हृदयाला स्पर्श करणारा आवाज काजल ताई शिरोशे | Kajal Tai Shiroshe Maharashtra famous Bhajan singer
Vložit
- čas přidán 17. 03. 2020
- Welcome to Fun marathi channel..
तिरंगा मित्र मंडळ शेरे ।।।।।
All credit goes to Original Singer & Original Music Composer. Its just a cover Which we've tried.
।। ह्या व्हिडिओ मध्ये असलेल्या गाण्यांचे लेखक व या गाण्याचे मालक व या अगोदर ज्यांनी गायले आहे त्यांनाच अर्पण धन्यवाद ।।
..If you want to remove this video please contact us...
Contact - 111hemantkhapare111@gmail.com
....
सामान्य माणसाचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे फन मराठी youtube चॅनेल सगळ्यांसाठी 24 तास उपलब्ध कोणालाही आपल्या व्हिडिओ आमच्या चॅनेल वर प्रसारीत करायच्या असतील तर आम्हाला सम्पर्क करा ।।।
|||.9271358765.|||
**ENJOY THE MARATHI DEVOTIONAL BHAJAN
DAILY NEW VIDEOS NEW VILLAGE ARTISTS TALENT so SUBSCRIBE the channel and press the bell icon for the instant update**
Ⓒfunmarathichannel [Copyright]
Caution :💥 *आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी*💥.
फन मराठी ९२७१३५८७६५
Our social Links -
CZcams Channel - Fun marathi / @funmarathihemantkhapare
facebook page - Fun marathi / funmarathichannel
#Kajalshiroshe
#Funmarathi
#scootylovesong - Hudba
कोकेळे सारखा आवाज आहे खुप छान
खूप छान काजल, पांडुरंगाची देणगी, आई-बाबाची पुण्याई,
काजल बाळू मामांच्या चरणावर एक मामांचे भजन अर्पण करतात👌🙏🙏🙏🙏
बाळा तुला किती धन्यवाद द्यावा तेवढे कमीच पडतील कोटी कोटी शुभेच्छा देतो
आवाज खूपच गोड आहे आणि ऐकतच राहावा असं वाटतं पुढील वाटचाली शुभेच्छा
काजल ताई खुप सुंदर गाते बेटा
मनापासून अभिनंदन सराव थोडा होणे गरजेचे आहे.
राम कृष्ण हरी
ताई खूप सुंदर आहे हे गीत 🙏🙏🙏🙏👏👏👏👌👌👌👌एक दम कडकडाट आवाज आहे वा खूप सुंदर😍💓😍💓😍💓 आहे
खरंच ताई तुमचा आ वाज खूप गोड आहे अशाचं गात रहा🥰🥰🥰❤️❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️
खूपच छान. मनाला भुरळ घातली. तुझ्या गोड सुरांनी. अशीच गात रहा.
अतिशय सुंदर गीत, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
गीता से मिला ज्ञान रामायण से राम भाग्य से हिंदू धर्म मिला और किस्मत से मिला हिंदुस्तान 🧡💙💚
खूप छान आवाज आहे रामकृष्ण हरी
काजल ताई आपल्या आवाजाला तोंड नाही,,
खूप छान गायलात keep practicing beta 💐💐💐👌👌👌
खुपच छान आवाज दीदी हार्दिक अभिनंदन
एफलातून गीत सादरीकरण वेगळा काही तरी ऐकला मिळाल खूप सुंदर
खूप छान आवाज आहे ग काजल पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉🎉
महाराष्ट्राची तु शान,आम्हा सर्वांचा मान आहे, काजल ताई तु खरोखर सुंदर सुरांची खाण आहे..बाय्
Hii
Gaya
Wow great ki
Kajal didi khup bhari aavaaj. Aapan bollywood sathi perfect aahat 🤔👌🙏
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण गुरुपौर्णिमा निमित्त ताई तुला हार्दिक शुभेच्छा अभिनंदन धन्यवाद
खुप छान......ताई सुरेल आवाज
खूप छान ताईचा आवाज
ताई.खुंप.छान..आवाज.आहे.तुझा.पुढिल.वाट.चालीस..हारदिक.शुभे..छा
A1qqaaa
👌👌👌 काजल बेटा, god gifts hai, आपल्या जिवनात याचा सदुपयोग करें 👌👌👌
ताई किती सुंदर आवाज आहे
खुपच छान काजळ बेटा धन्यवाद
बळीराम जावळे आडगाव पैठण
खुप छान
आवाज
आहे ताई खुप छान गाता
अतिशय सुंदर गीत गायीला आहे असेच पुढे गाहत रहावे 😘
सुदर गायन काजल ताई पुडील वाटचालीस आरतीक शुभेच्छा
👌👌👌👌👌 खूप सुपर गाणै गाते
Very nice song काय आवाज काढला आहे मसत
भजणी मंडळी अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Bajan mandila हार्दिक शुभेच्छा
खुप.छान.
वा रे वा फारच सुंदर.
अती सुंदर आहे काजल ताई शिरोशे
खुप छान ताई
ताई, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!
मनाला भिडणारं गाणं ताई.
