Atrangi

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • Watch ‪@sarangsathaye‬ on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar
    Concept:
    Sulekha Talwallkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Gift Courtesy:
    1. Manasi Amdekar
    www.instagram....
    2. Pitara by Isha Thakur
    Contact: +91 90110 01525
    ...
    / pitaaraexclusivehandcr...
    3. प्रdha
    Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
    For enquiry and orders:
    Shilpa Apte - 9820506561
    What's app link-👇
    wa.me/91982050...
    Facebook and Instagram👇👇
    / the.pradha.store
    / the.pradha.store

Komentáře • 460

  • @tlnthelastnomad
    @tlnthelastnomad Před rokem +3

    अप्रतिम मुलाखत घेतलीस सुलेखा ताई! सहज आणि सुंदर अशा तुझ्या शैलीत. कधीतरी भाऊ कदम यांची मुलाखत पहायला आवडेल❤️

  • @san9347
    @san9347 Před 2 lety +112

    Most awaited...Sarang sathye mule Marathi OTT glamourous zaley 🙏🙏🙏🙏

  • @lovelygayu20
    @lovelygayu20 Před 2 lety +14

    This was one of the best interview. Genuine and Clever in his art Sarang. Mastach ekdum. I have been following BhaDiPa and other two channels as well and I have seen the growth. When Sarang mentioned about their 3rd/4th anniversary celebration and what whole team felt when entire audience sang "HB", his eyes spoke a lot, thats genuine person and thats how much he loves his art. THE BEST. Always rooting for BhaDiPa and whatever you come up with next...

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 Před 2 lety +3

    खरोखरच अतरंगी हे सारंग साठे चे वैशिष्ट्य आहे, भाडिपा हा करोना काळात रोज पाहिलेला शो.पण याच्यात,सारंगमध्ये इतक गुणवैविध्य आहे की तो सगळ मोकळेपणाने सांगत होता खुप चांगली सहज मुलाखत सुरेखा मात्र ही खुलवत ठेवली तुझ्याबरोबरीने सारंगने याच्याबाबत इतक माहित नव्हते ,ट्रिपचे अनुभव ,मराठी माणसाला इंग्रजी बोलता येते पण आत्मविश्वास नसतो हे किती सहजपणे अनुभवातून सांगितले सारंगने ,अग पॉलला छोटीशी भेट द्यायची राहिली का ,असो होते असे कधीतरी. सारंगच्या पुढील नवनव्या उपक्रमांस खुप खुप शुभेच्छा.

  • @shravanigawade472
    @shravanigawade472 Před 2 lety +11

    It was really magical experience to listen @sarangsathey Dada .
    Thank you @sulekhatalwalkar mam to bring him on this show .

  • @minakshi4121
    @minakshi4121 Před 2 lety +4

    सारंग साठे ची प्रामाणिक, क्युट मुलाखत खुपच आवडली... 'दिल के करीब' टिम ला खुप खुप धन्यवाद.. ✌✌🤩😍

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 Před 8 měsíci +1

    Really enjoy all the episodes of Bhadipa and eagerly wait for new episodes.

  • @rasikapawar_
    @rasikapawar_ Před 2 lety +10

    Enjoyed a lot. We're very much fan for Sarang, Paula and BhaDiPa team.... Thanks Sulekha for bringing him on the show.

  • @shrutivaze9
    @shrutivaze9 Před 2 lety +5

    One of the best interviews. Sarang dada is a pure soul and a very talented artist. All the very best to team Bhadipa 👍

  • @gaurivaibhavkulkarni817
    @gaurivaibhavkulkarni817 Před 2 lety +7

    SULEKHA i loved the way you started with SARANG’s intro😍you are really a great gem and I am eagerly waiting for you as a guest and you be interviewed 😊

  • @arkore230
    @arkore230 Před 2 lety +26

    Seriously man...I actually searched for that parle g add and have to say..it was so good...kya baat hai Yr sarag Seriously you and entire bhadipa, bhatupa and vishaykhol team deserve this success...May God bless you all with more success in future..you are actual example of never giving up on your dreams..🙂👍

  • @jyotimagdum5365
    @jyotimagdum5365 Před 2 lety +2

    I am always eagerly waiting for all bhadipas performances, Saraang is grounded person what i feel,he will always shine with his teamm.. Sulekha thanks,for inviting in ur show

  • @preetidadixit1606
    @preetidadixit1606 Před 2 lety +2

    ही मुलाखत पाहून बराच वेळ झाला पण मला perfect शब्द सापडत नाहीयेत, while expressing how much I liked it!!!... मस्त झाली आहे मुलाखत, सारंग आणि Paula चा हा प्रवास creative तरुण मुलामुलींना inspire करणारा आहे हे नक्की!

