मित्र गावाचा - जिवाभावाचा...!!✨||EP - 3|| Sayaji & Shivaji || Sayaji Shinde...🤗❣️

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 10. 2023
  • मित्र गावाचा - जिवाभावाचा च्या ३ ऱ्या episode मध्ये अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांचे मित्र शिवाजी शिंदे हे सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन VJTI collage च्या रांगवर्धन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. या कार्यक्रमात आणि त्या नंतर च्या प्रवासात ही सयज्या- शिवज्या ची मैत्री आणि सयाजी शिंदे यांच्या जीवनशैली बद्दल अनेक नवीन गोष्टी लक्षात येतात.
    ======================
    CZcams:-
    / @sayajishinde .
    ======================
    Visit Website:-
    sayajishinde.com/
    ======================
    My Social Media Accounts:-
    Follow me on-:👇🏻
    Instagram:-
    sayaji_shinde?i...
    Facebook:-
    SayajiShinde...
    Twitter:-
    SayajiShinde?s=20
    ======================
    Show ur support to our Environmental Conservation Organisation:-
    SAHYADRI DEVRAI.
    Visit Website:-
    www.sahyadridevrai.org/
    Follow us on:-👇🏻
    Instagram:-
    sahyadridevrai?...
    Facebook:-
    groups/19938...
    ======================
    #sayajishinde
    #sayajishindevillage
    #sayajishindeinkapilsharmashow
    #sayajishindemimicry
    #sayajishindetreeplantation
    #sayajishindemovies
    #sayajishindevlog
    #sayajishindecomedyscene
  • Zábava

Komentáře • 623

  • @Laddu.D-m1z
    @Laddu.D-m1z Před 9 měsíci +316

    सर तुमची मैत्री किती पवित्र आहे ,हे तुमचा मित्र तुमच्या सहवासात ,शेजारी किती कम्फटेबल आहे ,हे आम्हाला जानवत आहे,,,,तसेच तुमच्या देवराई प्रकल्पातुन आम्ही आदर्श घेतोय.. सर आमची लाकडाची वखार होती , आम्ही लहानपणापासून लाकडं तोडताना पाहतोय, खूप चुकीचं वाटायचं, त्या चुकीचं प्रायचित्त म्हणून वृक्ष लागवडी करुन जरुर तुमच्या पर्यंत पोहचण्याचा पर्यंत करेन..❤❤

    • @suhasgaikwad610
      @suhasgaikwad610 Před 9 měsíci +1

      Bas gap

    • @Laddu.D-m1z
      @Laddu.D-m1z Před 9 měsíci +4

      @@suhasgaikwad610 मी गप्पच आहे, तू का भुंकतोय

    • @Laddu.D-m1z
      @Laddu.D-m1z Před 9 měsíci +1

      @@suhasgaikwad610 गप्प बसून टिपण्या कशा करायच्या तूच शिकव

    • @thefuhrer183
      @thefuhrer183 Před 8 měsíci

      Zaadi lavaa re🙏todu nakaaa

    • @user-ql9fs9yd2m
      @user-ql9fs9yd2m Před 4 měsíci +1

      ​@@suhasgaikwad610Sagle sarkhe raht nahi Jalan rate konala😅

  • @Sushant-Patil35
    @Sushant-Patil35 Před 9 měsíci +14

    कसला हि कंटाळा जातो हे विडिओ बघून आणि नक्कीच चेहऱ्यावर स्माईल येते, मैत्री च नातं समजत , महत्व कशाला द्यायला पाहीजे हे समजत. संपूर्ण फॅन्स एपिसोड 4 च्या प्रतीक्षेत ❤

  • @saritawakade950
    @saritawakade950 Před 9 měsíci +39

    अशी मैत्री नशीबवान लोकांच्या नशीबी असते, खरंच मन खुश होत या दोघांना बगून ❤❤❤❤❤❤

  • @rahulsawant6708
    @rahulsawant6708 Před 9 měsíci +10

    सर आकाशा एवढी प्रसिद्धी आकाशा एवढ मन मातीशी नाळ जपणारा कलाकार

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 Před 9 měsíci +11

    कृष्ण-सुदामा यांची मैत्री ऐकली वाचली पण हे पाहून मला वाटतं अशीच निस्वार्थ मैत्री असावी ....❤

  • @maheshdalavi4167
    @maheshdalavi4167 Před 9 měsíci +23

    ही मैत्री पाहून कुणाकुणाला अस वाटत की , श्री कृष्ण-सुदामा ची जोडी आहे.....

