दिली नाहीत याचे खुप वाईट वाटले! सरकारनं त्यांच्या कलेला न्याय देणे आवश्यक आहे!
सुमनताई ची गाणी म्हणजे अक्षरशः बेधुंद आणि भावनेला प्रचंड उंचीवर घेऊन जाणारी गाणी आहेत.
Dear Sumantai should be awarded with Bharat Ratna.
😎😎😎😎😀😎😀😎😀😎😀😎😀😀😎😀😀 aar 😀😎😀😎😀😀😎😭😭 to 😀😀àa🔥🔥😀😎qqqqqqqqqqqqqqqqqqqq1q111q😎😎😀😎😀😀😎😎😀😎😀😎😎😀😀😀😎 q❤️q😀😀😀😀😎😎à😭
Yes,you are right ,sir.
@@nareshpawar3379 ji ki nu nu nu nu
No p nu,, see😁 ji by hu
Absolutely
@@sudhirkumthekar7119
. Mi mi mi
Respected Sumantai is class.
nice song
जिथे सागरा गाण तर फारच छान
धन्यवाद सारेगामा,सुमनताईंची सुंदर गाणी
गाण्याला साजेसे पार्श्वचित्रण टाका.सुमन कल्याणपूरकर खरी लता मंगेशकर आहे.त्यांना दुर्लक्षित केलय
Hey satya ahe.
सुमन कल्याणपूर फक्त सुमन कल्याणपूर आहेत लता मंगेशकर त्रिवार नाही सुमनताईंना तोडीस तोड कोणीच नाही कारण स्वच्छ
मन कुणा बद्दल आसूया घृणा
तिरस्कार हे कुठलेच विकार सुमनताईं मध्ये नाहीत नांवा प्रमाणे सुमन दरवळत राहाणारं फुल
अगदी वेग वेगळ्या सुगंधाने दरवळत राहाणारं एकच फुल
किती सुंदर किती सुंदर आणि तेही
गाणारं अकल्पनिय अकल्पनिय ह्रदयात अविरत पाझरणारं
अव्दितिय मनोहारी फुल
सुमन रामानंद कल्याणपूर
अज्रामर गळ्याचं अविट गोडीच
अविट नावाचं आपल्याच अंतकरणात आपणचं सामावणारं
एक स्वर्गीय सुमन अगदी हवं हवसं वाटणारं एक फुल माझ्या भारतमातेच्या मातीतलं कुशीतलं हळूवार तरंगणारं सुंदर फुल
Suman one of great singer.
What a golden voice, 👍👍👍
Suman Tai padmashri dyavi hi 1 ch eccha .khup apratim aavaj ahe sumantai cha
एका पेक्षा एक☝️🎓 सुंदर गीते मनमोहक ढंगातील मधुर संगीत🎤🎼🎹🎶 अशी पर्वणीच जणू.
Baba Hits SumanDidi
खूप सुंदर गाणी आहेत .धन्यवाद सुमनताई.आपला आवाज खूप मधूर आहे. ्
सुमन ताईनचा आवाज फार मधुर आणि कोमल तर आहेच परंतु त्यांचे स्वर असे अलगदपणे निघतात की जसे काही हवेवर उडत आहे असे वाटतात.
खुपच छान आहे हे गाणे
Aasa Apratim Awaz aani amer geete aani to amer awaz yache kuni dusarysnech ech naav loukik jhale Aani Suman taai aapen padyamage rahilat yaache faar Dukh vaatat aahe jase limbonicha zadamage Chandra zopla aahe. ... Hata up Suman Taai..🥰🥰🥰
अप्रतिम.
सुमधुर आवाज.ऐकतच रहावी अशी गाणी
सुमधूर. ..
खूप छान छान गाणी आवाज ही सुंदर आहे. मी तर share केली आहेत 🎉🎉
Suman yancha avaj ekdum achuk ahe. Perfect avaj.
फार सुंदर
सगळी गाणी खूपच सुरेल व छान
आता लताबाई स्व रकोकीला. नाही...
जूनं ते सोनं .
सुमन ताई चीगा णि म ला फार आवड ता त बर्याच वार्ष पासुन मी तया ची गाणी ऐकत आहे तयाना माझया सु भेछा
Mast
So sweet & melodious voice Suman Kalyanpur ji. I love all her songs. I used to listen all these songs during my school days specially bhakti geet on radio (aakashwani)early in the morning.Very nostalgic. Jithe saagara, Naavika re all time favourite.
C. Ccc. C cc. C. CX. Cc. Ccccc. Ccccc. Ccc cc. Cc. C. Ccc. C. C. Cccccc. Ccc. C. CX. C. CCC CVCC. CNBC
M.
मन प्रसन्न झाले.माझ्या आवडती गायिका आणि गाणी खूपच छान सुमन ताई धन्यवाद तुमचा आवाज फारच गोड आहे.
किती गाण्यात गोडवा समाधान झाले.
Excellent songs
OMG 😯😯😯😯😯😯
खरच आवाज खूप चांगला आहे.
Upechchhit mahan swar kokila Suman kalyanpur ji k madhur swar men hindi bhajan, Shri Ram Charit Manas aur hanuman chalisa aadi prastut kijiye plz 🙏" Saregama Bhakti"plz 🙏 plz
👌👌👌👌👌👌👌💞 Suman ji 😘 gr8 melodious voice 👍
Ko
0999ll
@@shashikantpadalkar771 ko means
अप्रतिम गीत
Mee 1982 pasun Sumantaincha chahta aahe..re kshanachya sangatine....maze sarvat aawadate gane
अवीट गोडीची गाणी!
धन्यवाद!
सर्व गाणी अप्रतिम सुमनताईंचा आवाज फारच आवडतो.. धन्यवाद
Suman Tai 🙏🏽Wishing you Very Happy Birthday, 🎂 May the Almighty always Bless you with a Long & Healthy Life 💐Such a beautiful & Melodious Voice - you are Maa Saraswati 🦢Love you always- from across the Miles 💝🦜🙏🏽
सुमनताई वर खूप अन्याय झाला आहे....एका घराणेशाही....मुळे हे जगाला माहीत आहे पण कोणी बोलत नाही. एवढेच
Nice songs
Apratim Geete song by kalyanpur madam
👌सदाबहार मराठी गाणी!
जुनं ते सोनं
Pahile ani shevat che gaane ekun man trupti hot nahi.👌👌👌