डव्हात टोके लावून पकडले खेकडे, संगमेश्वर - Catching Black Crabs in Indian River | Kokankar Avinash
Vložit
- čas přidán 25. 08. 2024
- आज सकाळी सकाळी मी आणि माझा भाऊ प्रमोद पोचलो पाऱ्यावर म्हणजे ओढ्यावर. कशाला माहिती आहे का ? खेकडे पकडायला. रामादाच्या घरातून टोके घेतले आणि काळ गोंधळाला आणलेल्या कोंबड्यांची आतडी घेऊन आम्ही पोचलो ओढ्यावर. उन्हाळ्यात टोके लावताना डोहामध्ये लावावे लागतात. सहसा उन्हाळ्यात टोके लावत नाहीत आम्ही, आज सहज आलोय. टोके लावून घरी आलो आणि दुसऱ्याच दिवशी परत टोके काढायला गेलो. दोन टोक्यांमध्ये मस्त खेकडे लागले होते. एक टोक खेकडे फाडून निघून गेले.
#CatchingCrabs #BlackCrabsCatching #FreshCrabs #CrabsCatching
Black Crabs Catching in Indian River :-
Place : Nivali, Sangameshwar, Ratnagiri, Maharashtra, India (Konkan)
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
CZcams : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiCZcamsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi CZcamsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
अवि आम्हाला सुद्धा अशा शांत, निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करायला खुप आवडते.उंच उंच डोंगर, गगनचुंबी पर्वत रांगा, गर्द घनदाट जंगल, झाडी झुडपे,निरव शांततेत जंगलात घुमणारे प्राणी,पक्षांचे आवाज,कोकीळेचा,मोरांचा मंजुळ आवाज,फुलाफळांनी लगडलेली झाडे,लता,वेली, दरवळणारा मनमोहक सुगंध, नैसर्गिक साधनसंपत्ती, उत्तुंग पर्वतरांगाना गवसणी घालणारे निळेभोर आकाश. चंद्राच्या शितल प्रकाशात ओरडणारे रातकीडे,चमकणारे काजवे, पक्षांच्या मंजुळ स्वरात उजेडणारी सोनेरी पहाट, पांढरेशुभ्र धुके, पावसाळ्यातील हीरवा साज पांघरूण नटलेली अवनी,फेसाळणारे धबधबे,सागरसंपती, रानमेवा, रानभाज्या,नारळी पोफळीच्या बागा,सण, उत्सव, व्रत वैकल्ये, यात्रा,सोहळे.....कीती कीती सुंदर माझे कोकण...हा अनमोल ठेवा बदलत्या जीवनशैलीमुळे काळाच्या ओघात लुप्त होऊन फक्त आठवणी शिल्लक राहु नये म्हणून माझ्या कोकणवासियांनो पुर्वजांनी जतन केलेल्या जमिनी परप्रांतीयांना विकु नका.कवडीमोल भावाने जमिनी विकण्यापेक्षा माळरानावर झाडे लावुन आपल्या शेतजमिनी वाढवा स्वर्गाहुनी सुंदर माझं कोंकण,मी कोकणी,जय कोकण.....
हो खूप काही आहे कोकणात. जमिनी राहिल्या तर हे सर्व राहील
Dada tumche vichr partekani atmsath kele pahije aple kokan apanch japle pahije
@@kishordalvi858 किशोर भाई आमची चार हिस्सेदारी जमीन परप्रांतीयांच्या तुटपुंज्या अमिषाला बळी पडुन विकण्याचा निर्णयाला आम्ही विरोध करून एक इंच सुद्धा जमीन कोणीही विकायची नाही याचा करार करून घेतला आहे.हे कोकणचे वैभव जपणे प्रत्येक कोकणवासीयांची जबाबदारी आहे... धन्यवाद
मस्त ❤️
Farach chhan
कडक.. लय भारी... 👍
Khup bhari hota vlog 👍🏻❤khup enjoy kela😊👍🏻Avinash tuze saglech gavakadche vlogs khupch amazing astat🤩❤1no🔥❤
Superb lovely vlog
Superb vlog, Carb catching mast , thrilling experience
खूपच छान.... 👌👌भावा, अविनाश.... 👍
मला पण खूप आवडतं नदीला मासे आणि खेकडे पकडायला, कारण मी सुद्धा चिपळूण तालुक्यातील आहे. बाकी video छान.... 👌👍
Khupach chhan
Khoop chan aahe video 😊
Video Khup Chan Avinash Da❤
Dada lay bhari
भारी व्हिडिओ
Nice Video ❤️👍
अविनाशदादा तूझे विडी ओ खुप चांगले असतात. 👍👍👍👍👍MH O9 Kolhapurkar
Mastch
Mast video #kelshichaankush
मस्त जुगाड केले अविनाश आम्ही पावसळी टोके लावतो आणि तु तर आता लावले 👌👍👍
Mast👌👌👌👌
Natural . Peaceful vlog.