  • @babasaheblondhe9947
    @babasaheblondhe9947 Před 9 měsíci +14

    आभाळाएवढी ज्यांची उंची.. त्यांनी थोडे खाली यावे... मातीत ज्यांचे जन्म मळले.. त्यांना थोडे उचलून घ्यावे..या ओळी प्रमाणे सयाजी सर..आपण एवढ्या उंचीवर जाऊनही बालपणीच्या सवंगड्याला विसरला नाहीत.. तुमच्या रूपाने..कलीयुगातही कृष्ण आणि सुदामाची भेट झाली... धन्यवाद सर 🙏🎊🌹🤝

  • @vitthalsankpal5367
    @vitthalsankpal5367 Před 9 měsíci +5

    मैत्री असावी तर अशी great मैत्रिला !!सलाम सलाम सलाम !!

  • @surajmore2983
    @surajmore2983 Před 9 měsíci +5

    सयाजी शिंदे ., सर
    तुम्ही मित्रा साठी जे केलात ना ते खूप केलं .
    खरच आज पण आशी freindship bagitli नाय मी ..

  • @sanjayawaghamare8049
    @sanjayawaghamare8049 Před 9 měsíci +9

    बोलायला शब्द च नाही सर डोळ्यात पानी आल तुमची मैत्री पाहून

  • @ashokmalage9956
    @ashokmalage9956 Před 6 měsíci +8

    अशा मित्रां बरोबरचं जगताना जीवनाचा खराखुरा अर्थ कळतो , सत्ता संपत्ती येती जाती , पण हया जगामध्ये आता निरपेक्ष मित्र मिळणे दुर्मिळ झाले आहे. अशा दोस्तीच्या ओढीने दुसऱ्यांदा जन्म घ्यावा वाटेल .

  • @dilipkarpe4699
    @dilipkarpe4699 Před 4 měsíci +7

    तुमची मैत्री किती निखळ आहे .. तुमच्या सारखा स्टार दुसरा कोन होऊ शकत नाही ❤❤❤❤❤❤

  • @samirshinde1627
    @samirshinde1627 Před 9 měsíci +5

    सर तुम्ही अजूनही मातीशी आणि मैत्रिशी नात धरून आहात नाही तर काहींना जान राहत नाही सलाम तुमच्या कार्याला

  • @sainathahire508
    @sainathahire508 Před 9 měsíci +6

    संपूर्ण इंड्ट्रीज मधे असा माणूस होणे नाही. कुठलाच गर्व नाही. अभिमान आहे sir मला तुमचा ❤❤

  • @Mohan.Kumatkar
    @Mohan.Kumatkar Před 9 měsíci +6

    शत्रू पुढे गेला तरी चालेल पण मित्र मागे पडला नाही पाहिजे......!

  • @amolraut5464
    @amolraut5464 Před 9 měsíci +7

    सुदामाला पदरात घेणारे कृष्ण फार करी आहे .पण आपल्या या जोडीने दर्शन घडले खऱ्या सुदामा कृष्णाच 💐💐

  • @madhavmijgule9664
    @madhavmijgule9664 Před 9 měsíci +7

    मातीतला माणुस आजही मातीशी जोडुन असल्याचा आनंद वाटतो आणी मैत्री बघितली की भगवान श्रीकृष्ण आणी सुदामजी आठवतात.
    दिर्घायुषी व्हा सयाजी सर ❤❤❤❤❤

