Nana Patekar interviews CM Shinde & Devendra Fadnavis: आमची किंमत तुमच्या भरवशावर -Devendra Fadnavis

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 208

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 Před rokem +29

    नाना एक अगणित न समजणाऱ् अफाट व्यक्तिमत्व 🙏 छान प्रश्न होते नाना खुप च छान 👌👌👌👌

    • @abhijitshirtode8190
      @abhijitshirtode8190 Před rokem +2

      Pawar gharanya la ka vicharle nahit... Nana saheb 👎👎👎👎👎👎👎

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 Před rokem

      @@abhijitshirtode8190 राजकीय दृष्टीने त्यांचा कल अजित पवारांकडे जास्त आहे , ते लपलेलं नाहीये च , पण नाना एक व्यक्ती म्हणून खूप जबदस्त आहेत मित्रा

  • @purnchandraraghuvanshi4937

    अक्षय कुमार ने मोदींची इंटरव्ह्यू घेतली होती आणि आज नानाने मुख्यमंत्रीची इंटरव्ह्यू घेतली. फरक स्पष्ट आहे अक्षय आणि नाना मध्ये कोण महान आणि सच्चा कलाकार आहे ज्याला जनता देश आणि मातीची कदर आहे..
    हा आहे खरा मराठी बाणा.. महाराष्ट्र वेगळा आहे तो याच साठी..

  • @ganeshkailas2325
    @ganeshkailas2325 Před rokem +12

    मतदार म्हणून जनतेला अजिबात किंमत नाहीये...निवडून आल्यावर हे लोक यांची मनमानी करतात हे मात्र नक्की आहे..

  • @rutikanarkar5785
    @rutikanarkar5785 Před rokem +29

    छानच प्रश्र्न विचारला धन्यवाद नाना.

  • @nadimalisayyad76
    @nadimalisayyad76 Před rokem +16

    Brave Interview by Nana Patekar,
    It's job of news reporter's but done by an actor which is commendable.
    I pray fourth pillar of our constitution I.e. Media will do his job with full of responsibility

  • @kiranjirange5122
    @kiranjirange5122 Před rokem +11

    Nana नी जो प्रश्न विचारला भावांचा तो खरच खूप छान

  • @narendrahingwe5899
    @narendrahingwe5899 Před rokem +13

    नाना हे उध्दव ला विचारालाय पाहिजे होत ,
    शरदराव,अजितपवार,यानां पण विचारा।

    • @neel7092
      @neel7092 Před rokem +3

      Uddhav cm Astana nana ne he prashna uddhav la vichar nyachi himmat dhakvayli pahije hoti.

    • @gauravshinde168
      @gauravshinde168 Před 4 měsíci

      प्रश्न सरकार मधल्यांना विचारायचे असतात विरोधकांना नाही मुरखांनो

  • @girishchavan6915
    @girishchavan6915 Před rokem +9

    नाना मस्त मारला हो जोडा "शाल जोडीतला"... लागला पण आवाज ही आला नाही.. व जोडा खाऊनही लागला नाही असं सांगणारे ..व्वा क्या बात है..👌👌👌

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 Před rokem +7

    नाना किंमत तुम्ही ठाकरेना विचारायला हवी जनतेचा कौल लाथाडून त्यांनी जनतेच्या कौला विरुद्ध युती केली

    • @amoghsawant3801
      @amoghsawant3801 Před rokem

      Lol tar bjp ni tyana 50% cm denyacha bolale hote tyache kay bjp ne nantar palate ncp sobat kele sarkar

  • @ketivp328
    @ketivp328 Před rokem +6

    news 18 लोकमत वाल्यांनी अशीच हिम्मत MVA काळात देखील दाखवली असती तर आवडले असते, असेच परखड प्रश्न नाना पाटेकर यांनी उद्धव ठाकरे आणि पवारांना सुद्धा विचारले असते तर मानले असते, शिंदे आणि फडणवीस मराठी मीडिया ला मुलाखत देतात हा त्यांचा मोठेपणा आहे. पवार, ठाकरे कधी Republic वर जायची हिम्मत करतील का?

