MANACHYA DHUNDIT LAHARIT YE NA MARATHI KARAOKE GEET MALHAR KARAOKE By SUNIL MANJREKAR - Male

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 02. 2021
  • MANACHYA DHUNDIT LAHARIT YE NA MARATHI KARAOKE
    GEET MALHAR KARAOKE
    SUNIL MANJREKAR
    #MANACHYADHUNDITLAHARITYENA MARATHIKARAOKE #GEET MALHAR KARAOKE #SUNIL MANJREKAR
    माझ्या गरीब बांधवांनाही कराओके उपलब्ध व्हावे म्हणून मी माझा कोणत्याही प्रकारचा स्टुडिओ नसताना मोठ्या कष्टाने हे कराओके फ्री अपलोड करीत आहे तरी ज्यांना स्वइच्छा माझ्या ह्या कार्यास हातभार म्हणून काही मूल्य द्यावयाची इच्छा असल्यास माझा अकाऊंट नंबर पुढील प्रमाणे आहे
    SUNIL VITTHAL MANJREKAR
    THE FEDERAL BANK LIMITED
    MUMBAI FORT
    ACCOUNT NO.- 10990100715721
    IFSC- FDRL0001099
    CONTACT NO. 8097756240 / 9224111625
    माणसाचा जन्म मिळणे हे आपले भाग्य आहे पण त्याहून एक चांगला कलाकार घडून जगणे हे आपले सौभाग्य आहे, 'कलाकार घडावा आणि घडवावा अभियान.'
    या पूर्वी सर्वत्र हिन्दी तसेच इंग्लिश कराओके उपलब्ध होत होते पण मराठी का नाही? जर तुमच्या सर्वांचा पाठिंबा असेल तर, चांगला कलाकार घडावा आणि घडवावा या दृष्टीकोणातून, मी मराठी कराओके जास्तीत जास्त अपलोड करण्याचा प्रयत्न करीत आहे, तरी आपल्या सर्वांचे सहकार्य मला असावे, जास्तीत जास्त कलाकारांनी subscribe करून मला पाठींबा ध्यावा ही विनंती,
    मी बनविलेल्या विडियो कराओके मधील काही विडियो व इमेजेस, यूट्यूब व गूगल वर काही वाहिन्यांनी व कॅसेटस कंपन्यांनी अपलोड केलेले घेतले आहेत, सर्वांचे आभार, यूट्यूब व गूगलचा वापर करून मी बरेच काही शिकलो, तुम्ही ही शिका आणि याचा चांगला वापर करा, चांगले कलाकर घडा आणि आपले तसेच आपल्या आई वडीलांचे व देशाचे नाव रोशन करा,
    माझ्या या अभियानाला यशस्वी करण्यामागे आपल्या सर्वांचे तसेच ऑडिओ विडियो प्रसारित वाहिन्या, प्रोड्यूसर कॅसेटस कंपनी आणि म्युझिक वादक, यूट्यूब व गूगल सर्वांचेच योगदान बहुमूल्य आहे,
    मी एक लहान कलाकार आहे, कॉम्प्युटर इंजीनियर आहे ते कोणाकडे शिकलो नाही, गाणे तसेच एडिटिंग देखील कोठे शिकलो नाही, माझा स्वतःचा कोणताही स्टुडिओ नाही, मी एका लहानशा घरात रहातो जागा अपुरी असल्याने घरात छोटासा पोटमाळा बनविलेला आहे त्या पोटमाळ्यावर मी ताटपणे बसूही शकत नाही अशा परिस्तितीत आपल्यासाठी मी रात्री 3:00am -3:30am वाजेपर्यंत कराओके घडविण्याचे काम करीत असतो, ज्या वेळेस आपली अर्धी झोप झालेली असते, म्हणूनच माझे एकच ध्येय कलाकार घडा आणि घडवा.
    धन्यवाद,
    विशेष आभार:-:- लहानपणीच वडील वारल्याने परिस्थिति बिकट होती शाळेत मिळणार्‍या पावावर दिवस काढावा लागायचा केंव्हा तो ही मिळत नसे अशा परिस्तितीत माझ्या चुलत वहिनीने मला तिच्या घरी नेले, मला लहाणाचे मोठे केले, शिक्षण दिले आणि तिच्यामुळेच मी घडलो अशा माझ्या वहिणीसाठी मी ईश्वरा जवळ एकच मागणे मागतो की माझ्या वाट्याचे सर्व सुख माझ्या वहिनीला लाभो आणि तिचे दुख: माझ्या वाट्याला येओ.
    SUNIL MANJREKAR
    SUNILMANJREKAR
  • Hudba

