शिवाने बनवलं सरप्राईज

Sdílet
Vložit

Komentáře • 6

  • @bharatijadyal9936
    @bharatijadyal9936 Před 20 dny +6

    अग बाई सीता तुझा मुलीला शिकव आधी कस वागायच. पडलीय माहेरी येवुन.

  • @revatikamble857
    @revatikamble857 Před 20 dny +1

    शिवाची पान्हा गँग कित्ती छान तयार होवुन आली आहे 😍 लेकरं कित्ती आनंदी झालीत शिवाला भेटायला जायचं म्हणून👌 शिवा विसरते वाटतं गुरुजींनी सांगितलेलं 🙏 दिव्या ची भूमिका छान आहे दिसते पण सुंदर पण शिवा ने काहीही झालं तरी दिव्या ला इंटर्फेअर करू देऊ नये 🙏 आशु ची बहिण कित्ती Cute 🥰😍 आहे 👍 छान आहे मालिका 🎉

  • @rajendrakapileshwari5063
    @rajendrakapileshwari5063 Před 20 dny +1

    नाव सिता आणि वागण कैकयी च😅

  • @karunadhotre8230
    @karunadhotre8230 Před 20 dny

    😅😅😅😅😅 doghyahi maylekina tomne mara sathi award dya lagte😅😅😅 te padit manjar tar tomne marale expart ahech pan sanskari sitabai kahi kami nahi 😅😅😅