Impact Player Rule: Should IPL do away with it? | Sports Katta | Cricket

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 05. 2024
  • Follow us on :
    Instagram: / sportskattamarathi
    Facebook: / sportskattamarathi
    Twitter: / sports_katta
    Email : barachkaahi@gmail.com
    _______________________________________________________
    IPL introduced the ‘Impact Player’ rule in 2023. It turned the game into 12 vs 12 rather than 11 vs 11. The BCCI secretary recently stated that the Impact Player rule gave opportunities to more Indian players to play in the league. But that is not the true reflection of reality. The stakeholders needed to innovate to break the predictable patterns in a two-month-long tournament and maintain audience interest. Similar innovations were made in England and Australia. ‘The Hundred’ is the best example of it. Teams now approach the game with a radically different mindset knowing they have additional resources. Do all-rounders still have a role to play? How did players fare in the IPL 2024 and what ‘impact’ they have had on the outcomes? Should the IPL do away with the Impact Player rule? Amol Gokhale and The Hindu’s sports journalist Amol Karhadkar analyze the situation on Weekly Katta…
    IPL मध्ये २०२३ मध्ये एक नवीन नियम आला. इम्पॅक्ट प्लेयर. थोडक्यात खेळ ११ खेळाडूंऐवजी १२ जणांचा झाला. इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमामुळे दोन अतिरिक्त भारतीय खेळाडूंना IPL मध्ये खेळण्याची संधी मिळते असं BCCI चे सचिव जय शाह नुकतंच म्हणाले. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. मुळात हा नियम आणण्यामागे IPL सारखी दोन महिन्यांची स्पर्धा एकसूरी वाटू नये, स्पर्धेतील नावीन्य टिकून रहावं हा हेतू होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या इतर प्रमुख देशात देखील T२० मध्ये काही नावीन्यपूर्ण बदल केले गेले ते ह्याच उद्देशाने... IPLमध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियमाने खेळाडूंचा आणि संघाचा खेळाकडे बघायचा दृष्टिकोन आणि त्याअनुषंगाने खेळ देखील कसा बदलला? IPL २०२४ मध्ये इम्पॅक्ट प्लेयर्सची कामगिरी काय आहे आणि त्याने निकालांवर काय फरक पडलाय? पुढच्या वर्षी हा नियम असावा कि नसावा? ह्यावर चर्चा केली आहे अमोल गोखले आणि द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरने वीकली कट्ट्यावर...
    _______________________________________________________
    Team:
    Soham Kurulkar
    Tanishq Mohite
    Riddhi Vaze
    Amol Gokhale
    Intern: Nikhil Sirikar, Vivaan Vasangkar
    Video Editing: Ocean Film Company Pvt. Ltd.
    _______________________________________________________
    Please Like, Share, and Comment if you like this video.
    Do not forget to Subscribe to our CZcams channel.
    #sportskatta #sportskattamarathi
  • Zábava

Komentáře • 3

  • @mayura5
    @mayura5 Před 2 měsíci +1

    Impact rule nako,bat chi size kami asavi, boundry line min 75 metre asavi, ball jast vel swing hoeel asa asava

  • @Sujit_Jadhav7541
    @Sujit_Jadhav7541 Před 2 měsíci

    @sportskatta तुम्ही खूप मोठे व्हिडिओज बनवता हे तुमच्या व्ह्यूज कमी येण्यापाठीमागील प्रमुख कारण आहे. कारण सध्याचा जमाना शॉर्ट व्हिडिओज चा आहे. लोक जनरली ५-७ मिनिटांचा व्हिडिओ पाहणे prefer करतात. अगदीच जास्त माहिती वैगरे असेल तर १५-१७ मिनिटं म्हणजे खूप झालं.. यासाठी एक उपाय म्हणजे तुम्ही १५-१५ मिनिटांचे २-३ भागांचे व्हिडिओज बनवू शकता.. बघा पटतय का...

  • @EkCricketveda
    @EkCricketveda Před 2 měsíci +1

    मस्त गप्पा.... माझ्याही मते पुढील सिझन पासून इम्पॅक्ट प्लेअर रुल नसावा