Narmada Parikrama 2022 सचित्र अनुभव कथन

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ या काळात पायी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या योगेश कोलते आणि रुपाली शेलार चव्हाण यांचं हे सचित्र अनुभव कथन. ज्यांनी परिक्रमा केली आहे त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल आणि ज्यांना परिक्रमा करायची ईच्छा आहे त्यांना घरबसल्या परिक्रमेचा आनंद मिळेल. नव्याने नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांनी सुद्धा आवर्जून पाहावा असा Zoom session व्हिडिओ आहे.

Komentáře • 93

  • @vandanaavhadenglish510
    @vandanaavhadenglish510 Před 2 lety +5

    खूप सुंदर वर्णन...अस वाटल की मी देखील करते आहे परिक्रमा...नर्मदे हर... हे श्रीहरी कुंटे च पुस्तक वाचलं होत..तेव्हापासून एक अनामिक ओढ आहे ह्या विषयाची..त्यामुळे तुम्ही दोघांनी परिक्रमा केली म्हंटल्यावर प्रचंड आदर वाटला होता..कारण हे सगळ च प्रकरण खूप च अवघड आहे.. त्यासाठी तुमची जी काही मानसिक तयारी असते तिचं मुळात अवघड असते..तुम्ही दोघांनी ही ती खूप लहान वयात केली..मनोबल टिकवून ठेऊन इतकं मोठं धाडस च म्हणेन मी ...केलं..खरच धन्य...

  • @smitashah9354
    @smitashah9354 Před 2 lety +5

    Sundar sankalan..saral sopi bhasha ani anubhav, nice pics...2 da baghitala vdo....asa vatate Mich parikrama kartey...atishay👌
    Narmade har🙏🚩🚩

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Před 2 lety +3

    छान वर्णन केले आहे, सर्व फोटो मस्त आहेत, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏

  • @sunilkulkarni680
    @sunilkulkarni680 Před 2 lety +4

    🙏 नर्मदे हर.. आपण नर्मदा परिक्रमेचे केलेले वर्णन व फोटो पाहिले. खूपच उद्बोधक माहिती मिळाली. परिक्रमा श्रद्धेने केल्यास मैया आपणांस सर्वतोपरी सहाय्य करते, कोणाच्या तरी रुपात येऊन दर्शनही देते हे आपणांस आलेले अनुभव खरोखरच विलक्षण आहेत. नर्मदे हर....

  • @ranjanasonar1967
    @ranjanasonar1967 Před 8 měsíci +1

    नर्मदा माता परिक्रमे विषयावर ‍ अतिशय सुंदर, प्रामाणिक अनुभव कथन केलेत.छायाचिंत्रा सह सर्व परिक्रमा मार्ग दाखविला.निसर्ग सौंदर्य, संत,महंत, विविध मंदिरं व माता नर्मदेचा विस्तीर्ण प्रवाह,तट पाहून मानसिक परिक्रमा केल्याचे समाधान लाभले.आता पर्यंत माता नर्मदा परिक्रमे विषयावर अनेक पुस्तकांचे वाचन, भ्रमणध्वनी वर अनेक चलचित्र व अनुभव कथन ऐकले, पाहिले परंतु आपले थोडक्यात तरीही परिपूर्ण असे

    • @ranjanasonar1967
      @ranjanasonar1967 Před 8 měsíci

      नर्मदे हर आपले कथन आगळे वेगळे वाटले.नर्मदे हर.