Komentáře • 131

  • @sunilwaghela8993
    @sunilwaghela8993 Před rokem +6

    सुनिल जी मी पण सुनिल च आहे खरंच खूप सुंदर कराओके बनवतात मस्तच सलूट माझा पण ग्रुप आहे एकता कराओके म्युझिकल ग्रुप पुणे 29 वर्ष झाले आहे मी पण क्लासेस घेतो 45 वर्षां पासून मी लाईव्ह कराओके करत आलोय मी पण कराओके बनवले आहे mp 3

  • @jaikumardhengiya17
    @jaikumardhengiya17 Před rokem +3

    Sunil bhai aap ke karaoke lajwab bemishal supar hain bhai ji ab hema mazya prema. Ye karaoke bhi banado

  • @deepakkhadke1432
    @deepakkhadke1432 Před 2 lety +3

    खुप खुप छान ट्रॅक आहे अप्रतिम Very Very nice 👍👍👍👍👍👍👍

  • @dhairyakamble6113
    @dhairyakamble6113 Před měsícem

    आपले खूप खूप अभिनंदन पुढील वाटचाल साठी आपणास हार्दिक शुभेच्छा

  • @annasahebghorpade5850
    @annasahebghorpade5850 Před rokem +3

    Halagi vajati वर karaoke kara sir

  • @dattatraypatil4987
    @dattatraypatil4987 Před rokem +2

    सर खुपच छाण!अशीच मराठी गाणी पाठवत राहा.आम्ही वाट पाहात असतो.तुमचं अभिनंदर सर!

  • @rajendragarud8842
    @rajendragarud8842 Před rokem

    Chan zale ahe
    He shiv shankar girija Tanya गणनायक ... रामदास कामत. यांचे गीतचा कराओके हवा आहे

  • @kalpanakulkarni2942
    @kalpanakulkarni2942 Před rokem +1

    खूपच छान kraok वर मला फ़ार च आवडल सर गाण म्हणायला पण सोप जात

  • @sushilpatil637
    @sushilpatil637 Před 2 lety +1

    फार सुंदर वाटत ही म्युझिक ऐकुन

  • @sunitabangare9523
    @sunitabangare9523 Před rokem +1

    अप्रतिम

  • @user-gm4oc6ry5p
    @user-gm4oc6ry5p Před 2 lety +1

    एकच नंबर कृपया अग नाच नाच नाच राधे उडवूया रंग कराओके पाठवा जी प्लीज प्लीज

  • @sanjaybandarkar1502
    @sanjaybandarkar1502 Před 2 měsíci

    अप्रतिम😊👌🏼

  • @rajnaik4842
    @rajnaik4842 Před 2 lety +1

    खुप सुंदर ट्रॕक सर छान वाटलं

  • @manishmandhare4144
    @manishmandhare4144 Před rokem +1

    Khup chan love you😘😗

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 Před 2 lety +2

    सर तुम्ही खरंच लय भारी आहात.पण मला पेटी एम येत नाही.काय करू?

  • @gopalwatkar738
    @gopalwatkar738 Před 2 lety +1

    फार छान उपक्रम असाच सुरू असावा शुभेच्छा

  • @sachinnarad7017
    @sachinnarad7017 Před 2 lety +2

    खूप छान

  • @tushardubale_2029
    @tushardubale_2029 Před 7 měsíci

    खूप छान सर तुमच्या या करा oky ने मला वेगळी दिशा मिळाली आहे .
    माझ्या आयुष्याला वेगळे वळण लागले खूप खूप धन्यवाद.

  • @dnyandeepmanjrekar1984
    @dnyandeepmanjrekar1984 Před 2 lety +1

    Malavat aani amba bai tuzha sambhal vachala ya ganya cha karaoke song kara na...

