अमेरिकेतून तात्याचं फॅन आलं भेटायला मग जेवणाचा लय भारी बेत असणारच | Afternoon Lunch | Tatyacha Mala

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024

Komentáře • 566

  • @vanitavarude2565
    @vanitavarude2565 Před rokem +14

    फाइव्ह स्टार हॉटेल मध्ये पण असे जेवण मिळणार नाही.जबरदस्त .लय भारी

  • @user-rb1cz2qw7o
    @user-rb1cz2qw7o Před 2 lety +7

    तात्या मराठमोळी जेवण खूप चांगल्या पद्धतीने तयार करताय तुम्ही खरंच खूप छान वाटलय बघून धन्यवाद तात्या....तात्या प्लीज आपले गाव कळवा

  • @rameshchavanagricoss3533

    ऍक्टिंग मस्त आहे..
    म्हणे अमेरिका ला राहतो..

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 Před 2 lety +39

    तात्या मटण आणलं असत तर आजून भारी झाल असत.. आपण कोल्हापूरकर मटण खाल्याशिवाय जमत नाही.. असो पण जेवण छान झालंय "आई ने जेवण छान बनवलंय.😍

  • @bajiraodeshpande7873
    @bajiraodeshpande7873 Před 2 lety +5

    आदरणीय श्री. तात्या तुमचे सगळेच व्हिडिओ मी पाहतो फारच छान असतात तुमचे व आईचे बोलणे फारच लाघवी आहे तुम्हा दोघांना उदंड आयुष्य आणि आरोग्य संपन्न धन संपन्न दीर्घायुषी जिवन लाभो हिच सदिच्छा शुभेच्छुक श्री बाजीराव प्रल्हाद देशपांडे माढा

  • @mumtazkurne1749
    @mumtazkurne1749 Před 2 lety +9

    फार छान मन आहै आपले आज काल कौन कुनाला पानी ला विचार तो पन तात्या जपुन रहा लोक फार वाईट पन असतातच भुलाया माणसांना लूं बाडतात माझे बोलने वाईट वाटुन घेउऊ नका भगवान आप दोनों को सदा खुश रखे

  • @user-rl8px4cr8x
    @user-rl8px4cr8x Před 3 měsíci +1

    तात्या तुमचा स्वभाव तर खूप आवडला मला पण आई पण एक नंबर आहे ती माऊली कोणाला जेऊ घालते तेव्हा ती बिलकुल पण थकत नाही❤😊

  • @ganeshborde1201
    @ganeshborde1201 Před 2 lety +23

    सारा ज़िन्दगी घूम लिया जन्नत की तलाश में, तलाश तुरंत ख़त्म हो जाती अगर दो पल बैठ जाता अपने माँ-बाप के पास मैं।🥰❤️

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 Před rokem +4

    अहो तात्या तुम्हाला व माऊलीला कोटी कोटी नमन
    पत्ता सांगा

  • @sushilarandhir3777
    @sushilarandhir3777 Před 2 lety +15

    कोणी-तरी-कमेंट-केली-तात्याचा-पत्ता-कशाला
    फुकट-खायलाका-आहो-त्याचेंगावंवीचारले
    माहीती-करीता-वीचारतात👌👌

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 Před 2 lety +14

    कीती भारी जेवण बनवले आईने एवढी माणुसकी गावचेच लोकं दाखउ शकतात

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 Před 2 lety +1

      गावच्या लोकांना माणुसकी खुप आहे.. शहरातले लोक माणुसकी विसरले.. गावी गेल की खूप छान वाटत.

  • @dilshadnaikwade2631
    @dilshadnaikwade2631 Před 2 lety +131

    तात्या आपले गांव कोणते ते कळविण्यात यावे आपली भेट घ्यावे असे वाटते आपली घरगुती पाक कला खूप आवडते ❤

    • @prashantkamble2394
      @prashantkamble2394 Před 2 lety +11

      उमळवाड ता शिरोळ जि कोल्हापूर

    • @dilshadnaikwade2631
      @dilshadnaikwade2631 Před 2 lety +1

      आभारी आहे

    • @amitrukade9131
      @amitrukade9131 Před 2 lety +2

      दानोळी ता शिरोळ जि कोल्हापूर

    • @muralikamble4487
      @muralikamble4487 Před 2 lety

      आजोबा मी पन तुमाला भेटायला ऐकतोय मला नंबर दया

    • @shubhamingle1415
      @shubhamingle1415 Před 2 lety

      0

  • @sunitahinge1311
    @sunitahinge1311 Před 2 lety +10

    तात्या मित्राचा पाहुणचार छान केला.खूप आवडल.