  • @Dnyanesh99
    @Dnyanesh99 Před 9 měsíci +8

    सयाजी शिंदे सर तुमची ही मैत्री पाहून मला पण माझ्या लहानपणीच्या मित्रांची आठवण आली.
    आमची पण चार मित्रांची खूप घट्ट मैत्री 1999 पासून आजपर्यंत तशीच आहे.
    तुमच्या या व्हिडिओमुळे मला माझ्या मित्रांची आठवण येऊन डोळ्यात पाणी आणि ते सर्व माझ्या डोळ्यासमोर आले मी त्यांची नावेही तुम्हाला सांगतो...
    विशाल सरवदे
    सूर्यकांत केगादे
    अनिल राजे
    व मी ज्ञानेश्वर सुर्यवंशी

  • @SharvilPadvalArtcreation6472
    @SharvilPadvalArtcreation6472 Před 4 měsíci +7

    हिऱ्याची पारख असणारा जोहरी असतो तसा झाडांची पारख ,काळजी असणारा शेतकरी याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही सर. (कारण जे झाडे लावतात आणि वाढवतात त्यांनाच त्याची किंमत, महत्व असते.)

  • @pravinbhosale2807
    @pravinbhosale2807 Před 9 měsíci +8

    मी भुईंजचा आहे ..... तुमचे हे व्हिडीओ पाहून मी पुन्हा माझ्या गावाकडील लहानपणात जातो .....
    आपल्या गावातला तो मित्र आजही आभासी दुनियेला न भुलता आपल्या भल्याचा विचार करतो, यासारखी आपली पुण्याई नाही .....
    तुमचे व्हिडीओ पाहून मला जे भाव दाटून येतात ते मी शब्दशः वर्णन करू शकत नाही .....

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd Před 9 měsíci +7

    सयाजी सर किती मोठ्या मनाचे आहेत ते एवढे मोठे स्टार आहेत तरी ते आपल्या मित्राला विसरले नाहीत खरच ग्रेट सयाजी सर

  • @nirljj
    @nirljj Před 4 měsíci +7

    ह्या माणसाने रोल जरी व्हिलन चे केले असले तरी, काळीज हिरो ला लाजवेल अस आहे ❤

  • @somnathkatkar9780
    @somnathkatkar9780 Před 9 měsíci +5

    सर तुम्ही लावलेले जळगाव ता, कोरेगाव जिल्हा ,सातारा येथील सर्व रोपे जिवंत आहेत व एकदम चांगली वाटलेली आहेत वनविभाग ही त्याची चांगली काळजी घेत आहे धन्यवाद विजय बराडे साहेब व सयाजी शिंदे सर व वनविभाग कोरेगाव🎉🎉🎉🙏🙏🙏🌳🌳🌳

  • @Kolhapuri_Vikas
    @Kolhapuri_Vikas Před 9 měsíci +5

    कृष्ण आणि सुदाम्याची जोडी 😊
    खूप छान सयाजी सर

  • @devendramadane5038
    @devendramadane5038 Před 9 měsíci +5

    सयाजी शिंदे सर ,मला तुमच्या दोघांच्या मैत्रीचा खूप अभिमान वाटतो आहे.आपण आपल्या मेहनतीने इतके पूढे गेलेले असतांना ही
    आपल्या जीवाभावाच्या मित्राला विसरले नाहीत
    श्री कृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीचा गोष्टी सांगितल्या जातात पण यांच्या मैत्रीचा कोणी ही अनुभव घेतलेला नाही
    आपली मैत्री म्हणजे खरोखरच दैवी शक्ती असल्याचा भास होत आहे
    सरांचे मनापासून अभिनंदन
    अभि
    आपण

  • @Abhijeet164u
    @Abhijeet164u Před 9 měsíci +6

    निस्वार्थी मैत्री. दिलदारपणा. स्पष्टवक्ता,निसर्गप्रेमी असा सयाजी पुन्हा होणे नाही.❤

  • @dash1934
    @dash1934 Před 9 měsíci +8

    सर मैत्री बघून डोळ्यात पाणी आल मैत्रीचा पुढचा व्हिडिओ लवकर येऊंदे हीच इच्छा अजून तर बरे रहा राम राम❤❤❤❤❤❤❤

  • @vikaspatil7836
    @vikaspatil7836 Před 10 dny +1

    महाराष्ट्रा सोबत देशाला लाभलेला कोहिनुर् असा हिरा..❤
    सलाम आपल्या कार्यास. .👏🚩🇮🇳

