कुंडल कुस्ती मैदानात पै.देवा थाप्पा नेपाळ विजयी एक मनोरंजक कुस्ती

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • #क्रीडालक्ष#पै.देवा थाप्पा नेपाळ#

Komentáře • 288

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 Před 11 měsíci +11

    देवा थापा एक सच्चा कुस्तीगीर आपल्या कलेत इमानदारी तसेच कलेचे प्रदर्शन करतो, तर इतर पैलवान आपण किती माजलो हेच सिद्ध करतात, आणि यातच देवा थापा जिंकतो आणि सर्व कुस्ती बघणाऱ्यांच्या हृदयात घर करून बसतो , देवा थापा खरंच सच्चा आणि पक्क्या गुरुचा चेला आहे .

  • @maheshdalavi4167
    @maheshdalavi4167 Před rokem +12

    काय कुस्ती झाली राव एक नंबर, नादच खुळा, सिकंदर शेख सोबत देवा थापा कुस्ती झाली पाहिजे,

  • @rajumahajan8819
    @rajumahajan8819 Před rokem +29

    देवा थापा ताकदीने कमी पडतो पण युक्तीने सरस वाटला चपळ आहे त्याच्या अंगात खेळ आहे धन्यवाद थापाजी👌👌🙏🙏

  • @plpatil1520
    @plpatil1520 Před rokem +14

    थापा त्याच्या वजनी गटातील अव्वल पैलवान आहे. त्याचा नाद कुणी करू नये. थापा 70-75 गटातील असला तरी तो 100 किलो वजनाच्या पैलवणाला माती चारतो. थापा is great

  • @krushnajagtap7665
    @krushnajagtap7665 Před rokem +42

    थापा खरोखर ईमानदार आहे ,पण एकदा सिकंदर शेख सोबत पण होऊन जाऊद्या कुस्ती थापाची.

  • @mohanchavan3532
    @mohanchavan3532 Před rokem +18

    काही पण म्हणा मुर्ती लहान पण कीर्ती महान देव थापा पैलवान आहे खरा

  • @navnathpg7410
    @navnathpg7410 Před rokem +14

    आपल्या प्रतिस्पर्धी बद्दल पूर्ण माहिती असल्याशिवाय कुस्ती करणे महागात पडले असावे. कारण देवा थापा ज्या पद्धतीने डाव टाकत असतो त्या पद्धतीने त्याच्या डावाला तोड शोधायला हवा होता, तरीपण महाराष्ट्रीयन पैलवानाने अप्रतिम कुस्ती खेळली.

    • @chandrakantkumbhar3149
      @chandrakantkumbhar3149 Před rokem +1

      Thapa is great

    • @True_Business_Ideas
      @True_Business_Ideas Před rokem

      आपला पै चिडका आहे झाटू

    • @Akashpatil-uz9hg
      @Akashpatil-uz9hg Před rokem

      प्रतिस्पर्धी हा महाराष्ट्रियन पैलवान नाही

    • @ravindralad7720
      @ravindralad7720 Před rokem

      जो खरंच कुस्ती शौकीन आहे, ज्याला खरंच कुस्ती कळते,तो देवा थापाला कधीच कुस्ती मैदानात ऐऊ देणार नाही.देवा थापा जोकर आहे, त्याचे प्रतिस्पर्धी पैलवान ठरवून त्याच्या कडून पराभूत होतात.एका हाताच्या जोरावर 100. 125 किलोचे पैलवान कुणीही वारंवार उचलू शकत नाही.हि सगळी ठरवून केलेली नूरा कुस्ती आहे .या अशा पैलवानांमुळे मूळ कुस्ती बदनाम होईल.

  • @kiranzunjar2668
    @kiranzunjar2668 Před rokem +98

    थापाकडून एक शिकण्यासारखे आहे ते म्हणजे ईमानदारी.