  • @bhagyashrikulkarni7227
    @bhagyashrikulkarni7227 Před 2 lety +1

    Very nice kara ok ,Sir

  • @dhairyakamble6113
    @dhairyakamble6113 Před měsícem

    सर खूप छान खूप आवडले

  • @jaywantkawade5491
    @jaywantkawade5491 Před 9 měsíci +1

    He shivshankar ha गण कोरस सह कराओके बनवा

  • @kishorjadhav3354
    @kishorjadhav3354 Před 8 měsíci

    सुनील सर,खुपच छान तुमचे कराओके मराठी/हिंदी गाण्यांचा ट्रँक वापरून मी,माझ्या गायनाची कला जोपासत आहे, आणि इतर माझ्या मित्रांना सुध्दा प्रोत्साहीत करीत आहे. तुमच्या या संगीत साधनेला आणि नवीन कलाकार घडविणा-या या संकल्पनेला आमचा सँल्युट ....

  • @suhaslawhare5865
    @suhaslawhare5865 Před rokem +1

    अतिशय सुंदर

  • @kumarakshay3261
    @kumarakshay3261 Před rokem

    आलो शरण तुला भगवंता ....! please upload karaoke 🙏

  • @lalitjain836
    @lalitjain836 Před 7 měsíci

    धन्यवाद सुनील भाऊ आपण गरीब लोकांना फ्री मध्ये कराओके सादर करता परत एकवेळ धन्यवाद

  • @mohankamble5637
    @mohankamble5637 Před 2 lety +1

    उधळीत शतकिरणा समूहगीत हे करा plz sir....sagale song mast ahet💐👍

  • @vilastayade9187
    @vilastayade9187 Před 3 lety +2

    माईडब्लोईगं आवाज👍👍👍

  • @janakgopanwad3835
    @janakgopanwad3835 Před 3 lety +1

    खूपच छान सर मंगलाष्टिका नाही टाकला का युट्युब ला अपलोड प्लीज सर लिंक शेअर करा

  • @digitalshashi1979
    @digitalshashi1979 Před 8 měsíci

    khup chan sir

  • @akashlohgaonkar415
    @akashlohgaonkar415 Před rokem +1

    sir tumach song awadal ye jeevalaga ye ya song ch pn karaok tayar karana

  • @rajendrabhavsar7643
    @rajendrabhavsar7643 Před 3 lety +2

    खूपच सुंदर

  • @shrikantphatak3602
    @shrikantphatak3602 Před 3 lety +1

    मानले भावा

  • @PD_Infotainment
    @PD_Infotainment Před 8 měsíci

    सर, थांब ग सजनी थांब ग जरा ( सगळी कडे बोंबाबोंब ) हे गीत बनवा ही विनंती आहे...

  • @bharatangane5808
    @bharatangane5808 Před 2 lety +1

    खुप सुंदर

  • @sudhirkadam3256
    @sudhirkadam3256 Před 8 měsíci

    खुप छान🎉

  • @praphulmali7020
    @praphulmali7020 Před 3 lety +1

    खुप च सुंदर अप्रतिम

  • @vishalshende7729
    @vishalshende7729 Před 2 měsíci

    Very nice track sir 😊❤

  • @mukeshmohite8045
    @mukeshmohite8045 Před 2 lety +1

    सर जी रेकॉर्ड करता येते नाही तर डाऊन करण्यासाठी काही तर करा

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 Před rokem

    Khup chan.

  • @jyotikumarbramhankar1360
    @jyotikumarbramhankar1360 Před 11 měsíci

    वाह अतिशय सुंदर ट्रेक खुप धन्यवाद

  • @pranitsanaye7865
    @pranitsanaye7865 Před 2 lety +1

    Khup chan pn sir ajun ek song upload kara pz door kinara rahila suresh siranch

  • @sangeettimes5045
    @sangeettimes5045 Před 2 lety +1

    बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग
    हा ट्रॅक बनवा plz

  • @annasahebghorpade5850
    @annasahebghorpade5850 Před rokem +1

    मला आमदार झाल्यासारखे वाटतय वर karaoke करा सर

  • @Adityakamble4621
    @Adityakamble4621 Před 3 lety +1

    सुनील सर, खूप छान, आपणास खुप खुप शुभेच्छा

  • @sarojaghadge9058
    @sarojaghadge9058 Před 3 lety +1

    Khoop chhan tumche karaoke aahet. Mazi vinanti kunya gavacha aala pakharu ya ganyache karaoke update karal ka?