  • @smitagogate5415
    @smitagogate5415 Před 4 měsíci +1

    खूप छान आणि सविस्तर माहिती आणि सर्व फोटो दाखवल्यामुळे खूप छान वाटले

  • @truptimirkar7988
    @truptimirkar7988 Před 2 lety +3

    खूपच प्रेरणादायी अनुभव, सुंदर फोटो, छान शब्दांकन, नर्मदे हर

  • @vaijayantig
    @vaijayantig Před 2 lety +3

    त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे 🙏 सुरेख माहिती. धन्यवाद 🙏

  • @VishalKumar-dx9ww
    @VishalKumar-dx9ww Před 2 lety +3

    प्रणाम महात्मन 🙏🙏🙏🙏🙏

  • @kakasahebjadhav5102
    @kakasahebjadhav5102 Před 11 měsíci +1

    सर खूप खूप छान,
    आणि प्रथम आपण परिक्रमा केली म्हणून आपल खुप खुप अभिनंदन योगेश कोलते सर आपल्याला दुरदर्शनवर बातम्या देताना खुप वेळा बघीतले आहे.

  • @rbgavhankar4911
    @rbgavhankar4911 Před 2 lety +7

    मित्रा कोलते,
    प्रथमतः तुझा व्हिडिओ कमालीच्या पापपुण्याच्या मान्यतेत अडकतो की काय (नर्मदेच फक्त दर्शन घेतल की सर्व पाप मुक्ती वगैरे) अस वाटत असतानाच सुखकर व्हिडिओ प्रवास कथन चालू होत गेलं... प्रवासातील लोकांच जनजीवन, राहणीमान, श्रद्धा व आहार ह्याच सचित्र वर्णन तू करत गेलास.... भूतकाळ व वर्तमानकाळ ह्यांची सांगड घालताना.... च्यवन ऋषींचा आश्रम ते प्रधान मंत्री ग्राम सडक योजना व Cenral Water Commision ची नर्मदा काठावरिल कार्यालये ह्यांचं मिश्रित सुंदर कथन तू केलंस.... तुझ देहदंडन, चालन व दिवसभर अध्यात्मिक विचारात राहणं .... तुझे यात्रे पूर्वीचे तुझे health parameters व सुमारे 90 दिवसानंतरचे तुझे improved health parameters .... तुझ्यात आलेला संयम वगैरे फारच छान पद्धतीने मांडलस.... विषेश म्हणजे zoom meeting च्या शेवटी अगदींच एका वृध्द व्यक्तीचे प्रश्न सुध्दा चांगल्या पद्धतीने हाताळलेस....utube बरीच व्हिडिओ आहेत नर्मदा परिक्रमेसंदर्भात पण तुझा व्हिडिओ वेगळा व सरस आहे.... ह्यात अजून थोडे improvisation करून zoom meeting चा संदर्भ किंवा background नाहीसा करून प्रश्नोत्तरे सत्रातील माहिती त्या व्हिडिओत add केल्यास हा फार प्रेक्षणीय व श्रवणीय व्हिडिओ होइल ह्यात शंका नाही...
    मी mobile mirroring करून TV वर हा व्हिडिओ आई , वडील, बायको व मुलासोबत बघितला... व्हिडिओ बघत असताना पदोपदी जाणवत की तुझी ही यात्रा बरीच कठीण होती पण तू ती लील्या पुर्ण केलीस ... अगदी मंदिरात झोपलास, गावातील चौकात असलेल्या हापशावर अंघोळ केलीस... लोक देतील ते भक्तिभावाने नर्मदा मैय्याचा प्रसाद समजून ग्रहण केलंस... भक्त व भक्ती काय असते ते प्रत्यक्ष पणे दाखवून दिलस.... तस नदी म्हणजे निसर्गचाच भाग.....आपले पूर्वज निसर्ग पूजक होते.... जे काही निसर्गाकडून मिळत ते स्वीकारत त्याबद्दल मंदिरे, पूजा, आरत्या, स्तोत्र मधुन कृतज्ञता व्यक्त करणारी आपली उदात्त संस्कृती.... ह्या भरत भूमीवर सर्व नद्यांना देविंचा दर्जा आहे....ऋग्वेदामध्ये सुध्दा अग्नी, वायू , वरुण , सप्तसिंधू अशा विविध निसर्ग तत्वांचे देव /देवी म्हणुन दाखले आढळतात.... पुढें पुराणात ह्यांचे संदर्भ सुध्दा व्यापक झाले....तुझा हा निसर्ग पुजक व्यक्तींच्या पठडीतला प्रवास तसा बऱ्याच अर्थाने वेगळा आहे....दिव्य तर आहेच पण स्व त्वाचा अर्थ शोधणारा.... जीवनाचा अर्थ शोधणारा आहे... त्यातच तुझी काही निरीक्षण वास्तवाचं कठोर दर्शन घडविणारी आहेत....जस की काही लोक जीवनभर नर्मदा परिक्रमाच करतात कारण घरी वृद्धावस्था पोसून घेण्यापेक्षा हा मार्ग त्यांना जास्त योग्य वाटत असावा .... काही बाबी भारतीयांची विशेषत: ग्रामीण भागातील पाहुणचार संस्कृती दर्शवणारी आहेत.... उदा. एक रुपया सुध्दा खर्च न करता ही यात्रा करता येते व बरेचं लोकं करतात वगैरे बाबी तू अधोरेखित केल्यात... तुझा हा परिक्रमा प्रवास तू भौतिक व अधिभौतिक, सांसारिक व पारमार्थिक स्तरावर एकाच वेळेस परिक्रमा करीत होतास हे दाखवून देणारे आहे...
    ... आणखी एक तू जे म्हणालास की मी नर्मदा परिक्रमेला गेलो नाही तर नर्मदामानेच माझ्याकडून परिक्रमा घडवली,
    तसेच तुला जेंव्हा उसाचा रस प्या वाटला व नर्मदामा ने तुझ्यापर्यंत तो पोहोचवला
    किंवा
    चव्हाण मडमना जेंव्हा पुरी खा वाटत होती, मॅगी खा वाटत होते त्या त्यांच्या इच्छा चमत्कारिक रीतीने पुर्ण कशा झाल्या , वगैरे बाबी....
    साधारणत: माझा सुध्दा कुठल्याही धार्मिक यात्रेचा असाच अनुभव आहे.... येणाऱ्या अडचणी आपोआप नाहिशा होतात.... देव जणू म्हणत असतो .... येणार का भक्ता, ये दर्शन घे... बरा आहेस ना .... काय हवयं तुला अजुन... बहुधा वायुपुराणात सुध्दा असच काहीस सांगितले आहे .