  • @chandrashekharmane273
    @chandrashekharmane273 Před rokem +136

    कुस्ती पहिल्यापासून नीट बघितल्यावर अस निदर्शनास आल की, आधी डाव हा महाराष्ट्रीयन कुस्तीप्रमाणेच चालला होता, परंतु विरूद्ध पैलवानाने देवा थापाला आखाड्याच्या बाहेर ढकलून दिले .त्यानंतर देवा थापाने त्याच्या पद्धतीने डाव सुरु केला....कमेंट्स मध्ये प्रत्येकाने देवा थापा बद्दल उलट- सुलट लिहिलं आहे परंतु प्रत्यक्षात कुस्ती शौकीनांचा जास्त प्रतिसाद त्यालाच मिळत आहे..बाकी काहीही असो पण कुस्ती खेळणाऱ्यालाच त्याचे हाल माहित असतात,बाकीचे बाजूला बसून फक्त -हान,बडीव 😃अशा कमेंट्स देत असतात. ..

  • @rrt383
    @rrt383 Před rokem +66

    थापाने मैदान मारलं आपलं कार्ट उगच रडतंय 🤩💪 सर्व लोकांची मन थापानेच जिंकली 💯💯

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Před rokem +32

    असली कुस्ती नेपाळ मध्ये चालेल महाराष्ट्रात नाही तमाशा होता कि कुस्ती होती कुस्तीची गुणवत्ता ढासळली नाही पाहिजे.

    • @tanayaenterprises2356
      @tanayaenterprises2356 Před rokem

      देवा थापा किंवा जावेद गणी
      ह्या पैलवानची कुस्ती बघा कधीतरी खुप चांगले पहिलवान आहेत.
      आपल्या महाराष्ट्रात पण होऊ शेतात. 🙏

    • @kunaljadhav2044
      @kunaljadhav2044 Před rokem

      बरोबर आहे तुमच

    • @nivassalunkhe4376
      @nivassalunkhe4376 Před rokem

      ​@@tanayaenterprises2356 😊😅nn

  • @prakashgaikwad2299
    @prakashgaikwad2299 Před rokem +3

    देवा थापा ऐक नंबर पैलवान

  • @MarutiRandhalkar-fy3wv
    @MarutiRandhalkar-fy3wv Před 8 měsíci +2

    थापा सारखा अंगाने जरी कमी असला तरी हिंद केसरी जे झाले त्यांना ही असे डाव मारता आले नाही आणि नाही मी पाहिले देवा थापा ह्याकडून भरपूर काही शिकण्यासारखे आहे त्याला मारतात, तरीही डगमगत नाही सत्याने खेळतो, इमानदारीने कुस्तीला देव मानतो म्हणून देवा बरोबर देव ही थापाला नक्की यशस्वी करतो अभिमान वाटतो या कुस्तीपट्टूचा ❤️🇮🇳🚩

    • @user-ii2bv7sn4v
      @user-ii2bv7sn4v Před 8 měsíci

      😢❤❤😢😢😮😢❤😢😢 1:43 ❤❤😢😮🎉❤😢❤❤😢😢😮❤❤😮😢😢❤😢

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 Před rokem +3

    एकदा त्या सिकंदर शी लावा देवा ची....मज्जा येईल.

  • @nathurambadekar8523
    @nathurambadekar8523 Před rokem +29

    कुंडल म्हणजे कुस्तीचे माहेर घर आहे आणि इथे आशी कुस्ती आपेक्षित नव्हती

    • @dattumali5949
      @dattumali5949 Před rokem

      Tumhi utrra maidanat mang tumhala pahijen tashi karun dakhava aamhala pan bagudya saitla basun bolnya etake sope nahi changle coment karta aale tar kara nahitar vait coment karu naka tumhchya vetirikt hajaro public kusti baghatat

    • @nathurambadekar8523
      @nathurambadekar8523 Před rokem

      @@dattumali5949 दादा करायचा वेळी आम्ही केले आता आमची मुले करत आहेत आणि यात वाइट आशे काही नाही पण कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे आणि कुस्ती ही कुस्ती सारखी व्हावी