  • @vishalkashid4658
    @vishalkashid4658 Před 9 měsíci +6

    Maitri, Emotion, love Royal friendship best song 👏👌 last two lines ❤️ heart touching proud to be Satarkar

  • @vishwajeetchavan8358
    @vishwajeetchavan8358 Před 9 měsíci +6

    खरच निखळ निस्वार्थ मैत्री, शिंदे साहेब आपण खूप चांगला केला हा व्हिडिओ टाकून कारण आजच्या स्वार्थी जगात, प्रत्येक नातं कसं निस्वार्थ रहावा हे उत्तम आपण शिकवत आहे, घरचं असेल, मित्र असेल, गाव अनी तोच निसर्ग , आपण सगळ्या बाबतीत निस्वार्थी आहात

  • @user-jm2ty3ct6d
    @user-jm2ty3ct6d Před 9 měsíci +5

    ग्रेट आहात सर तुम्ही.अभिमान वाटतो तुमचा,तुमच्यासारखा हिरा करोडो मध्ये एक असतो.

  • @user-ov2by4ng4y
    @user-ov2by4ng4y Před 4 měsíci +5

    शिंदे सर परत तुम्ही असं दाखवून दिलात जशी श्रीकृष्णाची सुदामाची मैत्री होती त्याची तुम्ही परत आठवण करून दिलीत❤ तुमचे विचार तुमचं वागणं घेऊन आम्ही संस्कृती पुढे चालत राहते असे विचार जर प्रत्येक माणसामध्ये राहिले तर रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही रामराज्य नव्हे तर रामच स्वतः येईल

  • @nitindamgude781
    @nitindamgude781 Před 9 měsíci +7

    सर तुमचा मित्राचा साधेपणा तर आहेच पण तुम्ही साधेपणा पण खूप आवडला आपल्याला

  • @mysashorts378
    @mysashorts378 Před 4 měsíci +6

    शब्दच नाहीत सर...तुमच्याबद्दल बोलायला किती अप्रतिम मैत्रीची व्याख्या सांगून गेलात या video मध्ये. 👌👏

  • @sainathdhotre4230
    @sainathdhotre4230 Před 6 měsíci +5

    एक नंबर मानूस मोठा झाला पन गरीब मित्राला विसरला नाही

  • @dineshpadwal8061
    @dineshpadwal8061 Před 9 měsíci +7

    खरोखर असा कृष्ण आणि सुदामासारखा एक तरी मित्र प्रत्येकाला असायला हवा😊

  • @MH50KARADKAR123
    @MH50KARADKAR123 Před 8 měsíci +4

    आजच्या स्वार्थी दुनियेत तुमच्या निःस्वार्थ मैत्रीला मनःपूर्वक वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤

  • @ganeshdukare8812
    @ganeshdukare8812 Před 4 měsíci +8

    1:10
    जिवा शिवाचा खेळ...नव्हं शिवा शिवीचा खेळ
    मला तुझा अभिमान... आज वाढलाय माझाच मान ❤👏

  • @CodeRED008
    @CodeRED008 Před 9 měsíci +3

    आयुष्यात असा एक तर मित्र पाहिजे ज्याच्यासोबत आयुष्य सोपा होईल

  • @maheshthopate5651
    @maheshthopate5651 Před 9 měsíci +6

    दोस्ती कृष्णा आणि सुदामा सारखी ❤❤❤

  • @ashvinidarade9984
    @ashvinidarade9984 Před 9 měsíci +4

    सर खरच तुमच्या सारखा मित्र मिळायला भाग्य लागत❤

  • @amolkangane2876
    @amolkangane2876 Před 9 měsíci +5

    निखळ मैत्रीचे उत्तम उदाहरण❤❤
    सयाजी सर तुमच्या आणि शिवाजी यांच्या नवीन व्हिडिओ ची वाट बघत रहाव

  • @imemyself2244
    @imemyself2244 Před 9 měsíci +8

    हीं दोस्ती अनुभवायला नाहीं तर निदान बघायला तरी मिळाली सयाजी शिवाजीच्या मैत्रीने.