    • @vishnukawale23
      @vishnukawale23 Před 2 lety +3

      छान माहिती आहे

    • @kantilalsoni9535
      @kantilalsoni9535 Před 2 lety +1

      29/08/22 MUMBAI.
      नमस्कार जी ,
      आपण एवढे पान भरून कसे काय लिहू शकले !!!. धन्यवाद.

  • @pradnyanaik1746
    @pradnyanaik1746 Před 3 měsíci

    🙏 नर्मदे हर🙏

  • @jyotisonand5697
    @jyotisonand5697 Před 2 lety +5

    आम्ही मागचे नोव्हेंबर ला घरचे गाडीने केली परिक्रमा। फार विलक्षण अनुभव आले। वृत्ती मधे खूप बदल झाला। मैय्याने तर तिचे प्रेमाचा एवढा वर्षाव केला की आता तिची ओढच निरंतर लागली आहे। नर्मदे हर ।

  • @supriyadevasthali350
    @supriyadevasthali350 Před 2 lety +3

    हर हर नर्मदे,छान माहितीपूर्ण आणि प्रभावी व्हिडीओ

  • @vicks000777
    @vicks000777 Před rokem +1

    फारच सुंदर वर्णन केलंय. मैया च्या सनिध्यातील सर्व आठवणी ताज्या झाल्या. नर्मदे हर.🙏🙏

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 Před 9 měsíci +1

    खूप सुंदर कथन. आपणास आलेले अनुभव दिव्य आहेत, आपना उभयतांना प्रणाम!

