#swarchandan

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • Swar Chandan ( स्वर चंदन)
    प्रस्तुत :- हरेराम कांबळे
    संकल्पना :- रामभाऊ आवघडे
    निर्माता :- राणी चंदन
    सॉंग :- भुरळ
    गायक :- सचिन जाधव
    गीत :- चंदन कांबळे
    संगीत :- चंदन कांबळे
    संगीत संयोजक :- चंदन कांबळे
    मार्केटिंग मँनेजमेंट :- (अलंकार प्रोडक्शन)&
    अमोल सकट
    आशिष दिवटे
    अकाशदीप सुर्यवंशी
    भुपेश देवकर
    अनिकेत भुसे
    जयपाल सुर्यवंशी
    अजय जाधव
    गजानन काजळे
    आकाश बनसोडे
    अश्विन शेंडगे
    पांडुरंग सुर्यवंशी
    मनोज गरडकर
    चैतन्य रेंगे
    एडिट :- ओंकार CK
    विशेष सहकार्य :- बाज लोकसंगीताचा,
    एस. आर. के. प्रोडक्शन
    तुम्हाला जर माझी गाणी ऐकायची असतील तर
    लगेच चॅनेल like share subscribe करा🙏🙏
    ‌⏺️तुमचं प्रेम असंच राहुद्या तुम्हाला नक्कीच नवीन नवीन video & song पाहायला मिळतील.
    ⏺️माझं चॅनेल नक्की subscribe करा आणि🔔icon प्रेस करायला विसरू नका,त्यामुळे चॅनेलच्या नोटिफिकेशन मिळतील🙏🙏
    ।। धन्यवाद ।।

Komentáře • 112

  • @ajitmadane
    @ajitmadane Před 3 lety +3

    अप्रतिम अस शब्द, उचार,मधा सारखा आवाज, खुप गोड, छान, big fan sir 😘😍😍😍😍😍😍😍💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @prakashgondhaliofficial8431

    खंडोबाचे एक ऐतिहासिक गीत जे गीत अजरामर झालेला आहे व प्रत्येकांच्या काळजात राहणार आहे
    आमचे बंधू सचिन दादा यांनी खूप सुंदर गायल आहे.
    आणि त्यात संगीत चंदन गुरुजींचं म्हणजे दुधात साखर..
    Best of luck Dada...

  • @navnathkadamofficial3298
    @navnathkadamofficial3298 Před 4 lety +12

    या गाण्याने माझी लाईफ बदलली
    मी माझ्या आयुष्यात पहील्यांदा हे गाण एका जागरण गोंधळात गायल होत ,,,,,
    खुप चांगला प्रतीसाद भेटला होता त्यामुळे मला
    कोन्फिडंस आला आणि आज मी पण एक
    जागरण,बैठक, आणि स्टेज कलाकार आहे
    धन्यवाद सचिन भाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @radhakhude3898
    @radhakhude3898 Před 3 lety +2