  • @mahenderrana5248
    @mahenderrana5248 Před rokem

    देवा थापा एक अच्छा ‌पहलवान है ऐसे साफ कुस्ती लडनी चाहिए धन्यवाद

  • @azadkrantiguru3855
    @azadkrantiguru3855 Před rokem +45

    सत्य ईमानदारी की जीत होती है,प्रसंसा भी सच्चाई की ही होती है 💞देवा थापा☝️

  • @SushilSharma-be6fu
    @SushilSharma-be6fu Před 11 měsíci +2

    I❤Love ❤ Deva❤ Thapa ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pubgbgmi9916
    @pubgbgmi9916 Před rokem +10

    कुस्तीतील हे वेगवेगळे प्रकार आहेत....बलाढ्य पहिलवानाला मती दाखवायला असले डाव वापरतात कोणीही याला फालतू समजू नाये

  • @prashantkadam634
    @prashantkadam634 Před rokem +4

    ही कुस्ती महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणारी नाही.... एकदा पाठ टेकली की कुस्ती झाली.....हे बारीक चिलाट हुलकावण्या देउन देऊन डाव काढतो.... रग असेल तर अंगाशी भिडून डाव काढावा त्यात खरी कसरत आहे.... हीच आपली महाराष्ट्राची परंपरा अस्मिता आहे....आपण आपली कुस्ती मोठी केली पाहिजे ... बाहेरची माकडे ईथे नाचवून आपली वाह वाह द्यायची काही आवश्यकता नाही....निकाल काहीही असो पण आपल्या पैलवान ने पण त्याला घोळासला चांगलाच त्याला पण ईथल्या मातीची ताकद समजली असणार..... जय महाराष्ट्र...

  • @khajahusean2908
    @khajahusean2908 Před rokem +3

    Really hero Deva tapa in India iam fan

  • @miliadubiawoodbuyermaharas7396

    Thapa imandar hai isliye imandari ki jit hamesha hoti hai

  • @shankarkandale7994
    @shankarkandale7994 Před rokem +5

    Welcome Dev Thappa in Maharashtra

  • @user-dp1yn7gh3z
    @user-dp1yn7gh3z Před 9 měsíci +2

    हिंमत वर देवा थापा 👍👍👍

  • @dnyaneshwarwaikar6128
    @dnyaneshwarwaikar6128 Před rokem +4

    तुम्ही देवा थापाच्या सर्व कुस्ती बारकाईने बघा एकच स्टाईल आहे

  • @user-rh7yh3mk5c
    @user-rh7yh3mk5c Před 6 měsíci

    देवा थापा मेरे भाई सदा खुस रहना

  • @sandeepchakranarayan6101
    @sandeepchakranarayan6101 Před 3 měsíci

    सचाई कि हमेशा जीत होती हैं ❤❤

  • @dnyaneshwarwaikar6128
    @dnyaneshwarwaikar6128 Před rokem +1

    हा फक्त ड्रामा आहे जे खरे कुस्ती तज्ञ आहेत त्यांना लगेच समजेल या थापाच्या सर्व कुस्ती पुर्व नियोजित असतात

  • @pramodkhade2554
    @pramodkhade2554 Před rokem +2

    Outstanding thapa performance

  • @sanjaylavate7642
    @sanjaylavate7642 Před rokem +14

    देवा थाप्पा कुस्ती चे डाव न वापरता खेळतो....महाराष्ट्रीय खेळाडूने पूर्ण पणे कुस्तीचे नियम पाळून कुस्ती केली .....देवा थापा ची आत्तापर्यतचे व्हिडिओ बघा सगळे पैलवान त्याल्या घाबरून पळत होते पण हा महाराष्ट्राचा वाघ शेवट पर्यंत नडला.....एका ठिकाणी तर थापा चा पूर्ण चुरघळा केला आहे पण पंचांनी मध्ये कुस्ती सोडवली.....आपला पैलवान कसा खेळला ते बघा

    • @bhaskarjadhav8744
      @bhaskarjadhav8744 Před rokem

      काही नाही आपला ते बाब्या बोलणं आता चालणार नाही देवा ने मैदान तर मारलं पण इमानदारीने मन ही जिंकली, आपला पहिलवान रेड्या सारखा माजलाय काही उपयोग नाही धरणीला भार नुसता एवढ्याश्या देवाने चारी मुंड्या चित केलं त्या गाढवाला 😆

  • @shivajilokhande701
    @shivajilokhande701 Před rokem +10

    देवा थापा एक नंबर आहे 👌

  • @govindagurav168
    @govindagurav168 Před rokem +3

    छानच कुस्ती आहे अशीच कुस्ती पाहिजे

  • @ravirajeshirsat2187
    @ravirajeshirsat2187 Před rokem +7

    माकडाचा खेळ असल्यासारखा वाटतंय. कुस्ती काय असते समजावा या पैलवानाला नेपाळ मध्ये चालत कसेल असे महाराष्ट्रात नाही चालत असलं.

  • @ilyasbhat1905
    @ilyasbhat1905 Před rokem

    Bheri bheri Naish mayi bradar good kushti

  • @pritamshelar1586
    @pritamshelar1586 Před rokem +3

    काय छपरीगिरी या नेपाळ्याची आमच्या इथली पहिलवान मोडत्याल याला

  • @user-yb1tq4lj1g
    @user-yb1tq4lj1g Před měsícem

    Congratulations so proud of you Sir

  • @amarpawar8316
    @amarpawar8316 Před rokem +1

    कुस्तीला कुठलाही धर्म नसतो
    थापा पैलवान जबरदस्त

  • @sudhakarkamble6974
    @sudhakarkamble6974 Před rokem +2

    देवा थापा हा खूप संयमी आणि शांत स्वभावाचा पेहलवान आहे ?
    पण वेळेस आल्यावर तो जश्याचं तसे उत्तर देतो ?

  • @happyworld3377
    @happyworld3377 Před rokem +6

    Janta bahut aachha khelaya ❤

  • @bishalchandrashah2463
    @bishalchandrashah2463 Před rokem +1

    Deva thapa is no- 1 professional Resler men and NEPAL ka Shan 😂

  • @SushilSharma-be6fu
    @SushilSharma-be6fu Před 11 měsíci +4

    I love deva thapa❤❤❤

  • @ashoksultane2572
    @ashoksultane2572 Před rokem

    रेफरी.नंबर.एक.काय.पब्लीक.आहे.राव.आणी.जित.तो.ऊसकि.होती.ईमादारी.खेलता.है.व.है.देवा.थापा

  • @manojdevde2677
    @manojdevde2677 Před rokem +4

    देवा तपा ची कुस्ती बगुन खुप अससा याल आले

  • @jayeshsawant1191
    @jayeshsawant1191 Před rokem +7

    फक्त मनोरंजन आहे

  • @prasar.kusticha
    @prasar.kusticha Před rokem +40

    थोरात सर ही कुस्ती मनोरंजनासाठी आहे असंही कॅप्शन मध्ये टाका

  • @ashutoshyadavade487
    @ashutoshyadavade487 Před rokem +2

    नाद नाय राव खतरनाक❤🎉

  • @kapilchavan2741
    @kapilchavan2741 Před rokem +14

    हा तमाशा उत्तरेत होता ते कमी होत का? कशाला खेळ करताय महाराष्ट्रातील कुस्तीचा.

  • @annasahebavhad1641
    @annasahebavhad1641 Před rokem +18

    तमाम कुस्ती शौकिन महाराष्ट्र यानां 🙏 हात जोडून विनंती आहे,कुस्ती म्हणजे मनोरंजन चा खेळ नाही,
    कृपया असे पैलवान बोलउन आपण आपले पैसे वाया घालवतो.खुप चांगले,होतकरू,गरजू मल्ल आहेत महाराष्ट्रात त्यांच्या कुस्त्या लाऊन ते पैसे सकारणी लावावे .कुस्ती आयोजक यानां विनंती आहे असले पैलवान बोलावून त्यांची लोकप्रियता वाढू नका.