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Před 2 lety

      आशा आहे तरुणांना त्याचे विचार मार्गदर्शनपर ठरावेत . धन्यवाद

  • @shaileshmhatre5040
    @shaileshmhatre5040 Před 2 lety +1

    यार दिल खूश हो गया.... किती सुंदर पर्सनॅलीटी आहे सारंगची. खूप शिकण्या लायक आहे त्याच्याकडून. पोला तर खूपच सुंदर आहे. Thanks सुलेखा ताई तुमचे

  • @AT-gn8ug
    @AT-gn8ug Před 2 lety +2

    Sulekha cchan interview and all best Sarang ....I am waiting the day you will host the BhdiPa shows in Entire world

  • @baalah7
    @baalah7 Před 2 lety +17

    *Stool with a plant at the background, not only gave a homely feel, also a grounded feeling* 🙌🏽
    *Though a Mumbai Tamilian, always connected with cosmopolitan nuances of Sarang, Anusha, Paula and full BhaDiPa / Bha2Pa Team's* 🤝🏼

  • @anjaligadgil9524
    @anjaligadgil9524 Před 2 lety +1

    मुलाखत कमाल झाली , भाडीपा ने इतकं सुंदर, दर्जेदार मराठी कॉन्टेन्ट दिलंय की त्यासाठी सारंग चे विशेष आभार.
    पुन्हा एकदा दिल के करिब चे मनपूर्वक आभार.

  • @pushparokade636
    @pushparokade636 Před 2 lety +2

    खूप मस्त 👌 आधी तर सुलेखा खूप गोड हसत गप्पा मारता हे खूप आवडतं. आणि छान असे कलाकार घेऊन येतेस ऐकायला आवडत हे सगळं.सारंग ची जोडी खूप आवडली😊

  • @kvisualtree
    @kvisualtree Před 2 lety +14

    This IV was a surprise. Love their Bhadipa content and all actors.
    Am sure their dream of Marathi international show will be complete. Lovely couple.👍

  • @janhavipingle4198
    @janhavipingle4198 Před 2 lety +4

    मस्त !! सारंग साठे (बबू) एक सच्चा साधा माणूस!! भाडीपा चा एकही एपिसोड पाहायचा सोडला नाहीये.

  • @vrindarao16
    @vrindarao16 Před 2 lety +8

    So nice! I was impressed by the honest replies of these youngsters. They have so much influence on future generations of Indians. Being a senior, my only advise to them is to keep in mind that they are responsible for shaping up the future of the world in general and of India in particular.

  • @user-lx2on1go8j
    @user-lx2on1go8j Před 2 lety +1

    "जगात भारी सारंग पॉला आणि अनुषाची जोडी" भाडिपामुळे मराठी कलाकृती नव्याने जगात भारी झाली आहे. आणि त्यांच्या एक हुकुमी एक्का म्हणजे सारंग कारण त्याला दोन नारी शक्तीचा पाठिंबा आहे. आणि अशा अवलिया कलाकाराला बोलकं केल्याबद्दल सुलेखा ताई तुमचे मन:पूर्वक अभिनंदन