Mast vedio ❤️
👌🏻nice vedio❤️
Mast sir
Must video
Nice video
Superb 👍
Nice video dada
Nice bhava sap nay ghusat
कधी कधी पान साप जातात
Nice video 👌👌👌
Video khup mast aahe 👌👌 👌 👍👍👌
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
khup bhari hota vedio chan vatl panyacha avaj khupach chan
Dada Tujhya video Ek Number astu
Mast vlog
मस्तच 👌👌
👌👌
Mast👌
amchyakde thokyana गर्दे boltat 😊
Bhava tuzya gavakadachya vedios lai bhari vatat.
1 number dada
Nice video avinash
I am big fan of you
Mast
Va nast
आमचे सावंतवाडीचे वीडयो असतात नवीन आहे चनल एलेक्स फ्रन व्लाॅग सपोट करा प्लीज
👌👌👌👌👌
Nice
👌👌👌👌👍👍👍👍👍👍
👍👍👍👌👌❤❤
गावाचे व्हिडिओ तुझे छान असतात, जंगल मधील बॅकग्राऊंड पक्षांचा आवाज छान होता
😘👍👍
Masat khekade milale
Majja aali bhawa tuzha vlog pahun. Ata kamasathi mumbait rahto mi pan gavakadchya athvani tajya zhalya.
धन्यवाद 😊
Normally 😉
Avinash dada tumchya gavala shikaar karat nahi ka dukrachi kinwha bhekrachi kinwha sasa chi ti pan dakhva pls kashi kartaat ti amchya gavi kartaat mhnun boltoy faski laun kartaat aamchya gavi tumchya gavala shikaar kashi kartaat ti pn pls daakhva
Mayuri kade laksh thev , beecharee ektee ahe Mumbai la
हो. आईकडे आहे
Nice vedio ...crabs catch...good
Dada gavala shantata ashi kuthe ch nahi and khekade and maase milale mhanje mehantiche fall aahe
👍👍👍
पावसाळ्यात परत ही अशीच व्हिडिओ दाखवा
❤
Namaskar .Vlog kartana vel lagat asel khup.Lavkar one lac subscribers honar.
हो थोडा वेळ जातो
Avi 90.60 subscribers done.best of luck for one lakh subscribers.we requir big party' for celebration this enjoy...
Sure. आपल्या सर्वांचे प्रेम, support आणि मेहनत आहे. पार्टी नक्की
Sangmeswarla konatya gavat rahta tumhi
निवळी, संगमेश्वर
नमस्कार. दादा
bharadi devi la janar ahes ka
या वर्षी नाही जमत आहे
@@KokankarAvinash ok
Avi tula sutti kashi bhetate bhava
खूप manage कराव लागते. सुट्टी नाही. काम चालू आहे माझे
Dada tumhi saglya comment la reply deta chan watat
Comment केल्या की मला पण छान वाटे 😊
👍lawakarach tumche 1 lack subscribers houde
आपल्या सर्वाचे प्रेम आणि Support आहे मग नक्की होतील
दादा यावर्षी आंबा, काजू,फणस लागल्यात की नाही?
लागलेत पण अजून छोटे आहेत
Avinash tujhya video man zinc Tori
Shikar ji pan hote ti aaplya konkanatach baki kuthe hote mahit nahi pan dada shikaar karshil tar saambhalun forest wale mage padtil sasa chi shikaar karu shakata pan dukrachi kinwha bhekrachi karte veli saambhalun video exposed kelaat tar forest wale dusrya divshi ghari yetil fine maraila
Bottle cha pahila vapar koni kela aani tula dili bottle🤣🤣
😍😂 लग्न झाले मग ह्याचा use करणारे आहेतच ना