    • @guru_mh23
      @guru_mh23 Před rokem +1

      तुडवला असता जेलमध्ये टाकून🤣🤣

  • @pravinpathade3744
    @pravinpathade3744 Před rokem +6

    नाना शेवटी नाना आहेत त्यांचे स्वतःच्या अभिनयाची ताकद आहे हे राजकारणी तुमच्या पुढे काहीच नाही चांगली घेतली यांची

  • @user-Mr.CosmosIND
    @user-Mr.CosmosIND Před rokem +12

    नाना मस्त प्रश्न केलेत मा.मुख्यमंत्री आणी मा.उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा व्यवस्थित उत्तरे दिलीत धन्यवाद 🙏🏻

  • @sdcrazycreation2040
    @sdcrazycreation2040 Před rokem +1

    Cm and dcm साहेब आम्हाला सुद्धा मन आहे मी एक शेतकरी बोलतो आम्हाला दिवाळीला मुलांना नवीन कपडे सुद्धा घेऊ शकत नाही आम्ही संपूर्ण देशाला धान्य पुरवठा करितो व त्या अंतर्गत वाद घालत नाहीत आम्हाला काय शिलक राहतो तो वायाजानारा धन

  • @arunotavkar
    @arunotavkar Před rokem +6

    ह्या कार्यक्रमात नशीब एक जण नव्हता नाहीतर टीका टोमण्यात नाना वैतागले असते

  • @santoshnagle6362
    @santoshnagle6362 Před rokem +6

    नाना तुमच्या पायावर डोकं ठेवून सांगतो याराजकण्याना विचारा माणूस पहीला की हिंदू त्व पहीले राजकारण पहीले की आपल्या जिवाभावाची माणसे पहीली आत्म हत्याझाल्या म्हणतात मग हे पंचवीस वर्षे राजकारणात आहेतच ना 🙏🙏🙏

  • @KAUSHIKSHIVRAMKRISHNAN7369

    शेतीविषयक पायाभूत सुविधा, लोकसंख्या, भ्रष्टाचार, समान नागरी कायदा या विषयांवर देवेंद्र फडवणीस यांनी दिलेली उत्तर अतिशय अभ्यासपूर्ण, वास्तवदर्शी आणि मार्मिक होते. त्यांच्या उत्तरात असणारा पष्टपणा वाखळण्याजोगता होता.

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar Před rokem

      कसली मार्मिक? नुसतीच फिरवा फिरवी करून आम्हीच कसे बरोबर एवढंच देवेंद्र बोलतात

  • @lavinyalovepalekar5053
    @lavinyalovepalekar5053 Před rokem +10

    नाना आपले आभार

  • @rishabhvlogs3115
    @rishabhvlogs3115 Před rokem +7

    नाना आपण विचारलेल्या प्रश्नावर जाणून बुजून बाजूला केल जातय तुमचा प्रश्न तळागाळातील लोकांनी काय करायचंय तुम्ही तर इकडचे तिकडे पदासाठी एकमेकाचा तो पण खाल सामान्य माणूस काय करणार

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Před rokem +10

    वा छान साहेब वा छान विचारला प्रश्न नाना तुम्ही आभारी आहे

  • @mandargokhale9193
    @mandargokhale9193 Před rokem +4

    Ithe Ajit dada kinva Congress ch koni asta tar Nana neat bolale aste

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Před rokem +7

    छान प्रश्न विचारला नाना तुम्ही

  • @vijayjokare6575
    @vijayjokare6575 Před rokem +6

    निर्लज्ज फडणवीसांचे उत्तर

  • @sndy2436
    @sndy2436 Před rokem +12

    चला एक तर दिसलं की इंटरव्ह्यू फिक्स्ड नव्हता. नाहीतर घरकोंबड्या ला असे प्रश्न कोणीच विचारत नाही. चाय बिस्कीट पत्रकार आपली लाचारी काही सोडणार नाही.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Před rokem +2

