हकेंना सरकारने बसवले आहे ! आम्ही पण ताकती ने रस्त्यावर येऊ | Mangesh Sable VS Lakshman Hake

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2024
  • Don't Forget to SUBSCIRBE to our CZcams
    RAJKIYA SAMACHAR
    सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,क्राईम,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या राजकीय समाचार या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    profile.php?...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    / newsmarathiexpress
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
    / @rajkiya.samachar
    For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com
  • Zábava

Komentáře • 515

  • @PoojaGavhad-bq4vu
    @PoojaGavhad-bq4vu Před 18 dny +138

    नोकरी देताना जात बघुन नाही तर टक्केवारी बघुन नोकरी देयाला पाहिजे

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 Před 18 dny +57

    योध्दा मंगेश भाऊ साबळे मराठ्यांचा बुलंद आवाज 👌

    • @user-xs4rg9nd2m
      @user-xs4rg9nd2m Před 16 dny

    • @bahirpatil6629
      @bahirpatil6629 Před 13 dny +1

      साबळे पाटिल आमदारकीची तयारी करा .❤

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb Před 18 dny +115

    मी जातीने धनगर आहे भाऊ मराठा समाजाचे माझे भावासारखे मित्र आहेत योग्य निर्णय घ्या म्हणजे ओबीसी वर पण अन्याय नाही झाला पाहिजे आणि मराठा समाज ल योग्य न्याय मिळाला पाहिजे

    • @abasahebchavan5639
      @abasahebchavan5639 Před 17 dny +2

      Good Iike ur comments

    • @shivamtambe2268
      @shivamtambe2268 Před 17 dny +2

      Great Brother 👌👌

    • @ganeshsole08
      @ganeshsole08 Před 17 dny +1

      👌👌🚩

    • @SanjayNikam-bv3up
      @SanjayNikam-bv3up Před 15 dny

      मराठा आरक्षण नंतर धनगरां साठी लढणार असे जरांगे पाटील म्हणाले.यामुळे येवल्यात भुजबळ चा पराभव निश्चित होणार म्हणून धनगर मराठा मध्ये फूट पाडण्यासाठी हाके ला उपोषणाला भुजबळ ने बसवलं आहे.धनगर ओबीसी तर नसून VJNT या वर्गात आहे, हाके फक्त भुजबळसाठी बसले आहे.

    • @bharatkumarzarekar4707
      @bharatkumarzarekar4707 Před 15 dny +1

      Great explanation

  • @saxirannavara5211
    @saxirannavara5211 Před 18 dny +94

    हाकेच पोट भरलय त्याना फक्त पसिधदी पाहीजे

    • @lakshvibhute34
      @lakshvibhute34 Před 18 dny +6

      😂😂ho jase jarange sahabach bharl tasch ma

    • @hanumanturade5233
      @hanumanturade5233 Před 18 dny +1

      तुझी बायको दे😂😂😂😂

    • @ganeshsole08
      @ganeshsole08 Před 17 dny

      हाग्या कॉपी करून पास झाला आहे. स्वतःला प्राध्यापक म्हणतो, जरांगे पाटलांच्या उपोषणाची कॉपी करतो 😂😂

    • @ganeshsole08
      @ganeshsole08 Před 15 dny

      @@lakshvibhute34 जरांगे पाटलाना प्रसिद्धीची गरज नाही 🚩🚩🚩

    • @santoshpawar3114
      @santoshpawar3114 Před 11 dny

      का रे भिकाऱ्या तुम्ही भिकारी कोणाची बरोबरी करता ​@@lakshvibhute34

  • @a.s.4774
    @a.s.4774 Před 18 dny +61

    मंगेश साबळे एक नंबर

    • @kailasrale5027
      @kailasrale5027 Před 18 dny

      वेळ आली तर मार पन् maru नका balaho, पहिली गोळी मी खाईल तुमचे काका rale Rale पाटील पुणे जिल्ह्यातील एक shetkari.