सुखाची सकाळ मस्त छान पांडुरंग कृपा धन्यवाद
मनाला प्रसन्न करून सोडनारे गाणे आणि आवाज पन 👌👌👍❤
खुप सुंदर आवाज, पुढील वाटचालीस सुभेच्छा।
खूपच छान सुंदर गोड आवाज
ati sundar kajal tai---mazya pandurangachya rupache varnan karnare god ase abhang aplya god ekave vatate-tyache nama ne aplya avaj ankhi sumadhur hoil
काजलताई, आवाज मधूर आहे.आपणांस खूप खूप शुभेच्छा!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐खुप सुंदर आवाज आहे 💐💐काजल दिदी चा 💐💐💐💐👌👌👌💐💐💐💐🙏🙏खुप खुप शुभेच्छा ताई तुला 🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🎤🎤🎤🎤🎧🎧🎧🎧🎵🎵🎵🎹🎹🎹📀💿🎸🎸🎷🎶🎵🎼🔊🔊📢📢🎤🎤🎧🎧🎻🎻💐💐💐
खुप संदर आवाज आहे ताई तु ज
खुप छान मस्त गोड आवाज सुंदर .👍👍
Tai tumache swarat gulacha swad ahe,jyani eakale tyalach kalel.
काजला ताई तुम्हाला धन्यता द्यावी तेवढी कमी आहे आवाज सुंदर आहे त्या जिभेवरती सरस्वती आहे बाजार समितीचे व्यापारी होलसेल रिटेल चे अध्यक्ष टाकळकर जय सदगुरू
ऐकून खूपच छान वाटले
राम कृष्ण हरी छान भजन
फारच सुंदर.सप्रेम नमस्कार.
खूप छान आवाज आहे.👍👍🙏🙏🌹👌
❤🎉😮❤
खुपच छान ताई तुमचा आवाज आहे
खुप सुंदर माऊली
Komal tai tumhi gayelele git mi path kele khupach rudaye kalvatun taknyasrkha chal aani sowar khup chan aahe tai mi pan shiklo tai nice
अतिशय सुंदर आवाज
खुबी सुंदर आवाज आहेत मला आवडले
Tai khupach chaan awaj ahe ati madhur awaj ahe
खरच खूप सुंदर गीत आहे.
कितीही वेळा ऐकले तरी पोट भरत नाही.
पोट नाही हो मन
पोरी तुझा आवाज गोड आणि तू सुद्धा खूप सुंदर आहेस 👍
खुपच ग छान गायीलीस काजल ताई मस्त झाल गान काय आवाज आहे ग
फारच गोड आवाज निसर्गाची देन
Good चांगले आहे व छान आहे ताई
एकच नंबर ताई खरोखरच माना लागेल तुझ्या आवाजाला कोकीळेचा आवाज आहे भविष्यात आणखी यशस्वी हो अभिनंदन ताई 💐💐💐🙏🙏
Very nice voice
अतिशय सुंदर गायन
हार्दिक शुभेच्छा!
खुप छान आवाज
खूप छान आवाज आहे .काजल ताई
अप्रतिम माझ्याकडे शब्दच नाहीत. खूप खूप गोड आवाज. Nice
Chan. Kajal. Tai. Git
काजल तुला लता दिदी सारखेच सर्व काही देव देईल असेच सुरु तुझा रियाज शुभेच्छा तुला
सुंदर बेटा। भविष्यात पांडुरंग खूप खूप कृपादृष्टी ठेवो ही सदिच्छा। 🌹🌹🌹🌹🌹
तुझ्या वाणीत अमूर्त आहे खुप छान अप्रतिम
अतिसुंदर आवाज ऐकू येत आहे ❤
अतिशय अतिशय सुंदर आवाज आहे
Super aavaj ahe 👌
नं1
खूप छान अत्यंत सुंदर
खूपच मधुर व नितळ स्वर आहे ताई आपले👏👏👏🙏🙏🙏🙏
Ati sundar bhajan gahilat . Asech gat raha
Very nice
खूप छान ताई
Nice kajal tuza aavaj kharach manapasun abhinadan
काजल खूप खूप छान आहे पांडूरंग छाया आईवडीलाची पुंयाई
Khup sundar geet ahe ani awaj hi.......
ताई फार सुंदर आहे धन्यवाद आभारी आहे.
अप्रतिम कीर्तन
Jabardast avaj unch avajachya nots khup chan lagtat
छान गवळण छान गवळण 👌
०
Khupach chaan Awaj best of good luck❤️😘
सुंदर बेटा! खुप सुंदर आहे आवाज तुझा! दिसायला पण सुंदर आहेस तु!
Thanks 🙏💫
Mangal astaka fen nice voice to you 🌹🙏 jai Hari
अतिशय उत्तम आवाज आहे काजल ताई very nice 💐💐💐💐💐💐👌👌👌👌
लय भारी
छान आवाज आहे अप्रतिम
कोमल ताई अप्रतिम गोड आवाज आहे तुझा
खुपच छान आवाज आहे 💐💐
आवाज छान आहे.
अतिशय सुंदर गायन काजल taie best of luck
🙏🙏🙏🎵🎵🙏🙏🙏🙏🙏
कोरास व संगीत छान
खूप छान आवाज काजल
ताई तुझी गाणी लागली सारखी सारखी ऐकविशी वाटतात 💐💐👌👌👌खूप गोड आवाज आहे तुझा
Very nice and most sweet
अप्रतिम आवाज आहे लाजवाब गीत आहे.👌👌🌹🌹👏👏
सायंकालीन सा.दंडवत प्रणाम 🌹🌹👏👏🎊🎊
Beta khup god swar ni khup chhan.
Thanks 🙏
अप्रतिम आवाज भारी आहे, मस्त
very very good sweet voice
खूप छान आहे