    शिंदेनी ३ महिन्यांपूर्वी जे नको ते केले व वेदांता प्रकल्प गुजरातला दिला.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Před rokem +5

    श्रद्घा सबुरी।। जय महाराष्ट्र।। भारत

    • @ashokraonaikchavan6464
      @ashokraonaikchavan6464 Před rokem +1

      मी एक शेतकरी माझी मनापासून इच्छा आहे नाना आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावा आणि या चोरांना बाजूला करावा जय जवान जय किसान आपलाच एक नागरिक अशोक नायक

  • @liberalforall9260
    @liberalforall9260 Před rokem +12

    असेच प्रश्न उद्धव ठाकरेंना जनतेचा विश्वासघात केला त्यावेळी का विचारले नाहीत कारण शरद पवारला मराठी मीडिया विकली गेलेली आहेच

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Před rokem

      फोटो जीवी जुमलाजीवी डरपोक मनहूस फेकू चा अंधभक्त
      नागपूर च्या मदरश्याचा विद्यार्थी

    • @vaijayantidesai2662
      @vaijayantidesai2662 Před rokem

      ह्याचे आकरा हजार कोटी ह्यांच्या फाईमध्येच राहणार दोन हजार चवदापासून लोक पाहताहेत

  • @rajeshavdhut8567
    @rajeshavdhut8567 Před rokem +2

    अजीत दादा बरोबर पहाटेचा शपथ विधी नाना विसरले ना मग नाना पण बदले ओ

  • @akshayjadhav4u
    @akshayjadhav4u Před rokem +3

    Ranveer singh la kalaylay ka ugach talya vajvaylay🤣

  • @shrikantpawar6832
    @shrikantpawar6832 Před rokem +2

    Nana rocks 2.5 वर्षे का लागली.👌👌

  • @balajiwaghmare9715
    @balajiwaghmare9715 Před rokem +1

    नानाचां पहिलाच प्रश्न आणि नेते क्लीन बोल्ड

  • @vishalbaviskar4645
    @vishalbaviskar4645 Před rokem +3

    नाना मन जिंकलं तुम्ही 🙏😥

  • @denzylfernandes3280
    @denzylfernandes3280 Před rokem +3

    Love this man💯🔥❤️🙏

  • @arunotavkar
    @arunotavkar Před rokem +1

    सुराज्य आणि सुराष्ट्र चालविण्यासाठी अभ्यासू नेतृत्ब पाहिजे ते हे आहेत भावनिक आणि जातीयवादी नेतृत्व कधीच राज्य आणि राष्ट्र उत्तम चालवू शकत नाही

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 Před rokem +7

    यांना जनता फक्त मतदान करायला आणि सभेत गर्दी जमवायला हवी असते, पैशातून सत्ता आणि सत्तेतुन पैसा.

  • @arvindharpali2260
    @arvindharpali2260 Před rokem +2

    त्यांना विचारा की पोलिस भरतीची जाहिरात कोणत्या देशा काढली त्यांना विचारा

  • @vaishnavighuge7044
    @vaishnavighuge7044 Před rokem +7

    Nana la ek divasiy cm kara

  • @divyayadav5373
    @divyayadav5373 Před rokem +7

    निराधार मधील दलाल बंद करा आणि निराधाराची फार्म तलाठी व ग्रामसेवक यांनी स्वतः भरून घेतले पाहिजे

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb Před rokem +5

    नाना कंट्रोल... मुलाखत त्यांची आहे
    😂

  • @namdevchavhan2897
    @namdevchavhan2897 Před rokem

    तुम्ही जे बोलता त्याचा कृती आराखडा २०२४ कळेल एकनाथ राव साहेब

  • @somnathdeshmukh3642
    @somnathdeshmukh3642 Před rokem +3

    Nice Nana sir greate

  • @surajbhautaur2653
    @surajbhautaur2653 Před rokem +3

    Turbooja feku turbooja feku

  • @mukeshpatil5003
    @mukeshpatil5003 Před rokem +2

    Uddhav thakare gharatun ch sagalya mulakat det hote.
    Baher yeun kadhi lokanche prashnanna samore gele nahi.