  • @prajaktakadkol796
    @prajaktakadkol796 Před 2 lety

    सुलेखा ताई अतिशय छान मुलाखत. सारंग साठे न चा सुरुवातीचा धडपडीचा काळ motivational आहे. Bhadi pa तर best आहेच पॉप्युलर पण आहे. त्यामागे किती कष्ट आणि वेगळे विचार आहेत हे ही लक्षात येते. मोहित दादाचा उल्लेख केलास जुने नाट्य शिबिरातले दिवस आठवले. त्याबद्दल 🙏🏻.
    सारंग ला ओझरते तेंव्हा पहिले होते. आसक्त आणि ग्रीप्सच्या काही प्रयोगात. तुझी जिद्द, चिकाटी, आवड... अप्रतिम.
    Paula आणि सारंग दोघांचे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुमची सगळी स्वप्न पूर्ण होवोत. सुलेखा ताई तुम्हाला ही अनेक शुभेच्छा असेच छान छान पाहुण्यांची मुलाखत दाखवून नेहमी काही वेगळी माहिती, प्रोत्साहन देऊन जाता. 🙏🏻🙏🏻

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 Před 2 lety

    मी ही मुलाखत बघितली नव्हती
    आज बघितली खूप आवडली
    सारंग आणि पॉला स्वतःच्या आवडीप्रमाणे सुंदर आयुष्य जगताहेत, काम करत आहेत.
    त्यांचं खूप खूप कौतुक, अभिनंदन.
    आणि त्यांना खूप शुभेच्छा
    सुलेखाताई मुलाखत छान झाली, आवडली.
    खूप छान प्रश्न उत्तम पद्धतीने तुम्ही विचारले अभिनंदन

  • @sunitathombare7339
    @sunitathombare7339 Před 2 lety +1

    छानच झाली मुलाखत.. घर खूप छान आहे. बरणी चा उपयोग भरी आहे . हुशार मुलगा सारंग साठे

  • @aaryadesai3951
    @aaryadesai3951 Před 2 lety +3

    Glad to see Sarang dada here!!😊
    # Hardcore fan of bhadipa😃😃Thank you Sulekha ma'am for this amazing interview 🙏👍
    Would like to watch many successful and legendary actors

  • @vinitagupte
    @vinitagupte Před rokem

    कसला भारी आहे हा माणूस....मस्तच...खूप आवडला हा interview.....भाडिपा बघते मी खूपदा...खूप मजा येते बघायला...पण सारंग साठे असा असेल असं खरंच वाटलं नव्हतं...सुरेखा मॅडम तुम्हाला Special Thanks देते...अशी नवीन नवीन व्यक्तिमत्त्व तुम्ही show मध्ये आणता आणि आम्हाला खरंच खूप मजा येते....

  • @deepaligadgil7208
    @deepaligadgil7208 Před 2 lety +1

    नेहमीप्रमाणे दोन्ही बाजू श्रवणीय . खूप छान . सगळ्यांप्रमाणे मीही भाडीपा वेडी आहे . . सुलेखा व तुम्हा दोघांना धन्यवाद . शुभेच्छा .

  • @varshadesai.6416
    @varshadesai.6416 Před 2 lety +1

    Khup chhan interview. Paula you are such a darling. Gorgeous you are.

  • @kagshipping9861
    @kagshipping9861 Před 2 lety +2

    One of the BEST interviews..very very enjoyable and heart connected

  • @knashpl2498
    @knashpl2498 Před 2 lety

    सारंगजी आत्ताच तुमची पारले-जी ची जाहिरात पाहिली. फारच छान ! सुरेखाजी मनापासून धन्यवाद !

  • @mipansavarkar5840
    @mipansavarkar5840 Před 2 lety +3

    Great interview... All the best to Bhadipa.. and ofcourse... great work by Sulekha with regards to documentation of "dil ke kareeb" experiences current and senior players in Marathi entertainment industry.. God Bless...

  • @danceforever5940
    @danceforever5940 Před 2 lety +1

    Intelligent interview of an honest hardworking Artist

  • @sanjeevsaravate5075
    @sanjeevsaravate5075 Před 2 lety +4

    We can say he is the janak of making comedy, popular on digital platform. Topics r relevant and actors having terrific timing.

    • @rups1390
      @rups1390 Před 2 lety

      Te pan Marathit ❤️❤️

  • @charumurudkar6816
    @charumurudkar6816 Před 2 lety +11

    Very genuine interview. Loved hearing about the initial struggles. I searched for the ParleG ad as well… it’s was nicely made.

