आनंदीने सुदाची लायकी दाखवून देऊन दिली सार्थकसमोर खूप मोठी धमकी | Man dhaga dhaga serial

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2024
  • आनंदीने सुदाची लायकी दाखवून देऊन दिली सार्थकसमोर खूप मोठी धमकी | Man dhaga dhaga serial upcoming twist

Komentáře • 9

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 Před 13 dny +7

    आनंदी खूपच मस्त काम केले आहे हे तर अगोदरच करायला हवे होते सुधा एक बनेल आहे वरुन चेहरा भोळा असल्याचे दाखवत आहे सार्थकला अजून समजलेले नाही की आपली आई काय चीज आहे

  • @vanitapatil8405
    @vanitapatil8405 Před 12 dny

    आनंदी खूप छान काम केले

  • @Ravindratondvalkar
    @Ravindratondvalkar Před 11 dny

    Hello ko Kotak iPhone

  • @ranjanabhabsali4307
    @ranjanabhabsali4307 Před 11 dny +1

    तुम्ही जे सांगता ना तसे मालिकेत काही घडत च नाही तुम्हाला मालिकेत नसेलेली स्टोरी कुठून कळते ते माहीत नाही तेव्हा अशा प्रकारे फेक स्टोऱ्या सांगू नका

    • @meghanaoak765
      @meghanaoak765 Před 8 dny

      मला पण असंच म्हणायचं होतं. ह्या channel वर अगदी खोटी story सांगतात

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 Před 12 dny

    Aatach mast bolu naka aadhi radu bai yeun de m kaay karte bagha

  • @user-ub9sx4vf1j
    @user-ub9sx4vf1j Před 12 dny

    Malika band kara

  • @angel-uj7mn
    @angel-uj7mn Před 9 dny

    Nakki anandi aali ka serial.madhe