  • @milindlokhandegmnews8673
    @milindlokhandegmnews8673 Před 2 lety +163

    तात्यांच्या अमेरिकन फॅनचे स्वागत ... तात्यां पेक्षा ते वयाने खुप लहान आहेत .. आपल्या भारतीय संस्कृती नुसार त्यांनी तात्यांचा आणी काकुंचा पाया पडुन आर्शिवाद घ्यायला पाहिजे होता.

    • @niteenjagtap1540
      @niteenjagtap1540 Před 2 lety +5

      अगदी बरोबर आहे.... माझ्या मनातलं बोललास भाऊ

    • @Cncvmc803
      @Cncvmc803 Před 2 lety +1

      Bhetayla aala te lay zal

    • @aashujadhav9709
      @aashujadhav9709 Před 2 lety +5

      अरे भावा जे दिसत ते सर्व खर नसत …. सब मोह माया है!

    • @gorakhdange4640
      @gorakhdange4640 Před 2 lety +1

      Tyana Kay mahit

    • @nishanaik8257
      @nishanaik8257 Před rokem +1

      As)

  • @LahuBhaktRiteshWaghmare26

    मराठी मानसाचा तड़का च वेगळा असतो महाराष्ट्र र्पटन 🥰👌

  • @mohanvanikar2289
    @mohanvanikar2289 Před 2 lety +5

    तात्या आणि काकी तुम्ही फारच छान पाहुण्यांचे स्वागत केले

  • @vasantmore2596
    @vasantmore2596 Před 2 lety +2

    तात्यानी आणी काकीनी ज्या सोप्या पद्धतीने जेवणं करून दाखवले आहें आजही कोणीही इतकें चांगल्या पद्धतीने सांगितले नाहीं खुप सूंदर काकीमुळे आम्हीं भाकरी घालायला शिकलो आम्ही आभारी आहोत

  • @Mere.gurujiltr
    @Mere.gurujiltr Před rokem +4

    खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा तात्या, आत्त्या आणि आपलंच पाहूणा.... 💐💐💐🙏

  • @adeshchaudhari2729
    @adeshchaudhari2729 Před 2 lety +17

    😋 याव लागतय तात्याला भेटायला 😋

  • @kishorkamble9548
    @kishorkamble9548 Před 2 lety +39

    तात्या ची भाषा आणि अमेरिकेवरून आलेल्या दोस्ता ची भाषा सेम च आहे.

    • @mahadevbachate525
      @mahadevbachate525 Před rokem

      आता त्यांच्याच जिल्यातल आहे म्हंटल्यावर भाषा कशि वेगळि असेल बंधु

  • @reshmagourkhede4262
    @reshmagourkhede4262 Před 6 měsíci

    नमस्कार तात्या.... तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला. तुम्हाला खूप शुभेच्छा... परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Před 2 lety +7

    Tatya ani Aai khup mehnat kartat🌷

  • @VijayPawar-ue5wr
    @VijayPawar-ue5wr Před rokem +1

    तात्या एकदम झकास,
    पण पाहुणा मित्र कोल्हापूर हुन दोन वर्षांसाठी अमेरिकेत काय गेला हिरवीगार कोथिंबीर ओळखली नाही

  • @sukumarpatil4235
    @sukumarpatil4235 Před 2 lety +7

    तात्या एवढी दानत फक्त शेतकरी राजाकडे आहे बाकी कोणाकडेही नाही .

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 Před 2 lety +11

    ' तात्या बर्याच लोकांना जाणुन घ्यायचं आहे , की तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा काय? का नुसतचं आपलं दाखवताय.'