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b Před 9 dny

    हे असले प्रश्न तुम्ही शरद पवारांना विचारायची हिम्मत दाखवाल का ?

  • @bhaktipatond4953
    @bhaktipatond4953 Před měsícem

    आधी G.M वान परवानगी द्या.
    जगातल्या मोठया देशात सर्व प्रकारचे G.M वान घेतले जातात.
    आणि त्यांच उत्पन्न 4 पटीने वाढले आहे.
    तुम्ही G.M वान ला परवानगी देत का नाही. नाना तुम्ही त्यांना हा प्रश्र्न विचारायचा होता.

  • @shamraobhame2253
    @shamraobhame2253 Před rokem +9

    मग मा. अजीत दादा च्या बरोबर घेतलेली पहाटेची शपथ आदरणीय नाना पाटेकर विसरले वाटते

  • @SHUBHAMBANAWASE
    @SHUBHAMBANAWASE Před 3 měsíci

    Top leval chi mulakat zhali,bolti band keli tumhi 🔥🔥🙌🏻💯

  • @dhanrajbhoi
    @dhanrajbhoi Před rokem +9

    साहेब आमच्याकडचे पाडळसरे धरण करा की लवकर पूर्ण , बरे होईल आमचे गुलाबराव बापू पण मंत्री आहेत, अमळनेर, जळगाव.

  • @rahulwankhade8837
    @rahulwankhade8837 Před rokem +3

    Nana ekhada prashn nokar bharti var pan vicharaycha asta ya rajyat khup motha prashan aahe aani berojgar sudha te pan sushikshit

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 Před rokem +4

    Nana sadhya mansanche prashna vicharlet.chaan.hya lokana kahi vatanar nahi .

  • @abhaychavanshorts
    @abhaychavanshorts Před rokem +2

    नाना एक प्रश्न महागाई व गेरोजगारी वरती विचारायला हवा होता

  • @surajbhautaur2653
    @surajbhautaur2653 Před rokem +3

    Ha gaddar Shinde saheb

  • @faijalpathan6456
    @faijalpathan6456 Před rokem +5

    देवेंद्र फडणवीसाफ खोटं सांगतात,

  • @kalyaninikam2083
    @kalyaninikam2083 Před rokem +1

    नाना.बरोबर..!👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪

  • @gauravpingale962
    @gauravpingale962 Před rokem +2

    Nice speech

  • @shankarpawar6620
    @shankarpawar6620 Před rokem

    गेल्या वर्षी सोयाबीन ला 7000 रूपये भाव होता या वर्षी 4000 विकत आहे याला जबाबदार कोण आहे..??
    शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकऱ्याच्या मालाला भाव हा स्वतः शेतकऱ्यांनी ठरवायला पाहिजे

  • @rudranshkaleofficial9314

    Only nana patekar 😎👑⚖️✨

  • @ganeshpande611
    @ganeshpande611 Před rokem +1

    नाना..... Great person

  • @NileshTambe-mp4jl
    @NileshTambe-mp4jl Před 4 měsíci

    शिदे जी समोर कोण बसले आहेत ते पाहिले बघा

  • @hiramanpatil5027
    @hiramanpatil5027 Před rokem +1

    नानांनी छान प्रश्न शिंदे आणि फडणवीस यांना विचारले

  • @akashmadake7119
    @akashmadake7119 Před 4 měsíci

    Nana on

  • @drpt6538
    @drpt6538 Před rokem +1

    ही दोघ काम करु शकतील
    बाकी गिचमीडकालवा सगळा

  • @shubhammahakal7443
    @shubhammahakal7443 Před rokem +3

    ग्रेट उद्धव ठाकरे , ग्रेट नाना, विसरू नका तूमच्या बद्दल काही भाजप काही वर्ष

  • @user-fp8lm1ce4n
    @user-fp8lm1ce4n Před rokem

    अहो हे बोलण्यापुरते झालं ना नाना नी सांगितलं ना नाना ते विचारत आहेत असं झाल्यानंतर मतदारांनी काय करायचं पाच वर्षाच्या आधी ते सांगा

