Balumama Krupa episode - 1078|

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 08. 2023
  • Balumama Krupa episode - 1078|#balumamastatus |#balumamachynavanchagbhal | Balumama new movie|#web
    ---------------------------------------------------------
    भक्तांना माझा सविनय नमस्कार,
    ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं..... चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
    आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
    गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
    मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
    . अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
    पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!
    #balumamachyanavanchangbhala, #balumamachyanavanchangbhala today episode, #balumamachyanavanchangbhalatodaysepisode, #balumamachyanavanchangbhalabackstagedhamaal, #balumamachyanavanchangbhalafullepisode, balumama status, balumama status video, balumama status new, balumama status song, balumama status instagram, balumama status hd, balumama status 4k, balumama status full screen, balumama status dj, balumama status kannada
  • Zábava

Komentáře • 96

  • @sunitakilledar66
    @sunitakilledar66 Před 11 měsíci +2

    बाळूमामांच्य नावान चांगभल

  • @mayurbodare5384
    @mayurbodare5384 Před 19 dny

    🙏🙇🙌🧡✨ श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा🙌🙇🧡✨

  • @ashokjankar958
    @ashokjankar958 Před 11 měsíci +2

    जय बाळुमामा

  • @maheshsakhare5870
    @maheshsakhare5870 Před 26 dny

    बाळूमामा च नावानं चांगभलं

  • @santoshbadade2846
    @santoshbadade2846 Před 11 měsíci +3

    जय बाळूमामा 🙏

  • @aannagade4695
    @aannagade4695 Před 11 měsíci +4

    💐💐💐

  • @snehalsawant2369
    @snehalsawant2369 Před 11 měsíci +2

    जय बाळु मामा

  • @appag5252
    @appag5252 Před 11 měsíci +3

    Balumamachya navane changbhal

  • @sachinsuryawanshi6238
    @sachinsuryawanshi6238 Před 11 měsíci +2

    !! श्री स्वामी समर्थ !!
    !! श्री बाळु मामा !!

  • @paibabaranage6378
    @paibabaranage6378 Před 11 měsíci +3

    🙏🙏

  • @babasawant1983
    @babasawant1983 Před 5 měsíci +1

    बाळू मामाच्या नावानं. चांगभल ❤❤❤

  • @vinayakjangale375
    @vinayakjangale375 Před 11 měsíci +3

    Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸

  • @suhaspashte2068
    @suhaspashte2068 Před 7 dny

    खरोखरच हार्ट टचिंग मुलाखत.........
    जय बाळूमामा 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nhanumadhav8713
    @nhanumadhav8713 Před 11 měsíci +2

    Balumamachya navan changbhal

  • @shroud293
    @shroud293 Před 11 měsíci +1

    JAI BALUMAMA 🙏🙏🙏

  • @vilasbavdane6299
    @vilasbavdane6299 Před 8 měsíci

    श्री संत सदगूरू बाळूमामा च्या नावानी चागभलं 🌹🙏

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 Před 11 měsíci

    ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल

  • @user-uy1qt5wt1w
    @user-uy1qt5wt1w Před 10 měsíci

    श्री बांळुकामाच्या नांवाने चांगभल💐🙏💐🙏

  • @shwetasutar8840
    @shwetasutar8840 Před 11 měsíci +2

    Jay Balumama 🌺🙏🏻🌺🌺🌺

  • @sanglikarstatuswala1017
    @sanglikarstatuswala1017 Před 11 měsíci

    ‼️🙏🌺श्री स्वामी समर्थ श्री बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌺🌸✨

  • @sandipbongarde472
    @sandipbongarde472 Před 11 měsíci +3

    बाळुमामाच्या नावंन चांगभलं

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 Před 11 měsíci +2

    माझ्या मामाच्या चरणी नतमस्तक 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 Před 11 měsíci +2

    चांगभल

  • @babasawant1983
    @babasawant1983 Před 4 měsíci

    बाळु मामांच्या नावानं चांगभलं ❤❤❤❤❤

  • @kavitabale2879
    @kavitabale2879 Před 11 měsíci +2

    🙏🚩🌹♥️🌹🚩🙏

  • @subhashkore4154
    @subhashkore4154 Před 11 měsíci +3

    सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं

  • @ajaysatav1584
    @ajaysatav1584 Před 11 měsíci +2

    Jay Balu Mama 🙏🏻🥹😇

  • @kallappabenagi7772
    @kallappabenagi7772 Před 11 měsíci +5

    ❤बाळूमामा नावानं चांगभलं

  • @user-uf6ue7nr7h
    @user-uf6ue7nr7h Před 10 měsíci

    धन्य माऊली

  • @yashwantwadkar548
    @yashwantwadkar548 Před 10 měsíci

    सद्गुरू श्री संत बाळमामा च्या नावानं चांगभलं,,!!!!