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c Před 18 dny +76

    अगदी बरोबर बोललेत भाऊ

  • @saxirannavara5211
    @saxirannavara5211 Před 18 dny +82

    बरोबर बोललात साबळे भाऊ

  • @user-up7uh9yw1b
    @user-up7uh9yw1b Před 18 dny +61

    बरोबर म्हनता मंगेश भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है लढेंगे जितेंगे एक मराठा लाख मराठा जय शिवराय

    • @kailasrale5027
      @kailasrale5027 Před 18 dny

      बरोबर आहे, नाद करू नका जड़ जाईल.jai मराठा

    • @ashwiniwalunj822
      @ashwiniwalunj822 Před 18 dny

      100/yogya aahe😊

  • @krisatd4815
    @krisatd4815 Před 18 dny +36

    मंगेश भाऊ एकदम बरोबर , मराठा समाजाने अजून एकत्र येणे खूप गरजेचे आहे भाऊ, आणि मराठा समाजाला 50% च्या आत च मिळाले पाहिजे, त्यापुढच्या तुम्हीच घ्या

  • @user-xu3fj4nm7x
    @user-xu3fj4nm7x Před 15 dny +12

    सलाम दादा तुम्हाच्या विचार ला

  • @navanathnalavade3461
    @navanathnalavade3461 Před 18 dny +39

    अगदी बरोबर आहे

  • @user-kj3in7gj2p
    @user-kj3in7gj2p Před 18 dny +24

    मंगेश भाऊ तुमी खासदार होईल पाहजे होत 😢

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 Před 11 dny +5

    मनापासून धन्यवाद मंगेश भाऊ छान बोललेत

  • @user-vx6me1tc6o
    @user-vx6me1tc6o Před 18 dny +25

    जय संविधान जय शिवराय जय जरांगे एक भारतीय कोटी भारतीय

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 Před 18 dny +40

    , एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 Před 18 dny +28

    मंगेश साबळे दादा आपले अगदी बरोबर आहे ❤❤❤❤❤

  • @user-mi2ce9ec1r
    @user-mi2ce9ec1r Před 18 dny +16

    अगदी बरोबर आहे भाऊ हाकेला भाजप ने उपोषणाला बसवले आहे

  • @bhausahebshirale878
    @bhausahebshirale878 Před 18 dny +12

    अगदी बरोबर भाऊ - . एकच वादा . मंगेश दादा - .

  • @r.seducationalplatformpune7425

    आंदोलन करण आणि आपली बाजू मांडण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे.

  • @SantoshPawar-zk2bm
    @SantoshPawar-zk2bm Před 17 dny +6

    मंगेश भाऊ तुमचं काम खूप छान आहे ,
    तुम्हाला सर्व समाजाणे मतदान केले आहे ,सर्व इतर पण जातीने केले आहे ,।
    मात्र जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला नाही , खेद आहे ,
    याचे उत्तर तुम्ही द्या असे का

  • @LahuShinde-so8wt
    @LahuShinde-so8wt Před 17 dny +6

    खुप खुप धन्यवाद भाऊ

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Před 18 dny +7

    एकदम बरोबर बोललात जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @VKpatil56
    @VKpatil56 Před 11 dny +3

    सरपंच एकदम बरोबर आहे
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @samptidalvi5186
    @samptidalvi5186 Před 18 dny +8

    एकदम बरोबर आहे भाऊ एक मराठा लाख मराठा

  • @rudramrudangclasses3409
    @rudramrudangclasses3409 Před 18 dny +15

    एक मराठा लाख मराठा . वा मंगेश दादा

  • @anilnatkar6308
    @anilnatkar6308 Před 18 dny +9

    साबळे भ ऊ तुम्हाला मनापासून आभार

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z Před 18 dny +21

    जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @rammore4761
    @rammore4761 Před 18 dny +4

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा सुपर डुपर वंडरफुल ऐस्लंट व्हिडीओ सत्य परिसिथी मांडली आहे मंगेशभाऊ मनापासुन धन्यवाद व तुम्हाला माझा तिवार मुजरा व सेलुट करतो जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत

  • @skpatil2767
    @skpatil2767 Před 18 dny +7

    हे मात्र खर आहे मंगेश दादा

  • @jadhav775
    @jadhav775 Před 17 dny +4

    प्रसिद्धी फक्त इमानदारीने काम केल्यावर भेटते.