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Před rokem +1

    मते देऊन असे गद्दार निर्माण व्हावे का?

  • @dhanupatil1102
    @dhanupatil1102 Před rokem +7

    Only uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩🚩

  • @nc3darcstudio988
    @nc3darcstudio988 Před rokem

    12 लाख टन सोयाबीन मोदी सरकार नी आयात केली ऐन सोयाबीन काढण्यात च्या दिवशी ...साध्या भाव 4500 वर आलाय...

  • @diptitambe5253
    @diptitambe5253 Před rokem

    🙏 पंतप्रधान नाना पाटेकर साहेब झाल पाहिजेत

  • @ILMotivation
    @ILMotivation Před rokem +2

    मला त्या स्टेजवरील लाल कोट वाल्या वेक्तीची नियत ठीक वाटत नाही कारण रणवीर सिंग ला शेवटी फार वेगळ्याच भावनेने आवळून धरल अस मला जाणवलं

  • @vilasmhatre7578
    @vilasmhatre7578 Před rokem

    नाना सुद्धा महाराष्ट्र द्वेषा झाला वाटते, इथे सुद्धा स्क्रिप्ट दिली कि काय?

  • @vdjsangram2459
    @vdjsangram2459 Před rokem

    एकनाथ राव आणि फडणवीस ज्याची त्याची किंमत नाना पाटेकर यांनी बरोबर दिली हे खुर्ची साठी युती करतात अणि कार्यकर्ते भांडण करतात ह्यांच्यामुळे कार्यकर्त्यांची वाट लागतं आहे

  • @dhananjaypatwardhan8897

    गोल माल उत्तरं

  • @darbarsinggirase3843
    @darbarsinggirase3843 Před rokem

    मतदार म्हणून आमची किंमत आहे का हा प्रश्न छान विचारला तुम्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना पण नाना मतदार हा मतदान विकून देतो

  • @sachinbhangare7212
    @sachinbhangare7212 Před 5 měsíci

    मुळात शेतकरी आत्महत्या पाणी नसल्यामुळे करतच नाही शेतीला योग्य हमीभाव न मिळणे आणि शेतीसाठी घेतलेले कर्ज न फेडता आल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो पिकाला योग्य भाव आणि कर्जामध्ये सबसिडी योग्य मिळाली तर शेतकरी आत्महत्या करणार नाही

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 Před rokem +3

    एक र ला दहा हजार रु अनुदान द्या वे

  • @vishalbaviskar4645
    @vishalbaviskar4645 Před rokem

    वा नाना वा 🙏

  • @prakashthorat4053
    @prakashthorat4053 Před rokem

    तुम्ही आले ओला दुष्काळ पडला एडी।

  • @agbdrxj
    @agbdrxj Před rokem +2

    👍

  • @ekindian8159
    @ekindian8159 Před rokem

    Good interview of Nana patekar, it should also, ask same the question to other shiv sena gut, congress, Rastravadi congress.