  • @Music_mood_05
    @Music_mood_05 Před 6 měsíci +4

    सयाजी तुझ्या मैत्रिणीला तोड नाही🎉🎉 तुमच्या दोघांच्या मैत्रीला सलाम

  • @ajitbhor8367
    @ajitbhor8367 Před 4 měsíci +5

    शिंदे साहेब तुम्ही आयुष्य मनमोकळे पणाने जगत आहे

  • @shiv_prasad_718
    @shiv_prasad_718 Před 9 měsíci +5

    दोस्ती कशी पायजे , तेच एक जिवंत उदारण, आपुलकी, जिव्हाळा, निस्वर्त प्रेम, काळजी...❤❤

  • @Dharmikkatha7
    @Dharmikkatha7 Před 9 měsíci +4

    एवढ मोठ व्यक्तिमत्त्व आणि आपल्या गावाकडच्या मित्राला विसरले नाहीत ही गोष्ट खूप मोठी आहे
    असलं वास्तवात पहिल्यांदाच पाहिलं....
    Great Sir🎉🎉🎉🎉

  • @vijaymane3543
    @vijaymane3543 Před 9 měsíci +7

    खरच ग्रेट मैत्री टिकावी तुमच्या कडून शिकावे

  • @jayshrikrishna7120
    @jayshrikrishna7120 Před 9 měsíci +5

    ज्याने बैकग्राउंड लिहलाय गायलय त्याला सलाम ❤❤❤

    • @hrishi96
      @hrishi96 Před 9 měsíci +1

      मला वाटलं कुठल्या तरी चित्रपटातील असेल

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh Před 9 měsíci +3

    असं वाटतंय कि हा विडिओ संपोच नये खूप छान सर तुमच्या दोस्तीला सलाम ❤️

  • @SRJ_VLOG777
    @SRJ_VLOG777 Před 9 měsíci +7

    गावडक य सांगतो समजावून इथ मला सांगता येत नाय 😂😂😂❤❤❤ MH 11💪🏻

  • @PriyankaWalke-wj3fd
    @PriyankaWalke-wj3fd Před 9 měsíci +8

    सयाजी शिंदे यांची ्मी खूप मोठी फॅन आहे मी मूलाचे नाव सयाजी ठेवलं आहे ❤

  • @ganeshsawant.514
    @ganeshsawant.514 Před 4 měsíci +4

    मिञा शिवाय जिवन नाही मग तो गरीब आसो वा श्रिमंत❤❤

  • @somnathgite4285
    @somnathgite4285 Před 9 měsíci +7

    सर तुमच्यासाठी माझ्याकडे खरच शब्द नाहीयेत माणूस म्हणून कस जगाव ह्या साठी आयुष्यभर तुम्हालाच फॉलो करणार आहे तुमचा प्रत्येक विडिओ पाहताना डोळ्यात अक्षरशः अश्रू येतात माणूस किती चांगला असू शकतो ह्याचे आपण जिवंत उदाहरण आहात आयुष्यात माणूस कितीही यश्याच्या शिखरावर पोहचला तरी त्याचे पाय हे जमिनीवरतीच असले पाहिजेत हे आपल्याकडे पाहून प्रत्येकाने शिकाव अस मला वाटत

  • @vijaywalikarvlogs17
    @vijaywalikarvlogs17 Před 9 měsíci +6

    एवढा मोठा नट ना गर्व ना कसला हम पणा,,,स्वच्छ मनाचा मातीशी जोडलेला आणि माझ्या जिल्ह्य़ातला या गोष्टीच खुप कौतुक.....