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 Před 11 měsíci +4

    Shree sadguru sant balumamachya navan changbhal

  • @wasukumar9907
    @wasukumar9907 Před 11 měsíci +4

    Balumamach navan changbhal❤❤❤❤❤

  • @nileshthosar6907
    @nileshthosar6907 Před 11 měsíci

    🌺🌼🌺💐🌹☘️बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं.... 🌺🌼🌺💐🌹☘️

  • @ramchandrakshirasagar6902
    @ramchandrakshirasagar6902 Před 11 měsíci

    ॐ श्री संत सदगुरू बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🚩🚩🌹🙏

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 Před 11 měsíci +5

    बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @kisankapne1332
    @kisankapne1332 Před 11 měsíci +3

    बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @sonalipatil3695
    @sonalipatil3695 Před 11 měsíci +4

    Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏

  • @user-dv8lr6rz3g
    @user-dv8lr6rz3g Před 11 měsíci +3

    Jay balumama amhyahi dolyat pani yetay

  • @niftyprediction4471
    @niftyprediction4471 Před 11 měsíci +2

    Balumamanchya navan chang bhal

  • @kiranmali1109
    @kiranmali1109 Před 11 měsíci +4

    जय बाळुमामा 🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @dadakare5504
    @dadakare5504 Před 11 měsíci +3

    Jay balumama

  • @suneetaborhade1752
    @suneetaborhade1752 Před 11 měsíci +4

    Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @user-ux5qt8jn9h
    @user-ux5qt8jn9h Před 11 měsíci +2

    Jay balumama mananchi Lila agadh aahe

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Před 11 měsíci +3

    जय सद्गुरू 👌💐🚩🙏

  • @gopalraut8937
    @gopalraut8937 Před 11 měsíci +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ranjitmane6473
    @ranjitmane6473 Před 11 měsíci +3

    खरंच.माझ्याही डोळ्याला पाणी आलं राऊत सर.

  • @namdevgade9047
    @namdevgade9047 Před 11 měsíci +4

    बाळू मांमाच नावान चांगभल

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 Před 11 měsíci +3

    सद्गुरू संत बाळूमामांच्या नावान चांगभल

  • @popatmote9673
    @popatmote9673 Před 11 měsíci +5

    🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐

  • @user-ml9iz7xr3v
    @user-ml9iz7xr3v Před 11 měsíci +5

    जय बाळुमामा ❤

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 Před 11 měsíci +4

    🙏🏻🌍🕉️🌼श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌼🕉️🌍🙏🏻

  • @suhaslavhate2342
    @suhaslavhate2342 Před 11 měsíci +2

    Balumamachya Navan Changbhal

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 Před 11 měsíci +6

    💐👋हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👋मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👋शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👋

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe2914 Před 11 měsíci +3

    जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 Před 11 měsíci +2

    नि शब्द झाले ओ खरंच काही तरी भाग्य आमचे थोर म्हणून एवढं सुंदर मामाची लिला पाहून मण भाऊक झाले

  • @user-pd8ld2ts7c
    @user-pd8ld2ts7c Před 7 měsíci

    Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏🎉

  • @RJ-xk3er
    @RJ-xk3er Před 11 měsíci +1

    Balumama🙏🙏🙏🙏

  • @vishwaspatil2426
    @vishwaspatil2426 Před 11 měsíci +3

    🙏श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @balumamabhakti4587
    @balumamabhakti4587 Před 11 měsíci +3

    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sunitanalawade1617
    @sunitanalawade1617 Před 11 měsíci +4

    Jai balumama 🙏🙏🙏

  • @santoshkachare1839
    @santoshkachare1839 Před 11 měsíci +3

    Jay balumama ❤❤

  • @santoshkoli2297
    @santoshkoli2297 Před 11 měsíci +2

    🙏🙏🙏🌹🌹Chang Bhal 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Chang Bhal 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Chang Bhal 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Shri 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Santhi 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Sadgurui 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Balu 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Mama 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Cha 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Navani 🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Chang 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏Bhal 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹kela🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @vedantmate6502
    @vedantmate6502 Před 11 měsíci +3

    Balumama n chya navan changbhal 🙏🏻🙏🏻

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 Před 11 měsíci +4

    Jay Balumama 🙏🙏

  • @sonalipatil3695
    @sonalipatil3695 Před 11 měsíci +4

    Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santbhumimarathibana
    @santbhumimarathibana Před 11 měsíci +2

    बोला बोला बाळु मामाच्या नावानं चांगभलं 💐🙏

  • @pradnyapathare7796
    @pradnyapathare7796 Před 11 měsíci +3

    शब्द अपुरे आहेत 🙏🙏🙏🙏🙏

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 Před 11 měsíci +2

    जय बाळुमामा 🙏🙏 जय हारी विठ्ठल 🌺🌺🙏 बाळुमामाचा नावानं चांगभलं भल 🌺🌺🙏🙏🌺🌺🙏

  • @sonalipatil3695
    @sonalipatil3695 Před 11 měsíci +4

    Jay Balu Mama Ki Jay 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jayashreekamble3650
    @jayashreekamble3650 Před 11 měsíci +4

    Dev Balu mamanchya navane chang bhale 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshpatil8594
    @yogeshpatil8594 Před 11 měsíci +2