    Manala shant vatla dada ekun man prasan zala🙏🙏

  • @user-rd1cu8of6l
    @user-rd1cu8of6l Před 4 lety +2

    लयच भारी बर का

  • @mgmusicofficialyoutubechan6264

    Super song

  • @samadhanshendgemusic2662
    @samadhanshendgemusic2662 Před 4 lety +3

    क्या बात हे सचिन दादा खूप वाट पाहिली या गाण्याची मस्त चंदन गुरुजी

  • @vinodadhagale5375
    @vinodadhagale5375 Před 3 lety +2

    खुप छान गान गायलास सचिन.चंदन गुरूजी छान

  • @user-dl3xz8eo3d
    @user-dl3xz8eo3d Před 4 lety +4

    नाद खुळा माझ्या गुरुजींचा माझे गुरुजी श्री चंदन जी कांबळे

  • @amolmandleofficial7323
    @amolmandleofficial7323 Před 2 lety +2

    1number sachin Jadhav

  • @user-rd1cu8of6l
    @user-rd1cu8of6l Před 4 lety +2

    ये झक्कास च

  • @user-dl3xz8eo3d
    @user-dl3xz8eo3d Před 4 lety +5

    त्यांची लेखणीचा जबबरदस्त आहे

  • @payalvishalsawantofficial1766

    कडक सचिन भाव

  • @kakasahebrajput412
    @kakasahebrajput412 Před 3 lety +2

    nice song bhau

  • @user-dl3xz8eo3d
    @user-dl3xz8eo3d Před 4 lety +4

    ज्यांच्या सोबत चंदन जी कांबळे यांच्या सारख गुरु असेल त्याला काहीच कमी नाही पडणार

  • @amolveerofficial8055
    @amolveerofficial8055 Před 4 lety +1

    खूप मस्त झाल गाणं सचिन भाऊ

  • @somnath.k99
    @somnath.k99 Před 4 lety +2

    खुंप छान

  • @sagargaikiwad6030
    @sagargaikiwad6030 Před 4 lety +2

    Lay bhari sachin bhau

  • @dyaneahawarkharat4711
    @dyaneahawarkharat4711 Před 3 lety +1

    १ नंबर जय मल्हार

  • @birudevkamble1960
    @birudevkamble1960 Před 3 lety +1

    Mala khup avadat he gan Maja Gurujincha pahil gan ahe he ❤️

  • @vinayaklondhe968
    @vinayaklondhe968 Před 4 lety +3

    खूप सुंदर चंदन गुरुजी

  • @digambartarate7027
    @digambartarate7027 Před 2 lety +1

    वा सचिन गुरुजी नाद खुळा

  • @madhavkaranje6609
    @madhavkaranje6609 Před 4 lety +2

    khup khup chan bro

  • @pandurangjadhavofficial1071

    Mast Sachin Dada

  • @bapujadhav595
    @bapujadhav595 Před 4 lety +2

    खूप समाधान वाटलं धन्यवाद जी

  • @anandchavan4930
    @anandchavan4930 Před 2 lety +1

    वा चंदन कांबळे 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-hw4sd1sn3t
    @user-hw4sd1sn3t Před 4 lety +2

    एक नंबर

  • @annarajguru9059
    @annarajguru9059 Před 3 lety +1

    लय भारी

  • @user-vt6sq9dm5i
    @user-vt6sq9dm5i Před 4 lety +1

    Sundar aparthim gailha Sahin ji

  • @abhishekpagare2197
    @abhishekpagare2197 Před 4 lety +1

    खूप भारी गुरुजी

  • @ragavdurgamusic357
    @ragavdurgamusic357 Před 4 lety +1

    मस्त खुप छान आवाज

  • @vsundarmusiclife1097
    @vsundarmusiclife1097 Před 2 lety +1

    Nice song sachin dada

  • @pavanovhalofficial9090
    @pavanovhalofficial9090 Před 4 lety +4

    खूप सुंदर

  • @AnilJadhav-ur3ux
    @AnilJadhav-ur3ux Před 4 lety +1

    खूप छान दादा

  • @tusharkasbe2934
    @tusharkasbe2934 Před 3 lety +1

    Kadkkk आवाज

  • @saentertainment8935
    @saentertainment8935 Před 4 lety +2

    Khup Chan

  • @lawforall4049
    @lawforall4049 Před 3 lety +1

    Ek number 👍

  • @vinayakjadhav8644
    @vinayakjadhav8644 Před 4 lety +2

    खूप छान 👌👌👌

  • @vishalZombade1234
    @vishalZombade1234 Před 2 lety +1

    🙏kadak

  • @sachinawaghadeofficial3839

    सुंदर गाणं

  • @amolveerofficial8055
    @amolveerofficial8055 Před 4 lety +1

    जय म्हाल्लर सचिन भाऊ

  • @bhaveshkuchekar9295
    @bhaveshkuchekar9295 Před 4 lety +2

    Jay malhar 🙏
    Zakaas 👌 song

  • @Rohinikambaleofficial3280

    Khup chan sachin sir....
    🎶🎼🎤🎶🎼🎤🎶🎼🎤

  • @ajaykamble267
    @ajaykamble267 Před 4 lety +3

    एकच नं

  • @rushiwaghe8202
    @rushiwaghe8202 Před 4 lety +9

    माझे गुरु सचिन जाधव यांचं पहिले रेकॉर्डिंग गाणं स्वर चंदन द्या यूट्यूब चैनल वरती सर्वांनी नक्की पहा
    आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या 🥰🙏

  • @ramkhandare5623
    @ramkhandare5623 Před 3 lety +1

    Very nice sir sk

  • @navnathdhumal1794
    @navnathdhumal1794 Před 4 lety +2

    छांन मस्तच 👌👌

  • @singerrahulthakare8931
    @singerrahulthakare8931 Před 4 lety +2

    खूपच सुंदर गाणं आहे दादा
    👌👌👌👌👌👌

  • @ramdhaspute1412
    @ramdhaspute1412 Před 4 lety +1

    Chandan sir mala tumche gane khupach avadtat.