  • @SachinPatil-hi6ti
    @SachinPatil-hi6ti Před 8 měsíci +3

    जीवनामध्ये हजारो मित्र कमावण्यापेक्षा असा एकच मित्र कमवा जो कायम तुमच्या साथ राहील👬👬

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Před 9 měsíci +3

    दोस्तीच्या... दुनियेतील सिनेमा विभागतील " राजा " माणूस... सयाजी शिंदे... सलाम तुम्हाला ओ सर.... 👏👏👏💐💐💐💐

  • @rsvlograkeshshinde
    @rsvlograkeshshinde Před 9 měsíci +7

    माझ पण गावाकडे जिवाभावाचे मित्र आहेत कामानिमित्त जरी शहरात असलो तरी आठवणी मात्र गावाकडच्या च असतात गावावरून मुंबई कडे येताना मित्रमंडळी चे आणि माझेही डोळे पानावतात उर भरुन येतो आणि शहरातील धावपळीच्या जीवनात मग कधी तरी अस वाटत लेका आपला गावच भारी..❤सातारकर❤

  • @mayaambekar4583
    @mayaambekar4583 Před 6 měsíci +4

    डोळ्यावर असू गालावर हासू अशी मैत्री राव खरंच ❤️❤️❤️

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 Před 4 měsíci +3

    सयाजी शिंदे साहेब खरच मानल तुम्हाला .आज काल लोक लय बदलत आहे तूम्ही एवढे मोठे अभिनेता तरी तुमच्या वागण्यात किती साधेपणा . मनाला भावलेत सर आपण
    आमच्या नंदुरबार जिल्ह्यात या साहेब कधी तरी .

  • @sandippatil7947
    @sandippatil7947 Před 9 měsíci +4

    लाहांमनीचे मित्र चांगले असतात पण या धावत्या युगात कोण कोणाचे राहिले नाही त्यातल्या त्यात माणूस पैशाने मोठ्ठा झाला की मग ओळख पण दाखवत नाही पण तुमचे पाय जमिनीवर आहेत तुम्ही येवढे मोठ्ठे वेक्तीमहत्व असताना तुम्हाला वेळ कमी भेटत असताना सुधा तुम्ही जो वेळ मित्रा साठी काढता ना आणि त्यातील जो आनंद घेता येतो तो पैश्यात नाही मोजता येत. खरच sir tumhi ग्रेट आहात तुमच्या कडे बघितले की गर्व होतंय आमच्या सारख्या खेड्यातील लोकांना मित्र असावा तर असा
    Sir तुशी ग्रेट हो

  • @user-yi6mt9gp3g
    @user-yi6mt9gp3g Před 9 měsíci +7

    मित्र गावाचा - जिवा भावाचा हे episodes बघून मनापासून आनंद होतो ❤ मैत्री कशी असावी, कशी टिकवावी हे सर्व तुमच्यापासून शिकावं❤❤

  • @ranjitmane795
    @ranjitmane795 Před 9 měsíci +4

    संघर्ष काळात जो सोबत असतो, तोच यश मिळाल्यानंतर भागिदार असतो यात शंका नाही🎉🎉

  • @kirangaikwad6005
    @kirangaikwad6005 Před 9 měsíci +5

    खरच सर जीवन जगण्याचा खरा आनंद हाच आहे, ना पैसा ना बंगला गाडी हे आनंदाचे क्षण अनु शकत नाही पण एक जीवा भावाचा मित्र नक्की जगण्याचा अर्थ आणि ,आनंद देतो ❤❤❤❤❤

  • @ganpatjadhavpatil4620
    @ganpatjadhavpatil4620 Před 9 měsíci +4

    ही खरी मैत्री ❤❤

  • @kumarkumbhar7562
    @kumarkumbhar7562 Před 4 měsíci +5

    सयाजी शिवाजी मैत्री गोड आखी मुंबई फिर गोड काय घाबरायचय मुंबईला आपलीच हाय ती ♥♥♥♥♥👍👌बमबंइसे आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो हे हिंदी गाणे आहे इथे उलट झालय गावाकडून आलाय माझा दोस्त दोस्ताला सलाम करा कारण खरा जिगरी दोस्त

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Před 9 měsíci +5

    गाणं एकच नंबर

  • @krushnagadekar7164
    @krushnagadekar7164 Před 3 měsíci +4

    माणसाने कितीही यशाची शिखरे गाठली तरी आपले गरीब मित्र यांना कधीही विसरू नये.

