#नॉनस्टॉप

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 09. 2021
  • हा चॅनल अभिजित महाराज गिरी काकडवाडीकर ता.संगमनेर जिल्हा अहमनगर यांनी म्हणजे मी स्वतः बनवला आहे .असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत या चॅनल चा उद्देश.ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.🌹####गायक ह.भ. प अभिजित महाराज गिरी रा काकडवाडी ता.संगमनेर जि. अहमदनगर येथील राहणार आहे.मो. न 8411021600🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩भजनात कोरस..नवनाथ महाराज दिघे.रेखाताई महाराज काकड.योगेश महाराज काकड. व माऊली महाराज झुरुळे ,किसन महाराज काकड ,,. पखवाज वादक.अभिजित महाराज गिरी मो.8411021600 तबला वादन.अक्षय महाराज गिरी मो.8329658349. हार्मोनियम वादक. सुदाम नाना गिरी काकडवाडीकर मो.8308340275. साऊंड सिस्टीम.आशीर्वाद साऊंड सिस्टीम.प्रो प्रा सोमनाथ कासार काकडवाडीकर मो.9921756024. भजनात रेकॉर्डिंग व व्हिडिओ सहकार्य शिवम साऊंड सिस्टीम आणि लाईट डेकोरेशन सोनोशी ता संगमनेर यांनी केले आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत.हे भजन काकडवाडी पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असणार महालक्ष्मी माता मंदिर येथील आहे.आवडल्यास नक्की कॉल करा आम्हाला प्रेरणा मिळेल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हरी जय शिवराय
  • Hudba

Komentáře • 17

  • @user-yi8ri5yy1r
    @user-yi8ri5yy1r Před 6 měsíci

    Nice Maharaj 😊👍🙏🎉

  • @rupaliwadkar5510
    @rupaliwadkar5510 Před rokem +1

    खुप मस्त

  • @bhagwankhengare6952
    @bhagwankhengare6952 Před 2 lety +2

    खूपच छान महाराज आमचा ही जय हरी

  • @user-ql8fb7uk7n
    @user-ql8fb7uk7n Před 2 lety +2

    Mast

  • @manishaugale1404
    @manishaugale1404 Před 2 lety +2

    खूप छान 🙏

  • @arjunshirtode7288
    @arjunshirtode7288 Před 2 lety +1

    गोड आवाजात गायन केले.

  • @vijaymane8293
    @vijaymane8293 Před 2 lety +2

    Khupach chhan awaj ahe

  • @tusharavhad8772
    @tusharavhad8772 Před rokem

    जय हरी!! जबरदस्त!!!! अप्रतिम!!!

  • @ramdashande4527
    @ramdashande4527 Před rokem +1

    अप्रतिम माऊली 🙏🙏

    • @chahabaivarpe4232
      @chahabaivarpe4232 Před 10 měsíci

      डडडडडडड ड डढ डडडडडड डड डडडडढड। ‍

  • @haribhaujadhav7709
    @haribhaujadhav7709 Před 2 lety +1

    छान गायन .

  • @rupaliwadkar5510
    @rupaliwadkar5510 Před rokem

    गोड गवळण गायली आहे

  • @mahadevgiri5766
    @mahadevgiri5766 Před rokem

    ओम नमो नारायण महाराज

  • @ganpatthetebjkj7072
    @ganpatthetebjkj7072 Před rokem

    छान चाल माउली रामकृष्ण हरी

  • @mh1685
    @mh1685 Před rokem

    रामकृष्ण हारी माराझी खूप छान

  • @pramodhelwade2709
    @pramodhelwade2709 Před 2 lety +3

    < सत्तेसाठी कोरोना >
    दोन वर्ष प्रयत्न केला
    तरी गेला का हो कोरोना ?
    एकच मार्ग खरा आता
    ठेवा देवांवर भावना ||
    उघडा मंदिरे करावी
    लोकांनी देवाची प्रार्थना |
    तरच जाईल बघा हा
    चिटकलेला कोरोना ||
    अपयश सरकारचे
    लाॅगडाऊन करताना |
    उघडकीसच आलेयं
    कोरोना थोपवितांना ||
    लसीकरण जनतेचे
    निम्मे झाले असतांना |
    नाही गरज राहिली
    आवर घाला बंधनांना ||
    देव तारी देव मारी हे
    प्रचलीत असतांना |
    का संपविता वेड्यांनो
    देवावरची भावना |
    विचार नक्की करावा
    टाळेबंदीला करतांना |
    पुरे करा वापर सत्तेसाठी
    आता हा कोरोना ||
    प्रमोद हेलवाडे.

  • @parshuramnatkar6382
    @parshuramnatkar6382 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🚩