  • @prathmeshsawant9arollno142

    Sunil ji aaplya kade studio nastana kakroke karta hi faar mothi goshta aahe aani tumchya pratyek karya la yash milo hich ishwar charni prathana🙏vyakta karto aani tumchya pudhil vatchali saathi khup khup shubheccha , god bless you🙏🙏🙏🙏

  • @bhaskarzure6150
    @bhaskarzure6150 Před 2 lety +1

    फारच लय भारीच 👍

  • @gitanjalisawant9848
    @gitanjalisawant9848 Před 3 lety +1

    Khup khup chaan track banavla aahe. Mastach.

  • @smieetaawani
    @smieetaawani Před 5 měsíci

    जमेल तेव्हा जमेल त्याने जमेट घ्यावे गाणे चा ट्रॅक बनवा ना सर

  • @deepakkhadke1432
    @deepakkhadke1432 Před 2 lety +2

    Excellent 👌👌👌 track Very Very Very nice 👍👍👍👍👍👍

  • @umagaikwad1626
    @umagaikwad1626 Před 2 lety +2

    Wow...very very nice👍👌👌👌👌🙏🙏

  • @kanchankadam8138
    @kanchankadam8138 Před 3 lety +1

    Mnachya dhundit lahrit ye na...Sundar track...lajvab
    👌👌👌👌👌

  • @ramakantshalu7206
    @ramakantshalu7206 Před 3 lety +1

    सुंदर ट्रॅक !!

  • @maheshfulare5041
    @maheshfulare5041 Před rokem

    Dada rashikecya lagnat karaoke non stop

  • @ShashiPatil-ht1dz
    @ShashiPatil-ht1dz Před 9 měsíci

    Hello sir तुमचे song lyrics खूप मस्त आहेत तुमच्या या lyrics वर मी घरी सराव करत असतो.
    तुम्ही तुमची गाणी youtube वर सादर करत असता त्या बद्दल खूप आभारी आहे
    कारण मला यातून प्रेरणा मिळते आणि माझा सराव देखील होतो

  • @driggertrigger3422
    @driggertrigger3422 Před 3 lety +1

    Super track plz make on dhudit gau mastit rahu lavkar banva plz

  • @AstrologerAbhayGodse
    @AstrologerAbhayGodse Před 3 lety +1

    खूप छान काम केलंय 👌

  • @mahendramaralkar9354
    @mahendramaralkar9354 Před rokem

    सुनील जी खूप छान काम करत आहेत.

  • @sakshimore6444
    @sakshimore6444 Před rokem +1

    खूप छान सर

  • @RoshanaIkhar
    @RoshanaIkhar Před rokem

    आई येना आई झालीस का परकी या गाण्याचे कराओके लिरिक्स टाका ना प्लीज

  • @dattatrayathigale866
    @dattatrayathigale866 Před 2 lety +1

    Sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 shat koti pranam

  • @vishwasgaikwad5192
    @vishwasgaikwad5192 Před rokem

    खूप सुंदर कराओके ट्रॅक बनवतात सर

  • @4441.D.D.A.
    @4441.D.D.A. Před rokem

    Very nice

  • @raviwagh6334
    @raviwagh6334 Před rokem

    Very good

  • @rameshtayade5890
    @rameshtayade5890 Před 6 měsíci

    Jiv lava porila mazya javae buva. .karaoke please sar

  • @sureshbobhate320
    @sureshbobhate320 Před 3 lety +1

    खूप सुंदर.....👌👍

  • @sureshkore1972
    @sureshkore1972 Před 3 lety +1

    Karaoksparda ajun chalu aheka

  • @suvarnashedage6169
    @suvarnashedage6169 Před 9 měsíci

    आपली करावके गाण्याने नवीन गायक तयार व्हायला खूप छान पद्धतीने संगीत दिलेलं आहे.मला गाण्यांची आवड आहे मी आपली गाणी गात असते व सराव करते मला आपल्या कडून हे गणराया संसारी माझ्या लाभे तुझी रे दया हे अनुराधा पौडवाल यांनी गायलेल गाणं करावके संगीत मधून हवं आहे. प्लिज हे पण करावके बनवून युॅ टुबरवर टाका 🙏🙏🙏

  • @rameshwaringale6368
    @rameshwaringale6368 Před 2 lety +2

    Khub Chan karaoke 👍👍👍👍🙏🌷

  • @deepakkhadke1432
    @deepakkhadke1432 Před 2 lety +2

    Beautiful Very Very nice 👍👍👍

  • @sunitagharefalsamkar6370
    @sunitagharefalsamkar6370 Před 3 lety +2

    Khupach chan sir...👌👌

  • @taranamusicgroup369
    @taranamusicgroup369 Před 2 lety +1

    Can I get karaoke track of kashi ga kshi ,tuzi savay kashi ?