  • @rajashriathale6048
    @rajashriathale6048 Před 2 lety +2

    नक्कीच मजा आली ,,,😍
    दिलखुलास आणि प्रामाणिक
    आपल्या इंडियन मुलींनाच २,३bhk फ्लॅट असल्याशिवाय लग्न करायचं नसते

  • @minerjopeace5915
    @minerjopeace5915 Před 2 lety

    सुलेखा ताई, एकदम छान आहे मुलाखत. सारंग ने खूप मोकळेपणाने उत्तरं दिली, आणि तुम्ही पण हळू हळू बोलतं करता.
    शेवटच्या प्रश्नाला पॉला आणि सारंग नी हुक केला आणि *आम्ही खूप प्रवास करणार आहे* हे उत्तर आलं. तो प्रश्न कसा सोडवायचा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. त्या दोघांची जोडी खूप छान दिसते आणि ती तशीच राहो.
    👍👌

  • @sujathar3826
    @sujathar3826 Před 2 lety

    सारंगनी किती साध्या, सोप्या, सरळ परंतु स्पष्ट भाषेत उत्तरे दिली. मध्ये मध्ये खास पुणेरी कोपरखळ्या, शाब्दिक कोट्या करून मुलाखात खुमासदार केली... पुण्यातल्या कॉलेजच्या कट्ट्यावर बसून मित्रांबरोबर गप्पा मारल्याचा feel आला... मजा आली... 😊

  • @ketakijoshi2659
    @ketakijoshi2659 Před 2 lety +1

    Besttttttt interview 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤

  • @nitinbhure6342
    @nitinbhure6342 Před 2 lety +1

    Sulekha, this interview was very interesting right till the end. Ms. Paula's entry was a good surprise. Your line of questioning too is very nice.

  • @aparnapathak4019
    @aparnapathak4019 Před 2 lety

    दुग्धशर्करा योग! आजची मुलाखत खरंच अतरंगी होती 😅👍❤️खूप मस्त मुलाखत झाली. भाडीपा चा एक पण एपिसोड सोडत नाही आम्ही सर्वच खूप fan आहोत भाडिपा all team चे आणि सारंग तर dil ke kareeb आहेसच ,thank you सूलु ताई तु नेहमीच dil ke kareeb आहेसच नेहमी प्रमाणे ही मुलाखत पण मस्त मस्त झाली❤️, खुप सारें प्रेम दोघांना❤️❤️

  • @smitakapadnis
    @smitakapadnis Před 2 lety +1

    मस्त interview.... I am a big fan of Sarang.... मराठी ला इतक्या मोठ्या मुकाम वर नेवून ठेवणारा अवलिया .....very proud of him about his initial struggle...great ...and sulekhatai you are really great interviewer... 👌👌

  • @smitalolge3261
    @smitalolge3261 Před 2 lety

    Such a honest , real and genuine person Sarang is !!!! Clear thoughts , no drama and all sorted . It was pleasure listening Sarang

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 Před 2 lety +1

    Wonderful mulakat.loved it. Sarang is so down to earth natured. I liked his humble way of talking. Sulekha tai you are best at making your guests so comfortable and talking👍👍

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 Před rokem

    सारंग ला जाणून घ्यायला खूप मस्त वाटल. धन्यवाद,खूप दमले होते व मस्त फ्रेश झाले👌🙏

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 Před 2 lety +4

    आत्तापर्यंतच्या सर्व भागांमधे या भागाला सगळ्यात जास्त प्रेक्षक लाभतील. मला खात्री आहे. सगळ्यात लोकप्रिय माणूस आहे हा आत्ता तरूणाईमधे 😍

  • @suchitramhatre623
    @suchitramhatre623 Před 2 lety +1

    khoopach chan , majja aali , wishing all d best to u both Bhadipa as well as Dil ke kareeb 🙏

  • @aaianikatha4478
    @aaianikatha4478 Před 2 lety +1

    I just love them both... Thank you for bringing them in show

  • @madan2104
    @madan2104 Před 2 lety +4

    He's such nice, down to earth person. Wish him best and thank you for getting him on the show. 👍

  • @asmiarvind8745
    @asmiarvind8745 Před 2 lety +2

    Too good Sulekha ma'am 👏👏😊 waiting...

