अप्रतिम गीत भाई❤️👌🏼
खूप सुंदर गाणी आहे आता च्या काळातील सत्य घटना आहे खूप सुदंर गाणी सादरीकरण परमेश माळी चा गाणी बोला की तोड तर नाही च
Sandeep tujay expration kadak aahet song mde.👌👌👌👌👌superb song,story,direction.
Wahhhhhhhhhh superb khup chhan 👌👌👌👌👌👌💐💐💐🍫🍫
मार्केट जाम आता 💯🔥 खूप छान परमेश दा❤ (सत्य परिस्थिती)
खरंच खूप छान सादरीकरण . Nice song
विषय ला घन होता भावा लय भारी vishay
खूप छान मस्तच तुम्ही संपूर्ण टीमने गाण्याच्या माध्यमातून जुनी पिढीचे रीत सादर करून नवीन पिढीला एक चांगले वळण दिले त्या बद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन jam भारी PARMESH MALI EK NUMBER AAWAJ 👌👌jay आगरी कोळी ❤️❤️🔥🔥🎊🎊😘😘😍😍✨️✨️🙏🙏
🙏💖💖🤘खुप छान छान गाणी आहे,अशी सर्व गाणी हवेत आयकाला
खुप छान वाटत🙏🙏🙏🙏🙏
सुशांत भावा..... गाणं कडू आहे पण सत्य परिस्थिती संमाजाला दाखवून दिलंस......अस काही तरी जगा समोर मांडल तरच समाज सुधारेल आपला आणि जग......❤ आणि आमचे परमेश दादूस आवाज आहे म्हंटल्यावर जग आवर्जून पहिलं हे गाणं.....खूप खूप शुभेच्छा.....आणि असेच समाज प्रबोधन कार्य आपण करत राहाल..आणि तुमच्या कडून होत राहील...हीच आई माऊली चरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
आताची सत्य परिस्थिती, खूप छान गाणी ,खूप छान सादरीकर...
खुप छान सादरीकरण आजच्या युगा मध्ये नवीन पिढीला 5:16 समजल अस मस्त 🙏🙏🙏🙏
खूपच छान अप्रतिम. जय आगरी कोळी.❤.छान अप्रतिम सुचतात गाणी.अभिनय लय भारी.sammy and sandy special act ❤
खूप छान गाणं आहे दादा❤❤❤
Parmesh Mali sir superb performance your voice compare to the legend yesudas sir pride of Mumbai keep it up sir God blessings forever be happy always Aai Ekvira mauli blessings
आताची परिस्थिती खूप भयानक आहे आणि हे गाणं 💯% मॅच होतंय
कटू आहे पण सत्य आहे ....गाणं अत्यंत हृदयाला भिडणार आहे..फॅशनच्या नावाखाली आपले रितिरीवाज आपली परंपरा खुंटीला टांगून आपली मनमानी सुरु आहे...अशा गाण्यांनी दोन चार लोकां मध्ये बदल घडला तरी कलाकारांनी केलेली मेहनत सार्थकी लागेल
Khup chan parmesh Bhau and all Team 👍👌🌹❤️🔥
कपालाचा कुंकू जेला काय शब्द निवडून घेतला आहे , एकच नं गाणं झालं , आणि गायलं पण छान धन्यवाद परमेश ❤🎉
आपला संगीत मित्र चंदू दादा म्हात्रे . पिंपळास.
@ganesh22a
खऱ्या अर्थाने समाजात जे चालंय ते आपल्या समोर सादर करण्यात आले आहे.परमेश दादा खूप छान.❤❤
मस्त गाना पन स्टोरी पन पन खरा आहे त्या ❤👌🏻
Parmesh dadachya avaajala todch nay jyam Bhari kddk
समाजाला घडविणारे असेच गाणी आणत जावा खूप छान वाटते ,
जय एकवीरा जय आगरी
Shravan mhatre dada cha ak nambar akting aahe sarvat bhari kaammkwlay dada
खरच खूप मस्त आहे साँग
आताच्या मुली सेम असच करतात. खूप छान गाणं आहे ❤
अप्रतिम सादरीकरण विषय छान निवडला खुप अभिनंदन
दादा गाण्यातून का होईना पण आपल्या समाजात जे चालू आहे तुम्ही मांडत आहेत सलाम तुमच्या गाण्याला
खरंच नातेगोते जपत जावा आपली संस्कृती आहे पैसा काय आज नाही तर उद्या राहील पण संस्कृती कायम टिकून राहील आपल्या सोबत, जय आगरी कोळी ❤
Khup sundar parmesh bhai 1 no awaz😊
Nice voice parmesh dadus ❤😍
Super Hit song Aehy lay Bhari watay
Kay pan sanga barobar gan aahe 1one song 👌🏼👌🏼👈🏼👈🏼👈🏼👈🏼👈🏻🙏🏼👍🏼🙏🏼
Ashi gharghuti gaani aikayala mala jaam majja yete❤😅❣️🤞but this is reality of new morden generation ❤
एक नंबर गाणी आणि आवाज पण खूप छान लागला आहे पर्मेश ❤ मस्त 🤘🤘🤘🥰🥰🥰🥰
Khup mast gani ahe ek no😅😅👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nice song......... congratulations whole team ❤🎉🎉
❤ खूप सुंदर गाण , sammy कडक ऍक्टिंग ❤❤❤❤
मस्त सॉन्ग दादा 👌
Awesome song in time for you and your team
Ek no song ❤😊
Khup chan gan aahe dada ❤
Khup chan gaan ahe❤😊
Jeans top mulini ghatla tar reet rivaaz maage rahtat aani mulanni dhotar , feta , kudta sodun jeans ghalun sankruti pudhe jaate . Wow
खूप खूप अभिनंदन संदीप भाऊ श्रावण भाऊ
आणि संपूर्ण टीम
खूप छान गीत रचना, संगीत, गायन, सादरीकरण...सर्वच 1 नंबर...
खुप छान आवाज आहे दादा आणी ही खरी परीस्थीती आहे❤
Nice song🎉🎉 nice team work 👍👍
खरोखर आहे ही रीत विसरलात लोक
Nice song Parmesh bro & sammy bro jann 👌🔥❤️
Ek number song ahe
खुपच छान❤❤
Nais song bahi
Kdk
1 no corogrofi dada
Very nice song...all artists is good 👍
लय भारी परमेश दादा
Very nice💫💫💫
Ek nbr bhavano❤❤❤❤
मस्त ❤
Ekdam rait,,
Ek number 🔥🔥
Mast Sandeep😀😀real story aahe aatchi.asch Navin Navin krt ja kahi tari aani asch puday ja.
1no bhai❤❤
Ek number......
Nice parmesh dada❤
Niceee song ❤🎉
Nice song & super picturisation.
Congratulations to whole Team 👏👏 Sushant rocks👍🏻👍🏻
खुप छान आहे
Nice ❤well done snehal keep it up 🎉❤
Khup chan
Super se उपर
लय भारी भावा
Ek no dadus... amchi vahini😂😂😂
सत्यपरिस्थिती❤