  • @DnyashwarWalekar
    @DnyashwarWalekar Před 18 dny +12

    मंगेश साबळे हे बरोबर आहे

  • @mukundghodke3736
    @mukundghodke3736 Před 15 dny +4

    खरचं रस्त्यावर यायची वेळ आली तर फक्त आणि फक्त नुकसान दोन्ही समाजाचे सामान्य माणस जळतील व पोळी भाजेल नेते लोकांची...

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 Před 10 dny +1

    धन्यवाद दादा ❤

  • @rajarampawar9946
    @rajarampawar9946 Před 18 dny +15

    हाके सरांना देवा भाउन बसवले आहे

  • @sanjaythengade7696
    @sanjaythengade7696 Před 18 dny +5

    बरोबर आहे मंगेश भाऊ

  • @rajdeosarkar5524
    @rajdeosarkar5524 Před 11 dny +1

    छान विश्लेषण माडलं तुम्ही,एक मराठा लाख मराठा.

  • @grandleakage2666
    @grandleakage2666 Před 14 dny +2

    प्रमाणिक आहेस मित्रा स्वतःच मन मारून समाजासाठी प्रमाणिक काम करतोस योग्य वेळी चांगल फळ मिळेल तुला

  • @yuvrajpawar2260
    @yuvrajpawar2260 Před 15 dny +1

    अगदी बरोबर आहे भाऊ

  • @gorakhborade8199
    @gorakhborade8199 Před 18 dny +13

    Kharay Sable saheb.

  • @user-pl3qf7jm7e
    @user-pl3qf7jm7e Před 16 dny +3

    जे आमचे खासदार आणि आमदार प्रस्थापित राजकीय लोक याना फक्त समाजाची मत पाहिजे पण आज समाजाचे हक्कासाठी समोर यायला कोणी ही तयार नाही सरकार मधले आणि विरोधी पक्षातले आमदार खासदार यांना प्रस्थापित लोकांना आरक्षण ची काय गरज

  • @user-pr1gv1jt5y
    @user-pr1gv1jt5y Před 18 dny +10

    एक नंबर भाऊ

  • @tulshidasmahipal9340
    @tulshidasmahipal9340 Před 5 dny

    मंगेश साबळे खूप छान शब्दांमध्ये नात्यांचे आव्हान आपण ऐकले आहे व पत्रकार संवादक यांनी खूप छान प्रकारे आपले मत मांडले आहे आपली दोघांचेही आभार
    🚩एक मराठा कोटी कोटी मराठा🚩

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 Před 18 dny +12

    Ek maratha koti maratha 🙏🚩

  • @ravimarathe7425
    @ravimarathe7425 Před 8 dny

    योग्य सत्य मांडणी 🙏🙏

  • @NamdeoMore-kh6ff
    @NamdeoMore-kh6ff Před 11 dny +2

    The great man

  • @devidasshinde6061
    @devidasshinde6061 Před 16 dny +2

    अगदी बरोबर आहे दादा शैक्षणिक आरक्षण मिळायलाच पाहिजे नोकरी जात बघुन नाही तर क्वालिटी पाहून टक्केवारी पाहून मिळाली पाहिजेत हा देश अनपट गवरांच्या हातात देतात म्हणून तर आज देश माग आहे

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 Před 18 dny +7

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय भीम

  • @balasahebpatil4939
    @balasahebpatil4939 Před 17 hodinami

    भाऊ तुम्ही एकदम बरोबर बोललात ❤❤

  • @kalyannikam6865
    @kalyannikam6865 Před 18 dny +4

    अगदी बरोबर बोले भाऊ जय शिवराय

  • @rohidasGhodke-od3ki
    @rohidasGhodke-od3ki Před 11 dny

    जय जिजाऊ जय शिवराय मंगेश दादा

  • @user-wr3df5en3r
    @user-wr3df5en3r Před 12 dny

    अगदी बरोबर आहे दादा

  • @user-wy4zg8bk4x
    @user-wy4zg8bk4x Před 17 dny +1

    सावळे साहेब खूप छान तुमचा आम्हाला अभिमान आहे तुम्ही पण मराठी शान आहात एक मराठा लाख मराठा