  • @Mzplay13
    @Mzplay13 Před 2 lety +4

    Thank you for inviting him. Interesting interview

  • @VR-ql8pd
    @VR-ql8pd Před 2 lety +1

    He is real gem ☺️ most awaited....

  • @swatims2010
    @swatims2010 Před 2 lety +1

    Waw....i m so happy to see this episode...i m a huge fan of sarang sathye ...thank you so much sulekha mam for this interview...

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 Před 2 lety +4

    नक्कीच पाहायला आवडेल. 👌👌❤️

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 Před 2 lety

    Wow...last one from Paula 🥰.....thy both are such a lovely couple n responsible youngsters

  • @cybkart5759
    @cybkart5759 Před 2 lety +2

    सारंग साठ्ये मराठी डिजिटल कॉन्टेन्ट king 🙏सारंग मूळे एवढे नवीन नवीन गोष्ट बगायला भेटते आणि मनापासून हसवणारा 💯

  • @truptioka4385
    @truptioka4385 Před 2 lety

    सारंग साठेची मुलाखत ऐकली व पाहिली .खूप छान झाली.सुलेखा मला तुझी मुलाखत घेण्याची शैली खूप आवडते.तू समोरच्याला खुलवून बोलत करतेस आणि मग सुकाणू त्याच्या किंवा तिच्या हाती सोपवून तू आम्हाला आमच्यातली म्हणजे प्रेक्षकातली झाल्यासारखी वाटतेस. त्यामुळे संपूर्ण ऐकल्याशिवाय उठावस वाटत नाही.तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 Před 2 lety

    आमची पूर्ण फॅमिली भा. डि. पा. ची जबरदस्त फॅन आहे.
    खूप मस्त मुलाखत. सारंगची व्यक्त व्हायची , हसायची लकब खूप भावली. तू समोरच्या व्यक्तिला छान खुलवतेस. पॅाला पण beauty with brain मस्त.

  • @rohinigaykar5270
    @rohinigaykar5270 Před rokem

    amazing yaar such nice interview Sulekha tai😘😘😘😘

  • @prithvirajdeshmukh8124
    @prithvirajdeshmukh8124 Před 2 lety +1

    Sarang dada v paula vahini tumhi je swapna pahatay ki marathi show internationally famous zala pahije... hats off to you both. Khup abhimanachi goshta aahe hi v he tumcha swapna nakkich purna hoil hi Prarthana 🙏 aani he swapna tumhi pahila ya karta tumcha kautuk abhiman subhechaa v Dhanyawad 🙏🙏🙏 baki mulakhat khup chan zali Sulekha u ROCK ✨✨

  • @JDPA3
    @JDPA3 Před 2 lety +2

    @sarang sathaye
    @sulekha talwalkar
    #Bhadipa
    खूप छान गप्पा...
    लोकं सारखी विचारतात अंघोळ केली का तर त्यावर उपाय आहे
    सारंग भौ ने आता...
    होय!!मी आंघोळ केलीय/करून आलोय!! असे टीशर्ट काढावेत...खूप फेमस होईल

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Před 2 lety +1

      मस्त idea आहे...सांगितली त्याला

    • @JDPA3
      @JDPA3 Před 2 lety

      @@SulekhaTalwalkarofficialThank you...😊बघूया तसे टीशर्ट केव्हा पहायला मिळतात...

  • @sagarm18
    @sagarm18 Před 2 lety

    Sweet Sulekha❤️. And great Sarang,👍

  • @neetashinde4265
    @neetashinde4265 Před 2 lety

    Nice interview. All the Best Sarang & Paula for your future plans 👍.
    Sulekha 👌

  • @meenakshideshmukh449
    @meenakshideshmukh449 Před 2 lety

    छान मुलाखत!!सुरेखा तू खूप छान बोलतेस. अशाच निरनिराळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध, आणि समाजासाठी काम करणार्‍या व्यक्तींच्या मुलाखती घ्याव्यात.