    • @rahulhanmar2768
      @rahulhanmar2768 Před rokem +1

      बरोबरच आहे ।आणासाहेब।आसली नुरा कुस्ती काय कामाची

    • @guru-ig2gf
      @guru-ig2gf Před rokem +1

      Bhai fix kusthi se acha ye wala kusthi

    • @manikbargule7538
      @manikbargule7538 Před rokem +1

      हो बरोबर आहे

    • @siddharamwagh2845
      @siddharamwagh2845 Před rokem +1

      खरंय, महाराष्ट्राला उत्कृष्ट कुस्तीची एक परंपरा आहे.ती तशीच राहुद्यावे नाहीतर अशा कुस्ती मुळे त्यास धक्का बसेल.

  • @akshayrajput2243
    @akshayrajput2243 Před rokem +37

    हा थापा चा खेळ प्लीज महाराष्ट्र मध्ये थांबवा आयोजकांना पण विनंती आहे असल्या कुस्त्या महाराष्ट्र च्या माती मध्ये लाऊन मर्दानी खेळांला नका बदनाम करा

  • @kailashbhise7876
    @kailashbhise7876 Před rokem +10

    सिकंदर शेख शी कुस्ती लावा,

    • @realgroup5515
      @realgroup5515 Před rokem

      भावा वजन गट कितीय त्याचा

    • @kailashbhise7876
      @kailashbhise7876 Před rokem

      @@realgroup5515 मग,मोठ्या पैलवानांशी कशी माकड चेष्टा करतो देवा.

  • @geetavijaypatil248
    @geetavijaypatil248 Před rokem

    प्रेक्षक हो थापा पैलवानाची प्रत्येक कुस्ती तमाशात नाटक असत कशी आहे एकच एकच स्टाईल एकच डाव

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 Před rokem +1

    देवा थापा, उतर भारतातील अब्दुल गणी, मोहसीन पैलवान, बाबा बजरंगी, बाबा लाडी , पण इमानदार व मारपीट करणारे पैलवान नाहीत
    देवाने धोबी पछाड डाव मारल्यावर कुस्ती झाली तरी देवाने परत परत तेच डाव घेऊन पुर्ण पाठ लावली

  • @ishwarpatil8145
    @ishwarpatil8145 Před 9 měsíci +5

    Deve Thaapaa is the great wresselor tii now since a long period of the history of the whole world!!!

  • @sabitrisubedi7927
    @sabitrisubedi7927 Před rokem

    Maharashtra. Vhumime. Nepal. Bharat. Pahalban. Bich. Sandra. Kusti bharatiye. Niya. Permi. Janatake. Saportse. Deba thapakajit. Jai. Nepal. Jai. Bharat 🎉

  • @sagaraher343
    @sagaraher343 Před rokem +11

    अस्सल नुरा कुस्ती

  • @Saimed-c5w
    @Saimed-c5w Před rokem +1

    नुरा कुस्ती .......काल सटाणा येथे हीच कुस्ती ,तेच पहिलवान, तेच डाव ,आणि तोच विजेता .......कृपया भोळ्या प्रेक्षकांना फसवू नका ..…..जीव लावून पाहायला येतात हो ......मलाही आधी खरंच कुस्ती वाटली होती ......💐💐😢😢

    • @santoshmohol8886
      @santoshmohol8886 Před rokem

      पैलवानकी काय असते ती पैलवानालाच माहिती सर्व जण कुस्तीचे कौतुक करतात .जर देवा उत्तम प्रतीचा खेळ करू शकतो तर तो त्याच्या देशाकडून आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये भाग घेऊन आपल्या देशासाठी नक्कीच पदकाची कमाई करू शकतो . त्यांने त्याप्रकारच्या स्पर्धेत भाग घेऊन कौशल्य जगाला दाखवून द्यावे

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 Před rokem

    खरी कुस्ती thapachich

  • @nileshrathod9899
    @nileshrathod9899 Před rokem +1

    पैलवान कुणीही असो शेवटी हार जितच ठरवते की तो कसा खेळला , थापा बद्दल सांगायचे तर 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' ज्यांना पटत नाही त्यांनी थापा ला कुस्तीत हरवून दाखवावे😅

  • @madarsahebkusnur1635
    @madarsahebkusnur1635 Před rokem

    Waaa re thapaa tumche mast kusti

  • @harshaljain9464
    @harshaljain9464 Před 9 měsíci

    Deva thapa is best

  • @kiransawant3741
    @kiransawant3741 Před rokem +5

    छान कुस्ती

  • @rupeshghadi4244
    @rupeshghadi4244 Před rokem +1

    Deva thapa quality no 1

  • @sabitrisubedi7927
    @sabitrisubedi7927 Před rokem

    Dunu. Pahelwanko. Bahut. Bahut. Dhanebad f. Np

  • @dipakkharade3332
    @dipakkharade3332 Před rokem +6

    असली कुस्ती तमाशात चांगली दिसेल कशाला महाराष्ट्राच्या कुस्ती ची आब्रु घालवताय

    • @annasahebavhad1641
      @annasahebavhad1641 Před rokem

      कुस्ती ला सर्कस बनवतिल अस वाटतय दादा हे,लोकांना तमाशा पहायला आवडतो असा

  • @nasreenshaikhji6463
    @nasreenshaikhji6463 Před 10 měsíci

    Deva thapa yk pramanit kusti kheltoy pan samorca gandit dam ahe ka nahi marayla survat krtat teva deva thapa dav pakdtoy brobar thanks thapa bhai

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 Před rokem

    नादच केला देवा

  • @aneelshinde1989
    @aneelshinde1989 Před rokem

    Sikandar shekh barobar lava yachi kusti

  • @rakeshshewaledig9413
    @rakeshshewaledig9413 Před rokem +1

    त्याच्याकडून भरपूर काही शिकायला मीळेल पैलवान किला फक्त बुद्धीने खेळावा लागतो

  • @pramodbhosale6017
    @pramodbhosale6017 Před rokem

    देवा थापा आणि सिकंदर शेख कुस्ती कधी घेणार.....

  • @luckyg4016
    @luckyg4016 Před rokem +2

    देवा नाम तो सूना ही होगा!
    फक्त शक्ती नाही तर युक्ती चा पण वापर करावा लागतो.

  • @madanjain4381
    @madanjain4381 Před rokem

    Kusti ki kala Thapa Mai Good show honesty

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h Před 4 měsíci

    कुस्तीची परंपरा मारतात महाभारत काळापासून आहे पण असा हिडीस नाच करणे हे यात बसत नाही पण षरं आहे तमाशा पाहीलयाचाही आनंद घेता येतो

  • @tanajisalunke371
    @tanajisalunke371 Před rokem +2

    खोटी कूस्ती आहे ही महाराष्ट्रात आसले माकड आणु नका खरी कुस्ती सिंकदर शेख ची आसते 🙏🙏🙏🙏🙏

    • @deepakpansare7415
      @deepakpansare7415 Před rokem +1

      भाऊ तुला कुस्तीमधलं खरच समजतं का काही...उगाच उचलली जिभ लावली टाळुला...

    • @tanayaenterprises2356
      @tanayaenterprises2356 Před rokem

      साहेब बरोबअर आहे तुमचं पण कुस्थी ही कुस्ती आहे देवा थापा हा मुरलेला पहेलवान आहे

    • @tanayaenterprises2356
      @tanayaenterprises2356 Před rokem

      देवा थापा आणि जावेद गणी
      साहेब एकदा तुम्ही ह्यांच्या कुस्त्या बगा
      माझी विनंती आहे म्हणजे तुम्हाला कळेल कि कुस्ती काय आहे 🙏

  • @thegoldencrest8060
    @thegoldencrest8060 Před rokem

    shant aani sayyami deva thapa hach tyachya kusticha ak pailu aahe samorchya pailvanala rag aala ki samja DEVA THAPA jinkale .

  • @testing12521
    @testing12521 Před rokem +5

    मुरखानो देवा थापा ची कुस्ती म्हंजे करमणूक असते.. आपला कुस्तीगीर दणकट आहे

  • @nandkumarbhadke4941
    @nandkumarbhadke4941 Před 11 měsíci

    पै . थापा ❤❤❤

  • @shamraopatil5035
    @shamraopatil5035 Před rokem

    कुस्ती झाली सिकंदर ला या डावावर विजयी देता राव वस्ताद

  • @Sanju11444
    @Sanju11444 Před rokem +4

    स्किरीपटेड वाटते थापाची कुस्ती

    • @AJ-dy8wy
      @AJ-dy8wy Před rokem

      Scripted aahech. Thapa chi thap ughadi padel jevha to professional kusti khelel. Pan manorajna sathi thapa chi kusti bari.

  • @anirudhharaje7192
    @anirudhharaje7192 Před rokem +1

    Jo ladha aur jo jita wahi sikandar

  • @madanjain4381
    @madanjain4381 Před rokem

    Kamal ki kusti wa wa loot,

  • @akshaycarcare4071
    @akshaycarcare4071 Před rokem

    कुस्ती सोडवली..नाही..पाहिजे...... सवारी घातली.पाहिजे..त्याला

  • @Santosh-es3ks
    @Santosh-es3ks Před rokem +5

    CZcams channel sir asale video naka taku Maharashtra changle lahan mote pailwan ahet tanchya taka video

  • @vishalchandrakar36
    @vishalchandrakar36 Před 2 měsíci

    कुश्ती पहिल्यांपासून नित बाघी तल्यावर

  • @dattatrayshinde2816
    @dattatrayshinde2816 Před rokem +1

    No1

  • @gurubhure2754
    @gurubhure2754 Před 11 měsíci

    Thapa phalanx super

  • @nageshkhyad1342
    @nageshkhyad1342 Před 8 měsíci

    Deva 💪🔥

  • @atangmodiyirang9208
    @atangmodiyirang9208 Před rokem

    Very good tapa ji

  • @Imagitech575
    @Imagitech575 Před rokem +3

    Maharastra aahe aapla lakshat aasu dya ashya kustya nka lau plz

  • @dnyaneshwarwaikar6128

    जर दूधाच दुध पाण्याचं पानी करायचं असलं तर या देवा थापाची कुस्ती सीकंदर शेक बरोबर लावा

  • @balasahebadagale1274
    @balasahebadagale1274 Před rokem

    यामध्ये आपल्या पैलवानाचे नाव कमी झाल्यासारखे वाटते एवढी मेहनत वाया जाते वं मोठ्यांचे नाव खराब होते कुस्ती हा असा फालतू खेळ नाही मर्दानी खेळ आहे हे बरोबर वाटत नाही

  • @Vlogersagar
    @Vlogersagar Před rokem +1

    थापा बोहोत बेकार है । बोहोत बेकार मारा सोचा नई होगा मोटे 😊😊 हस कर पागल किया भाई ने । सैल्यूट थापा जी गुरु 🙏

  • @vishalcreations3719
    @vishalcreations3719 Před rokem

    Deva thappa brobaricha pehlwan nahi , kusti barobar lavat ja , tumhi lokan tyala jitun dil , nahitr tyat titki takat nahi , hat model tr tumhi te uthun Laval tumhi ,yede lok tumhi

  • @harrymitrakoti7238
    @harrymitrakoti7238 Před rokem +1

    Thapa Rocks

  • @avinashshelke4336
    @avinashshelke4336 Před rokem

    Deva thapa ki kusti sirf 1 ya 2 minute ki hai Bas samne wale ko gussa ana chahiye

  • @akshaysheth6531
    @akshaysheth6531 Před rokem +1

    Deva thapa chi kusti Top 🔝💥🔥

  • @sanjaywatane1189
    @sanjaywatane1189 Před rokem

    सत्याचा विजय होतोच खोटे खोटे जास्त चालत नसते

  • @kaushlendraprasad9881
    @kaushlendraprasad9881 Před 5 měsíci

    Example of Gama pahelwan.

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 Před 9 měsíci +1

    Deva thapa silent man and expert in playing kusti with timly using tactics.

  • @vijaythapamagar1213
    @vijaythapamagar1213 Před rokem +2

    Wow deva

  • @power3433
    @power3433 Před rokem

    देवा थापा बर त्याचाच उंचीचा पैलवान पाहिजे मग चुरस होईल आपल्या लहान उंचीचा फायदा घेऊन थापा जिंकतो सारखा