  • @wellnesssharad
    @wellnesssharad Před 9 měsíci

    Thank you so much very good service

  • @aishwaryapatil2174
    @aishwaryapatil2174 Před 2 lety +1

    Nice

  • @rameshwaghmare2723
    @rameshwaghmare2723 Před 2 měsíci

    आपले खूप खूप अभिनंदन..

  • @bhaveshmakeshwar6604
    @bhaveshmakeshwar6604 Před rokem

    Hatan Dhar liya karaoke song kada dada

  • @bhushanraut3480
    @bhushanraut3480 Před 3 lety +2

    So very nice sir

  • @parkashsonawane-uw8kq
    @parkashsonawane-uw8kq Před 2 měsíci

    👌👌

  • @ashokjoshimouthorgan6858

    I am very grateful to you...I can practise a lot ..

  • @bahujanhitaylivetvbht8677

    Thanks सर👌👌

  • @shonalivichare9270
    @shonalivichare9270 Před 3 lety +1

    Sir bardo k baad aayi Mujhko yaad var karaoke upload kara please

  • @kishorirajput5359
    @kishorirajput5359 Před rokem

    Hello Sir khup chhan trac
    Tumche classes kuthe ahe

  • @sushantamte8864
    @sushantamte8864 Před rokem +1

    god bless you🙏

  • @rameshgangurde7773
    @rameshgangurde7773 Před 7 měsíci

    Thanq so much sir

  • @user-gs8lt2gh1h
    @user-gs8lt2gh1h Před 26 dny

    MI katyatu chalun thakale ha track Karun Patwa please

  • @harshadarane7000
    @harshadarane7000 Před rokem

    Thanks a lot.,🙏

  • @balramsharma717
    @balramsharma717 Před rokem +1

    Very nice 👌

  • @patilrohini7619
    @patilrohini7619 Před rokem

    Sir place make karaok track on dharmvir movie ashtmi song

  • @shivajisontakke4282
    @shivajisontakke4282 Před rokem +1

    Very nice 👌👌👌

  • @santoshpardeshi4951
    @santoshpardeshi4951 Před 8 měsíci

    हॅपी बर्थडे टू यू लक्ष्मीकांत
    डोळ्यातून या हसू फुटावे
    हॅपी बर्थडे टू यू या गाण्याचे कराओके बनवावे कारण मराठी गाणं वाढदिवसाला फार कमी गायली जातात

  • @rahulsinger219
    @rahulsinger219 Před 3 lety +1

    Nice nice nice nice nice nice nice nice nice nice nice nice nice nice

  • @hemantkumarshinde6793

    आधी गणाला रणी आणला, नाही तर रंग सुना सुना सुना या गणेशवंदनेचा ट्रॅक तयार करावा ....

  • @SunilJadhav-tq8sn
    @SunilJadhav-tq8sn Před rokem

    खुप खुप छान आहे

  • @rahuldeshmukh7982
    @rahuldeshmukh7982 Před rokem

    👌👍🏻💐

  • @parab5583
    @parab5583 Před 2 lety +1

    सर मला मुजिक वाजवयला शिकयचे आहे

  • @nandagaikwad1010
    @nandagaikwad1010 Před 3 lety +4

    Dhanyavaad Sir🙏 khup sundar track aahe. 🙏🌹🙏🌹👌🌹👌

  • @truesoul5407
    @truesoul5407 Před rokem

    Sir Bharla Aabhal pausali pahuna ya lavnicha track ahe ka tumcha….?yacha phakta instrumental ahe CZcams war pan tya war wordings naslyane gana Jamat nahi ahe…. Track aslyas upload kara na Sir , hi request ahe🙏🏻

  • @yeshwantpatil9798
    @yeshwantpatil9798 Před 6 měsíci

    Mastch

  • @professorakshaygupta1383
    @professorakshaygupta1383 Před 3 lety +1

    Chan Sir