  • @archanapanchal5655
    @archanapanchal5655 Před 2 lety +1

    खूप छान मुलाखत

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 Před 2 lety +1

    मी फारशी ओळखत नाही पण मुलाखत बघतांना जाणवतंय की सत्य बोलतोय बोलतांना माघे पुढे बघत नाही म्हणजे कचरत नाही आणि हा गुण खूप भावला 👍

  • @gandhaliraorane8118
    @gandhaliraorane8118 Před 2 lety +3

    Love the way you interact with the Guest. You are a best Interviewer ❤️❤️❤️❤️❤️ And thank you for Sarang- Paula.

  • @sheetalindurkar
    @sheetalindurkar Před 2 lety +1

    Thanks Sulekha tai for all interviews so far ,I watch each interview but don't get chance to comment .most awaited sarang mazi family khup mothi fan ahe, 9 to 5 khup mast hota.

  • @shantanuak
    @shantanuak Před 2 lety +2

    Sulekha Mam. Excellent Show. Superb Guest List and above all great interviewing skills.
    Can't wait for the next episode

  • @namrata891
    @namrata891 Před 2 lety +3

    We need a part 2 of this interview!!! ❤️

  • @beastbestgamercgcome6773
    @beastbestgamercgcome6773 Před 2 lety +1

    Maza 4 years mulga ahe ani to mild autism ahe tyla writing problem khup ahe ani mi tyachyawr bhadimar karat hoti ki lihi lihi ani tyacha hi khup lakshat oral to pn khup husshar ahe pn ajcha Sarang cha video ekla ani watal ki nai mul typical abhyas n karata hi khup Kai karu shakta thanks Sulekha tai aj ha interview ekun khup chan watal ani mulana khup chan bhavishya ahe Sarang peryent ha massage nakki pohchwa ani autism ha vishay gheun jr ekhada video kela tr khup chan mazya sarkhya khup aai tyana chan vatel lokana ya vishyi Jan jagruti hoil plz plz plz

    • @sarangsathaye
      @sarangsathaye Před 2 lety +2

      Mala nakki avdel hya vishaya var kahitari karyla. Majha ek favourite show ahe ‘A Typical ‘ , Netflix var. Hyach vishayavar ahe

  • @nilay185
    @nilay185 Před 2 lety +2

    Vow really great interview it would be with sarang .Sulekha really our excitement doubles as Saturday approaches because of your fantastic show Dil ke kareeb it really touches the heart of audiences.

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 Před 2 lety

    M a s t ch interview. Thanks❤🙏🙏 for sharing Sarangsathye.

  • @dilsefunLiveLaughbehappy
    @dilsefunLiveLaughbehappy Před 2 lety +4

    Very creative n talented who glorified Marathi OTT, hat's off to Sarang sathye n team n thank you so much Sulekha ji n team Dil Ke Karib 🙏👌👍

  • @ankitadarpe3757
    @ankitadarpe3757 Před 2 lety

    Wow great interview. Vry down to earth Sarang Sathae. Huge fan of भा डि पा. Mam tumhi nehmi sarkahae chaan dista. Huge collection of sarees. We would like to see Subhod bhave /Swapnil Joshi.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Před 2 lety

      ok...धन्यवाद...पण सगळ्या साड्या माझ्या नाहीत, माझी डिझायनर मैत्रीण आहे प्रणोती तिच्याकडच्याही असतात....9820616078

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 Před 2 lety

    दिलखुलास व्यक्तीमत्व. मुलाखत छान झाली.वेगळ्या व्यक्तीमत्वाला ओळख करून दिल्याबद्दल ....धन्यवाद तुमचे सुलेखा ......

  • @vijpoipkar5512
    @vijpoipkar5512 Před 2 lety

    खूपच छान सुलेखा ताई, यांच्या बद्दल खरंच एवढी माहिती नव्हती thank you so much

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 Před 10 měsíci

    Genuinely interesting interview it was! Thnx Sulekha Tai thnx Sarang & Paula 🎉❤all the best for your future career

  • @rahulgatlevar3591
    @rahulgatlevar3591 Před 2 lety

    Khup khup mast jhala ha interview.as always sulekhaji you really make guest so much at ease.great skills.
    I loved the language part too very much.i wish today's generation notices the beauty of the language.