  • @raniparkhe3737
    @raniparkhe3737 Před 3 lety +1

    देवा...🙏😌😌💛...💛

  • @musicentertainment5895
    @musicentertainment5895 Před 4 lety +2

    सचिन सर फार सुंदर आवाज

  • @vikramkhudeofficial7095
    @vikramkhudeofficial7095 Před 3 lety +1

    १ number

  • @sachinawaghade187
    @sachinawaghade187 Před 4 lety +2

    खुप सुंदर

  • @onlydjtadka1930
    @onlydjtadka1930 Před 4 lety +5

    suparrrrr

  • @Somnathcreation07
    @Somnathcreation07 Před 3 lety +1

    No 1 dada lai bhaari ❤️😍

  • @santoshmali2195
    @santoshmali2195 Před 4 lety +2

    मन भरलं आयकु गाण

  • @krishnakalushindeofficial6380

    Kya bat ha I🔥🔥🔥😘👌👌👏👏

  • @sufalkonde9507
    @sufalkonde9507 Před 4 lety +2

    Khup chan

  • @avinashchandane1871
    @avinashchandane1871 Před 4 lety +1

    No 1 song

  • @malharthokal1254
    @malharthokal1254 Před 4 lety +3

    Kiti vaat bagaila lavali sir ya song chi

  • @rbrfilmproduction5285
    @rbrfilmproduction5285 Před 4 lety +3

    1no schin sir🔥🔥🔥🔥👌👌

  • @ajinkyajagtap8866
    @ajinkyajagtap8866 Před 3 lety +1

    सप्रेम नमस्कार
    क्लासिक इंटरतेंमेंट
    सर्व गाणी खूप छान आहेत पण फक्त देव आणि प्रेम लफड अशी गाणी काढून उपयोग नाही. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी खूप छान विषय आहेत अशा विषयांवर गाणी काढली तर समाजावर खूप चांगला परिणाम होईल. आज अशी परिस्थिती आहे की लोक समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अराजकाता आणि अधर्म वाढतोय त्यासाठी गाणी तयार करावी आणि समाज विचार परिवर्तन करण्यात आपले मोलाचे योगदान द्यावे. विषय खालील प्रमाणे
    1) आई बाप मुलींना लहानच मोठं करतात विश्वास ठेऊन शिक्षणासाठी पाठतात तळ हातांच्या फोडाप्रमाणे जपतात आणि त्या मुली कोणासोबत तरी पळून जातात त्या बापच्या वेदना काय आणि किती असतात हे फक्त त्यालाच माहिती असत.
    2) पती पत्नी या नात्यातील प्रेम जिव्हाळा दाखवून देणारे गाणं म्हणजे कुठे कुठे बायका या नवऱ्याला सोडून बाहेर अफेर ठेवतात आणि त्याला कायद्याचा धक दाखवतात.
    3) टवराट मुलं अभ्यास सोडून भलतेच उद्योग करतात मुलींची छेड, मोबाईल वर गेम आणि त्यामुळे समाज हा खूप मागे जात चाललाय, त्यामुळे बलात्कार वाढताना दिसतायत.
    4) माणूस माणुसकी हरवून बसलाय आणि जसा तो अमर आहे असा वागू लागलाय.
    5) पैशामुळे भाऊ भावाला विसरलाय बहीण भावाला विसरली आहे नाती तुटत आहेत.
    असे असंख्य विषय आहेत त्याला अनुसरून गीते तयार होतील अशी अशा आहे
    मला आह्याव पनात मला यावं मरण हे गाणं खूप आवडलं प्सन ते साजन आणि चंदन सरांनी स्टेज वर म्हटलेत आहे त्याच देखील रेकॉर्डिंग व्हावं अशी अशा आहे. आणि विनंती आहे अशी गिते भविष्यात येतील.