  • @anjalisamuel1268
    @anjalisamuel1268 Před 2 lety +8

    खूप छान व्हिडीयो . किती मनापासून तात्या आणि कांकूनी पाहुण्यांचे आगत स्वागत केले . छान वाटले बघून जेवणही खूप छान बनवले👍👍👍👍👍❤️❤️🙏

  • @lakhankatare7630
    @lakhankatare7630 Před 2 lety +7

    Mothe Mothe Celebrity Tatya ani Aaji samor Fail aahet.
    Hero Heroin pan ase jevan karat nastil.
    Tatya ani Aaji mhanje majhe Love.❤️🥰😍❤️

  • @sarojbirhade2324
    @sarojbirhade2324 Před 2 lety +1

    Tatya pahunyana pahunchar khupch chhan Kela,apple cooking channel aamhi nehmi baghato khupach chhan

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Před 2 lety +2

    खूप छान जेवणाचा बेत आखला आहे तात्यांनी आणि मावशी ने पाहुण्यांसाठी आणि शेतातील माहिती पण

  • @AgastyaVj
    @AgastyaVj Před 2 lety +14

    Ha america madhala fan tatyanche videos diwas ratra baghat asto watate karan tatya sarkhach bolnyach toning ahe tyach 🤣🤣

    • @rx7819
      @rx7819 Před 2 lety +4

      🤣🤣😂😂 नाटकातलं भाषण

    • @zakirsayyad8024
      @zakirsayyad8024 Před 2 lety

      Tatya plz mala pan tumcha patta pahije...mhanje mi pan tumhala bhetnya sathi yeto belgav hun 🙏🏻

    • @asmitasawant6003
      @asmitasawant6003 Před 2 lety +2

      Nakki America madhun aala aahe ka. Tyachya bolnyavarun tari nahi vatale.

    • @AgastyaVj
      @AgastyaVj Před 2 lety +1

      @@asmitasawant6003 ho bilkul nahi watat tas

    • @kodandeshubham
      @kodandeshubham Před 2 lety

      अमेरिकन पाहुणा राहायला मूळचा कोल्हापूर चाच आहे.

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Před 2 lety

    तात्या व काकूला नमस्कार खूप सुंदर सगळ्यात नॉनव्हेज बांगडा चिकन पावणे पण खुश तुमचं मन खूप छान आहे खूप मोठा मन आहे छान छान बेस्ट बेस्ट असंच पाहिजे माणसाने त्यांना आयुष्यभर कमी पडत नाही धन्यवाद एक आजी सोलापूर बाय-बाय,👌

  • @surajkamble5324
    @surajkamble5324 Před rokem +18

    आजी आजोबांचे बोलण एक नंबर 😊🙌❤️

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 Před rokem +1

    जय तात्या साधा निर्मळ
    माऊली घरंदाज डोकयावर पदर 13:14

  • @shreyajadhav5393
    @shreyajadhav5393 Před rokem +1

    Tatya mipan America la rahte ithun tumche video pahte .khup chhan 👌👌kaku jevan 👌👌😊👍

  • @nehathote72
    @nehathote72 Před rokem +1

    Mast! तोंडाला पाणी सुटलं... खूपच छान..

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 Před 2 lety +5

    तात्या, तुमचा बेत लई झकास. आम्हाला कधी तरी बोलवा आजी यांचे हातचे सुग्रास जेवण खायला.

  • @reshmabhojane6786
    @reshmabhojane6786 Před 2 lety +6

    सगळ्यांना पत्ता कशाला हवा तात्यांचा जेवायला जायचय का त्यांच्याकडे फुकटच.

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 Před 2 lety +24

    त्यांच्या कडे पाहून वाटत नाही ते अमेरिकेचे आहे 🙏

  • @santoshmanevlogs1361
    @santoshmanevlogs1361 Před rokem +2

    तात्याव मी पण पोलंड मध्ये असतो तुम्हला मी पोलंड वरून आल्यावर भेटतो मी जत या गावाचा आहे ।सांगली

  • @homeshineartcreation7317

    khup chaan video, pan wait watale to gendaswami kon hoto..mast khaale pile.aani swatavarach thukala paan khaaun.