  • @jyotighatpande4717
    @jyotighatpande4717 Před 2 lety +3

    नर्मदे‌ हर हर खूप सुंदर माहिती आहे 🙏

  • @bharatpatil274
    @bharatpatil274 Před 2 měsíci

    अतिशय सुंदर आणि मोजक्या शब्दांत वर्णन केलं..फोटो तर फारच सुंदर..नर्मदा मया ची खूपच छान शब्दात स्तुती केली..मंदिरे..शेती..लहान मुले..शुल पाणी परिसर..गव्हाची शेती..यांचे फोटो विलोभनीय आहेत...तुम्हा दोघांना मनस्वी धन्यवाद...आपले कुठे कुठे मुक्काम झाले...आश्रम यादी व काही डिटेल मिळतील का..माझी मया चे आशीर्वादाने परिक्रमा करायची खूपच इच्छा आहे...नर्मदे हर..नमामि देवी नर्मदे...

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 Před 6 měsíci +1

    नर्मदे हर 🌸🌸👏खूप छान माहिती मला जायचय नर्मदा मय्या बोलवेल. श्री कोलते सर मुंबई नाना चौक मध्ये भाजी मंडई मध्ये आपली भेट झाली होती.तुम्ही छान बातम्या सांगायचे मला आवडायचे मी तुम्हाला मंडई मध्ये ओळखलं. खूप.सुंदर आवाज विश्लेषण नर्मदा माय्या तुम्हाला दोघां उभयतास पावली. 💐🙏 श्री दत्तात्रय Tungatkar मुंबई..

  • @ajayshetye4009
    @ajayshetye4009 Před 2 lety +3

    नर्मदे हर !!

  • @sunitabhavsar4745
    @sunitabhavsar4745 Před 11 měsíci +1

    योगेश आणि रूपा तुम्ही मला जिथे रूपाचा वाढदिवस होता आणि आपण मॅगी खाल्ली होती तिथे भेटले होते.... मैंय्या सुनिता भावसार ....नर्मदे हर

  • @shyamwachakawade4460
    @shyamwachakawade4460 Před 8 měsíci

    नर्मदे हर हर

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 Před 2 lety +1

    २९/०८/२२ मुंबई.
    *श्री योगेश जी आणि रूपाली जी नमस्कार .*
    *आपले अनुभव आईकून आनंद ही आनंद* *झाला . त्या बाबा बरोबर प्रश्नोत्तरी केली ती* *अतिशय सुंदर होती . मला प्रश्नोत्तरी खुप च* *आवडली .रोजच्या रोज विडियो टाकले असते* *तर आणखीनच मजा आली असती.*

  • @ashokshinde7064
    @ashokshinde7064 Před 2 lety +1

    खूपच छान परिक्रमा वर्णन आणि फोटो सुध्दा. अगदी परिक्रमा केल्यासारखेच वाटले. धन्यवाद.! 🙏नर्मदे हर 🙏

  • @pawankushwah6944
    @pawankushwah6944 Před 2 lety +3

    मात श्री नर्मदे हर

  • @seemapatharkar6341
    @seemapatharkar6341 Před 2 lety +3

    नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🌹🙏🌹

  • @kanifnaththorat4539
    @kanifnaththorat4539 Před rokem +1

    नर्मदे हर हर...
    मां नर्मदे माता कि जय...

  • @VishalKumar-dx9ww
    @VishalKumar-dx9ww Před 2 lety +3

    प्रणाम महाराज जी🙏🙏🙏🙏

  • @shraddhachavan3046
    @shraddhachavan3046 Před 2 lety +3

    Narmade har har 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸

  • @surendradeshmukh3377
    @surendradeshmukh3377 Před rokem +1

    नर्मदे हर
    अतिशय सुंदर

  • @anagharane2568
    @anagharane2568 Před 2 lety +3

    मस्त रुपाली

  • @vidulabreed2798
    @vidulabreed2798 Před 11 měsíci +1

    उत्कृष्ट माहिती , आवाजही स्पष्ट आहे. सुरवातीला थोडी गडबड झाली पण बाकी अत्यंत माहितीपूर्ण व्लाग आहे. आजवर इतकि सखोल माहिती मिळाली नव्हती .ती तुम्ही दिलीत .धन्यवाद