  • @Vinaydombe
    @Vinaydombe Před 4 měsíci +10

    साऊथ मध्ये पूर्ण हवा केली या माणसाने ❤❤

  • @navnathjagdale1142
    @navnathjagdale1142 Před 8 měsíci +3

    सर मित्र लाखात एकच आसावा पण तो तुमच्या सारखा आसवां सर तुमची मैत्री बघून मनाला खूप आनंद झाला ❤❤❤❤❤❤

  • @prashantbhise479
    @prashantbhise479 Před 4 měsíci +5

    याला म्हणत्यात खरी मैत्री ❤❤

  • @SanjayPawar-wq9yb
    @SanjayPawar-wq9yb Před 6 měsíci +3

    सर तुमची मित्रता बघून मला खूप रडायला आलं 😭😭😭😭 कारण माझापण मित्र पण तुमच्या सारखाज होता miss you bhava baga😭😭😭😭😭😭

  • @sharadapawar7314
    @sharadapawar7314 Před 9 měsíci +3

    सयाजी सर खूप अभिमान वाटतो तुमचा...मैत्री कशी असावी हे तुमच्याकडे बघून शिकावे साऱ्यांनीच 😊

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 Před 9 měsíci +3

    नशीब लागतं असा मित्र मिळायला 🙏
    नतमस्तक झालो तुमच्या मैत्री पुढे 🙏

  • @ShreeShant0155
    @ShreeShant0155 Před 9 měsíci +4

    घाटी माणसाचं मन लय मोठ असत...❤

  • @dnyaneshwarmahajan5021
    @dnyaneshwarmahajan5021 Před 9 měsíci +4

    आदरणीय सयाजी दादा आपण खूप मोठा आदर्श समाजाला देत आहात कि आपला बालपणी चा मित्र घेऊन फिरत आहात व आठवण दिल्यात खूप छान.

  • @satpalpujari8631
    @satpalpujari8631 Před 9 měsíci +2

    सध्या अश्या लोकांची गरज आहे, ना कोणत्या गोष्टीचा गर्व ना कोणत्या गोष्टीचा माज: जे काही आहे ते मोकळ्या मनान ❤❤❤

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 Před 6 měsíci +3

    किती प्रेमळ मानुष सया अतुट मैत्री निस्वार्थी मानुष सया तुला देवाचा आर्शीवाद❤❤

  • @Alliswell-pw3zu
    @Alliswell-pw3zu Před 9 měsíci +6

    मित्र वणव्यामध्ये गर्व्यासारखा

  • @Dipti1986
    @Dipti1986 Před 9 měsíci +5

    सयाजी सर... जिंकलत तुम्ही❤

  • @helpingnaturevikrama1911
    @helpingnaturevikrama1911 Před 6 měsíci +3

    सयाजी शिंदे सर महाराष्ट्रातील मातीतला मराठी रांगडा गडी.. खरंच मराठी अस्मिता जपणारा मराठी कलाकार ज्यांनी संपूर्ण देशात आपल्या मराठी बाण्याने बऱ्याच लोकांची मणं जिंकली... तुम्हाला आई भवानी उदंड देवो.... राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @adityaradhe8812
    @adityaradhe8812 Před 9 měsíci +3

    सर तुमच्या व्हिडिओच टायटल वाचलं की डोळ्यात पाणी येतं. खरंच सगळे लोक पैशाच्या पाठी लागले आहेत.गावाची माणसं, माती विसरली आहेत. Great आहात तुम्ही.❤😊😊😊😊 तुमची मैत्री बघून छान वाटलं.

  • @smita7093
    @smita7093 Před 9 měsíci +4

    खरी, पोक्त, निस्वार्थी मैत्रीचे जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही दोघे. याहून मोठा आनंद काय!!! ❤️❤️❤️❤️❤️

  • @narendradive7
    @narendradive7 Před 9 měsíci +4

    सर्वात जास्त आनंद सरांच्या मित्राला झाला 😊🌏

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx Před 9 měsíci +5

    कलियुगातील, श्रीकृष्ण,सुदामा,सलयुट, दोस्तीला

  • @ratnaharkatkar5039
    @ratnaharkatkar5039 Před 9 měsíci +4

    मित्र हा दागिने सारखा असतो आणि खूप अभिमान वाटतोय सर तुमचा मित्र दागिने सारखाच मिरवत आहात.खूप छान

  • @arvindkalbande8163
    @arvindkalbande8163 Před 9 měsíci +5

    मैत्री असावी तर अशी . मैत्री ची व्याख्या म्हणजे सय्याजी - शिवाजी.