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 Před 2 lety +24

    तात्या,अमेरिकेला जा एकदा,हे लोक तुम्हाला ओळख पण देणार नाहीत।उगी कोणासाठी त्रास घेऊ नका,सगळी लबाड खाऊ गॅंग आहे।

  • @sidhu6913
    @sidhu6913 Před 2 lety +43

    गावाचं नाव असेल हो अमेरिका😀😀😀😂😂👍👍

  • @rahulwagh8247
    @rahulwagh8247 Před 2 lety

    Khupach Chan Tatya aaj apla Jeven sata samudra palikade pan pohachle....kaku aani Tatya abhinandan

  • @LaxmanGSingh
    @LaxmanGSingh Před rokem +3

    I’m Rajasthani Rajput & I eat Bajra ki roti everyday 🫶🏽💪💪💪💪🚩🚩🚩🚩

  • @PhoenixRaj
    @PhoenixRaj Před rokem +2

    उत्तम अभिनय.

  • @gayatrishinde2711
    @gayatrishinde2711 Před rokem

    तुम्ही दोघ खरच खूप छान आहे. खूप छान एक् मेकला मदत करता.

  • @vishwasvairagar8903
    @vishwasvairagar8903 Před 2 lety +2

    खूप छानसा 👍 पाहुणचार केला , त्यात्या तुम्ही . धन्यवाद त्यात्या तुमचे व्हिडीओ

  • @jeanettedias64
    @jeanettedias64 Před rokem +14

    Omg resipes look so delicious n mouth watering, wish h I could taste it. U r lovely couples. Bless

  • @boss8730
    @boss8730 Před rokem

    tatya an kaki ha video pahun tumchya vishayi adar ajun vadhla....🙏🙏🙏

  • @devkinandurkar8820
    @devkinandurkar8820 Před 2 lety +23

    Amazing people of village and beautiful non-vegetarian food

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 Před 9 měsíci

    Nice chicken🐔🐓🐤 alni sukka ani rassa. Bhangada ek number. Sobat bajarichi bhakari. For American guest. Nice gesture by your family👪. God bless you all.

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 Před 2 lety +5

    जगात भारी आपलं कोल्हापूर लय भारी... 😍

  • @Psachin9009
    @Psachin9009 Před rokem +2

    तात्या सारखा सूर लावला पोराने

    • @suhasinivalvi9752
      @suhasinivalvi9752 Před rokem

      😜😜😜 he borobar aahe observation khup aahe tuhmche

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 Před 2 lety +6

    तात्या एका व्हिडिओ ला तुमचा डिटेल पत्ता द्या,दोघांना नमस्कार

  • @sachinkankal1169
    @sachinkankal1169 Před rokem +1

    आव तात्या ते आपल कोलापूर च हाय तेल माहित हाय चुरून भाकरी खायचं

  • @saritashiraguppi3329
    @saritashiraguppi3329 Před 2 lety +5

    Kaku ,,kaka v watch u r video reguraly ,,our farmhouse is same like u ,,,,So great vdieo US guest amazing ,,, recipes too good ,,,mast mast

  • @a_maestro_p5172
    @a_maestro_p5172 Před rokem

    Mla pn ashech aaji ajoba pyje hote tumhala bghun watta he ...mla aaji n ajoba nahit tumhala bghun chan watte...khup khup shubhechha

  • @sandreams2870
    @sandreams2870 Před rokem +1

    Tatya mi pan yeto bhetayla ameriketun mazy tondala pani sutle tatya khup chan j1 banwta apan

  • @reshamumbardekar1066
    @reshamumbardekar1066 Před rokem

    Tatya mast ch ya vayat tumchi energy mast ahe

  • @surekhasalunkhe6012
    @surekhasalunkhe6012 Před 2 lety +4

    खुपच छान तात्या व आई 🙏🙏

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Před 2 lety +1

    तातया व आजी जेवण खरच छान केलत पण आळणी चिकनला मघे काय वाटण घातल कळल नाही व बांगड्याना काय मसाला काय लावलाय कळल नाही मिसेस दिक्षीत