  • @user-os4ec2es5y
    @user-os4ec2es5y Před 4 lety +4

    Ati sundar mauli , mi ya gyanyavhi lay vat pahili

  • @ketanyadav3720
    @ketanyadav3720 Před 4 lety +3

    मस्त

  • @ankushsonawane9855
    @ankushsonawane9855 Před rokem

    यळकोट यळकोट जय मल्हार ❤❤❤❤

  • @ajaymandale4637
    @ajaymandale4637 Před 3 lety +1

    Jay malhar Jay khanderaya

  • @surajjaviredits8535
    @surajjaviredits8535 Před 3 lety +1

    Nice voice sachin dada

  • @vikramsalunkhe6363
    @vikramsalunkhe6363 Před 4 lety +1

    Nice song sir👌👌👌👌

  • @user-bg2rp2hu2g
    @user-bg2rp2hu2g Před 4 lety +2

    Nice 👌🙏🙏👍

  • @pavanovhalofficial9090
    @pavanovhalofficial9090 Před 4 lety +5

    माझ्या चंदन गुरुजींना येडू सुखी ठेव 🙏🌺

  • @travelboy2174
    @travelboy2174 Před 4 lety +1

    Ek number 😍

  • @shuaryelektraniksshuaryele2805

    Sachin.sar.lay.bhari

  • @ramdhaspute1412
    @ramdhaspute1412 Před 4 lety +1

    Nice song

  • @vinodadagale1828
    @vinodadagale1828 Před 9 měsíci

    ❤जय मल्हार ❤

  • @yogeshbhosale4313
    @yogeshbhosale4313 Před 3 lety +1

    Kdk

  • @ramkhandare5623
    @ramkhandare5623 Před 3 lety +1

    Jay malhar

  • @Santoshshinde-cz9gb
    @Santoshshinde-cz9gb Před 4 lety +2

    1no Sachin sir 🔥🔥👌👌👌

  • @soham2336
    @soham2336 Před rokem +1

    👍🏿👍🏿👍🏿👍🏿💗💗💗

  • @ramdhaspute1412
    @ramdhaspute1412 Před 4 lety +2

    So sweet your waice sachin sir

  • @shivamghule2156
    @shivamghule2156 Před 4 lety +1

    Wow,super👌👌👌👌

  • @aakashkasbe3638
    @aakashkasbe3638 Před 4 lety +2

    Super

  • @maheshchavan6971
    @maheshchavan6971 Před 3 lety +1

    👌👌

  • @bhaskarnarsinge7515
    @bhaskarnarsinge7515 Před 4 lety +1

    सुंदर गायल अप्रतिम छान 💞💞💞👌👌🎆🎆

  • @surendrakamble7070
    @surendrakamble7070 Před 3 lety +1

    Nice

  • @anilmore1836
    @anilmore1836 Před 4 lety +3

    👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ramraut5457
    @ramraut5457 Před 4 lety +2

    Jun aahe

  • @user-qy5qg7ti3h
    @user-qy5qg7ti3h Před 2 měsíci

    🚩💯🚩

  • @raniparkhe3737
    @raniparkhe3737 Před 3 lety +1

    देवा... बानू.

  • @user-yv3jx1vi1j
    @user-yv3jx1vi1j Před 4 lety +2

    👍👍👍👍👌👌👌👌🙂

  • @madhavkaranje6609
    @madhavkaranje6609 Před 4 lety +1

    man trupt zal gaan aaikun

  • @amolveerofficial8055
    @amolveerofficial8055 Před 4 lety +1

    भावा नो सोपार्ट करा पल्लीझ

  • @Roadrunner0863
    @Roadrunner0863 Před 4 lety

    Mast

  • @pramodbhagat3978
    @pramodbhagat3978 Před 3 lety +1

    ❤️

  • @pappusawant1810
    @pappusawant1810 Před 4 lety +4

    फक्त आणी फक्त SK चे भक्त कस SK म्हणतील तस राड तर झालाच लेट पण काळजात थेट

  • @sarvade3085
    @sarvade3085 Před 4 lety

    हेच गीत चंदन गुरुजी ने गायलेला असतं तर अजून गोडवा निर्माण झाला असता

  • @Singerbharatpawarofficial8324

    हे गाणं तुम्हाला विकलं आहे ना

  • @sarvade3085
    @sarvade3085 Před 4 lety +1

    हेच गाणं गुरुजी च्या आवाजात पाहिजे होतं

  • @royalsambal7117
    @royalsambal7117 Před 4 lety +4

    osm voice...

  • @soham2336
    @soham2336 Před rokem +1

    Wood wlfans

  • @ajitkumardede5920
    @ajitkumardede5920 Před 4 lety +2

    MPSC GUIDELINE CHANNEL LA BHET DYA STI PSI N ASO SATHI EKA VARSHACHI STRATEGY SAH