  • @surendradeshmukh3377
    @surendradeshmukh3377 Před rokem +1

    मी हे अनुभव दुसऱ्यांदा ऐकले तरीपण नव्याने ऐकतोय असे वाटले
    आम्ही 20 नोव्हेंबर,2021 ते 3डिसेंम्बर 2021 यादिवसात वाहनाने परिक्रमा केली
    आता पुन्हा जी परिक्रमा कारातची आहे ती पैदल करणार आहोत
    आम्ही निवृत्त असल्याने वेळेचे बंधन नाही ही एक अतिशय जमेची बाजू आहे
    नर्मदे हर

  • @jayprakashpandey5216
    @jayprakashpandey5216 Před 9 měsíci +1

    Narmade har jiwan bhar❤

  • @VishalKumar-dx9ww
    @VishalKumar-dx9ww Před 2 lety +3

    नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 Před 2 lety +2

    🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @mayaawari4492
    @mayaawari4492 Před 2 lety +3

    Sundar

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Před rokem +1

    Khup chan varnan.. Narmade har

  • @anilogde1816
    @anilogde1816 Před 7 dny

    मी अनिल ओगदे, इंदौर चा राहणारा,वय वर्ष 83. आपण खरोखरच उत्तम वर्णन केलेलं आहे. अगदी भारावून गेलो आहे. वाहनाने परिक्रमा करावी असं मनात येतंय. बघायचं योग आहे का. आपण सर्व परिक्रमावासियांना सप्रेम नमस्कार.

  • @santoshjamble3903
    @santoshjamble3903 Před 3 měsíci

    दादा अलख निरंजन आदेश, दादा भारतात तरी ही फक्त एकच अशी नदी आहे तु ऊलट दिशेने वाहते.

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 Před rokem +1

    Narmade Har khup shubhechchha both of u

  • @khandukalegavkr7999
    @khandukalegavkr7999 Před 10 měsíci +1

    नर्मदे हर हर नर्मदे हर हर नरमदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर हर महादेव नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर महादेव नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर

  • @ashagawale4627
    @ashagawale4627 Před 5 měsíci

    Khupach sunder👌👌 har har narmade 🙏🌹

  • @aniljadhav3286
    @aniljadhav3286 Před 2 lety +2

    नर्मदे हर नर्मदे हर

  • @sanjalishingote4117
    @sanjalishingote4117 Před rokem +1

    खूप छान माहिती.
    नर्मदे हर

  • @ashwininikumbh7387
    @ashwininikumbh7387 Před 2 lety +7

    Thank you so much for sharing your experiences and presentation 🙏

  • @vilasdixit2524
    @vilasdixit2524 Před 7 měsíci

    खूप छान. गवाणकर यांनी लिहिल्याप्रमाणे थोडे विस्ताराने नवीन केल्यास अधिक चांगले होईल जरा घाई होते फोटो नीट बघता येत नाही सगळी माहिती वेगवेगळ्या दृष्टीने सुंदर !