  • @marecipesandlifestyle
    @marecipesandlifestyle Před 2 lety +5

    भारतीय संस्कृती विदेशात पोहचली फार अभिमान आहे 👍👍

  • @sachinrane4326
    @sachinrane4326 Před rokem +1

    मित्र कल्याण जवळच्या USA उल्हासनगर मध्ये होता वाटत 2 वर्षे...😂😂😂

  • @supriyaasode6562
    @supriyaasode6562 Před 2 lety +14

    M jealous of this guy ...mala pan jaicha ahe

  • @manojvhanmane1016
    @manojvhanmane1016 Před 2 lety +7

    तात्या शिकवल्या सारखं बोलता बघा तुम्ही आणि ताती पण आणि आमेरिका चा पाहुणा तर लय भारी अक्टिंग 😂😂

    • @pallavihande5326
      @pallavihande5326 Před 2 lety +4

      Hona shikun kelay video as vatl. Ajibat natural vatla nahi

    • @manasvidhumal3548
      @manasvidhumal3548 Před 2 lety +2

      Ho mala pan asach vatai

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 Před 2 lety +3

      मी पण तेच बोलणार होतो.. अमेरिका चा पाहुणा पण तात्या सारखा बोलतोय.. अस वाटतंय लिहून दिलेलं पाठ करून आलाय.😉😄😝🤣

    • @zuberpatel2895
      @zuberpatel2895 Před 2 lety

      Brobar

  • @prashantbobade865
    @prashantbobade865 Před 2 lety +4

    फायदा असेल तरचं पत्ता सांगतात

  • @hemapacharne4792
    @hemapacharne4792 Před 2 lety +4

    Tatya tumacha mala chhan aahr

  • @kailasadhav5149
    @kailasadhav5149 Před 2 lety +5

    श्रावण महिना होता दुसरं काही तरी बणबायला पाहिजेत होतं बाकी सगळं चांगलं आहे 🙏🙏

  • @ssd6836
    @ssd6836 Před 2 lety

    तात्या आणि सौ.ताई,,मला तुमचे अस्सल गावरान जेवणाचे व्हिडीओ खूप आवडतात,,, मला यायचं आहे तुम्हाला भेटायला,, मी जळगाव जिल्ह्यात राहतो,,,

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Před 2 lety +3

    !❤!अरे!❤!व्वा.खुपच खास ! जेवणाचा बेत !❤!
    !❤!धन्यवाद!तात्यासाहेब!अभिनंदन!अभिनंदन! !

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 Před rokem +2

    डोईवर पदर बोलण्यात गोडवा माऊली च्या हाताला चवतर बघा
    नाही मिक्सर ग्राइंडर नाही कुकर
    नाही शेगडी माऊली घरंदांज गुणाची आपली संस्कृती गप्पा व्यासपिठावर
    तात्या सहजीवन साथी ऐकमेकांवर प्रेम केवढे रोजच असतो व्हॅंलेंन्टांईन डे
    नाहीतर आज लग्न परवा हनीमून
    दोन महिन्यात म्हणे घटस्पोट😂😂

  • @maheeparchake7204
    @maheeparchake7204 Před rokem

    तात्या आम्हाला तुमच्या शेतात यायच आहे शेत बघायला आणि काकूच्या हातच्या झणझणीत चिकन करी खायला यायच आहे . तुमचे सर्व विडीओ आम्ही बघतो

  • @sonalinirmal9842
    @sonalinirmal9842 Před rokem +4

    तात्या आता मला पण खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची एवढा छान पाहुणचार 👌😅

  • @udayadhatrao6304
    @udayadhatrao6304 Před 2 lety

    तात्या आई आपले सर्व विडिओ अतिशय सुरेख असतात

  • @RajDp204
    @RajDp204 Před rokem +1

    कडक नियोजन 👌👌

  • @_YogeshBergal
    @_YogeshBergal Před 2 lety +7

    Scripted nahi kel tar khup Bhari hoil ✨✌

  • @sameerbankar6021
    @sameerbankar6021 Před 2 lety +3

    खुप छान मन आहे तुमच

  • @abhijeetbhore2843
    @abhijeetbhore2843 Před 2 lety

    तात्या तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो मी तुमचे सर्व व्हिडिओ छान आहे व तुमच्या रेसिपी पण छान आहेत

  • @user-vq4sm7bu4h
    @user-vq4sm7bu4h Před rokem

    Hii kaka khas aahe tumchi resipy jevn banvnyachi nonvage chkeen matan banvaychi padhat thanks on kaka mase pn banvatat ka tumhi

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 Před 2 lety +3

    तात्या पूर्ण पत्ता सांगा गाव तालुका जिल्हा सर्व माहिती द्या.