    🙏💐ब्रह्मांड नायक 🙏💐 ओम नमो🙏💐 शिव शंभो🙏💐 अवतारी 🙏💐 चांगभलं चांगभलं 🙏💐बाळूमामाच्या 🙏💐 नावानं चांगभलं 🙏💐

  • @RohitPatil-bw7nq
    @RohitPatil-bw7nq Před 11 měsíci +4

    Jay balumama 🙏

  • @nitindabhade8842
    @nitindabhade8842 Před 11 měsíci

    Balumamachya navane changabhala

  • @shahiranilwaghamode3289
    @shahiranilwaghamode3289 Před 11 měsíci +5

    चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏

  • @b_gaming7468
    @b_gaming7468 Před 11 měsíci +3

    Santoshji.tumchey.aasu.maza.dev.kadhi..vyrth.jaaudeynar.nahi.tychi.nodh.mama.tynchya.dayri.mady.thyvtil.aani.tumchye.kalyan.keylyasevye.baki.udhar.thyvnar.nahi.mama.🙏🙏🙏🙏🙏

  • @raghuvirkoyande3292
    @raghuvirkoyande3292 Před 11 měsíci +5

    Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane🙏🙏🙏🎉.

  • @chayanarkar7271
    @chayanarkar7271 Před 11 měsíci +3

    जगत पिता श्री सद्गुरु बाळूमामांच्या नावानं चांगभलं.🙏🏻🙏🏻

  • @SandipGhutukade-fo4wp
    @SandipGhutukade-fo4wp Před 11 měsíci +5

    बोला बोला बाळूमामा च्या नावानं चांगभलं ❤ जय बाळूमामा ❤️🙏

    • @sanglikarstatuswala1017
      @sanglikarstatuswala1017 Před 11 měsíci +1

      ‼️🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज🌺🙏‼️

  • @b_gaming7468
    @b_gaming7468 Před 11 měsíci +3

    Santoshji.ya.aai.mauli.cheya.mukhana.ji.mahite.mama.visey.sangitali.tyatun.kahi.jy.mama.chy.bhkat.aahy.teynie.kahi.dhda..kahi.jivnat.aachran.keyly.aani.mama.chi.bhkati.kase.aasavi.hy.janun.ghytaley.tar.jivancha..udhar.zaleya.civye.rahnaar.nahi.🔱🔱🙏🌹🌹🙏🙏🙏 Baroda gujrat

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 Před 11 měsíci +5

    💐🙏💐🚩🌺 जगत पिता बाळुमामाच्या नावान चांगभलं छान व्हिडिओ💐🙏💐🌺🚩🌺🌺🌺🌺🌺

  • @arunakadam5303
    @arunakadam5303 Před 11 měsíci +6

    ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulbodake7835
    @rahulbodake7835 Před 11 měsíci +5

    ❤❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤❤

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 Před 11 měsíci +4

    🌻श्रीबाळुमामांच्या 🌻नावानं 🌻
    🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻
    आजचा हा व्हिडीओ पाहताना आपले लाडके आदरणीय श्रीयुत: संतोष राऊत सर धायमोकळून रडू लागल्यामुळं मीही रडू लागलो.....
    🙏🏻 श्रीयुत : संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 Před 11 měsíci +2

    साहेब खरच अंगावर सरसरून काटा आला

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 Před 11 měsíci +2

    pathnter keyasarkhe bolat aahet,kai smranshkti Devane thvle asel,🙏🙏🙏

  • @DattatrayPatil-uy8tg
    @DattatrayPatil-uy8tg Před 11 měsíci +5

    संतोष सर छान माहिती सांगितली आमचे पण डोळे भरून आले 🙏🙏🙏

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 Před 11 měsíci +3

    aaina 🙏🙏,sunder anubhav,dada bharma mamancha photo dakhva,jay sadguru Dev maza.🙏🙏🙏

  • @pramodpujari7449
    @pramodpujari7449 Před 11 měsíci +8

    श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏😘

  • @Sanket_Shiralkar_09
    @Sanket_Shiralkar_09 Před 11 měsíci +8

    ब्रह्मांडनायक सद्गुरू संत श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌸🙏🏻🙇🏻‍♂️

  • @Dr.vishalrathod9606
    @Dr.vishalrathod9606 Před 11 měsíci +4

    🙇🏼🙇🏼❤❤🚩👏👏

  • @snehalsawant2369
    @snehalsawant2369 Před 11 měsíci +1

    जय बाळु मामा

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Před 11 měsíci +5

    जय बाळुमामा

  • @dhanajichopade5738
    @dhanajichopade5738 Před 11 měsíci +4

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं

  • @vilasbavdane6299
    @vilasbavdane6299 Před 11 měsíci +2

    श्री सदगुरू संत बाळूमामा च्या नावानी चागभलं 🌹🙏

  • @user-up9ge8cf5f
    @user-up9ge8cf5f Před 11 měsíci +5

    ॐ श्री संत सदगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🚩🚩💐🙏