  • @shivleelakatte296
    @shivleelakatte296 Před 2 lety

    Khup awadali mulakhat....chan zali sulekha tai tumche pangharun madhale kam khup masst watale film pahun bhari watale..

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 Před 2 lety +1

    @sulekhatalwalkar ... absolutely endearing episode.

  • @leenakamat-wagle6969
    @leenakamat-wagle6969 Před 2 lety

    अत्यंत अत्यंत आवडता प्रोग्राम भाडिपा
    अफलातून हा एकच शब्द पुरेसा आहे
    पण हल्ली एवढा कमी का पहायला मिळतो
    खुप खुप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन

  • @suchetanaik
    @suchetanaik Před 2 lety +1

    Very enjoyable show with Surekha and Sarang Paula !! 🇨🇦🇮🇳

  • @vaidehivaze5127
    @vaidehivaze5127 Před 2 lety

    मराठी ला उत्तुंग शिखरावर नेणारा उत्तम अतरंगी मनमौजी कलाकार, सारंग तुझे भाडीपा, भाटूपा चे एपिसोड खूप मस्त असतात, तुझ्या पुढच्या वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा

  • @mrgogate
    @mrgogate Před 2 lety +1

    Great interview... मंडळ आभारी आहे... !!

  • @jyotigodbole7906
    @jyotigodbole7906 Před 2 lety

    लल्या,मस्त चाललंय तुझं,तुला खूप आशीर्वाद
    तू खूप मोठा होणारच आहेस,मी कधीच सांगितलंय।

  • @mayurideshmukh8396
    @mayurideshmukh8396 Před 2 lety

    Yess, सारंग....पॉला मला अतिशय आवडणार जोडपं....खूप छान मुलाखत....

  • @urmilasheode
    @urmilasheode Před 2 lety +5

    Wow, Thank you very much !

  • @vandanamhatre6057
    @vandanamhatre6057 Před 2 lety

    सुलेखा ताई तुम्ही फारच सुंदर मुलाखत घेता.मला फारच आवडते.👌♥️🙏

  • @shreyagawande4756
    @shreyagawande4756 Před 2 lety

    Sulekha mam, तुम्ही आपल्या मराठी कलाकारांना, आपल्या लोकांना या मुलाखतीतुन इतकं जवळ आणलं की आपण आता एक मराठी कुटुंब झालो ❤.... thanks for your efforts... ❤🙏❤

  • @user-jf1cb2jg8s
    @user-jf1cb2jg8s Před 2 lety

    Babu 😍 cha interview khup ch enjoy kela...Nice 👏👏 Thank you Dil ke kareeb... Sulekha Mam👌

  • @prajaktachinchwadkar339

    Wow, Sarang sathye bhadipa best ahe ...New series and different concepts astat so great

  • @ashwiniwadkardesai6063

    मुलाखत ऐकण्याची खूप उत्सुकता आहे. आजच्या गप्पा खूपच रंगणार यात शंकाच नाही.

  • @tusharghodke194
    @tusharghodke194 Před 2 lety

    Sarang sir is sooo genuine. May his all vision dreams and wishes come true soon in the name of JESUS I pray amen❤️

  • @deeptierande7402
    @deeptierande7402 Před 2 lety

    Khup khup sunder zala interview...
    Ela bhate,Amruta subhash Ani Mukta barve hyanahi pahyla awdel tumcha show madhe

  • @jaswandik
    @jaswandik Před 2 lety

    जब्बरदस्त!!!!!!!!! No other words!!!!

  • @anjalibhagwat4641
    @anjalibhagwat4641 Před 2 lety

    खूप छान झाला इंटरव्ह्यू पॉलाच शास्र एकदम झकास👌👌👌

  • @chandrakshinishetty7683

    U r so beautiful. Wat a collection of sarees. Maam u r the perfect model for sarees

  • @smitapatil4644
    @smitapatil4644 Před 2 lety

    Very beautiful interview superrrrr people 👌👌👍

  • @sonalchitnis-karanjikar689

    Amazing Interview Sarang....Paula.... 👍🏻 Keep up the great work