  • @chaturbhujparbhane5747
    @chaturbhujparbhane5747 Před 9 měsíci +3

    मानलं बुवा,,,, साध्या माणसाला किती संभाळून घेताय ❤❤❤❤❤

  • @sandeepsakhare5638
    @sandeepsakhare5638 Před 9 měsíci +3

    सयाजी शिंदे सारखा प्रामाणिक माणूस या धरतीवर पाहिजे आणि आज आपल्या जीवाभावाच्या मित्राला सोबत घेऊन त्याच्या सोबत राहून त्याला मुंबई दाखवून त्याच्याबरोबर वेळ घालवला यासारखा मैत्री आजपर्यंत बघितले नाही सयाजी शिंदे सर तुम्ही ग्रेट आहात

  • @rooplondhe8225
    @rooplondhe8225 Před 9 měsíci +7

    शानदार मैत्री याराना चित्रपट फिक्का पडावा

  • @statusking-cq4tb
    @statusking-cq4tb Před 9 měsíci +2

    सर तुम्ही स्टार आहेत पण मित्रा ला पण स्टार केले तुमचा सारखा मित्र होणे नाही मित्रा ला करणारा ❤

  • @ashokkamble5212
    @ashokkamble5212 Před 9 měsíci +2

    सर शब्द सापडत नाही तुमचे कौतुक करण्या साठी तुमच्या मैत्री चा व्हिडिओ पाहुन डोळयात पाणी आले तुमच्या मैत्री चा जिवन पठ पायाला पुरण महाराष्ट्रला आवडेल तरी लवकरच शिवज्या सईज्या सेसर बोर्डावर यावद्या यावद्या

  • @Kmd8007
    @Kmd8007 Před 9 měsíci +3

    सर ,खूप मस्त वाटले तुमची मैत्री पाहून... ह्यातून आमच्या सारख्या नव तरूणांना उर्जा मिळते आणि जगण्याची कला सापडते....
    सर ,पण Video बघताना शेवटचे शब्द ऐकून डोळ्यात पाणी आले....
    #इथं घाबरतोय जिव..
    बरा आपुलाच गाव... 😢

  • @vilasnatkar4269
    @vilasnatkar4269 Před 9 měsíci +4

    😮😮😮 याला म्हणतात यारी दोस्ती🎉😮

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 Před 4 měsíci +3

    निखळ मैत्रीचे जिवंत उदाहरण अभिमान वाटतो तुमच्या मैत्रीचा त्याहूनही मी सातारकर असल्याचा❤❤❤❤

  • @nikhildeshpande4778
    @nikhildeshpande4778 Před 9 měsíci +2

    ❤❤❤
    बिना कुंडली मिलाये, आजीवन चलने वाला एक अद्भुत सम्बन्ध, केवल "मित्रता" है । ❤❤

  • @dilipkashte9936
    @dilipkashte9936 Před 4 měsíci +2

    केवळ अप्रतिम.. शब्दच सुचत नाहीत व्यक्त व्हायला...❤❤❤❤

  • @AnjanaMane-sy2xk
    @AnjanaMane-sy2xk Před 2 měsíci +2

    ज्यांचे विचार चांगले त्याचं मन मोठंच असत

  • @sarjeraojadhav8406
    @sarjeraojadhav8406 Před 9 měsíci +4

    खूप सच्चा मराठी माणूस .. अभिमान आहे. खूप मोठे व्हा सयाजी सर

  • @shrikantgadgile.7017
    @shrikantgadgile.7017 Před 5 měsíci +3

    अप्रतिम मैत्री सर, एक मित्र असा पण असावा ज्याच्यामुळे आपण आणि आपल्यामुळे तो दिमाखात चालावा