  • @maulichavan2310
    @maulichavan2310 Před 18 dny +5

    अगदी बरोबर बोलत आहात

  • @shriramwadje710
    @shriramwadje710 Před 17 dny +1

    अगदी बरोबर

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 Před 18 dny +5

    Jay bhim Jay obc 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @sdigitalstudio6464
    @sdigitalstudio6464 Před 17 dny +1

    आजही मन आहे होता जिवाजी म्हणून वाचला शिवाजी हा असाच गोडवा कायमस्वरूपी सल्ला पाहिजे

  • @maulichavan2310
    @maulichavan2310 Před 18 dny +6

    हाके साहेब फक्त राजकारण करता लढत आहेत

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 Před 14 dny +1

    जनतेच्या हिताचा आणि मराठा समाजाचा फार मोठा नेतृत्व मंगेश भाऊ साबळे

  • @user-xd1dz2sv9y
    @user-xd1dz2sv9y Před 17 dny +2

    धनेवाद दादा

  • @sdigitalstudio6464
    @sdigitalstudio6464 Před 17 dny +1

    आपल्यासारखा सर्वजण विचार करीत नाहीत मराठा समाजातील नागरिक सुद्धा आपला विचार खूप छान आहे जे ओबीसी

  • @sanjaykhole6667
    @sanjaykhole6667 Před 10 dny

    Sangharsh Vidya Mangesh ji sanvare sar dhanyvad

  • @ramdaspadar4070
    @ramdaspadar4070 Před 4 dny

    बरोबर बोलत आहे याला मम्हणता। विचारवंत मंगेशभाऊ

  • @rajaramkudale402
    @rajaramkudale402 Před 12 dny +1

    धन्यवाद. सर

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha Před 18 dny +2

    इतिहास हे लक्षात ठेवेल मोठ्या भावाने छोट्या भावाचे आरक्षण लुटलं... आम्ही कधीही मराठा समाजाला वेगळं समजलं नाही...पण कधी मराठा समाजाला जाती वरून हिनावल नाही ...पण obc ला हिनावल आहे...त्याला कधीही तुच्या वागणूक भेटली नाही...मराठा समाज आर्थिक मागास झाला ते ही globalization मुले... आमच्या मुले नाही ...जय ओबीसी जय शिवराय...❤❤❤

    • @sharavandeore303
      @sharavandeore303 Před 18 dny

      मराठा समाजाने कधीच कुठल्याही जितीला कमी लेखले नाही कधीही टीका टीपणी केली नाही. तसे पाहिले तर आज सर्व ओबीसी समाजातले नेते मंडळी मराठा समाजाला आरक्षण मीळु नये म्हणून. कोण ऊपोषण करते तर कुणी सरकारवर दबाव तयार करत आहे. तर कुणी पार दाड्या सुध्दा करू नका आसे बोलले पंरतु मराठा समाजाने व जंरागे पाटील यांनी ईतर माजाचे नाव न घेता आपले ऊपोषण चालु ठेवले आहे.

  • @santoshjadhav-bu5xf
    @santoshjadhav-bu5xf Před 9 dny

    दादा 1no. बरोबर आहे

  • @aniljagadale6907
    @aniljagadale6907 Před 17 dny +2

    एक वादा मंगेश दादा 🚩🚩

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 Před 18 dny +4

    जय शिवराय मंगेश साबळे सर जरांगे‌ पाटील म्हणतात तसेच आरक्षण मिळाले‌ पाहीजे

  • @shankarsawant6691
    @shankarsawant6691 Před 15 dny +1

    Ho.barobar 👍👍👍👍

  • @kailasjadhav6595
    @kailasjadhav6595 Před 17 dny +1

    अगदी बरोबर आहे मंगेश भाऊ❤

  • @ARUNPAWAR-sv8rp
    @ARUNPAWAR-sv8rp Před 15 dny

    खुप छान विचार व विश्लेषण मांडलेत, जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत.