  • @vinayakshrutikaroadlines6173

    Tatya ani kaku lay Bhari 🙏

  • @datajekte6163
    @datajekte6163 Před 2 lety

    मस्त तात्या तुमचे नवनवीन विडीओ खूप छान असतात

  • @kishorumate2072
    @kishorumate2072 Před 2 lety +1

    Khub Chand

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 Před rokem +1

    धन्यवाद तात्या

  • @mahadevnarnaware4638
    @mahadevnarnaware4638 Před 2 lety

    आमाला तुमचे वीडियो खुप आवडतात असे वीडियो बनवत राहा

  • @user-sn4vz8iv8g
    @user-sn4vz8iv8g Před rokem

    खूप छान !!.. फक्त एक सुचवास वाटत.. मासे खाताना सोबत काकडी खाऊ नये.. खाल्यानंतर तोंडाचा वैस वास येतो..

  • @samadhanjachak382
    @samadhanjachak382 Před rokem +8

    ते अमिरीके तून नाही आले ते वेस्ट इंडीज वरून आले😀

  • @prashantjadhavadityaevents7711

    Hyo .....Poraga hittach ......Peth madhe Ani..... Rankalyawar ......padeek asato amhi .....Pahyalay hyala. Ugich ..... America ...wagaire ....naav gheu... naka 😳🤔🙄🤣😂😆😊.

  • @user-fw2sv6ot3l
    @user-fw2sv6ot3l Před 2 lety +3

    तात्यांचा जिल्हा सांगली /कोल्हापुर असावा. त्यांच्या भाषेवरून वाटतं

    • @pravinpravin1226
      @pravinpravin1226 Před 2 lety

      कोल्हापूर शिरोळ तालुक्यातील आहेत

    • @seemajadhav7070
      @seemajadhav7070 Před rokem

      त्यात्या चा पत्ता कळाला तर खूप बरे होईल

  • @poojanarale5235
    @poojanarale5235 Před 2 lety +1

    Khoob mast Ajoba Aji

  • @knowledge8638
    @knowledge8638 Před 2 lety +1

    किती हा पाऊण राम राम नहीं मतलं.....राम राम काका

  • @pujakolekar499
    @pujakolekar499 Před 2 lety +1

    Khup chan pahunchar kela tatyanni🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Alhumuddin
    @Alhumuddin Před 2 lety +7

    Tond tr amravati ch aahe.. Chala motha america hun aalo..🤣

    • @pratikmayekar314
      @pratikmayekar314 Před rokem

      America madhe rahun pan hatat fast track cha band😂😂😂 Apple pan nahi

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 Před rokem +1

    पत्ता पत्ता

  • @rajubarate2373
    @rajubarate2373 Před rokem +1

    Nahis ahji

  • @vikasvyavahare3003
    @vikasvyavahare3003 Před 2 lety

    काकू आणि तात्या एकच नंबर खुप छान

  • @gjexperiment4835
    @gjexperiment4835 Před 2 lety +1

    तात्या मी एक दिवस येणार तुमच्याकडे जेवायला

  • @Anjalirudralifestyle
    @Anjalirudralifestyle Před rokem

    तात्या तुम्ही माझ्या आजोबा सारखेच आहेत मला तुमचा व्हिडिओ पहिला की माझ्या आजोबांची खुप आठवण येते

  • @Jayesh467
    @Jayesh467 Před rokem +1

    ट्रम्प तात्या पेक्षा आमचे तात्या भारी आहेत....

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 Před 2 lety +1

    वाकून नमस्कार केला असता तर भारतीय असल्याचा अभिमान वाटला असता.