  • @dineshshingare9170
    @dineshshingare9170 Před 2 lety +3

    🚩🙏🌺 नर्मदे हर 🌼🙏🚩खुपच छान 🙏🚩

  • @RR_NN
    @RR_NN Před rokem +1

    नर्मदे हर !. अतिशय सुंदर आणि अनुभव कथन.
    बरेच लोक आपले अनुभव सांगतात, तेथील लोकांचा सेवाभाव सांगतात, त्यांचे कौतुक करतात. पण ते बघून आपण परत गृहस्थी जीवनात आल्यानंतर आपल्या स्वभावात लोकांना मदत करण्यासाठी किती बदल केला किंवा किती दिवस तो टिकून राहिला हा एक संशोधनाचा विषय ठरेल. CZcams वर अशाच एका परिक्रमावासीची मुलाखत घेण्यात आली होती. त्यांनी स्वतः एकदा व आपल्या मुलीबरोबर अशी परिक्रमा केली होती. अतिशय सात्विक चेहरा करून त्यांनी आपले अनुभव कथन केले. शेवटी मुलाखतकाराने विचारले कि तुमचा फोन नंबर श्रोत्यांना द्याल का जेणे करून त्यांना मदत होईल काही माहिती विचारण्यासाठी ? तेव्हा त्यांचा मूळ स्वभाव बाहेर आला. म्हणे, मी जे काही सांगितले आहे त्या व्यतिरिक्त आणि काही नाही सांगण्यासाठी, लोक वेळी फोन करतात. वगैरे वगैरे म्हणून त्यांनी आपला फोन काही दिला नाही. एवढाच नाही तर त्यांचा नंबर कोणी शेअर केला होता त्यांना सुद्धा नावे ठेवली.. नर्मदेच्या किनारी अनेक लोकं अनेक गैरसोयी सहन करत परिक्रमावासीयांना मदत करतात आणि हे सुद्धा त्यांनी अनुभवले होते तरी सुद्धा जमेल तसं लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी आपला फोन द्यायला होकार दिला नाही. तेव्हा नर्मदा परिक्रमा झाल्यानंतर आपल्या स्वभावात होणारा बदल हे त्याचे फलित आहे वाटते.

  • @dinkarkulkarni6120
    @dinkarkulkarni6120 Před 2 lety +2

    Narmade har!
    Khup chhan, apratim!

  • @VishalKumar-dx9ww
    @VishalKumar-dx9ww Před 2 lety +3

    प्रणाम श्रीमान महाराज आपके चरणों में कोटि कोटि प्रणाम करते हैं 🙏🙏🙏🙏

  • @harmony6826
    @harmony6826 Před 2 lety +4

    Aata nakki ch karnar parikrama ha video baghun.

  • @kalpanapatil1616
    @kalpanapatil1616 Před 8 měsíci +1

    नमामी नर्मदे 🙏

  • @madhaviminase3672
    @madhaviminase3672 Před rokem +1

    Thanku you Yogesh sir khup Chan information delee

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 Před rokem +1

    Narmaade Har heart touching video

  • @DeneshIndurkar
    @DeneshIndurkar Před 2 měsíci +1

    भाऊसाहेब नर्मदे हर मी दिनेश अमरावती जिल्हा येथे राहतो. मला नर्मदा परिक्रमा करायची आहे होई तोपर्यंत एकट्याने तर मला काही माहिती. सांगा नर्मदे हर

  • @anuradhagowardhan6407
    @anuradhagowardhan6407 Před 8 měsíci +1

    अतिशय शास्त्रशुद्ध सखोल माहिती, आवाज ही खणखणीत, स्पष्ट उच्चारण, कौतुकास्पद आहे . योगेश आपणास परिक्रमा करण्याची प्रेरणा कशी झाली?

  • @uttamchavan3382
    @uttamchavan3382 Před rokem +1

    नर्मदे हर .मैय्या

  • @dvp322
    @dvp322 Před 2 lety +3

    🙏 नर्मदे हर 🙏
    मिठी तलाई नंतर पंचक्रोशी केली त्याला किती दिवस लागले. किती किलोमीटर ची आहे.

  • @malatishukla9328
    @malatishukla9328 Před 7 měsíci +1

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @ushakumbar2410
    @ushakumbar2410 Před rokem +1

    Narmade Har 🌹🌹🙏🙏

  • @dilipsarode7641
    @dilipsarode7641 Před rokem +1

    नर्मदे हर!💐🙏

  • @madhaviminase3672
    @madhaviminase3672 Před rokem +1

    Narmade harrrrr🙏

  • @anukulkarni8020
    @anukulkarni8020 Před 11 měsíci +1

    नरमदे हर

  • @vinayakgovitrikar354
    @vinayakgovitrikar354 Před 28 dny

    इतर आवाज जरा जास्तच आले आहेत . शक्य असेल तर re recording करावे . माहिती भरपूर गोळा केलेली दिसते . मेहनत खूप घेतल्याचे जाणवते .