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Před 18 dny +4

    सत्य आहे मंगेश भाऊ obc मराठा वाद नाही राजकारणी नेते वाद लावतायत

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Před 6 dny

      जरागे हा दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय

  • @SantoshBhole-dh7zi
    @SantoshBhole-dh7zi Před 16 dny +2

    अगदी बरोबर आहे मंगेश भाऊ साबळे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @SavitaIngale-ly8fu
    @SavitaIngale-ly8fu Před 18 dny +2

    अगदी बरोबर दादा

  • @PandurangUbale-qp2xs
    @PandurangUbale-qp2xs Před 17 dny +1

    धन्यवाद साबळे साहेब

  • @AnnasahebJawale-vy8ly
    @AnnasahebJawale-vy8ly Před 18 dny +2

    Ek maratha lakh maratha Manoj jarange patil tum age badho hum tumhare sath hai Chatrapati shivaji maharaj ki jay ho,,,

  • @ramkrushnathube8837
    @ramkrushnathube8837 Před 17 dny +1

    आगदी बरोबर मंगेश दादा🚩

  • @vimalwaghchaure1695
    @vimalwaghchaure1695 Před 14 dny +1

    मंगेशभाऊ अगदी बरोबर

  • @sanjaysakhare5442
    @sanjaysakhare5442 Před 18 dny +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @anantaugaleugale133
    @anantaugaleugale133 Před 14 dny

    Nice🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @LalasahebBokade
    @LalasahebBokade Před 17 dny

    अतिशय समर्पक मांडणी.

  • @shivajighugare1612
    @shivajighugare1612 Před 18 dny +2

    Right 👍

  • @dnyaneshwarkakade1759
    @dnyaneshwarkakade1759 Před 13 dny +1

    एक नंबर दादा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ratangore2255
    @ratangore2255 Před 18 dny +5

    वा लय भारी

  • @navanathawachar9365
    @navanathawachar9365 Před 18 dny +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @LalaKarale
    @LalaKarale Před 18 dny +2

    मंगेश साबळे दादा तुम्ही बरोबर बोलत आहात

  • @sanjaykhole6667
    @sanjaykhole6667 Před 10 dny

    मंगेश दादा तुम्ही खरं बोलताय

  • @digambarkokate1794
    @digambarkokate1794 Před 17 dny +1

    महाराष्ट्रात गरजवंत गरीब मराठा समाज किंमत नाही काही. हे सत्य आहे.भले राजकीय क्षेत्रात मराठा संख्या जास्त असली तरी ते गरीब मराठा समाजा ते उपयुक्त नाहीत.

  • @pandurangbhosale4968
    @pandurangbhosale4968 Před 17 dny

    1 नंबर

  • @LalasahebBokade
    @LalasahebBokade Před 17 dny

    अतिशय विवेकशील विचार

  • @Bharat-9c
    @Bharat-9c Před 18 dny +17

    जरांगे ला शरद पवारांनी बसवले होते

    • @ganeshsole08
      @ganeshsole08 Před 17 dny

      हाग्याला छग्या नी बसवले 😅

  • @ChabukswarShivappa
    @ChabukswarShivappa Před 13 dny

    मंगेश साबळे साहेब योग्य विचार सोलापूर 🌹🌹

  • @KondibaPawar-hh3zw
    @KondibaPawar-hh3zw Před 12 dny

    Dada agdi barobar

  • @bhaiyarepate4107
    @bhaiyarepate4107 Před 12 dny

    ❤Only पाटील ❤ सांगतील तीच पूर्व दिशा

  • @prajwalchavan1056
    @prajwalchavan1056 Před 13 dny

    मंगेश साबळे मराठ्यांचा बुलंद आवाज 👍

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 Před 13 dny

    Yes bro

  • @drganeshkadam7588
    @drganeshkadam7588 Před 15 dny

    खरच भाऊ तुमच्या सारख्या प्रामाणिक माणसाची गरज आहे,

  • @anilwaman9850
    @anilwaman9850 Před 12 dny

    मंगेश भाऊ आम्ही काल ही तुमच्या संग होतो आज ही आहेत आणी मरे पर्यंत राहनार

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 Před 18 dny +1

    ह्या जातीवादी लोकांना ओळखून येणाऱ्या विधानसभेत एकही मराठा उमेदवार ला मतदान करायचं नाही .. आणि .. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत आहे . तो जरांग्या साधं नाव आणि फोटो सुद्धा लावत नाही

  • @amolshingade7355
    @amolshingade7355 Před 18 dny

    जय मल्हार, जय भीम , जय ओबीसी

  • @user-bl1bt6py8r
    @user-bl1bt6py8r Před 18 dny +1

    Great Bhau