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 Před rokem +8

    Best CM shinde sabha🚩🚩🚩🚩🚩

  • @hemantphand6434
    @hemantphand6434 Před rokem

    नाना तुम्ही फार सुरेख प्रश्न विचारले

  • @sopannikam1808
    @sopannikam1808 Před rokem +1

    नाना 🙏

  • @छंदमाझावेगळा

    सुंदर प्रश्न
    नेत्यांच्या प्रॉपर्टी वर बोलणं टाळलं त्यांनी

  • @narendradhadda5630
    @narendradhadda5630 Před rokem

    @ 10.33 sherkari hatya kami zali pahije 👍🏼

  • @md_gulam_gause
    @md_gulam_gause Před 3 měsíci

    Haa na, Modi ji aane ke baad Corruption Kam hua 😂😂 So much funny fadnavis jii , So much funny

  • @mahadevbagav3407
    @mahadevbagav3407 Před rokem

    पवार साहेब आणि अजित दादा कट्टर समर्थक कट्टर राष्ट्रवादी👑😎⏰💯MH.42 😎

  • @Nonvoilence1234
    @Nonvoilence1234 Před rokem +6

    Best CM ❤️❤️❤️

  • @NileshTambe-mp4jl
    @NileshTambe-mp4jl Před 4 měsíci

    अरे 😁....काय हस्ता जसकी आम्हाला विकत घेतलाय... आज जे बसले आहात ते आमच्या मुळे.. आणि आत्ता ५वर्ष झाली आता कही बोलू नका

  • @amolkharade365
    @amolkharade365 Před rokem

    Samannya janateche prashna aani samasya yavar fakt charcha hote tyavar kadhich konti government kaam karat nahi....
    Nana sir doing good job

  • @thermodynamics10
    @thermodynamics10 Před rokem +1

    हिंदी वाले असते तर "आप आंबा काप के खाते की चोक के" असे प्रश्न विचारले असते ।

  • @somnathkharade3122
    @somnathkharade3122 Před rokem

    नाना ग्रेट

  • @SatishPatil-ho6ln
    @SatishPatil-ho6ln Před rokem

    नाना एक नंबर मुलाखत.

  • @arunotavkar
    @arunotavkar Před rokem

    छान सामान्य जनतेच्या मनातील प्रश्न

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 Před rokem +1

    naisargik sheti karaychi nahi . ek no khotarada

  • @prakashthorat4053
    @prakashthorat4053 Před rokem

    द ग्रेट नानासाहेब।

  • @PramodChoudhari
    @PramodChoudhari Před rokem +1

    Sponcered 😂

  • @sanjaylpatil
    @sanjaylpatil Před 4 měsíci

    आमचा आदर नाही आमचा आपमान केला आहे

  • @pranavkenjale4557
    @pranavkenjale4557 Před rokem

    Nana नी मनातला प्रश्न विचारला 👍

  • @Amarsinh8484
    @Amarsinh8484 Před rokem

    हेच प्रश्न सामान्य जनतेने विचारले असते तर ह्यांनी विरोधक आहे म्हणून खाली बसवला असता पण नाना समोर बोलताच येत न्हवते यांना.

  • @akadekar5872
    @akadekar5872 Před rokem +2

    Gaddar gaddar asto to kadhi konacha nasto....swarth asto gaddarncha

    • @vandematram5529
      @vandematram5529 Před rokem

      Mahnun ch gaddar adich vershani ghari galyet ...karan voteing tar BJP la baghun ch dyanyat alye houtye... 50 koti khokye ghenare ek da ghyevun government banvun ... Maharashtra chalvat ahet ...nahitar adich versh fakt mahinyala 100 koti vasuli ghenarye gunnd houtye ...khud Param beer Singh x commissioner of Mumbai hyachi hami deto ani savangadi jail band ahe ...Sachin vaze ani Anil Deshmukhan olkhatat ki sagdye ....ajun barech kahi aso ..

    • @akadekar5872
      @akadekar5872 Před rokem

      @@vandematram5529 BJP GADDAR AAHAI....1 one day...(ek Diwsacha Mukhymantri) Fadnvis jhala hota visarleka.........Rashtr Vadi congress sang Hat milavla hota.......Gaddar Kon Adhi bjp mang shinde.....gaddar la Gaddarch awadto

  • @vikeekharate6177
    @vikeekharate6177 Před rokem

    नानांनी चागलच धुतलं