  • @malini7639
    @malini7639 Před 2 lety +3

    नर्मदे हर तुम्ही परिक्रमा सुरु केली त्यादिवसा पासून चे व्हिडीओ नाही टाकत का क्रमाने बघता येईल . मला हि नर्मदा परिक्रमा करावी २५,३० वर्षांपासून वाटायचे . अजूनही मैय्याने परिक्रमेला बोलवले नाही आता तर शारीरिक अडचणी खुप आहेत . योगेश तुझा आवाज खुप छान आहे

  • @manishashahasane5615
    @manishashahasane5615 Před 9 měsíci +1

    आपण बातम्या द्यायचे का दूरदर्शनवर....

  • @ashagawale4627
    @ashagawale4627 Před 5 měsíci

    Har har narmadd 🙏🌹

  • @shanayanarvekar9195
    @shanayanarvekar9195 Před 8 měsíci +1

    Tumhala tithlya lokansathi kahi krnyachi icha ahe ka ? Gribachi kahi matht krnar ka?

  • @sunitabhavsar4745
    @sunitabhavsar4745 Před 11 měsíci +1

    खूप छान

  • @heenajoshi8602
    @heenajoshi8602 Před rokem +1

    Narmde har khupj chan naration keley aahe, aamala changla guidance ani information diya badal dhanyawad.
    Ek request aahe pl sanga haa chitle family kuthe vastvya karat aahe .🙏🙏🙏🌷🌷🌷
    DHANYAWAD NARMDE HAR NARMDE HAR NARMDE HAR 🙏🙏🙏

  • @manoharsuryawanshi9684
    @manoharsuryawanshi9684 Před 2 lety +1

    नर्मदे हर

  • @subhashtekale1
    @subhashtekale1 Před rokem +1

    Dhanyawad!

  • @harmony6826
    @harmony6826 Před 2 lety +2

    Hya kakanche prashn khup nastik aahet

  • @nareshpatil9031
    @nareshpatil9031 Před 2 lety +1

    Narmada har

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Před 2 lety +1

    प्लिज आपण आपला किंवा झर्वणीच्या त्या कपलचे cont नंबर किंवा त्याच्या आश्रम चे नाव लिहून कळवता का ?

  • @nimeshvaghadiya7964
    @nimeshvaghadiya7964 Před 2 lety +2

    Narmade Har
    Either possible please translate in hindi

  • @nareshpatil9031
    @nareshpatil9031 Před 2 lety +2

    Narmada har sir yogesh pls sent phone no good informesion

  • @madhaviminase3672
    @madhaviminase3672 Před rokem +1

    Mala Narmada parikrama karaychee ichha ahe

  • @kalpanaskitchen4180
    @kalpanaskitchen4180 Před 2 lety +1

    नर्मदे हर🙏 तुमचा फोन नंबर मिळेल का

  • @gorakhkadlag385
    @gorakhkadlag385 Před 9 měsíci +1

    नर्मदे हर.. हर.. हर.. नर्मदे..
    🌹🌹🙏🙏👏👏🪔🪔

  • @nitinkulkarni3932
    @nitinkulkarni3932 Před rokem +2

    नर्मदे हर!!

  • @VishalKumar-dx9ww
    @VishalKumar-dx9ww Před 2 lety +2

    नर्मदे हर 🙏🙏🙏🙏

  • @meghasawant5258
    @meghasawant5258 Před 8 měsíci +1

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @aratithakur02
    @aratithakur02 Před 2 lety +4

    नर्मदे हर

  • @ajayshetye5185
    @ajayshetye5185 Před 2 lety +2

    नर्मदे हर !!

  • @shobhatilekar1637
    @shobhatilekar1637 Před rokem +1

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर