क्रॉफर्ड मार्केट मध्ये काही स्वस्त नाही सगळीकडे हेच दर आहेत मालाड बोरिवलीच्या बाजारात पण मिळत आणि होलसेल घेतलं तर दर कमी करतात मला खर सांगते मी गेली होती क्रॉफर्ड मा . मध्ये पण नाही पटल्या किमती मला मालाड बोरिवली गोरेगाव जवळ पडत
Khupch chhan mla mahit aahe lohar chael, A to Z ,cutlery market mi nehmich jate time pass sathi. Electronic ghyaych asel tr manish market chya bajula ek kpdyachi gli aahe ekdam last jaych tithe crockery n electronic chhan milt.

Kide नाही येणार light var ratri..... Just curious
खुप छान vlog
Nice all shopping 🛍️💸👌👌👍😊
खुप छान खरेदी.💐
cost of flowers y
Nice shopping done ✔️ 😊
Nice ❤
FIRST LIKE FIRST COMMENT !!! LOVE YOU PAPPU DA ❤❤❤❤❤
Chan
तुम्ही फळ घेतले,त्याचे नाव काय? कारण ते वेगळेच ब्राऊन कलर चे फळं होती. कधी पाहिली नाहीत मी.....
Hii pappu... आज माझी पहिली कमेंट
First Like , First comment
Chan Shopping ❤🎉
मुंबईला होलसेल मध्ये खूप स्वस्त भांडे मिळतात तुला जर अजून काय घ्यायचं असेल तर होम स्टे साठी घेऊन ठेव❤❤❤❤❤❤
Tumhi yenar aahe India cricket championship really aahe ....nariman point to wankhede Mumbai.....bcci throught me orangiser dream eventz
Very nice flowers🎉🎉🎉.😊❤😊
Tumhi shifting cha, saman packing cha video bnwa
Hii
पिक hr मधे जास्त च rate asto
Changla video😊
Khup firave lagte market khup mothe ahet.maushi na gheun gele tar nahi zepnar tyana..tumhi doghe sakali 11 paryant gele tar evening paryant bharpur firun shopping shopping hote..bargaining changle karta yete..te saglyanna jamte ase nahi..nisha
मी तोंडाची भाजी केली आमच्या कडे सगळ्यांना आवडली, ❤️👍
तुम्ही लोक रत्नागिरीला जाणार होते. गेले नाहीत काय.
Where is your foot massage machine ?
लाईट,बरोबर टयुबपण लाव उजेड चांगला येईल. ❤
गुलाब हीरव झाड खुप आवडल ऐक गुलाब आंबाड्याला लावायला काजल 🌹🌹🍫🍫
आज बर वाटलं काहीतरी वेगळं आणि चांगल बघायला पपू
पपू तुम्ही अगदी घरा जवल येऊन गेलात.... माझ दुर्भाग्य.... असो