sangli famous 20 rs pulao फक्त २० रु मध्ये पुलाव बघा कसा बनतो pulao recipe street food vlog
Vložit
- čas přidán 27. 01. 2024
- #khakikha #foodvlog #kolhapur
सांगली गणपती पेठ सांगली time : 7 am to 9 pm
sangli famous 20 rs pulao फक्त २० रु मध्ये पुलाव बघा कसा बनतो pulao recipe street food vlog
pulao recipe in hindi ,
plain pulao recipe,
pulao recipe in cooker,
different types of pulao recipes,
pulao recipe ingredients,
pulao recipe ,
veg pulao recipe ingredients,
sangli famous sweets ,
Sangli famous food veg,
Sangli famous food recipes,
Sangli famous food places,
Sangli famous food items,
best street food in sangli,
best restaurants in sangli for dinner,
sangli famous places,
व्हेज पुलाव रेसिपी ,
पुलाव भात,
Veg biryani recipe in marathi,
व्हेज बिर्याणी,
२०/- रुपयांना खूपच छान क्वालिटी आहे व्हेज पुलाव. 🎉
हॉटेल छान आहे रेसिपी पण छान आहे तांदूळ थोडा धुवून घाला आपण
सांगली मध्ये मसाले भात, पुलाव इ. खूप चविष्ट मिळतात. पण, ह्या लोकांना तांदूळ धुवायची ॲलर्जी असते का? 😂😂😂
Khup chan
Khup Chan
दादाराव मी 3-4 वेळा गेलोय इथं service आहे changli पण आता विडिओ मध्ये जेवढा पुलाव दि
लाय तेवढा अधे मध्ये नाय मिळत तेवढ्या quantity मध्ये बाकी मालक बोला चालायला चांगले आहेत एकदम सर्व्हिस पण चांगली देतेत
Jay Maharashtra Jay Bhumiputra khup chan
Mast nasta
Very nice
Nice❤❤
👌👌👌👌👌
❤
❤❤❤
Nice video 🎉🎉
Mast 👍👌👌
👌👌👌👌😘
अन्नपूर्णा prasanna.
Mast
👌😊🙏🚩
Very Very nice video ❤😂
Bread usual dakhvana pl
तांदुळ धुतले नाहीत.
Poha recipe dakhava
Brother sambar recipe🙏
Hi sir show me stepping brinjal gravy Hotel recipe
Wow amazing ❤🎉thanks for sharing 😊
व्हेज पुलाव चांगलाआहे पण बाकीचे दर दाबून आहेत आमच्या हातकणंगले त अभिरुची मध्ये कुर्मापुरीत चार पुर्या मोठ्या दोन वाट्या कुर्मा असतो फक्त ५०
कोणते दर दाबून लावले आहेत??
तांदुळ धुऊन घेतला पाहिजे होता म्हणजे रासायनिक पदार्थ निघाला असता
तांदूळ न धुताच टाकले
खडा मसाला काय घ्यायचा दादा सांगाल का प्लीज
20 rs madhe kharach khup chaan aahe.
पुलाव बरोबर रस्सा दिला, त्याची रेसिपी सांगा, बरे होईल.
Limited?
Tandil dutle nahi
होटेल चा पत्ता discription box मध्ये देणे म्हणजे सर्व खवय्ये यांना त्या पदार्थाची चव घेता येईल
Video cha Survatila bagha
Pulav rice sodla tr saglynche rates jaast aahet
Hindi me bana bhai hum logo ko bhi samjh aaye jab sangli jaaye to ye sab bol rhe ho vo samjhakar order krke jayka le sake
इंद्रायणी तांदूळ की बासमती तुकडा तांदूळ यापैकी नक्की कोणता तांदूळ वापरतात. की दोन्ही मिक्स वापरतात.
भैया 20 रू. मध्ये परवडते का
kahi probem aahe ka
@@VIJAYSINGHSHINDI मुझे कोई प्रॉब्लेम नहीं है भाई जो धंदा करता है उसिको नुकसान नहीं होना चाहिए
याला पुलाव नाही, मसालेभात म्हणतात. पुलाव पांढरा असतो आणि त्यात बिर्याणी मसाला नसतो.
बाकी ठीक आहे पण वडा पाव २० रू महाग च आहे
मुंबई मध्ये पण एवढा महाग नाही
Pukat pan Samosa kaahu naka hithe
Tula paravdat nahi
❤
❤❤❤